रंगू

खरं तर कवितेत शेवटी मिळमिळीत प्रेमापेक्षा रंगूच्या हृदयावरचा savage assault दाखवायचा होता. पण तेवढे सशक्त भाषाप्रभुत्व नसल्याने कविता गोड मानून घ्यावी Wink
.
मोठी झोक्यात चाल तुझी,नखर्‍याची चाल तुझी,
नको अशी तोर्‍यात चालू
.
कोणी अडवल गं वाट, धरल पदराचा शेव
जरा सांभाळ पोरी तुझा शालू
.
वय अजुन कोवळं तुझं, खेळायचं दिस तुझं,
नको अशी ठीणगीशी खेळू
.
कोणी करल धीटाई, जर आला हातघाई,
कशी वाचेल सांग तुझी आबरु?
.
अरं लहान मिर्ची जरी, डोळ्यात पाणी आणी,
नकोस कमी तिला लेखू,
.
जर केली धीटाई, कोणी आला हातघाई,
त्याच्या नाकी मी आणेन नऊ.
.
मोठा असल तालेवार,कोण्या गावचा दरकार,
नाही चालायची रंगूवर जादू,
.
जर करेल मनमानी,जर केली छेडछाडी
त्याला दाखवल इंगा ही रंगू.
.
ज्याच्या मनगटात जोर,ज्याचं वाघाचं जिगर,
तोच करेल माझ्यावर जादू,
.
मन हरवून माझं, काळीज लुटून खास,
तोच जिंकून नेईल ही रंगू.

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (1 vote)

प्रतिक्रिया

कवितेला एक अंगभूत चाल/ठेका अपेक्षित असावी असे वाटलं
तो काही केल्या पकडीत येत नाहीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

नाही ऋ, उलट यावेळी मला ठेक्यात कविता सुचली. थांबा सांगते-

मोठी झोक्या"त्त" चाल तुझी,नखर्‍या"च्ची" चाल तुझी,
नको अशी तोर्‍यात चालू
.
कोणी अडवल गं वा"ट्ट", धरल पदरा"च्चा" शेव
जरा सांभाळ पोरी तुझा शालू
.
वय अज्जुन कोवळ्ळं तुझं, खेळायच्चं दिस्स तुझं,
नको अशी ठीणगीशी खेळू
.
कोणी करल धीटाईई, जर आल्ला हातघाई,
कशी वाचेल सांग तुझी आबरु?

वरील अधोरेखित शब्दांवर जोर देत म्हणा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

नै जमते

नै जमते म्हणजे, एकच चाल सगळ्या कडव्यांना लावायला नै जमते
काही कडव्यांना बदल करावा लागतोय.

---

चाल एक्सपेक्टेड आहे हे आधीच वाटलं होतं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

होय, विशेषतः-

ज्याच्या मनगटात जोर,ज्याचं वाघाचं जिगर,
तोच करेल माझ्यावर जादू,

नाही जमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

मोठी झोक्या"त्त" चाल तुझी,नखर्‍या"च्ची" चाल तुझी,
नको अशी तोर्‍यात चालू

ही ओळ चालीत कशी बसवायची ते समजलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

ते ग-ल-ग मला समजत नाही पण मी म्हणू शकतेय चालीत. हीच चाल कवितेबरोबरच सुचली.

भारी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0