झुंज

एक म्हातारासा बैल आणि एक म्हातारलेली गाय यांची
आज रिंगणात झुंज लावली जाईल. बाहेर टीवीचे कॅमेरे नेम धरून.
रक्तासाठी तहानलेला दहा कोटींचा जमाव
त्यांच्या चेहेऱ्यावरची एक एक रेषा तपासत असेल,
रक्त निघाले, वेदनेची रेषा उमटली की एकमेकांना टाळया .
बियरचा खप तर भयंकर : फुटबॉलने लाजावे .
बैलाचे नाक फुरफुरले, गाईने खूर उचलला की
पैजेप्रमाणे एक बाटली "बॉटम्स अप".
वार्धक्यामुळे त्यांच्यापैकी कोणीही अचानक
पायांवर लटलटू लागेल , तसे झाले तर ओरडा होईल
"खाटिक-खाना, खाटिक-खाना ".
पाणी पीत पीत जो/जी नव्वद मिनिटे टिकेल,
त्याला पुढची चार वर्षे अधिक क्रूर टीका झेलण्यासाठी
सिँहासनावर बसविले जाईल .
घाबरून पळत सुटण्याची दोघांनाही बंदी आहे,
असे म्हणतात . बघूया !
----

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

आवडली नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काय चुकत आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

चुकले काहीच नाही. म्हातारा/म्हातारी बैल्/गाय हे शब्दप्रयोग खटकले. कोणी झुंज लावलेली नाही त्यांनी स्वतः होऊन महत्त्वाकांक्षेने प्रेरित होऊन हा मार्ग चोखळला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हातारा/म्हातारी बैल्/गाय हे शब्दप्रयोग खटकले.
Thanks. I can quite see your objection to the "age-ism" in those adjectives. And I appreciate your objection to it.
On the other had being close to 60 myself, I believe I now have "cultural ownership" of those and similar objectives.
as to त्यांनी स्वतः होऊन महत्त्वाकांक्षेने प्रेरित होऊन हा मार्ग चोखळला ; they have chosen to be president. The debate- a harrowing experience- is forced on them.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

I believe I now have "cultural ownership" of those and similar objectives.

हाहाहा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The debate- a harrowing experience- is forced on them.

हा फोर्स नेमका कुणी वापरलाय ?

मिडियाने, मतदारांनी, काँग्रेसने, राज्यघटनेने .... ? कुणी ?

हे मतदारांनी केलेलं उमेदवारांचं शोषण आहे असं म्हणायचंय की काय तुम्हाला ?

( पळा प़ळा )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Where exactly did you draw that conclusion? An onerous requirement is not "शोषण". तुम्हालाही सर्वत्र शोषणच दिसू लागले की काय? पण तुमच्या भाषेत कोणत्याही प्रकारचे कर , कामगारांना द्यायचे पगार, अगदी विजेचे बिल सुद्धा भांडवलदारांचे "शोषण"च म्हणायला पाहिजे नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

मी पळून गेलेलो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गब्बर सिंग परत या ! येथे अनेकांनी अन्नपाणी सोडले आहे व कित्येकांच्या डोळ्याचे पाणी खळत नाही .

उलटं आहे.

तुम्ही तर "जाने से उसके आए बहार ... आने से उसके जाए बहार" असं काहीतरी गाणं म्हणायला हवं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे येनकेन प्रकारेण प्रसिद्धच ना?
तुमच्वी भक्ती करणारे लोक आहेत या मिलिंद यांच्या विधानावरती तुम्ही भक्ती नाही पण "विपरीत भक्ती" करणारे आहेत हेच ठसवताय.
"जन पळभर म्हणतील ...."

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खेळ संपला आणि पंडितसभा सुरू झाल्या.

हाडांचं भस्म मिसळून निगुतीने बनवलेल्या चिनी कपबशा
फडताळावर नखरेल मांडून जेव्हा दुकानदाराने बाहेर पाहिलं
तेव्हा त्याला दिसली
खुरडणाऱ्या म्हाताऱ्या बैलाच्या कपाळावरची रक्तलांछित सोनेरी लव.
दुकानदार म्हणाला, ‘स्साला नेमका शब्द सुचला तर आनंदात भरच पडेल- ’
सेलफोनवर खिळलेली नजर उचलून समोरचं गिऱ्हाईक म्हणालं, ‘शादेनफ्रॉइदं. मलाही आत्ताच कळला.’

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

schadenfreude
pleasure derived by someone from another person's misfortune.

अगदी!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Debate going very even. Trump actually coherent (and good!).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

लेस्टर होल्ट ने हिलरीला फारसे कठिण प्रश्न (इमेल, बेनगाझी) विचारले नाहीत. ट्रंप ला मात्र बर्थर सारख्या इश्यु बद्दल विचारले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Rigged against the Donald!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me

Rigged against the Donald!

पुरोगामी अजेंड्यानुसार - खरंतर हे असंच असायला हवं. अनेक क्षेत्रांत पुरुषांची खूप प्रगती झालेली आहे स्त्रियांच्या मानाने (उदा. अनेक महत्वाच्या जागी पुरुष आहेत) त्यामुळे पुरुषांना त्याचा लाभ होतो. व म्हणून पुरुषांना अधिक कठिण प्रश्न विचारावेत. व स्त्रियांना कमी कठिण प्रश्न विचारावेत. Let men face higher standards of evaluation ... which (पुरोगामी अजेंड्यानुसार) is a fair criteria.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कैच्याकै!
फेअरनेस च्या विरुद्ध तुम्ही आहात हे तर सूर्यप्रकाशाइतकं लख्ख आहेच पण तुम्ही प्रतिगामी आहात म्हणुन फेअरनेस लगेच "पुरोगामित्वावरती" लादायचं काहीच कारण नाही.
एकंदर कैच्याकै विधान आहे.

ऑ !!!

मी जो मुद्दा मांडला आहे त्याचा प्रतिवाद कराल का ? माझे म्हणणे कैच्याकै आहे हे कशावरून ?

व्यक्तीचे मूल्यमापन करताना व्यक्तीची तुलना तिच्या peer-group शी केली जावी (**) असा पुरोगामी मंडळींचा हा आग्रह नसतो असं म्हणायचंय का तुम्हाला ?

** as opposed to standards that are applied to each person regardless of the peer group he/she belongs to.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्त्रियांना आरक्षण मिळावे असा आग्रह असतो पण सवलत मिळावी हा नसतो.
आरक्षण म्हणजे अमुक काही जागा राखीव असणं आणि सवलत म्हणजे स्त्रियांना सोपा पेपर देणं व पुरुषांना अवघड.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्त्रियांना आरक्षण मिळावे असा आग्रह असतो पण सवलत मिळावी हा नसतो. आरक्षण म्हणजे अमुक काही जागा राखीव असणं आणि सवलत म्हणजे स्त्रियांना सोपा पेपर देणं व पुरुषांना अवघड.

तुम्ही किमान काही प्रमाणावर का होईना पण मुद्द्यापासून हटत आहात.

(१) मुद्द्याचं : व्यक्तीचे मूल्यमापन करताना व्यक्तीची तुलना तिच्या peer-group शी केली जावी (**) असा पुरोगामी मंडळींचा हा आग्रह नसतो असं म्हणायचंय का तुम्हाला ? (हो की नाही)

(२) आरक्षण देणे हे सोपा पेपर देण्याप्रमाणेच आहे (shielding from competition) असं वाटत नाही का तुम्हाला ? हो किंवा नाही एवढेच उत्तर अपेक्षित आहे.

(३) स्त्रियांना आरक्षण मिळावे असा आग्रह असतो पण सवलत मिळावी हा नसतो. - म्हंजे स्त्रियांना आरक्षण मिळावं असं तुमचं म्हणणं असल्यास - हे आरक्षण म्हंजे evaluating with respect to the performance of the members of peer-group आहे की नाही ?? ( हो की नाही )

-

बुलेट पॉईंट १-३ अशी उत्तरे द्या. व नंतर तुम्हाला हवे तेवढे विशद करा.

-

( सगळ्या प्रश्नांची उत्तरे ब्लँक अँड व्हाईट - हो/नाही - अशी नसतात - असा प्रतिवाद तुम्ही कराल असे भाकित करतो. )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता जबरदस्त आहे.
प्रचंड आवडली.
आणि जचिंचा प्रतिसादही दमदार.
मजा आ गया.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0