नेपच्युन

नेपच्यून अर्थात वरुण हा ग्रह ज्योतिषशास्त्रात सागरसम्राट म्हणून ओळखला जातो. मीन रास या ग्रहाच्या अधिपत्याखाली येते. ज्याप्रमाणे जललहरींमध्ये प्रतिबिंब वेडेवाकडे व विचित्र दिसते, तद्वत हा ग्रह कुंडलीत ज्या घरामध्ये पडतो त्या तेथे त्या कारकत्वात, गोंधळ , संभ्रम आदी प्रकार जाणवू शकतात. हिपनोटिस्ट, जादूगार , सायकिक व हीलर्स हे व्यावसायिक या ग्रहाच्या अधिपत्याखाली येतात. पण त्याच बरोबर दारू अथवा ड्रग्ज च्या आहारी गेलेले लोकही येतात .

नेपाच्युनाची मीन ही स्वराशी बरोब्बर कन्या राशीशी अक्ष साधते . अर्थात कन्या व मीन परस्परांच्या १८० अंशात ये ता त . जिथे कन्या रास नित्य कर्मे , रुटिन , रोजचे आयुष्य व संपूर्ण वास्तवाशी घट्ट बांधली गेलेली असते तिथे च त्याउलट मीन रास ही एस्केपिझम दर्शविते. मग ते स्वप्नाळू एस्केपिझम असो वा मद्याच्या आहारी जाउन आलेले असो पण वास्तवाशी फटकून आभासी जगाची कुंपणं लांघून झेप घेण्याची करामत नेपच्युनच करू जाणे . उच्च पातळीवर नेपच्यून स्पिरिच्युअल एन्लाइटन्मेन्ट, समाधी, परमेश्वराशी तादात्म्य,झपाटलेपण , कला, चॅनलिंग हेसुद्धा दाखवतो .

मीन -कन्येचा अक्ष दाखविणारी अर्थात करकचून बांधून ठेवणारे वास्तव अन कला/काव्य अन आभासाचे पंख हा अक्ष दाखविणारी अमरजित कौंके यांची "शिला" नावाची कविता आज वाचनात आली ती पुढीलप्रमाणे. ऐसीकरांना हा लेख आवडेल अशी आशा करते. -

वह जो मेरी
कविताओं की रूह थी
मेरे देखते ही देखते
एक दम शिला हो गई

बहुत स्मृतियों का पानी
छिड़का मैंने उस पर
उसे कमर से गुदगुदाया
अपनी पुरानी
कविताएँ सुनाईं
बीती ऋतुओं की हँसी याद दिलाई
लेकिन उसे कुछ याद नहीं आया
इस तरह
यादों से परे
शिला हो गई वह

उसके एक ओर मैं था
सूर्य के सातवें घोड़े पर सवार
किसी राजकुमार की तरह
उसे लुभाता
उसके सपनों में
उसकी अँगुली पकड़
अनोखे नभ में
उसे घुमाता

एक और उसका घर था
जिसमें उसकी उम्र दफ़्न पड़ी थी
उसका पति था
जिसके साथ
उसने उम्र काटी थी
बच्चे थे
जो यौवन की दहलीज़
फलाँग रहे थे

एक और उसके
संस्कार थे
मंगलसूत्र था
सिन्दूर था
हुस्न का टूटता हुआ गरूर था

समाज के बन्धन थे
हाथों में कंगन थे
जो अब उसके लिए
बेड़ियाँ बनते जा रहे थे
उसे लगता था
कि उसके सपनों की उम्र
उसके संस्कार ही खा रहे थे

इन सब में
इस तरह घिरी वह
कि एक दम
शिला हो गई ।

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (1 vote)

प्रतिक्रिया

नेपच्युन विषयीचा लेख त्रोटक वाटला. कविता मात्र खूपच आवडली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता आवडली.
फक्त 'बीती ऋतुओं की हँसी याद दिलाई' या ओळीत हँसी = हास्य असा अर्थ होतो. इथे तो चालून जातो खरा; पण अभिप्रेत शब्द 'हसीं' (= हसीन) असा असण्याची शक्यता ज्यास्त.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हँसी/हसीं वाह!

*तसे नुसते वाक्य बघितले तर 'बीती ऋतुओं की हंसी याद दिलाई' असे सुद्धा चालते, पण हँसी/हसींमधील कल्पकता त्यात नाही.*

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हँसी तो फसी आठवलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

जलबिम्बाय विद्महे, नीलपुरुषाय धीमहि,
तन्नो वरुण प्रचोदयात||
_______________________
नेप्च्युनच्या कारकत्वाखाली, "ग्लॅमर" देखील येते. युरेनस, नेपच्युन अन प्लूटो तीघेही आऊटर प्लॅनेटस असून प्लूटो सबकॉन्शसशी तर नेप्च्युन "युनिव्हर्सल मर्जिंग" शी संबंधीत आहे युरेनसचं कळत नाहीये.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता आवडली
आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्रसिद्ध फोटोग्राफर Lewis Wickes Hine यांनी काढलेला खालील फोटो हा "कन्या" राशीचे प्रतीक मला वाटतो. कारण एक तर एका लहानशा पण अतिशय मेहनती मेकॅनिकचा हा फोटो आहे. कन्येचे जातक स्वभावाने लाजाळू किंवा प्रसिद्धीपड्मुख असतात अन कष्टाळू व सदैव कार्यरत तर अगदी १००% असतात.

"Big doors swing on little hinges."

या प्रसिद्ध वचनानुसार, पडद्याआड, प्रसिद्धीविन्मुख पण सातत्याने कार्यमग्न राहून अचूक काम करतात, अन बारकावे ओळखण्यात, सांधण्यात कुशल असतात.

ऐसीवर टाकलेला असताना, पहाता क्षणी या फोटोच्या प्रेमात पडले होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...