''साहित्य सेतू''कडून आलेले निवेदन
*साहित्य विषयक उपक्रमांसाठी त्वरित समन्वयक पाहिजे.*
*पुणे येथे*
मराठी साहित्य विषयक कार्यशाळा, संमेलने, प्रकल्प, वार्तांकन, व्यवस्थापन इ. उपक्रमांसाठी आणि दैनंदिन कामकाजासाठी उत्साही समन्वयक हवा आहे. स्त्री / पुरूष... मराठी साहित्याची आवड तसेच उपक्रमशीलता आणि सृजनशीलता हवी... वयाची / अनुभवाची अट नाही.
कोणत्याही विषयातील पदवी / संगणक ज्ञान आवश्यक. काही तरी करण्याची जिद्द हवी. योग्य मानधन दिले जाईल. दीर्घ करिअर आणि उत्तम प्रगतीची संधी...
*संपर्क- साहित्य सेतू*
*३० किंवा ३१ जुलै २०१८ रोजी सकाळी ११:३० ते संध्या. ६:३०* पर्यंत साहित्य सेतूच्या नावाने अर्ज आणि बायोडाटा घेऊन प्रत्यक्ष मुलाखतीसाठी यावे. त्यापूर्वी पुढील ईमेलवर आपले अर्ज आणि बायोडाटा पाठवावा – namaste@sahityasetu.org
साहित्य सेतूच्या विविध उपक्रमांच्या माहितीसाठी www.sahityasetu.org
या संकेतस्थळाला भेट द्या.
*कार्यालयाचा पत्ता* : साहित्य सेतू – ६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी, झेड ब्रिज जवळ, इंगळे गर्ल्स हॉस्टेल समोर, डेक्कन जिमखाना, पुणे - ४११००४
सक्षक
सक्षक लेखक म्हणजे काय? त्या दुव्यावर हे शब्द दिसले.