ही बातमी समजली का? - भाग १५२

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं. तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.

आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.

http://economictimes.indiatimes.com/industry/banking/finance/banking/the...
गुलाबी नोटा गेल्या कुठे?

field_vote: 
0
No votes yet

"मोदी साहेबांनी क‌मी जागेत‌ जास्त‌ काळे पैसे साठ‌व‌ण्यासाठी जास्त‌ मूल्याच्या आणि ल‌हान‌ आकाराच्या नोटा छापून‌ दिल्या" हे क‌न्क्लूज‌न‌ क‌से वाट‌ते?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

छान‌ आहे ना. म‌ग‌ आता त‌री राष्ट्र‌वादींनी सोयिचे आभार म्ह‌णून बिजेपी जॉइन क‌राय‌ला पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अजो, अल्रेडी अर्धी राष्ट्र‌वादी काकांनी पाठ‌व‌लीच आहे भाज‌प‌त मोदींना म‌द‌त क‌राय‌ला. आणि मोदींनी प‌ण त्यांचे आर‌त्या ओवाळुन स्वाग‌त केले आहे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ज‌व‌ळ‌पास स‌ग‌ळ्या मेट‌ल बॅंड्स ची हीच काहीत‌री ह‌कीक‌त अस‌ते. अॅव्हेंज्ड सेव्ह‌न‌फोल्ड ह्या बॅंड‌च्या अतिश‌य जिनीअस ड्र‌म‌र जिमी सुलीव्हॅनने आत्म‌ह‌त्या केली. ड्र‌ग ओव्ह‌र‌डोस. स्लिप‌नॉटचा बासिस्ट पॉल ग्रे ह्याचंही तेच. त्यान‌ंत‌र त्या बॅंड्ज‌नी सॅड सॅड जी गाणी काढली (.५: द ग्रे चॅप्ट‌र, व्हिक्टीम, सो फार अवे) ती प्र‌चंड, अतिप्र‌चंड गाज‌ली. आता प्र‌चंड ख‌प कोणाचा होणारे माहित्तीये क्का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
सगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.

आता प्र‌चंड ख‌प कोणाचा होणारे माहित्तीये क्का?

As you know, whenever a musician passes away, their music tends to surge in popularity, and the artist generally re-enters the charts and sees a massive spike in streams.

The group has beaten out David Bowie's former record of 21, which also, unfortunately, happened after his death.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
सगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.

कॉलेजात असताना यांच्या गाण्यांनी डोकं उठलं होतं! कोल्डप्ले बरे वाटायचे त्यापेक्षा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

http://timesofindia.indiatimes.com/india/kovind-first-president-from-san...
संघाचा प‌हिला राष्ट्र‌प‌ति द‌लित‌ द‌लित‌ म्ह‌णून‌ ओळ‌ख‌ क‌रून दिली न‌स‌ती त‌र पुरोगाम्यांनी ज‌ब‌रा राडा केला अस‌ता. देशात‌ स‌र्व‌त्र‌ इत‌कं क्रॉस‌ वोटिंग‌ झालं आहे (एक‌त‌र्फि) म्ह‌ण‌जे संघ‌ प‌हिल्यासार‌खा अस्पृश्य‌ राहिला नाही.
आनंदाचा नि अभिमानाचा क्ष‌ण!
अभिनंद‌न‌ कोविंद‌जींचे.
लाघ‌वी श‌ब्द मीराजींच्या वाग‌ण्याव‌र‌नंच‌ निघाला असावा, त्यांच्या सांप्र‌दायिक ताक‌तों से ल‌डाई ला अजिबात‌ स‌हानुभूति नाही, प‌ण‌ निव‌ड‌णूक‌ एक‌द‌म‌ शिस्तीत‌ ल‌ढ‌व‌ल्याब‌द्द‌ल‌, मोदी म्ह‌ण‌तात त‌से, त्यांचे प‌ण अभिनंद‌न‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

देशात‌ स‌र्व‌त्र‌ इत‌कं क्रॉस‌ वोटिंग‌ झालं आहे (एक‌त‌र्फि) म्ह‌ण‌जे संघ‌ प‌हिल्यासार‌खा अस्पृश्य‌ राहिला नाही.हिला नाही.

लाल र‌ंगाने र‌ंग‌व‌लेले वाक्य व निळ्या र‌ंगाने र‌ंग‌व‌लेले वाक्य यांच्यात‌ला कार्य‌कार‌ण स‌ंब‌ंध‌ अति च क‌म‌कुव‌त आहे असा माझा अंदाज आहे.

-----------------

त्यांच्या सांप्र‌दायिक ताक‌तों से ल‌डाई ला अजिबात‌ स‌हानुभूति नाही

एक‌द‌म स‌ह‌म‌त.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्हाला तो कार्य‌कार‌ण‌भाव‌ अतिच‌ कुम‌कुव‌त‌ वाट‌तोय हेच त्याच्या स‌त्य‌तेची साक्ष‌ आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुम्हाला तो कार्य‌कार‌ण‌भाव‌ अतिच‌ कुम‌कुव‌त‌ वाट‌तोय हेच त्याच्या स‌त्य‌तेची साक्ष‌ आहे.

ऑ ?

कार्य‌कार‌ण‌भाव क‌म‌कुव‌त अस‌णे हे त्याच्या स‌त्य‌तेच्या ज‌व‌ळ जाणारे ? क‌सेकाय ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नोटाब‌ंदी अतिश‌य‌ य‌श‌स्वी झाली असून‌ ल‌प‌व‌लेले उत्प‌न्न‌ भ‌साभ‌सा उघ‌ड‌कीला येत‌ आहे. केव‌ळ‌ सात‌ आठ‌ म‌हिन्यात‌ पाच‌ ह‌जार‌ स‌हाशे कोटींचे उत्प‌न्न‌ उघ‌ड‌कीस‌ आले आहे.

http://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/i-t-departm...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

नोटबंदीचा निर्णय हा एक वादग्रस्त आर्थिक निर्णय असला तरी,
(पोलिटिकल इकॉनॉमिक्स च्या संदर्भात) तो एक यशस्वी राजकीय निर्णय शाबीत झाला। अश्या निर्णयामध्ये बरे-वाईट असे केवळ राजकीय/सामाजिक दृष्टिकोनातूनच जोखले गेले असावे।
आर्थिक निर्णय हे केवळ एक हत्यार म्हणून वापरले गेले।

अवांतर: ह्या हत्याराने दस्तुरखुद्द RBI Governor देखील काबूत आले, हा भाग अलाहिदा।

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्वे अत्र सुखिनः सन्तु | सर्वे सन्तु निरामय:।

नोटबंदीचा निर्णय हा एक वादग्रस्त आर्थिक निर्णय असला तरी,

वाद‌ग्र‌स्त ?

तुम‌च्या प्र‌तिसादाशी स‌ंल‌ग्न‌ ३ पार्ट्या आहेत - (१) भाज‌पा, (२) स‌र‌कार, (३) भार‌तीय ज‌न‌ता.

भाज‌पा क‌डे मेजॉरीटि अस‌लेल्या कोएलिश‌न चे स‌र‌कार स‌द्य‌स्थितीत केंद्रात् आहे हे ख‌रं आहे. प‌ण भाज‌पा/एन्डीए म्ह‌ंजे स‌र‌कार न‌व्हे.

निर्ण‌य वाद‌ग्र‌स्त तेव्हा ठ‌र‌तो जेव्हा त्याचे फाय‌दे व तोटे यांचे एक‌ंद‌र विश्लेष‌ण केल्याव‌र असे ल‌क्षात येते की नि:स‌ंदिग्ध‌प‌णे हे सांग‌ता येत नाही की फाय‌दे जास्त झाले किंवा तोटे जास्त झाले. फाय‌दे व तोटे कुणाला ही बाब रिलेव्ह‌ंट आहेच.

गेल्या स‌हा आठ म‌हिन्यात मी जे काही वाच‌लं त्याव‌रून त‌री स‌र‌कार व ज‌न‌तेस झालेले मोठे फाय‌दे दिस‌त‌ नाहीत. पुन‌श‌ - स‌र‌कार व भाज‌पा/एन्डीए ह्या भिन्न पार्टीज् आहेत. भाज‌पा ला व मोदींना फाय‌दा झाला हे तुम‌चे म्ह‌ण‌णे म‌ला मान्य आहे. प‌ण निर्ण‌य‌ वाद‌ग्र‌स्त नाही. माझ्याम‌ते या निर्ण‌याचे स‌र‌कार‌ला व ज‌न‌तेला मोठे फाय‌दे दिस‌त‌च नाहीत.

आणि इन्फ्लेश‌न (म‌हागाई) चे म्ह‌णाल त‌र ते त‌र र‌घुराम राज‌न यांच्या कार्य‌कालात‌च सुरु झाले होते. ते य‌श मोदींचे क‌मी व र‌घुराम राज‌न यांचे जास्त आहे. जेट‌लींनी ते लाटाय‌चा य‌त्न केला प‌र‌ंतु ....

---

ह्या हत्याराने दस्तुरखुद्द RBI Governor देखील काबूत आले, हा भाग अलाहिदा।

ते मोदींच्या काबूत आले असं म्ह‌णावं. प‌ण हा ज‌न‌तेस फाय‌दा क‌सा ?

---

ज‌न‌तेस फाय‌दा व्हाय‌ला ह‌वा असा माझा आग्र‌ह नाही. प‌ण मुद्दा तो नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नोटबंदीचा निर्णय हा एक वादग्रस्त आर्थिक निर्णय असला तरी,
(पोलिटिकल इकॉनॉमिक्स च्या संदर्भात) तो एक यशस्वी राजकीय निर्णय शाबीत झाला। अश्या निर्णयामध्ये बरे-वाईट असे केवळ राजकीय/सामाजिक दृष्टिकोनातूनच जोखले गेले असावे।
आर्थिक निर्णय हे केवळ एक हत्यार म्हणून वापरले गेले।

अवांतर: ह्या हत्याराने दस्तुरखुद्द RBI Governor देखील काबूत आले, हा भाग अलाहिदा।

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्वे अत्र सुखिनः सन्तु | सर्वे सन्तु निरामय:।

Poland appears to be dismantling its own hard-won democracy

A bill now in Poland’s Parliament would destroy the judicial system’s independence and authority — and it’s likely to become law. In 2015, the far-right populist Polish Law and Justice (PiS) party won both the presidential and parliamentary elections. Since then — despite public protests and international pressure — PiS’s party leader Jarosław Kaczyński has steadily passed laws that have eroded Poland’s democratic system of government. The bill now being considered would eliminate the judicial branch’s role in the system of checks and balances — and would at last consolidate political power in the executive and legislative branches.

.
.
--------------
.
Indian Prime Minister Narendra Modi said he needs water for his people. ‘Where will I get it? Ramallah? No
.
पॅलेस्टाईन ला मोदींनी त्यांच्या इस्राय‌ल भेटीतून का व‌ग‌ळ‌ले ? त्याचे कार‌ण.
.
मोदींनी प‌र‌राष्ट्र‌ व्य‌व‌हाराचे कालातीत त‌त्व अधोरेखित केले. हित‌स‌ंब‌ंध.
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ToI 22 जुलै मधील बातमीनुसार सौदी मधील आपली कामगारसंख्या गेल्या 3 वर्षांत 7.75 लाखावरून 5 लाखापर्यंत कमी झाली आहे। त्यामुळे, तेथून येणारा आर्थिक ओघ सुद्धा Rs 7 कोटी वरून 6.6 कोटींवर घसरला आहे।
आपली तेथील कामगारसंख्या कमी होण्याचे एक कारण म्हणजे सौदीचे भूमिपुत्र पुढे आणण्याचे (आणि 'उपरयांना' प्रोत्साहन न द्यायचे) सरकारी धोरण। उदा. ह्या वर्षांपासून नवीन dependent member tax लागू केला गेला आहे।
हा टॅक्स यंदा, SR 100/dependent member पासून वाढत जाऊन, 2020 मध्ये SR 400/dependent member इतका होईल।

ही बातमी, USचे H1b visaचे धोरण आणि UK मध्ये शिक्षणोत्तर राहण्यावर आलेली बंधने इ.इ. चा विचार करतांना, गेला दिवस बरा म्हणायची वेळ आली आहे।
तस्मात, आपली रोजगारक्षमता वाढविणे अतीव गरजेचे आहे।

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सर्वे अत्र सुखिनः सन्तु | सर्वे सन्तु निरामय:।

आपली रोजगारक्षमता वाढविणे अतीव गरजेचे आहे।

डाव्यांना व फुर्रोगाम्यांना खुश‌ क‌र‌ण्यासाठी क‌ंप‌न्यांना वेस‌ण घाल‌ण्याची भाषा क‌र‌ण्यापेक्षा क‌ंप‌न्यांना श‌र‌ण जाणे हे जास्त श्रेय‌स्कर. (उदा. क‌ंप‌न्यांना वेस‌ण्, उब‌र /ओला ला वेस‌ण भाग २, क‌ंप‌न्यांना वेस‌ण भाग ३, वेस‌ण भाग ४)

याने काय होईल ? अनेक ब‌हुराष्ट्रिय‌ क‌ंप‌न्यांक‌डे अब्जाव‌धी रुप‌यांची कॅश प‌डून आहे. (पुरावा). क‌ंप‌न्यांना श‌र‌ण गेल्यास त्यांना भार‌तात गुंत‌व‌णूक क‌र‌ण्यास र‌जाम‌ंद क‌र‌ता येईल व त्यातून रोज‌गार निर्मीती होऊ श‌केल. हे झाले ब‌हुराष्ट्रिय‌ क‌ंप‌न्यांचे. आता भार‌तीय क‌ंप‌न्या. येताजाता अडाणी व अंबानी ना दोष‌ देण्यापेक्षा त्यांची पूजा क‌र‌णे हे जास्त योग्य होईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

येताजाता अडाणी व अंबानी ना दोष‌ देण्यापेक्षा त्यांची पूजा क‌र‌णे हे जास्त योग्य होईल.

अग‌दी अग‌दी.
आणि निष्कार‌ण‌ श‌ब्द‌ राहिला यात‌ला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अग‌दी अग‌दी. आणि निष्कार‌ण‌ श‌ब्द‌ राहिला यात‌ला.

उद्योग‌प‌ती हे फ‌क्त शोष‌ण‌ क‌रून‌च श्रीम‌ंत होतात (आणि गोरे हे फ‌क्त् व‌र्ण‌विद्वेषीभेद‌भाव क‌रून‌च य‌श‌स्वी होतात) असं मान‌णाऱ्या व् साध‌न‌शुचितेच्या नावाने ज‌प‌माळ ओढ‌त आप‌ण‌च काय ती सुशास‌कीय वृत्ती व कौश‌ल्ये बाळ‌गून आहोत असं मान‌णाऱ्या आप‌ल्या फुर्रोगाम्यांना व डाव्यांना स‌र्वात आधी हे सांगित‌लं पाहिजे की कोणालाही वेस‌ण घाल‌णे हे कॉस्ट‌लेस न‌स‌ते. त्याची ज‌ब‌र किंम‌त मोजावी लाग‌ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Former ISRO Chairman U R Rao passes away at 85

Professor Rao, who served as ISRO Chairman for 10 years during 1984-1994
.
-------------
.
Pranab Mukherjee’s address to the nation: We must empower the poorest of the poor
.
-------------
.
स्त्रोत - Here
.
.
Internet Speed Vs Cost
.
.
India's economy to grow faster than China: IMF
.
....प‌र‌ंतु ग‌रीब और ग‌रीब होता जा र‌हा है त‌था अमीर और अमीर होता जा र‌हा है...... उस‌का क्या ??
.
----------------
.
Trump Calls Attorney General Jeff Sessions ‘Beleaguered’, Asks - Why is Sessions not investigating Mrs Clinton

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Donald Trump and Narendra Modi exemplify different types of the populist strong-man leader, with different potential consequences for democracy’s future.

लेखिका झोया ह‌स‌न व मार्था नॅस‌बॉम.

झोयाबाईंचा मोदीद्वेष हिंदुद्वेष‌ श‌ब्दाश‌ब्दातून ओस‌ंडून वाह‌त आहे. फुर्रोगाम्यांना मोदी किती डाच‌तो त्याचे जीतेजाग‌ते उदाह‌र‌ण आहे हा लेख‌. त‌सं ब‌घाय‌ला गेलं त‌र त्यांनी हिंदु विरोधी असं थेट काहीच लिहिलेलं नाही. प‌ण बाय‌कोच्या न‌थीतून तीर माराय‌चे केविल‌वाणे य‌त्न केलेले आहेत.

उदा. एकिक‌डे स्व‌त्:च म्ह‌णाय‌चं की ६ द‌श‌कांच्या विविध स‌र‌कारांनी "equal empowerment through education and employment" दिध‌ली नाही. दुस‌रीक‌डे मोदी नेम‌कं ज‌व‌ळपास् तेच क्लेम क‌र‌त स‌त्तेव‌र आले असं म्ह‌ण‌ताना मोदीचा क्लेम क्वेश्च‌नेब‌ल आहे असं थेट न म्ह‌ण‌ता च‌लाख श‌ब्द‌योज‌नेतून ध्व‌नित क‌राय‌चं. खालील वाक्यं प‌हा -

Yet, he has convinced many Indians that he can make India great after six decades of no development (as he claims).

--

Modi promised a faster economy and more jobs, although he hasn’t delivered on either.

नोट‌ब‌ंदीच्या मुद्द्याव‌र मोदीव‌र ह‌ल्ला क‌र‌ताना जीडीपी, इन्फ्लेश‌न, एफ्डीआय ची आक‌डेवारी च‌लाख‌प‌णे अनुल्लेखाने माराय‌ची. उदा. - IMF has retained the country's GDP forecast at 7.2 per cent for the current fiscal. हा लेटेस्ट् डेटा लेखिकेला उप‌ल‌ब्ध‌ न‌सेल‌ही प‌ण इत‌र निर्देशांक होते व आहेत. त्याक‌डे न पाह‌ता स‌र‌ळ - he hasn’t delivered on either. - असं विधान ठोकून दिलेलं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्यांचा एक वेगळाच स्क्रीनप्ले ट्रॅक चालू असतो -
Superstars followed by millions must not be shown drinking or smoking on screen, says CBFC chief Pahlaj Nihalani

“Merely putting a ticker warning at some remote corner of the screen whenever there is smoking or drinking shown, is not enough anymore. We feel the superstars who are followed by millions and who set an example in societal behaviour must not be shown drinking or smoking on screen unless the provocation for doing so is really strong.” [...] “A film where alcohol is essential would have to go with an A certificate.”

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

Just for argument's sake:
ऑस्ट्रेलियात एका भार‌तीयाला स्टॉकिंग‌च्या आरोपाव‌रून अट‌क झाली अस‌ताना त्याने "मी हे बॉलीवूड म‌धून शिक‌लोय" हा प्र‌तिवाद क‌रुन ख‌ट‌ला सोड‌व‌ला होता.
आता, त्याच हिशोबाने ज‌र सेन्सॉर बोर्डाला वाट‌त असेल की व्य‌स‌नांचंही अंधानुक‌र‌ण होईल, ते त‌र थोडंसं प‌ट‌ण्यासार‌ख‌ं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- श्री टॅनोबा चौदावे
सगळे समाजवादी अपराधी नसतील, पण प्रत्येक अपराध्याच्या मनात थोडासा समाजवाद असतोच.

>>त्याच हिशोबाने ज‌र सेन्सॉर बोर्डाला वाट‌त असेल की व्य‌स‌नांचंही अंधानुक‌र‌ण होईल, ते त‌र थोडंसं प‌ट‌ण्यासार‌ख‌ं आहे.<<

बरं पण मग आता करायचं काय? हिंदी सिनेमानं मूल्यशिक्षणाचे धडे देणारे व्हिडिओ काढायला लागायचं का? (तरी बरं, भारतीयांच्या गूगल सर्चमध्ये सनी लिओनी किती तरी काळ टापला आहे. त्यामुळे जनतेचा कल कुठे आहे ते जनता स्पष्टपणे सांगते आहे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

US congressman Ted Poe, has in a tweet called his country's putative ally "the backstabbing nation of Pakistan'

US senator John McCain issued a stern warning to Pakistan earlier this month

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

stern warning

म्ह‌ंजे क‌डीनिंदा?

बाद‌वे - क‌ढीनिंदा नावाचा प‌दार्थ‌ शोधून‌ काढ‌ला पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

Tightening the screw on Pakistan.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

एक‌ थोड‌ं क‌ढी + टिंडा ब‌स‌तंय का ब‌घा की ओ

क‌न्न‌ड‌ "व‌न्द स्व‌ल्प‌" चे डिरेक्ट भाषांत‌र‌ केले राव‌साहेबांनी. ल‌य म‌ज्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हिंदी म‌ध‌ला क‌डी आहे ते... ही ही ही....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- हा आयडी मिसनथ्रोप आहे असे प्रमाणित करण्यात येते.

पदार्थ नाही काही पण मामा भेटू शकेल, एक सर्च मारा कि निदामामा असा गूगल वर, प्रचंड ट्रोल. शंपल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बदनाम हुये तो क्या, नाम नही होगा !
-महान संत जॅक स्पॅरो

अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या हल्ल्यांचा बदला घेण्यासाठी हज यात्रेकरुंवर हल्ले करण्याचं ट्विटरवर आवाहन- सुदर्शन TV चे संचालक श्री. सुरेश चव्हाणके

सुदर्शन TV ही राष्ट्रीय पातळीवर प्रसारीत होणारी चित्रवाहिनी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

India’s Best-Loved Politician

Foreign Minister Sushma Swaraj. A longtime member of the ruling nationalist Bharatiya Janata Party, the 65-year-old Punjabi has also been chief minister of Delhi and opposition leader. In her present role, she has become India’s best-loved official, mostly due to her tireless attention to Indians in distress abroad. It is a task she gave herself after it became clear that Prime Minister Narendra Modi, a control freak, intended to exercise tight personal control over foreign and security policy.

Ms. Swaraj’s space, therefore, lay in elevating that most mundane but vital diplomatic function: consular and citizen services. By using Twitter publicly as a channel for citizens (and even noncitizens) to call for assistance, Ms. Swaraj has reminded people that the oldest role of any foreign ministry is to look after its nationals outside the country. Ms. Swaraj has 8.69 million followers, putting her in the global top 10 among politicians. The majority of her tweets are written in response to pleas for help. Of these, a good number come from the Indian diaspora in the Persian Gulf, mostly blue-collar workers who toil under stressful, often inhumane conditions.

Late last week, a group of Indian workers in Saudi Arabia filmed an appeal to Ms. Swaraj. Each man had his palms pressed together, as if in prayer; their leader, in plaintive tones, asked Ms. Swaraj to help them return to India as their salaries were being withheld. “Why do you beseech me? You’re Indian citizens. The Indian Embassy in Riyadh will do everything to help you.” They are now on their way home

 Many of these human beings, as it happens, are Pakistani, and they tweet directly to Ms. Swaraj, too. Despite tensions between India and Pakistan, there’s a steady flow to India of Pakistani visitors in urgent need of medical attention, hospitals in Pakistan being expensive and largely substandard. They often encounter problems getting permission to leave Pakistan, or visas to enter India.

Recently Ms. Swaraj ensured that Rohaan Siddiqi, a Pakistani toddler, was able to fly to India for life-saving surgery. After the operation on the boy’s aorta, the emotional father said: “The heart of my child beats today for Madam Sushma Swaraj.” Her response was, “Rohaan—keep smiling,” a tweet that will do more for neighborly relations than a score of official summits.

.
.
 आरेसेस ची मुस्लिमविरोधी, विद्वेषी, डिव्हिजिव्ह, क‌म्युन‌ल, जातीय‌वादी, ध‌र्मांध, फॅसिस्ट धोर‌णे या सगळ्यास कारणीभूत आहेत‌.
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

सुषमा स्वराज जर प्रधानमंत्री झाल्या असत्या तर मोदींपेक्षा हजारपटीने कार्यक्षम प्रधानमंत्री ठरल्या असत्या तेही ढोल ताशे बडवून स्वत:चे देव्हारे न माजवता त्या काम करत राहिल्या असत्या. देशाचे सुदैव की त्या करत आहेत तेव्हढे काम करायचं स्वातंत्र्य तरी दिलंय त्यांना पण कधीतरी तेही डोळ्यात येणारच. पुढच्या टर्मला निवडून आल्यावर त्यांना अडगळीतलं एखादं मंत्रीपद देऊन महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल असे वाटते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पण कधीतरी तेही डोळ्यात येणारच. पुढच्या टर्मला निवडून आल्यावर त्यांना अडगळीतलं एखादं मंत्रीपद देऊन महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल असे वाटते.

अग‌दी.

ज‌सं २००२ न‌ंत‌र मोदींचं राक्ष‌सीक‌र‌ण करून त्यांना हिट‌ल‌र, फॅसिस्ट, राक्ष‌स स‌ंबोधून ज‌सं त्यांचं कॅरॅक्ट‌र अॅसॅसिनेश‌न क‌राय‌चे अश्लाघ्य प्र‌य‌त्न झाले अग‌दी त‌सं. प‌ण तिथ‌प‌र्य‌ंत थांब‌त अस‌तील त‌र ते फुर्रोगामी क‌स‌ले ? मोदींनी ध‌डाक्यात कामं केली की त्यांना म‌ंत्रिम‌ंड‌लातील स‌ह‌कारी म‌ंत्र्यांना विश्वासात न घेता काम‌ क‌र‌णारा, ह‌डेल‌ह‌प्पी राज‌कार‌णी म्ह‌णाय‌चं आणि मोदींंनी Deliberation, negotiation, discussion, consensus-building क‌राय‌ला सुरुवात केली की "It has been more than 3 years but ....Modi has failed to deliver" म्ह‌णून बोंब‌लाय‌चं.
.
-----------
.

सुषमा स्वराज जर प्रधानमंत्री झाल्या असत्या तर मोदींपेक्षा हजारपटीने कार्यक्षम प्रधानमंत्री ठरल्या असत्या

मोदीद्वेष‌ ल‌प‌व‌ण्याचा केविल‌वाणा य‌त्न‌ की मोदीद्वेषाची ढोल‌ ताशे वाज‌वून द‌ण‌क‌ट जाहिरात ओ ?
.
.
श‌शी क‌पूर हा अमिताभ ब‌च्च‌न पेक्षा जास्त क‌र्तृत्व‌वान अभिनेता झाला अस‌ता असं म्ह‌ण‌ण्यापैकी आहे हे.
किंवा सुम‌न क‌ल्याण‌पूर ह्या ल‌ताबाईंपेक्षा जास्त श्रेष्ठ गायिका झाल्या अस‌त्या असं म्ह‌ण‌ण्यापैकी.
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

अरेरे इतकं चिडण्यासारखं खरंतर मी काही लिहिलं नव्हतं .तुम्ही भक्त आहात हे मला माहित असतं तर प्रतिसाद दिला नसता. तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल दिलगीर आहे.

 • ‌मार्मिक3
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरेरे इतकं चिडण्यासारखं खरंतर मी काही लिहिलं नव्हतं .तुम्ही भक्त आहात हे मला माहित असतं तर प्रतिसाद दिला नसता. तुम्हाला झालेल्या त्रासाबद्दल दिलगीर आहे.

त्रास क‌स‌ला त्यात ? माझ्या प्र‌तिसादाला preemptive स्ट्राईक चा युद्ध‌स‌राव असं म्ह‌ण‌तात.

तुम्ही मोदीद्वेष्टे अस‌णार‌च हे चांग‌लं माहीती होतं. प‌र‌ंतु तुम्ही ते मान्य क‌र‌ण्याआधीच preemptively माझं म्ह‌ण‌णं मांडून टाक‌लं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक2
 • पकाऊ1

द्वेष करण्यात भरपूर मानसिक शक्ती खर्च होते त्यामुळे द्वेष करायचा मनस्वी कंटाळा आहे. तुम्हाला प्रतिसाद द्यायचाही आलाच आहे. बाकी तुमचं प्रीएम्प्टीव स्ट्राईक वगैरे चालू देत ! शुभेच्छा

 • ‌मार्मिक3
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

द्वेष करण्यात भरपूर मानसिक शक्ती खर्च होते त्यामुळे द्वेष करायचा मनस्वी कंटाळा आहे. तुम्हाला प्रतिसाद द्यायचाही आलाच आहे. तुमचं प्रीएम्प्टीव स्ट्राईक वगैरे चालू देत ! शुभेच्छा .

ध‌न्य‌वाद र‌ण‌छोड‌भाई.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक3
 • पकाऊ1

>>Deliberation, negotiation, discussion, consensus-building क‌राय‌ला सुरुवात केली की

हे गेल्या तीन‌ व‌र्षात‌ घ‌ड‌ल्याच‌ं कुठे दिस‌ल‌ं का हो तुम्हाला?
ते जीएस‌टी सांगू न‌का हो. जीएस‌टी स‌र्वांनी मान्य‌ केला कार‌ण‌ आहे तेच‌ पुढे चालू राह‌णार‌ आहे (राज्यांना आप‌ल्या इच्छेप्र‌माणे टॅक्स‌ लाव‌ता येईल‌, वाढ‌व‌ता येईल‌, दारू पेट्रोल‌ जीएस‌टीत‌ येणार‌ नाही अस‌ं स‌र्व‌ राज्यांना क‌ळ‌ल‌ं. थोड‌क्यात‌ जीएस‌टी लागू झाला कार‌ण‌ न-जीएस‌टी इम्प्लिमेंट‌ झाला.

>>ज‌सं २००२ न‌ंत‌र मोदींचं राक्ष‌सीक‌र‌ण करून त्यांना हिट‌ल‌र, फॅसिस्ट, राक्ष‌स स‌ंबोधून ज‌सं त्यांचं कॅरॅक्ट‌र अॅसॅसिनेश‌न क‌राय‌चे अश्लाघ्य प्र‌य‌त्न झाले अग‌दी त‌सं.

ते ब‌रोब‌र‌च‌ होत‌ं. अलिक‌डील‌ काळात‌ ते उघ‌ड‌कीस‌ येत‌च‌ आहे. आम्हाला ते माहितीच‌ होत‌ं प‌ण‌ तेव्हाच्या "मोदी विकास‌ क‌र‌णार‌ आहेत‌" अशा स्व‌प्नात‌ द‌ंग‌ झालेल्यांना ते आता क‌ळू लाग‌ल‌ं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

जीएस्टी चे उदाह‌र‌ण तुम्हाला अमान्य आहे त्याचे कार‌ण अतिच न‌ प‌टण्यासार‌खे आहे. डोळ्याव‌र पूर्वाग्र‌ही-नाप‌स‌ंती ची प‌ट्टी लाव‌ली की असं होतं.

तुम‌च्याच भाषेत = राज्यांना आप‌ल्या इच्छेप्र‌माणे टॅक्स लाव‌ता येईल. म्ह‌ंजे अधिकाराचे विकेंद्रिक‌र‌ण क‌सेकाय नाही ते सांगा !!! प्रत्येक‌ राज्य त्यांच्या स्थानिक प‌रिस्थितीचा विचार क‌रून निधी उभा क‌रू श‌केल. म्ह‌ंजे श्रीम‌ंतांना लुबाडाय‌चं की म‌ध्य‌म‌व‌र्गाला ते ठ‌र‌व‌ता येईल. व आलेला निधी स्थानीक लोकांच्या डोंब‌लाव‌र ओत‌ण्यापूर्वी केंद्र‌स‌र‌कार‌ व‌र अव‌ल‌ंबून र‌हाय‌ला न‌को. व ते स‌थानिक काही राज्यात आदीवासी अस‌तात व काही राज्यात अल्प‌स‌ंख्य़्

--

बाकी

Presidential Election च्या स‌ंद‌र्भात इत‌र प‌क्षांब‌रोब‌र क‌न्स‌ल्टेश‌न सुरु केलीच न‌व्ह‌ती असं म्ह‌णुन टाका. किंवा क‌न्स‌ल्टेश‌न्स सुरु कर‌ण्याचे थोतांड मोदींनि र‌च‌ले असं म्ह‌णुन टाका म्ह‌ंजे झाले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>तुम‌च्याच भाषेत = राज्यांना आप‌ल्या इच्छेप्र‌माणे टॅक्स लाव‌ता येईल. म्ह‌ंजे अधिकाराचे विकेंद्रिक‌र‌ण क‌सेकाय नाही ते सांगा !!! प्रत्येक‌ राज्य त्यांच्या स्थानिक प‌रिस्थितीचा विचार क‌रून निधी उभा क‌रू श‌केल. म्ह‌ंजे श्रीम‌ंतांना लुबाडाय‌चं की म‌ध्य‌म‌व‌र्गाला ते ठ‌र‌व‌ता येईल. व आलेला निधी स्थानीक लोकांच्या डोंब‌लाव‌र ओत‌ण्यापूर्वी केंद्र‌स‌र‌कार‌ व‌र अव‌ल‌ंबून र‌हाय‌ला न‌को. व ते स‌थानिक काही राज्यात आदीवासी अस‌तात व काही राज्यात अल्प‌स‌ंख्य़्

हे स‌ग‌ळ‌ं ठीक‌ . प‌ण‌ जीएस‌टी नावाचा "रिफॉर्म‌" आण‌ला असे म्ह‌णू न‌ये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हे स‌ग‌ळ‌ं ठीक‌ . प‌ण‌ जीएस‌टी नावाचा "रिफॉर्म‌" आण‌ला असे म्ह‌णू न‌ये.

मुद्दा कोलॅबोरेटिव्ह, क‌न्स‌ल्टेटिव्ह अस‌ण्याचा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

http://maharashtratimes.indiatimes.com/india-news/rewriting-history-akba...

बात‌मी ब‌द्द‌ल बोल‌ण्यासाठी इथे लिंक दिलेली नाही ( त्यामुळे नेह‌मीच्या कुस्त्या खेळु नका ) त‌र लिहिणाऱ्याच्या बुद्धीस‌ंप‌देचा गौर‌व क‌र‌ण्यासाठी दिली आहे. ही २ वाक्य‌ ब‌घा.

'महाराणा प्रताप यांनी अकबरला १५७६ मध्ये हळदीघाटात लढाईत हरवलं,' असं वर्णन आहे. प्रत्यक्षात ही लढाई मुघलांनी जिंकली होती आणि पृथ्वीराज चौहान पळून जाण्यात यशस्वी ठरले होते

मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारक स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत विस्ताराने लिहिलं आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चेत‌न‌ श‌र्माने फुल‌टॉस‌ टाक‌लाच‌ नाही आणि मियादाद‌ने षट‌कार‌ मार‌लाच‌ नाही

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

नितीश‌ कुमारांचा राजिनामा. क‌मर‌म‌णुकीची क‌मी नाही आता काही दिव‌स.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

प‌ण म‌ला हे स‌म‌ज‌त नैय्ये की अजुन नितिश‌कुमारांव‌र "मोदींच्या इशाऱ्याव‌र राजिनामा दिला" असा आरोप क‌साकाय झालेला नाही ?

--

बाकी लालू व‌र प्रच‌ंड प्रेश‌र आण‌णे ग‌र‌जेचे आहे व या निमित्ताने ते घ‌ड‌त आहे हे उत्त‌म.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प‌ण म‌ला हे स‌म‌ज‌त नैय्ये की अजुन नितिश‌कुमारांव‌र "मोदींच्या इशाऱ्याव‌र राजिनामा दिला" असा आरोप क‌साकाय झालेला नाही ?

अँ? त्यात काय आरोप करायचाय?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

नाय नाय .... लालु ने आधीच आरोप केलेला आहे की हे सगळं बीजेपी घडवून आणत आहे. तेव्हा मी माझे स्टेटमेंट मागे घेतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शेवटि नितिश ला सत्वा पेक्षा सत्ता महत्वाची वाटली. खरा समाजवादी आहे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

**तून समाधीकडे !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पी डी पी च्या बरोबर युती हि सत्वाची होती कि सत्तेची ? का त्यांनाही समाजवादी म्हणणार ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बापटण्णा. भाजपाई तर ऐसीव्या मते चोरच आहेत ना. सत्व आणि न्यायाचा ( आणि वाळवंटीप्रेमाचा ) मुखवटा फक्त समाजवादी घालतात. म्हणुन तर हे कॉंग्रेसने केले तर काहि आश्चर्य वाटणार नाही.
पण दुनियेला साधनशुचिता आणि घर्मनिरपेक्षता शिकवणाऱ्या समाजवाद्यांनी असे करावे? शेम शेम...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

घर्मनिरपेक्षता

लोल. प्रधानमंत्री आ'वास' योजनेचं फलित का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी3
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

...उलटा झाला काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नीतिशकुमारांवर आता टीका करणारे, त्याने लालूशी हातमिळवणी केली तेंव्हा का गप्प होते ? त्यांनी राजीनामा देऊन नव्याने निवडणुका जाहीर केल्या असत्या तर, गरीब बिहारला खर्चाच्या खाईत लोटले, म्हणून टीका केली असती. सर्वच बरबटलेले असताना, भारतीय राजकारणांत, कोणीच चांगले ठरु शकत नाही. त्यांतल्या त्यांत, जो स्वत: खात नाही, त्याच्याशी हातमिळवणी केलेली बरी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

सद्ध्या शरद यादव जेटलींशी बोलतायत. केंद्रात मंत्रीपद मिळवतील बहुधा.

==
रच्याकने, माध्यमांना आता एकदम बिहारमधली गुन्हेगारी, खराब रस्ते, वीज आदींमधल्या प्रॉब्लेमांची जाणीव होईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हो हो, अगदी बरोबर, जर जाणीव नाही झाली तर थूsss असल्या मीडियावर

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बदनाम हुये तो क्या, नाम नही होगा !
-महान संत जॅक स्पॅरो

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

यातलं मिथक चर्चिलं गेलंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

जेएनयूच्या कुलगुरूंच्या वक्तव्याविषयी सुहास पळशीकर -
Tank or no tank

The idea that education should produce (docile and obedient) citizens is typically colonial in its approach.

[...]

Above all, a healthy coexistence with non-conformism is the essence of education.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ऑल नॉन-कंफॉर्मिझम इज ग्रेट एक्सेप्ट द आयडिया ऑफ हिंदू इंडिया.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ2

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

दॅट इज हाऊ इट शुड बी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

यही तो मै कह रहा हूं !!!

आता अतिरेकी शांततावादी शांतताखोर लोक लेक्चरे झाडायला सुरुवात करतील....

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>आता अतिरेकी शांततावादी शांतताखोर लोक लेक्चरे झाडायला सुरुवात करतील....

ती लेक्चरे ट्रंपोबांसाठी असतील; स्कॉट यांच्यासाठी नव्हे.
माझी कमेंट "स्कॉटने ट्रंपचा आदेश पाळणे" याबद्दल होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ती लेक्चरे ट्रंपोबांसाठी असतील; स्कॉट यांच्यासाठी नव्हे.

हॅहॅहॅ.

आपण किती लगेच विसरतो ना !!! Congress leader Sandeep Dikshit compares Army chief with ‘sadak ka gunda’

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रावत यांना तसे बोलण्यास राष्ट्रपतींनी सांगितले होते का?
पॉइंट सुपिरिअरची आद्न्या ऐकण्याचा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पॉइंट सुपिरिअरची आद्न्या ऐकण्याचा आहे.

ते मान्य आहे च ओ.

----

माझं म्हणणं हे होतं की युद्धाची भाषा केली रे केली की शांतताखोर मंडळी बोंबलायला सुरुवात करतात. व मुख्य म्हंजे मिल्ट्रि वाल्यांना लेक्चरे झाडणे सुरु होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खरंतर आम्हाला कुसुमाग्रजांची कविता आठवली - "बर्फाचे तट पेटूनि उठले .... सदन शिवाचे कोसळते .... "

त्यातल्या ओळी - "पिवळे जहरी सर्फ ठेचणे ... अन्य मना ...."

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"The fact that a person acted pursuant to order of his Government or of a superior does not relieve him from responsibility under international law, provided a moral choice was in fact possible to him."

http://rationalwiki.org/wiki/Nuremberg_defense

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जेम्स बाँडचे इतके चित्रपट निघूनही, आमच्या रमेश मंत्रींचा, एकही 'जनु बांडे' निघू नये ? कुठे गेला तो मराठी बाणा ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

सहमत, जनू बांडे ००५ झालाच पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"पैसे खाणाऱ्याच्या मागे जाण्यापेक्षा मी गुंडांच्या मागे जाईन"- असं ना ?

15 महिन्यांपूर्वी हे कळत नव्हतं !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

"पैसे खाणाऱ्याच्या मागे जाण्यापेक्षा मी गुंडांच्या मागे जाईन"- असं ना ?

असं नाही थत्तेचाचा. त्याचा अर्थ असा आहे

"पैसे खाणाऱ्या गुंडांच्या मागे जाण्यापेक्षा मी पैसे न खाणाऱ्या गुंडांच्या मागे जाईन"

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अय्या, १५ महिन्यापूर्वी वगैरे......

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

थत्तेचाचा, जन्मजात समाजवादी आहे हो नितिश, सत्ता टिकवण्यसाठी काहिहि करेल. हे मी आधीच सांगीतले होते ना.

त्या पेक्षा तुम्ही दुसऱ्या समाजवाद्या कडे बघा, रामविलास पास्वान. तो म्हणजे सत्तेच्या वाऱ्याची दिशा ओळखणारे वातकुकुट आहे. मला वाटते कि तो व्हीपी सिंग पासुन सर्व मंत्रिमंडळात होता. पास्वान जेंव्हा भाजपला सोडेल तेंव्हा भाजप हरणार हे नक्की.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पास्वान जेंव्हा भाजपला सोडेल तेंव्हा भाजप हरणार हे नक्की.

अगदी अगदी!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

जन्मजात समाजवादी आहे हो नितिश, सत्ता टिकवण्यसाठी काहिहि करेल.

.
.

.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

Nobody will protect Tricolor in Kashmir if constitutional status changed: Mehbooba Mufti

काश्मिर मधे तिरंगा नाही तर ठीकाय. मग भगवा फडकवायला हरकत नसावी.
.
.
--------------
.
.
UP Legislative Council: 1 BSP, 2 SP members quit; say ‘dedicated my seat to Adityanath’
.
भाजपा ची जबरदस्त खेळी.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

On average, China launches one stealth incursion into India every 24 hours. Kiren Rijiju, India’s Minister of State for Home Affairs, says the People’s Liberation Army is actively intruding into vacant border space with the objective of occupying it. And according to a former top official with India’s Intelligence Bureau, India has lost nearly 2,000 square kilometers to PLA encroachments over the last decade.
.
सगळेच निर्लज्जपणे बघत बसलेत. एकिकडून पाकिस्तान आक्रमणे करतोय आणि दुसरीकडून चीन जमीन बळकावतोय. मोदी काय अन ममोसिं काय - सगळ्यांनी शेपुट घालण्याचे मुख्य कौशल्य् उत्तमपणे विकसित केलेले आहे.
.
.

During a recent panel discussion in Russia, for example, Indian Prime Minister Narendra Modi said that although China and India are at odds over borders, it was remarkable that “in the last 40 years, not a single bullet has been fired because of [it].” The Chinese foreign ministry responded by praising Modi’s “positive remarks.”

.
जे एनयु मधे रणगाडा नेऊन ठेवण्यापेक्षा ह्याकडे लक्ष दिलेत तर बरं होईल...
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

विमानांच्या बाहेर राहिलेल्या चाकांमुळे इतका प्रचंड ड्रॅग येऊ शकतो हे समजले ह्या बातमीमुळे.

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai-news/air-india...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वैमानिकांना कोणताच अलार्म दिसला/ऐकू आला नसावा?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उद‌य‌ (अन‌न्त_यात्री)

नशीब ते वाकले बिकले नाहित.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बॅटोबा, ह्या सिनेमाचा मुळ सिनेमा बघितला आहेस का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इल्ले. काय आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्यार किये जा. महमुद नी कमाल केलीय. किशोरकुमार आहे बरोबर.

https://en.wikipedia.org/wiki/Pyar_Kiye_Jaa

तुला काय वाटले की ही कोठाऱ्यांची ओरीजिनल कलाकृती आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

धन्यवाद.

बाकी एकूणच पिच्चरबिच्चरबद्दल मी जॉन स्नो असल्याने मला काय वाटते याला काहीही महत्त्व नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

http://economictimes.indiatimes.com/industry/cons-products/fmcg/inside-p...

Conversations with Patanjali workers, past and present, reveal that Ramdev's recasting of work as seva of the guru and his larger mission cleverly make it more difficult to demand pay hikes. In the pervasive seva culture at Patanjali only a "selfish" person would ask for an increment. If anyone does manage to overcome their inhibitions and ask for a raise, they are promptly reminded that there are many others willing to take their place in the assembly line, says a worker on the condition of anonymity. And so the average Patanjali worker on the factory floor earns just Rs 6,000 per month for twelve-hour shifts, six days a week.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

बोलो देशभक्त पतंजली की जय!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

समजा त्यांनी आहेत त्याच वर्कर्सना दुप्पट पगार दिला तर चांगलं की तेवढेच लोक त्याच पगारावर कामावर ठेवेल अशी अजुन एक फ्याक्टरी काढणं चांगलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अजूनेक फ्याक्टरी काढा, दोन्हीतल्या वर्करांचे पगार ५-१०% नी वाढवा. अजून काय बोलणे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>>they are promptly reminded that there are many others willing to take their place in the assembly line, says a worker<<

(गब्बू मोड आॅन) असल्या गोष्टींची स्कॅन्डलं करणारी मीडिआ आणि ढेरे डाव्यांना सामील आहेत. कामगारांसारख्या फडतूस लोकांना ठेचूनच काढलं पाहिजे. (गब्बू मोड आॅफ)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ढेऱ्यांचं काय जातं असलं भडकाउ लिहायला !!! डावे समाजवादी कुठले . हे किती परदेशी कंपन्यांना पळवून लावताहेत आणि ते किती तास काम करताहेत याचं काहीच नाही यांना !!! चीन मध्ये पाठवून द्यायलापाहीजे याना

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मला डाव्यांचं एक समजत नाही. बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या नावाने कायम खडे फोडतात. आता एक भारतीय कंपनी त्यांच्या कपाळात आणतिये तर भारतीय कंपनीला विरोध ! का तर मालकाने भगवे कपडे घातलेत म्हणुन,

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

विरोध बहुराष्ट्रीयतेला किंवा देशीला नसतो. भांडवलशाहीला असतो. भांडवलदार कोणत्या रंगाचे कपडे घालतो त्यावर ते अवलंबून नसते.

तो उद्योग राजीव दीक्षित टाइप स्वदेशीवाद्यांचा. परदेशी भांडवलशहांऐवजी देशी भांडवलशहांनी लुटले* तरी चालेल.

*हा शब्द माझा नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ढेरे सरकार ,खरं तर समस्त कर्मचारी वृंदाने फुकटच काम करायला पाहिजे नाही का ? तेवढीच देश सेवा , काय म्हणताय ? ( बाकी ज्या राज्यात हे ६००० रुपये देतात तिथे मिनिमम वेजेस ऍक्ट वगैरे नाहीये का ? का तो माफ आहे ? )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ह्या बाबा झोलझालचे सगळे झोल असे व्यवस्थितशीर बाहेर काढायला पाहिजेत..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

कम्माल आहे. रामदेवचा एक शत्रू नाही वाटतं देशात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अजो , असतील कि भरपूर शत्रू , पण त्यांचे मित्र जास्त स्ट्रॉंग असतील ...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आजच भरावं लागणार IT ‘रिटर्न’; मुदतवाढ नाही!
Deadline for I-T return extended till August 5 - आज ३:२७ वाजता

बिच्चारं सरकार. धडाडीचे निर्णय घ्यायचे आणि अंगावर आलं की बदलायचे ही नोटाबंदीपासून लागलेली सवय काही जाता जात नाही असं दिसतंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

चिंजं, तुम्ही गेल्या काही दिवसात पौडफाट्याच्या फ्लायओव्हर वरुन गेला आहात का? त्या फ्लायओव्हर वर आता व्हिक्टोरीअन काळातले वाटावेत असे फायबरग्लास चे ( ते सुद्धा मेटल चे नाहीत ) स्ट्रीट लाईट लावले आहेत.
रस्त्यावर खड्डे तसेच पण लंडन मधल्या दिव्याच्या खांबांच्या कचकड्याच्या प्रतिकृती उभारायच्या - हे मोदी सरकारच्या गेल्या ३ वर्षाच्या कामगीरीचे पर्फेक्ट पिक्चर आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आयुष्यात कधी रिटर्न भरली नसेल तर हेच वाटणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

रिटर्न कुणी भरली नसावी आयुष्यात? जंतूंनी की जेटलींनी ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

थत्तेन्नी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अवांतर : अनु तै , तुम्ही तिकडे राहून इकडे का एवढे बारीक लक्ष ठेऊन आहात ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

"not a blade of grass grows in aksai chin"

ही पवित्र उक्ती आठवली उगीचच. उत्तराखंडात गवत उगवत असले तरी बाकी तसाही निरुपयोगी प्रदेश. नेहरूप्रणीत मार्गाने चिन्यांना देऊन टाकला पायजे, हो कि नै? तसेही पहाडी-नेपाळी काय वेगळे नाहीत, आणि नेपाळी म्हणजे चिनीच. अगोदर पहाडी पालेभाज्या खात होते आता सोबत नूडल मोमो खातील हाकानाका.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं