अजो नव्या जमान्यावर खार का खाऊन आहेत्?

अजो नविन व्यवस्थांवर का टिका करतात याचं जीवंत उदाहरण.
http://www.maayboli.com/node/62240
============================================

सगळी सरकारी प्रक्रिया तुम्हाला पूर्ण करावी लागेल त्यात काही पळवाट/ लाच देऊन काम करून हवे असेल तर माझी मदत अपेक्षु नका.

इथून पुढ‌चा अनुभ‌व रोच‌क आहे.
हे उदाह‌र‌ण अप‌वाद नाही, नॉर्म आहे.
हे स‌ग‌ळं क‌रोन‌हि बाल‌कांशी निग‌डित गुन्हे
http://timesofindia.indiatimes.com/india/Crimes-against-children-jumped-...

बात‌मीत‌ले काही कोट्स्:

Increasing urbanization has led to a rise in the disease burden in children as well as crime against them. While there was a 24% increase in crimes against children between 2010 and 2011, it has risen by 52.5% from 2012 to 2013, shows a latest report by Save the Children.

According to the report, major crimes against children include trafficking, kidnapping, rape and infanticide, while the girl child is affected the most due to the proliferation of sex work in cities.

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (2 votes)

???

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वांद्रे किंवा सांताक्रूझ का नाही?

(किंवा, कुठलातरी प्राणीच जर खायचा असेल, तर तरस हाही एक खाण्यायोग्य प्राणी आहे म्हणतात. शिवाय आकाराने मोठाही असतो त्या मानाने. पोट तरी भरेल. एवढ्याशा खारीने काय होणार आहे?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

खूप छान पाककृती. मीठाशिवाय करता येईल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

काय खायचे ते खाऊन झाल्यावर तोंड पुसून जरा विस्कटून सांगाल काय काय चुकतंय ते? आपण हाटिलात वेटरवर राग काढतो परंतू ते पदार्थ बनवणाय्रापर्यंत तो राग पोहोचतो का? शिवाय तोच पदार्थ १) त्याच हाटिलात दोनचारवेळा खाल्ल्यावर तोच अनुभव येतो का? २)दुसय्रा ठिकाणी यापेक्षा उत्तम चव असते का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

This is a criticism of modern systems. Please wait for some more reactions and you shall follow.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अजोला वेळ‌ जात नाहीये किंवा अजो ढोंगी आहे ही दोन‌च‌ कार‌णे संभ‌वू श‌क‌तात‌.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

The first reason may be correct.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.