आई

मायेची गोड गोड
हाक माझी आई
छोटेसे गोल गोल
नाक माझी आई

.
गुरगुट्टा मऊ ताक
भात माझी आई
केसातून फिरणारा
हात माझी आई
.
तत्वांचे धारदार
टोक माझी आई
भीती घालवणारा
श्लोक माझी आई
.
तुष्की नागपुरी

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (3 votes)

प्रतिक्रिया

छोटेसे गोल गोल
नाक माझी आई

Smile
हे वाचून गंमत वाटली!

ऐसी अक्षरेवर स्वागत आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धन्यवाद ऋ, या कवितेत दृक प्रतिमा नाहीत, जसे ही कविता एखाद्या अंध मुलाने लिहिलेली असावी. डोळे बंद करून आई ची आठवण केली की वेगळ्याच आठवणी समोर येतात.

- तुषार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या कवितेत दृक प्रतिमा नाहीत, जसे ही कविता एखाद्या अंध मुलाने लिहिलेली असावी.

सांगितल्याबद्दल धन्यवाद. अन्यथा (नुसती कविता वाचून) आमच्या (किंवा कोणाच्याच) लक्षात आले नसते.

(बाकी, कविता वाचल्यावरची आमची इन्ष्टंट प्रतिक्रिया: "आईआईआईआईआईआई!")

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

+१ नकटी आई. मुमताजसारखी Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

छान... Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सोनाली.

भीती घालवणारा
श्लोक माझी आई

सुंदर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0