या कामासाठी लागणारे फोटो मिळवणे (व्यक्तिंचे) सोपे नाही .अशावेळी जत्रा ,प्रदर्शने यांची भेट उपयुक्त ठरते. "परमिशन" न घेता फोटो काढता येतात.इकडे मुंबईत सध्या चालू असलेला कालाघोडा आर्ट फेस्टिवल मधून खूप फोटो मिळाले.
पहिलाच फोटो इतका छान नी बोलका आहे की त्यावर केलेल्या प्रक्रीये नंतर शेवटचं प्रॉडक्ट नै आवडलं, निस्ती गिचमीड वाटली.
अर्थात ही प्रोसेस किती किचकट व कष्टाच ईअसु शकते याचा अंदाज किंचितसा आला.
(No subject)
किचकट असल्यामुळे सध्या फोटोशॉपीय तपशील दिलेले नाहीत.