काय होता तो गूढ आवाज? भाग २ (भाग १ वाचण्याअगोदर उघडू नका,)

उत्तर सांगू म्हणता?

Very sorry! मी तुम्हाला उत्तर सांगू शकत नाही कारण तुम्ही भिक्षु नाही!

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (1 vote)

प्रतिक्रिया

वाचकांची निराशा होऊ नये म्हणून मी उत्तर सांगून टाकतो.

जॉन केज या संगीतकाराची ४'३३" (चार मिनिटे, तेहतीस सेकंद) या नावाची एक रचना अाहे; ती मृदंगावर वाजवल्याचा तो अावाज होता. (ह्या रचनेचं वैशिष्ट्य काय अाहे हे गरजूंनी विकिपीडियावर पहावं.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- जयदीप चिपलकट्टी

(होमपेज)

बटाट्याच्या चाळीतल्या बाबांचं चौदा भाषांमधलं मौन आठवलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हा हा हा हा!!! वाटलंच होतं मला!
Lol

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अहो निदान "मी भिक्षू नाही त्यामुळे मला उत्तर माहिती नाही" असं तरी सांगायचं. Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

कशावरून?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी भिक्षू नक्कीच नाही त्यामुळे ....

गाडी दुरूस्त करण्याचा आवाज असेल, दुसरं काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

"भाग १ वाचण्याअगोदर उघडू नका"
हे वाक्य फार गोंधळात टाकणारं होतं. माझे दोन मिनिटे विचार करण्यात गेले.

या पेक्षा "भाग १ वाचल्याशिवाय उघडू नका" असे वाक्य जास्त योग्य आहे.

बाकी कापुसकोंड्याची गोष्ट आठवली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही