वात्रटिका : भाजी आणि पुस्तक

पुस्तकात विवाद्ग्रस्त विधाने का केली जातात?

मसाल्याच्या तड़क्या शिवाय
भाजीला स्वाद येतच नाही.
विवादाच्या तड़क्या शिवाय
पुस्तक खपतच नाही.

तड़का = फोडणी

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

थोड्या मोठ्या कविता लिहील्यात किंवा खूप चारोळींचा समूह टाकलात तर जास्त मजा येईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0