रिव्हाना रिवरच्या किनार्यावर भ्रमण

आज शरद-रुतुचा पहिला दिवस असून थण्डी वाजली खूप तरी आमच्या लोकल छोट्याश्या नदीच्या किनार्याला फिरायला गेलो. बाकी नन्तर [जेवायला बोलाविण्यात आले म्हणून]

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

जाडजूड चादरी गुंडाळून वाट पहात बसलो आहे.जेवण झालं की प्रजेक्टर घेऊन या लवकर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आज शरद-रुतुचा दुसरा दिवस असुन उत्साह दुथडी भरुन वाहु लागला तरी आमच्या गोलापांगरी बुद्रुक मधल्या छकड्यात बसुन बाळूसंग छोट्याश्या विहीरीच्या किनारयाला फिरायला गेलो. बाकी नंतरच ( प्यायला बोलवले होते म्हणुन गेलो )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0