पतंजली

कोणी कोणी वापरलाय पतंजली ची औषधे मॅगी नुड्डेल, कपड्याची पावडर,शोचकूप साफ करायची पावडर, इत्यादी इत्यादी..?
कसा आहे तुमचा अनुभव? इतर कंपनीच्या प्रॉडक्ट हुन?
मला प्रश्न पडतो डाबर,हिमालया, आपली मराठमोळी विको यांनी एव्हढं संशोधन करून बाजारात एखादं प्रॉडक्ट आणतात. आणि फक्त २-३ वर्षात एवढा पतंजली वर कशी आली? फक्त बाबाजीच्या(थोर गरु) खरंच गुणवत्ता आहे जी बाकीच्या कंपनीहुन?
टीप-बाकीचे उत्पादकही 'देशी च' आहेत.

field_vote: 
0
No votes yet

बिस्किट‌ं/ कॉर्न‌फ्लेक्स‌/म‌ध‌ सुमार‌ आहेत‌ प‌त‌ंज‌लीची. पेस्ट‌ चांग‌ली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

येस. पेस्ट चांगली आहे. आवळा कँडी, बेल कँडी वगैरे चांगले आहेत. शांपू चांगला आहे. तूपही चांगलं आहे. बिस्किटं, नूडल्स वगैरे फारसे आवडले नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिस्किटं तर खरंच कहर आहेत. इतर फारसं काही वापरलं नाही. शाम्पू वगैरे बरे वाटतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पतंजलीच्या बिस्कीटांची दूध, मैरी वगैरे नावंही कहर आहेत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फ‌क्त पेश्ट‌ चांग‌ली आहे.. बाकी एकूण‌ एक‌ गोष्ट‌ गंड‌लीये. म‌ध त‌र अतीभंगार‌ आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

म‌ध त‌र अतीभंगार‌ आहे.

असं नै म्ह‌णाय‌छं.
काक‌वी हाय नुस‌ती

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला प्रश्न पडतो डाबर,हिमालया, आपली मराठमोळी विको यांनी एव्हढं संशोधन करून बाजारात एखादं प्रॉडक्ट आणतात. आणि फक्त २-३ वर्षात एवढा पतंजली वर कशी आली? फक्त बाबाजीच्या(थोर गरु) खरंच गुणवत्ता आहे जी बाकीच्या कंपनीहुन?

थोडा विचार‌ क‌रा की नाना...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

म्हणजे?
पतंजलीचे च्यवनप्राश वगैरे उत्तराखंडमधल्या पौर्णिमेला विशाल निरामय चंद्रप्रकाशात आणि चांदण्यात कुटून इत्यादी तयार करत नाहीत??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

----------------------------------------------------
बिटकॉइनजी बाळा नित्य ध्यातसे हृदयिं दाम माला

मोग‌ऱ्याचा सुगंध अस‌लेला साब‌ण‌ही चांग‌ला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>डाबर,हिमालया, आपली मराठमोळी विको यांनी एव्हढं संशोधन करून<<

त्या ख‌र‌ंच‌ संशोध‌न‌ क‌र‌तात का आणि केलं त‌र न‌क्की क‌शाविष‌यी, ह्याविषयी म‌ला शंका आहे. काही व‌र्षांपूर्वी एक आयुर्वेद‌त‌ज्ज्ञ भेट‌ला होता. तो म्हणाला की (उदा.) ख‌ऱ्या पारंप‌रिक रेसिपीनुसार च‌व‌न‌प्राश‌ केलं त‌र त्याची किंम‌त काहीच्या बाही होईल. म्ह‌णून ह्या कंप‌न्या त्यात वाटेल त्या स्व‌स्त गोष्टी घालून ते स्व‌स्तात विक‌तात आणि न‌फा क‌माव‌तात‌. प‌ण ते अस्स‌ल च्य‌व‌न‌प्राश‌ अस‌ण‌ंच‌ श‌क्य‌ नाही हे मी केव‌ळ किंम‌तीव‌रून सांग‌तो. आयुर्वेदिक उत्पाद‌नांना द‌र्जाची ह‌मी काही न‌स‌ते कार‌ण त्यात‌ काही प्र‌माणीक‌र‌ण‌च‌ नाही. त्यामुळे असं काहीही केलेलं ख‌पून‌ जातं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बाजारात सर्वात स्वस्त उत्पादने पतंजलीचीच आहेत साहेब.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>म्ह‌णून ह्या कंप‌न्या त्यात वाटेल त्या स्व‌स्त गोष्टी घालून ते स्व‌स्तात विक‌तात आणि न‌फा क‌माव‌तात‌.

ख‌रंय. च्य‌व‌न‌प्राशात भोप‌ळा आणि गुल‌क‌ंदात कोबीप‌त्ता हे त‌र स‌ग‌ळ्यात कॉम‌न आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यांनी एव्हढं संशोधन करून बाजारात एखादं प्रॉडक्ट आणतात. आणि फक्त २-३ वर्षात एवढा पतंजली वर कशी आली?

इथे ऐसीवाले नाही खूप विचातर‌ क‌रुन धागा काढ‌त प‌ण व‌र‌ तुम्ही आलात भ‌साभ‌स‌ फुट‌क‌ळ् धागे काढुन त‌स्स‌च‌ Wink ROFL
ज‌स्ट किडिंग‌ ब‌र्का.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय मामी, आज‌ मेषेत‌ला र‌वी व‌र‌ आलाय‌ की मिथुनेत‌ला? ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अरे कॉफी पिते आहे Wink ख‌र‌च‌ .... दुस‌री चाल‌लीये Wink

https://scontent.xx.fbcdn.net/v/t1.0-0/p526x296/17796056_182477605602346_8339044156369454178_n.jpg?oh=a0f71cf1d00bc8b863851c41dd8e1a1f&oe=599125E8
.
फीलींग‌ टु अॅड‌वेन्च‌र‌स्. डोंब‌ल्याच‌ं हापिसात काय अॅड‌वेन्च‌र क‌र‌णार्?
कॉफी ची किक‌ हेच अॅड्वेन्च‌र ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा वा वा, क्या बात‌ है. य‌ही मूड‌ ब‌ना र‌हे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हाहाहा ध‌न्य‌वाद आज‌पासून तू "प‌र‌त्" माझ्या गुड्बुकात Wink ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१) तो म्हणाला की (उदा.) खऱ्या पारंपरिक रेसिपीनुसार चवनप्राश केलं तर त्याची किंमत काहीच्या बाही होईल.
२)च्यवनप्राशात भोपळा आणि गुलकंदात कोबीपत्ता हे तर सगळ्यात कॉमन आहे.
दोन्ही अतिरंजित विधानं वाटतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विशिष्ट‌ उदाह‌र‌णं सोडून द्या ह‌वी त‌र. आयुर्वेदिक उत्पाद‌नांम‌ध्ये प्र‌माणीक‌र‌ण न‌स‌ण्याविषयीच्या दोन बात‌म्या पाहा :
FDA demands guidelines for ayurvedic drugs (१४ मे २०१६)
Regulatory body for ayurveda a must: Experts (१० एप्रिल २०१५)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

प‌त‌ंज‌लीचा गुल‌क‌ंद‌ अस‌तो का?
मी ब‌हुदा तोच‌ वाप‌र‌लाय‌. चांग‌ला होता.

दिव्य‌ फार्म‌सी चे दिव्य‌ पेय आणि मुलेठी क्वाथ‌ आण‌ले होते. पाण्यात‌ उक‌ळून, गाळून प्याय‌चे.
म‌ला चांग‌ला फाय‌दा झाला त्याचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||