जँक फ्लेचर अँन्ड द इनव्हीजीबल ट्रेजर ऑफ किगं बार्बोसा. भाग १

टि्ग टि्ग Sssss, टि्ग टि्ग Sssss, टि्ग Sssss, टि्ग टि्ग Sssss, टि्ग टि्ग Sssss
आपल्या आवडत्या आकाशी रंगाच्या शर्टची बटणं लावत फोन रिसीव्ह करण्यासाठी तो धावतच हॉलमध्ये आला.

" हँलो, यस प्लीझ जँक स्पीकीगं " ऊत्साहाच्या भरात फोन उचलून त्या वेड्यानं अगोदरच प्रतीउत्तर दीलं. आणी मग अचानकच समोरून येणारा रडवेला आवाज कानी पडताच त्याच्या चेहऱ्यावर हळूहळू गंभीरतेचे भाव पसरू लागले.
रॉकीच्या आईने फोन केला होता त्याला, त्या रडतच रॉकी हरवल्याची दूखःद बातमी सांगत होत्या.

" बघ ना जँक तूझ्या ओळखीने जर काही होत असेल तर.. "
त्यांच्या आवाजातून कमालीची निराशा जाणवत होती मग थोड्या वेळाने स्वतःला सावरत एक मोठा आवंढा गीळून त्या पूढे बोलू लागल्या.

" मी परवाच पोलीस स्टेशनमध्ये पून्हा जाऊन आले रे पण त्यांच्याही हाती अजून महव्ताचं असं काहीच लागलं नाही........माझा रॉकी बिचारा कूठे गेला असेल कूणास ठाऊक "
त्या मातेला लागलेली आपल्या मूलाची आतूर ओढ स्पष्ट झळकत होती. भावना अनावर होऊन त्या पून्हा ढसाढसा रडू लागल्या क्षणभर का होईना पन जँकलाही रॉकीचा निरागस चेहरा आठवला, पण मनातच
अखेर परीस्तीतीची जाणीव होताच स्वतःला सावरत जँकने रॉकीला शोधून काढण्याचं आश्वासन देत त्याच्या आईचे सांत्वन केले.

" आंटी तूम्ही आता फार काळजी करू नका, मी रॉनला देखील लवकरात लवकर कळवतो, आम्ही दोघं रॉकीला नक्कीच शोधून काढू. तो आपल्याला जरूर सापडेल........"
तशी परीस्थीतीही खूप गंभीरच होती म्हणा कारण मागील पंधरा वीस दिवसांपासून रॉकीचा कूठेच काही पत्ता नव्हता. त्याच्या आईने तेथील स्थानीक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करून आता जवळजवळ सात दिवस होत आले होते. अगदी पोलीसच काय तर त्याचे सर्व नातेवाइक, मीञमंडळी देखील त्याला शोधून थकली होती.
रॉकीच्या आईचं संपूर्ण बोलणं एकून झाल्यावर जँकने रिसीव्हर खाली ठेवला.

" रॉनला आता लगेचच कळवायला हंव नाहीतर खूपच ऊशीर होईल "
स्वतःशीच पूटपूटत त्याने आपला लँपटॉप ऊघडला. त्यावर चार ईमेल झळकत होते.

Announcement : script schedule for triller show

Massege details
From : jhonson Clark
Pnblish@vishion.com
To : me
Date : 21 may, 2015

Congratulations Jack Flecher You had got chance for the script writing of our new show 'one night killed'
So you will be Complited our show script before 22 August 2016
Further new shows, topic, and related information will be provided by us on time to time.
Thank you

जँकने मेल ओपन केला त्यात शो संबधीत महत्वाची प्रोसीजर समजावण्यात आली होती.
जँक मेल वाचत असतानाच हातात दोन प्लास्टीकच्या काळ्या पीशव्या घेऊन त्याचा रुमपार्टनर आत आला. रुमपार्टनर कसला जँकचा जिवलग मीञच होता तो. अगदी जँकचे आईवडीळ गेल्यापासून त्यानेच जँकला धीर दीला होता.
खंरतर जँकची आई जरी भारतीय वंशाची असली तरी त्याचे वडीळ माञ एक आमेरीकन नागरीक होते. सूरवातीला तो आपल्या आईसोबत भारतामध्येच राहत असे. पण त्याचे आईवडीळ वारल्यानंतर तो अर्जेनटीनामधील आपल्या वडीळांच्या घरी राहायला आला ऊशुआई इथे रॉन व तो दोघंही भाडयानं राहता होते.

" काय रे काय झालं ?
एवढं काय आहे त्यात ईतका मन लावून वाचतोयेस ते ? "
रॉनने सहजच विचारलं

" अरे मला जॉनसन प्रोडक्शन कडून त्याच्यां नवीन शोच्या स्क्रीप रायटीगंसाठी ऑफर मिळाली आहे "

" कॉग्रँजूलेशन जँक दँट ईज अ ग्रेट न्यूझ यार.........तू एवढे दिवस ज्यासाठी प्रयन्त करत होतास अखेर ते तूला भेटलंच........अं अं पण तूझ्या चेहऱ्याकडे पाहून तरी तूला आनंद झालेला दिसत नाही........काहीतरी गडबड आहे माञ नक्की "
रॉनने जँकचा चेहरा क्षणार्धात वाचला होता एवढी मोठी ऑफर मिळूनही तो खूश दिसत नव्हता.
" काय झालं, काय प्रॉब्लेम आहे जँक ? आणी फोन कोणाचा होता रे ?"
अखेर आल्यापासून सतावणारी शंका रॉनने जँकला विचारलीच "

" तूला कसं माहीत रे की मला फोन आला होता ते ?"
" रिसीव्हर तर निट ठेवायला शीक वेड्या "
जँकने लँपटॉप ऊघडायच्या गडबडीत घाईघाईनेच फोनचा रिसीव्हर ऊलटा ठेवला होता हे रॉनच्या देखील नजरेतून सूटू शकलं नाही.

" तूला ऊगाचच डिटेक्टीव्हची नोकरी मिळाली नाही.......रॉन तू खरोखरच एक बूद्धीमान व हूशार ईन्वेस्टीगेटर आहेस "

" हो हो ते मला माहीत आहे माझी ऊगगचच तारीफ करून तू आता विषय बदलण्याचा प्रयन्त करू नकोस, काय प्रॉब्लेम आहे ते सांग आधी "

" अगदी धन्य आहेस तू रॉन मघापासून मी तूझी एवढी प्रशंसा करतोयो त्याच तूला काही नाही असो............मी आता सरळ मूद्यावरच येतो "

काही वेळ शांत राहून जँक बोलू लागला.
" थोड्या वेळा पूर्वी रॉकीच्या आईचा फोन आला होता. त्या एवढ्या रडत होत्या ना मलाच कसंस वाटलं आपणही त्याला शोधण्यासाठी प्रयन्त सूरू केले पाहीजे रे, नूसतं आपल्याला आता पोलीसांवर अवलंबून भागणार नाही "

" हो तू अगदी बरोबर बोलतोयेस मला पण तेच वाटतंय......
मग पूढे काय म्हणाल्या त्या ?
रॉकीचा काही पत्ता लागला का ?
मला तर आता वेगळीच शंका येतेय यार , बघ ना एवढे दीवस होऊनही तो अजून कोणालाच कसा काय सापडत नाही "

" म्हणजे ?"

" म्हणजे मला म्हणायचं आहे की, कदाचीत कोणी त्याला किडनँप वैगरे तर केलं नसेल ना कींवा...... " रॉनने जँकसमोर खूप विचारपूर्वकच आपलं मत मांडल होतं.

" हो याची शक्यता असू शकते, पण तू कशाच्या आधारावर हे ठामपणे सागूं शकतोस की रॉकीला कोणी किडनँपच केलं असावं " जँक

" ठामपणे असं नाही रे पण तरीही बघ ना रॉकी स्वत:हून हरवण्याईतपत मूर्ख तर नाहीच नाही, मी त्याला खूप आधीपासून ओळखतो भांडणामूळे तो काही घर सोडून जाणाऱ्या पैकी मला वाटत नाही " रॉन

" पण त्याला कोण का किडनँप करेल ? तो ना कधी कोणाच्या आध्यात ना मध्यात आणी तू म्हणतोस तसं जरी आपण गृहीत धरलं तरी एव्हाना किडनँपरचा फोन यायला हवा होता ना तो गायब झाल्यापासून आतापर्यत पंधरा विस दिवस होत आले पण तसं तर अजून काहीच घडलं नाही "
जँकच्या बोलण्यातही तथ्य होतं.

" मला मूळात हेच कळत नाही की आपण रॉकीला शोधायचं कसं ?"
हा प्रश्न देखील त्याच्यांसाठी अजूनतरी अनूत्तरीतच होता त्यामूळे क्षणभर त्या दोघां पैकी कोणीही काहीच बोललं नाही ते दोघंही थोडावेळ विचारातच पडले.

" काळजी करू नकोस काही ना काहीतरी मार्ग तर नक्कीच निघेल शिवाय आता ही केस आपल्याच हातात आहे " जँक

"..मला वाटंत जँक आपण याबद्धल रॉकीच्या आईशी चर्चा करायला हवी तरच आपल्याला नक्की काय घंडलय याचा अंदाज बांधली येईल " रॉन

" हो एक्झ्याक्टली अगदी बरोबर बोललास मला ही तेच सांगायचं होतं, आपण ऊद्या सकाळीच रॉकीच्या घरी जाऊन येऊ "
पेगं आल्यामूळे तोडांवर हात ठेवूनच जँक बोलत होता खरंतर रॉकीच्या विचारमथंनात पूढचे दोन तास कसे निघून गेले हे त्यानाही कळलं नाही.
मग फार कष्ट न घेता रॉनने आणलेल्या चायनीजवर ताव मारून ते दोघंही हळूहळू झोपण्याच्या तयारीला लागले.

" जँक जँक "
तीच्या आवाजात काळजी होती. अगदी टायटानीक चिञपटातल्या रोसला जँकबद्धल वाटणारी. तो मधूर आवाज कानी पडताच नकळत त्याचे डोळे पाणावले. बिचारा पापणीची उघडझाप करून समोर पाहण्याचा निष्फळ प्रयन्त करत होता परंतू त्याला काहीच स्पष्ट दिसेना तरीही त्याच्या नजरेतून ती वाचू शकली नाही. तीचा तो नाजूक प्रेमळ स्पर्श त्याला केव्हाच जाणवला होता.

" ज्यूली तू आलीस ना आता जँक कसा लगेच ठणठणीत बरा होतो की नाही ते बघ "
जँक खरंतर ज्यूलीमूळेच शूद्धीवर आला होता तीचं कैतूक कराव म्हणून रॉन उगाचच काहीतरी बरडत होता. आणी महव्ताची गोष्टी म्हणजे जँकचा फँक्चर झालेला डावा हात देखील आता हळूहळू सूस्थीतीत येऊ लागला होता.

" नाही, नाही, तू आता जास्त हालचाल करायची नाहीस. डॉक्टरानी आता तूला फक्त विश्रांती करायचाच सल्ला दिलाय " जँकला आपल्यासोबत आणलेली फळं व काही बिस्कीटे देत ती जाण्यासाठी ऊभी राहीली.
" बंर चल मला आता नीघायला हवं नाहीतर उगाचच उशीर झाला म्हणून आई आेरडायची. आणी हो गोळ्या वेळेवर घ्यायला विसरू नकोस, चल बाय "
एवढं बोलून ज्युली लगेचच हॉस्पीटल मधील स्पेशल वार्डमधून बाहेर पडली.
तीच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहता पाहता जँक ऊशीचा आधार घेऊन ताठ बसला.

" ए रॉन प्लिझ मला सांगशील का नक्की काय घंडलय ते ? "

" आता काय आणी ? " रॉन

" मी कधीपासून या हॉस्पीटलमध्ये अँडमीट आहे रे ?
तूच ज्युलीला सांगीतलं असणार ना ? आणी माझा अँक्सीडट करणारा तो बाईकवाला कोण होता ?
ते तर तू शोधून काढलं असशीलच ना "

" हो हो जरा धीर धर, हळू आपण आता हॉस्पीटलमध्ये आहोत त्या बाईकवाल्याला तर आपण शोधूच पण तू आधी व्यवस्थीत बरा तर हो " रॉन

" नंतर नाही मला आत्ताच सांग, मागील चार-पाच दिवसात माझ्यासोबत नक्की काय घडंलंय ते. मला काहीच नीट आठवत नाही रे " जँक

" तूला आठवंत कसं नाही ?
जँक तू हॉस्पीटल मध्ये असताना देखील कोणीतरी तूला मारण्याचा प्रयन्त केला होता "

" काय ?
कोण होता तो....पण मला कसं माहीत नाही "
जँक जवळजवळ मोठ्याने ओरडलाच

" अरे तू दोन दिवसांपासून पूर्णपणे शूद्धीवर तरी होतास का ?
तूझ्या हाताच्या आँपरेशनसाठी फार मोठी रिस्क न घेता डॉक्टरानी तूला बेशूद्धीचं इंजेक्शन दिलं होतं आणी त्याच दरम्यान कोणीतरी अनोळखी व्यक्ती तूझ्या बेडपाशी येऊन पोहोचला "

" मग ? "

" मग काय ?
सूदौवाने मी माझ्या बाईकची चावी वरतीच हॉस्पीटलमध्ये विसरलो होतो. ती घेण्यासाठी म्हणून मी पून्हा वरती आलो तर मला पाहताच तो माणूस वेगाने या स्पेशल वार्ड मधून बाहेर पडला आणी लिफ्टच्या दिशेने पळत सूटला पण मी जेव्हा तीथे पोहोचलो तेव्हा लिफ्ट खाली निघाली होती "

" मग पूढे काय झालं "
रॉनचं बोलणं जँक लक्षपूर्वक एकत होता.

" माझ्याकडे त्याला पकडण्याचा कोणताच प्लान नव्हता. म्हनून मी फार वेळ न घालवता लघेचच जिन्यावरून धडपडत खाली हॉस्पीटलच्या ग्राउंड फ्लोरपर्यतं पोहोचलो परंतू मी पोहोचण्याच्या अगोदरच तो तिथून निसटला होता "

" अरे पण त्याला असं अचानक हॉस्पीटलमध्ये कोणी येऊच कसं काय दिलं ? "

" मला ही तेच कळत नाही ना. मग मी थोड्या वेलाने हॉस्पीटलची सी. सी. टीव्ही फूटेज पाहीली पण त्यातही काहीच कळण्यासारखं नव्हतं "

" कळण्यासारखं नव्हतं म्हणजे ?"

" अरे तो माणूस आला होता खरा पण त्याने मोठ्या हूशारीनेच कँमेऱ्यापासून स्वतःचा चेहरा लपवला होता. कदाचीत कोणता कँमेरा कूठे आहे याची त्याला आधीपासूनच कप्लना असावी. त्याने काळ्या रंगाचं कँपवालं जँकेट घातलं होतं त्यामूळे तो वाचू शकला " रॉन

" ओ शीट "
जँकने स्वतःच्याच एका हातावर दूसऱ्या हाताचा ठोसा मारला.

" तो अचानक येतो काय जातो काय. कोण आहे हां ?
एकदा का तो बाईकवाला आणी हॉस्पीटलमधला ईसम मला सापडला ना का त्याची काही खैर नाही जर माझा अँक्सीडटच झाला नसता तर आपण ऐव्हाना नक्कीच रॉकीला शोधून काढंल असतं " जँक पून्हा मोठ्या आवाजातच प्रचंड रागाने ऊतावीळ होऊन बोलला.

" मला तरी वाटंत तो बाईकवाला आणी ती हॉस्पीटलमधली तूझ्यावर हल्ला करणारी व्यक्ती एकच असावी "

" कशावरून ? "

" तू निट आठव त्या बाईकवाल्याने जसं जँकेट घातलं होतं हूबेहूब तसंच जँकेट त्या हॉस्पीटलमध्ये आलेल्या ईसमाने देखील घातलं होतं "

" हो तू कदाचीत बरोबर बोलत असशील "
त्या दोघांमधील धीरगंभीर चर्चा संपण्याची लक्षणे काही दिसत नव्हती तेवढ्यात डॉ मँकार्थी वार्डमध्ये आले.

" मिस्टर जँक फ्लेचर तूमंच नशीब म्हणून तूम्ही वाचलात नाहीतर......"

" नाहीतर काय ? "

" काही नाही रे एवढं काय विशेष नाही ते
सो मी तूमची एक्सरे प्रिटं देखील पाहीली आहे तूम्हाला काही फार मार लागल्याचं त्यात दिसत नाही आणि तूमचे रिपोर्टही नॉर्मल आहेत. त्यामूळे काही फॉरमालीटीज व बेसीक टेस्ट करून तूम्हाला लवकरात लवकर हॉस्पीटलमधून डिस्चारज दिला जाईल "
आणी खरंच डॉ मँकार्थीच्या म्हणन्याप्रमाने दूसऱ्याचं दिवशी जँकला हॉस्पीटलमधून घरी हळवण्यात आलं होतं. त्यानंतर पूढील चार दिवस तो घरी एकटाच होता त्या चार दिवसांच्या मोकळ्या काळावधीत जँकच्या सूप्त मनात नको नको ते प्रश्न येत होते.

" मला त्या बाईकवाल्याने नक्की का ऊडवलं असेल ?
त्याच्या हातून खरचं चूकून माझा अपघात झाला की त्याने मूद्दामूनच जाणीवपूर्वक माझा अँक्सीडंट केला ?
नाही नाही रॉन तर सांगत होता की मी हॉस्पीटलमध्ये असताना देखील त्याने मला मारण्याचा प्रयत्न केला होता.............म्हणजे याचा अर्थ त्या बाईकवाल्या ईसमा पासून माझ्या जिवाला धोक आहे तर, पण तो असं का करेल ?
अखेर काहीही असलं तरी मला आता त्याच्यापासून सावध राहीलं पाहीजे "
नेहमीच काहीतरी वेगळं, भन्नाट करनं जँकला आवडत असे आणी रॉनही त्याच्यासारखाच वेडा तोही त्याला पूरेपूर साथ देत असे तो तर एक उत्तम ईन्वेस्टीगेटर च होता म्हणा पण यावेळी माञ रॉकीला शोधून काढण्याचा वीडा आता त्या दोघांनीही एकञच उचलला होता.

" मी जास्त विचार करत बसलो तर मला पून्हा ञास होईल "
स्वतःशीच पूटपूटत जँक विश्रांती घेण्यासाठी बेडवर उताणा झाला पण तरीही जँकला झोप येईना.
काही वेळाने अचानकच सात दिवसांपूर्वीचा तो चित्तथरारक प्रसंग जँकच्या डोळ्यांसमोरून सरकू लागला जँकला सर्वकाही आठवत होतं.
राञीचं चायनीज खाऊन झाल्यावर थोडीशी आवराअवर करत आपआपली कामं उरकून जँक आणी रॉन रॉकीच्या शोधमोहीमेसाठी घराबाहेर पडले होते.

" आपण आता थेट रॉकीच्या घरी जाऊ, बघूया त्याच्या आईकडून काय कळंत ते आणी मग तिथूनच येताना पून्हा पोलीस स्टेशनमध्येही चक्कर मारून येऊ "
रॉनने त्याचा ईन्वेस्टीगेटीगं प्लान जँकला आधीच समजावून ठेवला होता.

" मला तर वाटंत रॉन आपण ईतरञही आजूबाजूला रॉकीवीषयी चैकशी करायला हवी कदाचीत त्याला कोणीतरी पाहीलं असण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही "
त्या वेळी तर जँकचं कोणत्याच गोष्टीमध्ये लक्ष लागत नव्हतं फक्त रॉकीचाच विचार त्याच्या मनात सारखा घोगांवत होता. मग त्या दोघांनीही त्यांच्या ओळखीच्या माणसांशी रॉकीबद्दल चैकशी केली पंरतू त्यातूनही काहीच निश्पन्न झालं नाही. शेवटी ते रॉगन वे च्या मोठ्या सीग्नल पाशी येऊन पोहोचले.
पॉगं....पॉगं....पॉगं......पॉगं
भररस्त्यात उजव्या बाजूला सिंमेट-कॉक्रिटचे मोठमोठाले पाइप वाहून नेणाऱ्या एका मोठ्या ट्रकच्या आवाजाने जँकचं लक्ष वेधून घेतलं. पण तोंपर्यत खूपच उशीर झाला होता. कारण क्षणार्धात मागे वळून पहायच्या अगोदरच त्या बाईकवाल्याने जँकला जोरदार धडक दीली होती व तिथून तो सराईतपणे निसटन्यातही यशस्वी झाला होता. सूदौवाने जँकला फार मार लागला नाही पण बाईकच्या जोरदार धक्याने जँक बेशूद्ध होऊन खाली कोसळला होता.

" आणी त्यानंतर......त्यानंतर काय घडलं असेल. कदाचीत रॉनने मला हॉस्पीटलमध्ये नेलं असावं शू.......अरे मला झोप का येत नाही "
स्वतःशीच पूटपूटत जँक पून्हा बेडवर ऊठून बसला.
त्याचा या आधी असा कोणताच अँक्सीडंट झाला नव्हता. त्याला त्या बाईकवाल्याची खूप चिढ येत होती त्यातच भर म्हणून त्याने रॉकीच्या आईला दिलेलं आश्वासनही त्याला आठवत होतं. दरम्यान जँकला पाहण्यासाठी त्या एकदा त्यांच्या घरी देखील येऊन गेल्या होत्या.

" जाऊ दे जे झालं ते झालं आता आपल्याला पून्हा रॉकीला शोधण्यावर लक्ष केद्रीत करायला हवं "
स्वताःशीच पूटपूटत त्याने रॉनला फोन ट्राय केला पण कदाचीत रेजं नसल्यामूळे त्याचा फोनही लागत नव्हता.
जँक खूपवेळ रॉनची वाट पाहत जागा राहीला आणी नेमकं त्याच राञी रॉनला थोडं ऊशीराने घरी यावं लागलं. मग त्या दोघांनीही एकञच जेवण केलं.

" काय रे आज एवढा ऊशीर "

" अरे तूला महत्वाचं काहीतरी सांगायचं आहे "

" आता काय आणी "

" जँक तूझा अँक्सीडंट करणाऱ्या त्या बाईकवाल्याचा पत्ता मला लागलाय "

" काय ?"

" कोण आहे तो ? "

" ते काय मला अजून तरी कळलं नाही पण लवकरच कळेल "

" म्हणजे कंसं काय ? "

" अरे तूझा सात दिवसांपूर्वी जेव्हां अँक्सीडट झाला होता तेव्हा त्याने रॉयल वेच्या आरग्वान गँरेजमध्ये त्याची बाईक दूरूस्तीसाठी दिली होती मी त्या गँरेजच्या मालकाची देखील भेट घेतली त्यांच्या म्हणन्यानूसार तो ऊद्या संध्याकाळीच त्याची दूरूस्त झालेली बाईक घेण्यासाठी गँरेजमध्ये येणार आहे "

" ग्रेट यार आता तो काय माझ्या हातून
सूटत नाही. मलापण तूला काहीतरी सांगायच आहे "

" काय ?"

" आता आपल्याला फार ऊशीर करून चालणार नाही आपण ऊद्या सकाळीच रॉकीच्या आईला भेटू व त्यानंतर पोलीसाना मग फार वेळ न घालवता संध्याकाळपर्यतं गँरेजला ही जाऊन येऊ "

" अरे पण तूझ्या हाताचं काय ?
खूप दूखत असेल ना "

" नाही. त्याची काळजी तू नको करूस माझा हात आता दूखत नाही "

" ओके ठीक आहे मग मी ही ऊद्या लवकरच ऊठतो मग आपण दोघंही चैकशीसाठी रॉकीच्या घरी जाऊ "

" ग्रेट "
उद्याचा प्लान ठरवता ठरवता ते दोघंही झोपेच्या आधीन झाले होते.
दूसऱ्या दिवशी उजाडताच सकाळी आपली न्याहारी ऊरकून ते दोघंही आवराआवर करत रॉकीबद्दल काही माहीती मीळण्याच्या आशेने त्याच्या घरी पोहोचले. रॉकीची आई बीचारी दाराला डोळे लावून त्याची वाट पाहत बसली होती. तो आता येईल, मग येईल पण त्याची तर साधी चाहूलही तीच्या नशीबी नव्हती. खंरतर याआधी रॉकी कधीच घरी न सांगता एवढ्या दिवस बाहेर थांबला नव्हता. त्यामुळे तो नक्की कूठे गेला असेल ?
काय करत असेल ?
याचा अंदाज बांधणही आता खूपच कठीण होऊन बसलं होतं.

" हाय आंटी "

" अरे या तूम्ही आलात, बरं झालं, तूझा हात कसा आहे जँक आता "

" हो अगदी बरा आहे "

" तूम्ही काय घेणार चहा कॉफी की आणखीन काही "

" काही नको आंटी "
रॉकीच्या आईचे डोळे रडून रडून कोरडे पडले होते त्यातच हे दोघंही पुन्हा रॉकीवीषयी चर्चा करण्यासाठी त्याच्या घरी आले होते म्हणूनच की काय त्यानी रॉकीच्या आईशी रॉकीबद्दल फार विचारपूस केली नाही.

" आम्हाला तूमच्याशी थोडं बोलायचं होतं "

" हा बोला ना "

" म्हणजे मला विचारायंच होतं की रॉकी मध्ये व तूमच्यामध्ये काही बिनसलं होतं का ?
कींवा त्याची घरी एखाद्या गोष्टी वर भांडण वैगरे ?"

" नाही रे तसं काहीच नाही तो कधीच कोणती तक्रार करत नसे शिवाय भांडण झाली म्हणून तो कधीच घर सोडून गेला नव्हता "

" हो आम्हालाही तेच वाटतयं, मूळात त्याचा स्वभावच असा नव्हता "

" तो नक्की केव्हा हरवला आंटी, म्हणजे एक्झ्याक्टली तो हरवल्याची जाणीव तूम्हाला केव्हा झाली "

" अरे तो घरी नसल्याला आतापर्यत जवळ जवळ महीना होत आलाय वीस तारखेला तो सकाळी कॉलेजला गेला तो घरी परतलाच नाही "
हे सर्व सागंताना त्यांच्या डोळ्यात पाणी दाटून आलं होतं.

" तूम्ही काळजी करू नका आंटी आपण रॉकीला लवकरात लवकर शोधू "
रॉनने त्यांना उगाचच दिलासा देण्याचा निष्फळ प्रयन्त केला मग रॉकीवीषयी त्यांनी थोडी आणखीन विचारपूस केली.

" बरं आम्ही आता निघतो जर काही गरज पडली तर पून्हा येऊ "

" हो सावकाश जा "
ते दोघंही निघेपर्यत ती त्याच्याकडे आशेने पाहत ऊभी होती.
रॉकीच्या आईचा निरोप घेतल्यावर ते दोघ आणखीन काही माहीती मीळण्याच्या उद्देशाने थोड्याच वेळात तेथील स्थनीक पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले.
चैकीच्या बाहेरच गाड्यांची वर्दळ लागून राहीली होती त्या गजबजलेल्या शहरात गून्हेगारीला काहीच तोटा नव्हता त्यातच अनेकजण आरडाओरडा करत चैकीत घूसण्याचा निष्फळ प्रयन्त करत होते पण त्या दोघांना माञ फार वेळ चैकीबाहेर प्रतीक्षा करावा लागली नाही.
रॉनने जँकसोबत आपला प्रायव्हेट डिटेक्टीव्हचा आयडी दाखवत सराईतपणे आत प्रवेश केला.

" हँलो ईनेस्पँक्टर रसेल मी डिटेक्टीव्ह रॉन वॉल्टन आणी हा माझा मीञ "

" जँक फ्लेचर "

" ओ वेलकम रॉन, हाय जँक आज अचानक आमच्या चैकीत " कदाचीत रॉनची व ईनेस्पँक्टर रसेल यांची आधीपासूनच ओळख असावी.

" जँक तूमचा झालेला अँक्सीडंट व तूमच्या वर हॉस्पीटलमध्ये झालेला तो जीवघेणा हल्ला यावीषयी आम्हाला सविस्तर कळलंयच पण रॉनसारखा एक हूशार डिटेक्टीव्ह तूमच्यासोबत असताना तूम्हाला कदाचीत आमच्या मदतीची गरज भासणार नाही तरीही आम्ही तूमची काय मदत करू शकतो "

" सर आम्हाला तूमच्याशी रॉकी फर्नाडीसच्या तपासाबाबत थोडी चैकशी करायची होती. "

" या बसा "
टेबलापूढे ठेवलेल्या दोन खूर्चाकडे ईशारा करत त्यांनी बसण्याची विनंती केली.

" तुम्ही कोण त्याचे "
जँककडे पाहत रसेलनी विचारलं.

" सर मी रॉकीचा मीञ "

" ओके, कूठे राहता तूम्ही "

" रॉकीच्याच बाजूला एरीझोना सोसायटीत "

" हा रॉकी तोच ना जो मागील काही दिवसांपासून हरवला आहे."

" हो सर "

" जोसेफ त्या रॉकी फर्नाडीसच्या तपासाची फाईल आणा बरं लवकर "
लगेचच रॉकीची फाईल जोसेफनी ईनेस्पँक्टर रसेल समोर उघडून ठेवली.
थोडीशी चेअर मागे करून फाईलमध्ये पाहत रसेल बोलू लागले

" रॉकीच्या तपासाबाबत अजून तरी काहीच महव्ताचं अंस आमच्या हाती लागलं नाही तरी देखील आमची टीम लवकरात लवकर रॉकीला शोधून काढेलच, तूम्ही निंच्छीत राहा.
काळजी करू नका
आणी हा महत्वाचं सागांयचं तर राहीलंच रॉकीच्या प्राथमीक तपासामध्ये तूमच्या सोसायटीतील एका स्थानीक रहीवाश्याने रॉकीला काही दिवसांआधी कॉलेजमधून घरी येताना पाहील्याचं नमूद केलं आहे. आम्ही त्या दिशेने तपास देखील केला परंतू त्यातूनही काहीच निश्पन्न झालं नाही
असो तूम्हाला आणखीन काही महव्ताचं सांगायचं आहे का ?
तूमचा आणखीन कोणावर संशय वैगरे "

" नाही सर आम्ही देखील रॉकीला शोधण्याचा प्रयन्त करत आहोत पण आम्हाला देखील अजून कसलाच सूगावा लागला नाही तरी मला असं वाटंत की रॉकीला नक्कीच कोणीतरी किडनँप केलं असावं किवां त्याच्यासोबत आणखीन काही झालं असण्याचीही दाट शक्यता आहे "

" हो तूम्ही दोघं अगदी बरोबर बोलताय "

" जर काही महव्ताची माहीती आम्हाला समजली तर आम्ही तूम्हाला नक्कीच कळवू जेणेकरून तूम्हाला देखील तूमच्या पूढच्या तपासास मदत होईल "

" Good "

" सर आम्हाला आता नीघायला हवं "

" Yes, you can go now "

थोड्या वेळाने ते दोघंही त्या पोलिस स्टेशन बाहेर होते. तीथेही काही महव्ताचं अंस त्याच्या हाती लागलं नव्हतं. अखेर गप्पा मारता ते दोघंही त्या बाईकवाल्या हल्लेखोराला पकडण्यासाठी आरग्वान गँरेजवर पोहोचले.

क्रमशः
पूढील भाग लवकरच....................

प्रतिक्रिया

पालींची बदनामी थांबवा!!!!!!

टि्ग ट्रिंग‌ टि्ग ट्रिंग‌ Sssss, टि्ग ट्रिंग‌ टि्ग ट्रिंग‌ Sssss,टि्ग ट्रिंग‌ Sssss, टि्ग ट्रिंग‌ टि्ग ट्रिंग‌ Sssss, टि्ग ट्रिंग‌ टि्ग ट्रिंग‌ Sssss
आपल्या आवडत्या आकाशी रंगाच्या शर्टची बटणं लावत फोन रिसीव्ह करण्यासाठी तो धावतच हॉलमध्ये आला.
" हँलोहॅलो, यस प्लीझ जँक जॅक स्पीकीगं स्पीकींग" ऊत्साहाच्याउत्साहाच्या भरात फोन उचलून त्या वेड्यानं अगोदरच प्रतीउत्तर दीलंदिल‌ं. आणी आणि मग अचानकच समोरून येणारा रडवेला आवाज कानी पडताच त्याच्या चेहऱ्यावर हळूहळू गंभीरतेचे भाव पसरू लागले.
रॉकीच्या आईने फोन केला होता त्याला, त्या रडतच रॉकी हरवल्याची दूखःद दुःख‌द‌ बातमी सांगत होत्या.
" बघ ना जँक जॅक तूझ्या तुझ्या ओळखीने जर काही होत असेल तर.. "
त्यांच्या आवाजातून कमालीची निराशा जाणवत होती मग थोड्या वेळाने स्वतःला सावरत एक मोठा आवंढा गीळून गिळून त्या पूढे बोलू लागल्या.
" मी परवाच पोलीस स्टेशनमध्ये पून्हा पुन्हा जाऊन आले रे पण त्यांच्याही हाती अजून महव्ताचं मह‌त्वाच‌ं असं काहीच लागलं नाही........माझा रॉकी बिचारा कूठे कुठे असेल कूणासकुणास‌ ठाऊक "
त्या मातेला लागलेली आपल्या मूलाची मुलाची आतूर ओढ स्पष्ट झळकत होती. भावना अनावर होऊन त्या पून्हा पुन्हा ढसाढसा रडू लागल्या क्षणभर का होईना पन जँक जॅकलाही रॉकीचा निरागस चेहरा आठवला, पण मनातच
अखेर परीस्तीतीचीपरिस्थितीची जाणीव होताच स्वतःला सावरत जँक जॅकने रॉकीला शोधून काढण्याचं आश्वासन देत त्याच्या आईचे सांत्वन केले.
" आंटी तूम्ही तुम्ही आता फार काळजी करू नका, मी रॉनला देखील लवकरात लवकर कळवतो, आम्ही दोघं रॉकीला नक्कीच शोधून काढू. तो आपल्याला जरूर सापडेल........"
तशी परीस्थीतीही परिस्थिती खूप गंभीरच होती म्हणा कारण मागील पंधरा वीस दिवसांपासून रॉकीचा कूठेकुठेच काही पत्ता नव्हता. त्याच्या आईने तेथील स्थानीक स्थानिक पोलिस स्टेशनमध्ये तक्रार करून आता जवळजवळ सात दिवस होत आले होते. अगदी पोलीसच काय तर त्याचे सर्व नातेवाइकनातेवाईक, मीञमंडळी मित्र‌मंडळी देखील त्याला शोधून थकली होती.
रॉकीच्या आईचं संपूर्ण बोलणं एकून एऐकून झाल्यावर जँक जॅकने रिसीव्हर खाली ठेवला.
" रॉनला आता लगेचच कळवायला हंव ह‌व‌ं नाहीतर खूपच ऊशीर उशिर‌ होईल "
स्वतःशीच पूटपूटत पुटपुटत त्याने आपला लँपटॉपलॅपटॉप ऊघडलाउघडला. त्यावर चार ईमेल झळकत होते.
Announcement : script schedule for triller show
Massege details
From : jhonson Clark
Pnblish@vishion.com
To : me
Date : 21 may, 2015
Congratulations Jack Flecher You had have got chance for the script writing of our new show 'one night killed'
So you will be Complited so you will be completing our show script before 22 August 2016
Further new shows, topic, and related information will be provided by us on time to time.
Thank you
जँक जॅकने मेल ओपन केला त्यात शो संबधीत महत्वाची प्रोसीजर समजावण्यात आली होती.
जँक जॅक मेल वाचत असतानाच हातात दोन प्लास्टीकच्या काळ्या पीशव्या घेऊन त्याचा रुमपार्टनर आत आला. रुमपार्टनर कसला जँक जॅकचा जिवलग मीञच होता तो. अगदी जँक जॅकचे आईवडीळ आईवडील‌ गेल्यापासून त्यानेच जँक जॅकला धीर दीला होता.
खंरतर जँक जॅकची आई जरी भारतीय वंशाची असली तरी त्याचे वडीळ वडील‌ माञमात्र‌ एक आमेरीकन अमेरिक‌न‌ नागरीक होते. सूसुरवातीला तो आपल्या आईसोबत भारतामध्येच राहत असे. पण त्याचे आईवडीळ आईवडील‌ वारल्यानंतर तो अर्जेनटीनामधील आपल्या आईवडीळ आईवडीलांच्या घरी राहायला आला ऊशुआई (हे काय स‌म‌ज‌ले नाहीये) इथे रॉन व तो दोघंही भाडयानं राहता होते.
" काय रे काय झालं ?
एवढं काय आहे त्यात ईतका इत‌का मन लावून वाचतोयेस ते ? "
रॉनने सहजच विचारलं
" अरे मला जॉनसन प्रोडक्शन कडून त्याच्यांत्याच्या नवीन शोच्या स्क्रीप रायटीगं राय‌टिंग‌ साठी ऑफर मिळाली आहे "
" कॉग्रँजूलेशन जँक जॅक दँट ईज अ ग्रेट न्यूझ यार.........तू एवढे दिवस ज्यासाठी प्रयन्तप्रयत्न‌ करत होतास अखेर ते तूलातुला भेटलंमिळाल‌च‌ं........अं अं पण तूझ्यातुझ्या चेहऱ्याकडे पाहून तरी तूलातुला आनंद झालेला दिसत नाही........काहीतरी गडबड आहे माञमात्र‌ नक्की "
रॉनने जँक जॅकचा चेहरा क्षणार्धात वाचला होता एवढी मोठी ऑफर मिळूनही तो खूश दिसत नव्हता.
" काय झालं, काय प्रॉब्लेम आहे जँक जॅक ? आणी आणि फोन कोणाचा होता रे ?"
अखेर आल्यापासून सतावणारी शंका रॉनने जँक जॅकला विचारलीच "
" तूलातुला कसं माहीत रे की मला फोन आला होता ते ?"
" रिसीव्हर तर निट ठेवायला शीक शिक‌ वेड्या "
जँक जॅकने लँपटॉपलॅपटॉप ऊघडायच्या उघ‌डाय‌च्या गडबडीत घाईघाईनेच फोनचा रिसीव्हर ऊलटा उल‌टा ठेवला होता हे रॉनच्या देखील नजरेतून सूटू शकलं नाही.
" तूला ऊगाचच उगाच‌च‌ डिटेक्टीव्हची नोकरी मिळाली नाही.......रॉन तू खरोखरच एक बूद्धीमान बुद्धिमान‌ व हूशार हुशार‌ ईन्वेस्टीगेटर आहेस "
" हो हो ते मला माहीत आहे माझी ऊगगचच उगाच‌च‌ तारीफ करून तू आता विषय बदलण्याचा प्रयन्त प्र‌य‌त्न‌ करू नकोस, काय प्रॉब्लेम आहे ते सांग आधी "
" अगदी धन्य आहेस तू रॉन मघापासून मी तूझी एवढी प्रशंसा करतोयो त्याच तूला काही नाही असो............मी आता सरळ मूद्यामुद्द्यावरच येतो "
काही वेळ शांत राहून जँक जॅक बोलू लागला.
" थोड्या वेळा पूर्वी रॉकीच्या आईचा फोन आला होता. त्या एवढ्या रडत होत्या ना मलाच कसंस वाटलं आपणही त्याला शोधण्यासाठी प्रयन्त सूरू सुरु केले पाहीजे रे, नूसतंनुस‌त‌ं आपल्याला आता पोलीसांवर अवलंबून भागणार नाही "
" हो तू अगदी बरोबर बोलतोयेस मला पण तेच वाटतंय......
मग पूढेपुढे काय म्हणाल्या त्या ?
रॉकीचा काही पत्ता लागला का ?
मला तर आता वेगळीच शंका येतेय यार , बघ ना एवढे दीवस दिव‌स‌ होऊनही तो अजून कोणालाच कसा काय सापडत नाही "
" म्हणजे ?"
" म्हणजे मला म्हणायचं आहे की, कदाचीत क‌दाचित‌ कोणी त्याला किडनँप वैगरे तर केलं नसेल ना कींवाकिंवा...... " रॉनने जँक जॅकसमोर खूप विचारपूर्वकच आपलं मत मांडल होतं.
" हो याची शक्यता असू शकते, पण तू कशाच्या आधारावर हे ठामपणे सागूं शकतोस की रॉकीला कोणी किडनँपच केलं असावं " जँक जॅक
" ठामपणे असं नाही रे पण तरीही बघ ना रॉकी स्वत:हून हरवण्याईतपत हरवण्याइतपत मूर्ख तर नाहीच नाही, मी त्याला खूप आधीपासून ओळखतो भांडणामूळेमुळे तो काही घर सोडून जाणाऱ्या पैकी मला वाटत नाही " रॉन
" पण त्याला कोण का किडनँप करेल ? तो ना कधी कोणाच्या आध्यातअध्यात‌ ना मध्यात आणी आणि तू म्हणतोस तसं जरी आपण गृहीत धरलं तरी एव्हाना किडनँपरचा फोन यायला हवा होता ना तो गायब झाल्यापासून आतापर्यत आताप‌र्यंत‌ पंधरा विस वीस‌ दिवस होत आले पण तसं तर अजून काहीच घडलं नाही "
जँक जॅकच्या बोलण्यातही तथ्य होतं.
" मला मूळात हेच कळत नाही की आपण रॉकीला शोधायचं कसं ?"
हा प्रश्न देखील त्याच्यांसाठी अजूनतरी अनूत्तरीतअनुत्तरीतच होता त्यामूळेत्यामुळे क्षणभर त्या दोघां पैकी कोणीही काहीच बोललं नाही ते दोघंही थोडावेळ विचारातच पडले.
" काळजी करू नकोस काही ना काहीतरी मार्ग तर नक्कीच निघेल शिवाय आता ही केस आपल्याच हातात आहे " जँक जॅक
"..मला वाटंत वाटत‌ं जँक जॅक आपण याबद्धल रॉकीच्या आईशी चर्चा करायला हवी तरच आपल्याला नक्की काय घंडलय घ‌ड‌ल‌ंय‌ याचा अंदाज बांधलीअंदाज बांधता येईल " रॉन
" हो एक्झ्याक्टली अगदी बरोबर बोललास मला ही तेच सांगायचं होतं, आपण ऊद्या उद्या सकाळीच रॉकीच्या घरी जाऊन येऊ "
पेगंपेंग‌ आल्यामूळेआल्यामुळे तोडांवर हात ठेवूनच जँक जॅक बोलत होता खरंतर रॉकीच्या विचारमथंनातविचारमंथनात पूढचेपुढचे दोन तास कसे निघून गेले हे त्यानाही कळलं नाही.
मग फार कष्ट न घेता रॉनने आणलेल्या चायनीजवर ताव मारून ते दोघंही हळूहळू झोपण्याच्या तयारीला लागले.
" जँक जॅक जँक जॅक "
तीच्यातिच्या आवाजात काळजी होती. अगदी टायटानीक चिञपटाचित्र‌पटातल्या रोसला जँक जॅकबद्धल वाटणारी. तो मधूर आवाज कानी पडताच नकळत त्याचे डोळे पाणावले. बिचारा पापणीची उघडझाप करून समोर पाहण्याचा निष्फळ प्रयन्त करत होता परंतू त्याला काहीच स्पष्ट दिसेना तरीही त्याच्या नजरेतून ती वाचू शकली नाही. तीचा तो नाजूक प्रेमळ स्पर्श त्याला केव्हाच जाणवला होता.
" ज्यूली तू आलीस ना आता जँक जॅक कसा लगेच ठणठणीत बरा होतो की नाही ते बघ "
जँक जॅक खरंतर ज्यूलीमूळेच शूद्धीवर आला होता तीचं कैतूक कौतुक‌ करावं म्हणून रॉन उगाचच काहीतरी बरडत बरळ‌त होता. आणी महव्ताची गोष्टी म्हणजे जँक जॅकचा फँक्चर झालेला डावा हात देखील आता हळूहळू सूस्थीतीत येऊ लागला होता.
" नाही, नाही, तू आता जास्त हालचाल करायची नाहीस. डॉक्टरानी आता तूला फक्त विश्रांती करायचाच सल्ला दिलाय " जँक जॅकला आपल्यासोबत आणलेली फळं व काही बिस्कीटे देत ती जाण्यासाठी ऊभी राहीली.
" बंर चल मला आता नीघायला हवं नाहीतर उगाचच उशीर झाला म्हणून आई आेरडायची. आणी हो गोळ्या वेळेवर घ्यायला विसरू नकोस, चल बाय "
एवढं बोलून ज्युली लगेचच हॉस्पीटल मधील स्पेशल वार्डमधून बाहेर पडली.
तीच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहता पाहता जँक जॅक ऊशीचा आधार घेऊन ताठ बसला.
" ए रॉन प्लिझ मला सांगशील का नक्की काय घंडलय ते ? "
" आता काय आणी ? " रॉन
" मी कधीपासून या हॉस्पीटलमध्ये अँडमीट आहे रे ?
तूच ज्युलीला सांगीतलं असणार ना ? आणी माझा अँक्सीडट करणारा तो बाईकवाला कोण होता ?
ते तर तू शोधून काढलं असशीलच ना "
" हो हो जरा धीर धर, हळू आपण आता हॉस्पीटलमध्ये आहोत त्या बाईकवाल्याला तर आपण शोधूच पण तू आधी व्यवस्थीत बरा तर हो " रॉन
" नंतर नाही मला आत्ताच सांग, मागील चार-पाच दिवसात माझ्यासोबत नक्की काय घडंलंय ते. मला काहीच नीट आठवत नाही रे " जँक
" तूला आठवंत कसं नाही ?
जँक जॅक तू हॉस्पीटल मध्ये असताना देखील कोणीतरी तूला मारण्याचा प्रयन्त केला होता "
" काय ?
कोण होता तो....पण मला कसं माहीत नाही "
जँक जॅक जवळजवळ मोठ्याने ओरडलाच
" अरे तू दोन दिवसांपासून पूर्णपणे शूद्धीवर तरी होतास का ?
तूझ्या हाताच्या आँपरेशनसाठी फार मोठी रिस्क न घेता डॉक्टरानी तूला बेशूद्धीचं इंजेक्शन दिलं होतं आणी त्याच दरम्यान कोणीतरी अनोळखी व्यक्ती तूझ्या बेडपाशी येऊन पोहोचला "
" मग ? "
" मग काय ?
सूदौवाने मी माझ्या बाईकची चावी वरतीच हॉस्पीटलमध्ये विसरलो होतो. ती घेण्यासाठी म्हणून मी पून्हा वरती आलो तर मला पाहताच तो माणूस वेगाने या स्पेशल वार्ड मधून बाहेर पडला आणी लिफ्टच्या दिशेने पळत सूटला पण मी जेव्हा तीथे पोहोचलो तेव्हा लिफ्ट खाली निघाली होती "
" मग पूढे काय झालं "
रॉनचं बोलणं जँक जॅक लक्षपूर्वक एकत होता.
" माझ्याकडे त्याला पकडण्याचा कोणताच प्लान नव्हता. म्हनून मी फार वेळ न घालवता लघेचच जिन्यावरून धडपडत खाली हॉस्पीटलच्या ग्राउंड फ्लोरपर्यतं पोहोचलो परंतू मी पोहोचण्याच्या अगोदरच तो तिथून निसटला होता "
" अरे पण त्याला असं अचानक हॉस्पीटलमध्ये कोणी येऊच कसं काय दिलं ? "
" मला ही तेच कळत नाही ना. मग मी थोड्या वेलाने हॉस्पीटलची सी. सी. टीव्ही फूटेज पाहीली पण त्यातही काहीच कळण्यासारखं नव्हतं "
" कळण्यासारखं नव्हतं म्हणजे ?"
" अरे तो माणूस आला होता खरा पण त्याने मोठ्या हूशारीनेच कँमेऱ्यापासून स्वतःचा चेहरा लपवला होता. कदाचीत कोणता कँमेरा कूठे आहे याची त्याला आधीपासूनच कप्लना असावी. त्याने काळ्या रंगाचं कँपवालं जँक जॅकेट घातलं होतं त्यामूळे तो वाचू शकला " रॉन
" ओ शीट "
जँक जॅकने स्वतःच्याच एका हातावर दूसऱ्या हाताचा ठोसा मारला.
" तो अचानक येतो काय जातो काय. कोण आहे हां ?
एकदा का तो बाईकवाला आणी हॉस्पीटलमधला ईसम मला सापडला ना का त्याची काही खैर नाही जर माझा अँक्सीडटच झाला नसता तर आपण ऐव्हाना नक्कीच रॉकीला शोधून काढंल असतं " जँक जॅक पून्हा मोठ्या आवाजातच प्रचंड रागाने ऊतावीळ होऊन बोलला.
" मला तरी वाटंत तो बाईकवाला आणी ती हॉस्पीटलमधली तूझ्यावर हल्ला करणारी व्यक्ती एकच असावी "
" कशावरून ? "
" तू निट आठव त्या बाईकवाल्याने जसं जँकेट घातलं होतं हूबेहूब तसंच जँकेट त्या हॉस्पीटलमध्ये आलेल्या ईसमाने देखील घातलं होतं "
" हो तू कदाचीत बरोबर बोलत असशील "
त्या दोघांमधील धीरगंभीर चर्चा संपण्याची लक्षणे काही दिसत नव्हती तेवढ्यात डॉ मँकार्थी वार्डमध्ये आले.
" मिस्टर जँक जॅक फ्लेचर तूमंच नशीब म्हणून तूम्ही वाचलात नाहीतर......"
" नाहीतर काय ? "
" काही नाही रे एवढं काय विशेष नाही ते
सो मी तूमची एक्सरे प्रिटं देखील पाहीली आहे तूम्हाला काही फार मार लागल्याचं त्यात दिसत नाही आणि तूमचे रिपोर्टही नॉर्मल आहेत. त्यामूळे काही फॉरमालीटीज व बेसीक टेस्ट करून तूम्हाला लवकरात लवकर हॉस्पीटलमधून डिस्चारज दिला जाईल "
आणी खरंच डॉ मँकार्थीच्या म्हणन्याप्रमाने दूसऱ्याचं दिवशी जँकला हॉस्पीटलमधून घरी हळवण्यात आलं होतं. त्यानंतर पूढील चार दिवस तो घरी एकटाच होता त्या चार दिवसांच्या मोकळ्या काळावधीत जँकच्या सूप्त मनात नको नको ते प्रश्न येत होते.
" मला त्या बाईकवाल्याने नक्की का ऊडवलं असेल ?
त्याच्या हातून खरचं चूकून माझा अपघात झाला की त्याने मूद्दामूनच जाणीवपूर्वक माझा अँक्सीडंट केला ?
नाही नाही रॉन तर सांगत होता की मी हॉस्पीटलमध्ये असताना देखील त्याने मला मारण्याचा प्रयत्न केला होता.............म्हणजे याचा अर्थ त्या बाईकवाल्या ईसमा पासून माझ्या जिवाला धोक आहे तर, पण तो असं का करेल ?
अखेर काहीही असलं तरी मला आता त्याच्यापासून सावध राहीलं पाहीजे "
नेहमीच काहीतरी वेगळं, भन्नाट करनं जँक जॅकला आवडत असे आणी रॉनही त्याच्यासारखाच वेडा तोही त्याला पूरेपूर साथ देत असे तो तर एक उत्तम ईन्वेस्टीगेटर च होता म्हणा पण यावेळी माञ रॉकीला शोधून काढण्याचा वीडा आता त्या दोघांनीही एकञच उचलला होता.
" मी जास्त विचार करत बसलो तर मला पून्हा ञास होईल "
स्वतःशीच पूटपूटत जँक जॅक विश्रांती घेण्यासाठी बेडवर उताणा झाला पण तरीही जँकला झोप येईना.
काही वेळाने अचानकच सात दिवसांपूर्वीचा तो चित्तथरारक प्रसंग जँक जॅकच्या डोळ्यांसमोरून सरकू लागला जँक जॅकला सर्वकाही आठवत होतं.
राञीचं चायनीज खाऊन झाल्यावर थोडीशी आवराअवर करत आपआपली कामं उरकून जँक जॅक आणी रॉन रॉकीच्या शोधमोहीमेसाठी घराबाहेर पडले होते.
" आपण आता थेट रॉकीच्या घरी जाऊ, बघूया त्याच्या आईकडून काय कळंत ते आणी मग तिथूनच येताना पून्हा पोलीस स्टेशनमध्येही चक्कर मारून येऊ "
रॉनने त्याचा ईन्वेस्टीगेटीगं प्लान जँकला आधीच समजावून ठेवला होता.
" मला तर वाटंत रॉन आपण ईतरञही आजूबाजूला रॉकीवीषयी चैकशी करायला हवी कदाचीत त्याला कोणीतरी पाहीलं असण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही "
त्या वेळी तर जँक जॅकचं कोणत्याच गोष्टीमध्ये लक्ष लागत नव्हतं फक्त रॉकीचाच विचार त्याच्या मनात सारखा घोगांवत होता. मग त्या दोघांनीही त्यांच्या ओळखीच्या माणसांशी रॉकीबद्दल चैकशी केली पंरतू त्यातूनही काहीच निश्पन्न झालं नाही. शेवटी ते रॉगन वे च्या मोठ्या सीग्नल पाशी येऊन पोहोचले.
पॉगं....पॉगं....पॉगं......पॉगं
भररस्त्यात उजव्या बाजूला सिंमेट-कॉक्रिटचे मोठमोठाले पाइप वाहून नेणाऱ्या एका मोठ्या ट्रकच्या आवाजाने जँकचं लक्ष वेधून घेतलं. पण तोंपर्यत खूपच उशीर झाला होता. कारण क्षणार्धात मागे वळून पहायच्या अगोदरच त्या बाईकवाल्याने जँकला जोरदार धडक दीली होती व तिथून तो सराईतपणे निसटन्यातही यशस्वी झाला होता. सूदौवाने जँक जॅकला फार मार लागला नाही पण बाईकच्या जोरदार धक्याने जँक बेशूद्ध होऊन खाली कोसळला होता.
" आणी त्यानंतर......त्यानंतर काय घडलं असेल. कदाचीत रॉनने मला हॉस्पीटलमध्ये नेलं असावं शू.......अरे मला झोप का येत नाही "
स्वतःशीच पूटपूटत जँक जॅक पून्हा बेडवर ऊठून बसला.
त्याचा या आधी असा कोणताच अँक्सीडंट झाला नव्हता. त्याला त्या बाईकवाल्याची खूप चिढ येत होती त्यातच भर म्हणून त्याने रॉकीच्या आईला दिलेलं आश्वासनही त्याला आठवत होतं. दरम्यान जँकला पाहण्यासाठी त्या एकदा त्यांच्या घरी देखील येऊन गेल्या होत्या.
" जाऊ दे जे झालं ते झालं आता आपल्याला पून्हा रॉकीला शोधण्यावर लक्ष केद्रीत करायला हवं "
स्वताःशीच पूटपूटत त्याने रॉनला फोन ट्राय केला पण कदाचीत रेजं नसल्यामूळे त्याचा फोनही लागत नव्हता.
जँक जॅक खूपवेळ रॉनची वाट पाहत जागा राहीला आणी नेमकं त्याच राञी रॉनला थोडं ऊशीराने घरी यावं लागलं. मग त्या दोघांनीही एकञच जेवण केलं.
" काय रे आज एवढा ऊशीर "
" अरे तूला महत्वाचं काहीतरी सांगायचं आहे "
" आता काय आणी "
" जँक जॅक तूझा अँक्सीडंट करणाऱ्या त्या बाईकवाल्याचा पत्ता मला लागलाय "
" काय ?"
" कोण आहे तो ? "
" ते काय मला अजून तरी कळलं नाही पण लवकरच कळेल "
" म्हणजे कंसं काय ? "
" अरे तूझा सात दिवसांपूर्वी जेव्हां अँक्सीडट झाला होता तेव्हा त्याने रॉयल वेच्या आरग्वान गँरेजमध्ये त्याची बाईक दूरूस्तीसाठी दिली होती मी त्या गँरेजच्या मालकाची देखील भेट घेतली त्यांच्या म्हणन्यानूसार तो ऊद्या संध्याकाळीच त्याची दूरूस्त झालेली बाईक घेण्यासाठी गँरेजमध्ये येणार आहे "
" ग्रेट यार आता तो काय माझ्या हातून
सूटत नाही. मलापण तूला काहीतरी सांगायच आहे "
" काय ?"
" आता आपल्याला फार ऊशीर करून चालणार नाही आपण ऊद्या सकाळीच रॉकीच्या आईला भेटू व त्यानंतर पोलीसाना मग फार वेळ न घालवता संध्याकाळपर्यतं गँरेजला ही जाऊन येऊ "
" अरे पण तूझ्या हाताचं काय ?
खूप दूखत असेल ना "
" नाही. त्याची काळजी तू नको करूस माझा हात आता दूखत नाही "
" ओके ठीक आहे मग मी ही ऊद्या लवकरच ऊठतो मग आपण दोघंही चैकशीसाठी रॉकीच्या घरी जाऊ "
" ग्रेट "
उद्याचा प्लान ठरवता ठरवता ते दोघंही झोपेच्या आधीन झाले होते.
दूसऱ्या दिवशी उजाडताच सकाळी आपली न्याहारी ऊरकून ते दोघंही आवराआवर करत रॉकीबद्दल काही माहीती मीळण्याच्या आशेने त्याच्या घरी पोहोचले. रॉकीची आई बीचारी दाराला डोळे लावून त्याची वाट पाहत बसली होती. तो आता येईल, मग येईल पण त्याची तर साधी चाहूलही तीच्या नशीबी नव्हती. खंरतर याआधी रॉकी कधीच घरी न सांगता एवढ्या दिवस बाहेर थांबला नव्हता. त्यामुळे तो नक्की कूठे गेला असेल ?
काय करत असेल ?
याचा अंदाज बांधणही आता खूपच कठीण होऊन बसलं होतं.
" हाय आंटी "
" अरे या तूम्ही आलात, बरं झालं, तूझा हात कसा आहे जँक जॅक आता "
" हो अगदी बरा आहे "
" तूम्ही काय घेणार चहा कॉफी की आणखीन काही "
" काही नको आंटी "
रॉकीच्या आईचे डोळे रडून रडून कोरडे पडले होते त्यातच हे दोघंही पुन्हा रॉकीवीषयी चर्चा करण्यासाठी त्याच्या घरी आले होते म्हणूनच की काय त्यानी रॉकीच्या आईशी रॉकीबद्दल फार विचारपूस केली नाही.
" आम्हाला तूमच्याशी थोडं बोलायचं होतं "
" हा बोला ना "
" म्हणजे मला विचारायंच होतं की रॉकी मध्ये व तूमच्यामध्ये काही बिनसलं होतं का ?
कींवा त्याची घरी एखाद्या गोष्टी वर भांडण वैगरे ?"
" नाही रे तसं काहीच नाही तो कधीच कोणती तक्रार करत नसे शिवाय भांडण झाली म्हणून तो कधीच घर सोडून गेला नव्हता "
" हो आम्हालाही तेच वाटतयं, मूळात त्याचा स्वभावच असा नव्हता "
" तो नक्की केव्हा हरवला आंटी, म्हणजे एक्झ्याक्टली तो हरवल्याची जाणीव तूम्हाला केव्हा झाली "
" अरे तो घरी नसल्याला आतापर्यत जवळ जवळ महीना होत आलाय वीस तारखेला तो सकाळी कॉलेजला गेला तो घरी परतलाच नाही "
हे सर्व सागंताना त्यांच्या डोळ्यात पाणी दाटून आलं होतं.
" तूम्ही काळजी करू नका आंटी आपण रॉकीला लवकरात लवकर शोधू "
रॉनने त्यांना उगाचच दिलासा देण्याचा निष्फळ प्रयन्त केला मग रॉकीवीषयी त्यांनी थोडी आणखीन विचारपूस केली.
" बरं आम्ही आता निघतो जर काही गरज पडली तर पून्हा येऊ "
" हो सावकाश जा "
ते दोघंही निघेपर्यत ती त्याच्याकडे आशेने पाहत ऊभी होती.
रॉकीच्या आईचा निरोप घेतल्यावर ते दोघ आणखीन काही माहीती मीळण्याच्या उद्देशाने थोड्याच वेळात तेथील स्थनीक पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले.
चैकीच्या बाहेरच गाड्यांची वर्दळ लागून राहीली होती त्या गजबजलेल्या शहरात गून्हेगारीला काहीच तोटा नव्हता त्यातच अनेकजण आरडाओरडा करत चैकीत घूसण्याचा निष्फळ प्रयन्त करत होते पण त्या दोघांना माञ फार वेळ चैकीबाहेर प्रतीक्षा करावा लागली नाही.
रॉनने जँक जॅकसोबत आपला प्रायव्हेट डिटेक्टीव्हचा आयडी दाखवत सराईतपणे आत प्रवेश केला.
" हँलो ईनेस्पँक्टर रसेल मी डिटेक्टीव्ह रॉन वॉल्टन आणी हा माझा मीञ "
" जँक जॅक फ्लेचर "
" ओ वेलकम रॉन, हाय जँक जॅक आज अचानक आमच्या चैकीत " कदाचीत रॉनची व ईनेस्पँक्टर रसेल यांची आधीपासूनच ओळख असावी.
" जँक जॅक तूमचा झालेला अँक्सीडंट व तूमच्या वर हॉस्पीटलमध्ये झालेला तो जीवघेणा हल्ला यावीषयी आम्हाला सविस्तर कळलंयच पण रॉनसारखा एक हूशार डिटेक्टीव्ह तूमच्यासोबत असताना तूम्हाला कदाचीत आमच्या मदतीची गरज भासणार नाही तरीही आम्ही तूमची काय मदत करू शकतो "
" सर आम्हाला तूमच्याशी रॉकी फर्नाडीसच्या तपासाबाबत थोडी चैकशी करायची होती. "
" या बसा "
टेबलापूढे ठेवलेल्या दोन खूर्चाकडे ईशारा करत त्यांनी बसण्याची विनंती केली.
" तुम्ही कोण त्याचे "
जँक जॅककडे पाहत रसेलनी विचारलं.
" सर मी रॉकीचा मीञ "
" ओके, कूठे राहता तूम्ही "
" रॉकीच्याच बाजूला एरीझोना सोसायटीत "
" हा रॉकी तोच ना जो मागील काही दिवसांपासून हरवला आहे."
" हो सर "
" जोसेफ त्या रॉकी फर्नाडीसच्या तपासाची फाईल आणा बरं लवकर "
लगेचच रॉकीची फाईल जोसेफनी ईनेस्पँक्टर रसेल समोर उघडून ठेवली.
थोडीशी चेअर मागे करून फाईलमध्ये पाहत रसेल बोलू लागले
" रॉकीच्या तपासाबाबत अजून तरी काहीच महव्ताचं अंस आमच्या हाती लागलं नाही तरी देखील आमची टीम लवकरात लवकर रॉकीला शोधून काढेलच, तूम्ही निंच्छीत राहा.
काळजी करू नका
आणी हा महत्वाचं सागांयचं तर राहीलंच रॉकीच्या प्राथमीक तपासामध्ये तूमच्या सोसायटीतील एका स्थानीक रहीवाश्याने रॉकीला काही दिवसांआधी कॉलेजमधून घरी येताना पाहील्याचं नमूद केलं आहे. आम्ही त्या दिशेने तपास देखील केला परंतू त्यातूनही काहीच निश्पन्न झालं नाही
असो तूम्हाला आणखीन काही महव्ताचं सांगायचं आहे का ?
तूमचा आणखीन कोणावर संशय वैगरे "
" नाही सर आम्ही देखील रॉकीला शोधण्याचा प्रयन्त करत आहोत पण आम्हाला देखील अजून कसलाच सूगावा लागला नाही तरी मला असं वाटंत की रॉकीला नक्कीच कोणीतरी किडनँप केलं असावं किवां त्याच्यासोबत आणखीन काही झालं असण्याचीही दाट शक्यता आहे "
" हो तूम्ही दोघं अगदी बरोबर बोलताय "
" जर काही महव्ताची माहीती आम्हाला समजली तर आम्ही तूम्हाला नक्कीच कळवू जेणेकरून तूम्हाला देखील तूमच्या पूढच्या तपासास मदत होईल "
" Good "
" सर आम्हाला आता नीघायला हवं "
" Yes, you can go now "
थोड्या वेळाने ते दोघंही त्या पोलिस स्टेशन बाहेर होते. तीथेही काही महव्ताचं अंस त्याच्या हाती लागलं नव्हतं. अखेर गप्पा मारता ते दोघंही त्या बाईकवाल्या हल्लेखोराला पकडण्यासाठी आरग्वान गँरेजवर पोहोचले.
क्रमशः
पूढील भाग लवकरच....................

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |