पर्सनल फायनान्स - भाग २ - प्रतिशब्द

या भागात इंग्रजी शब्दांचे मराठी प्रतिशब्द एकत्र लिहिण्याचा प्रयत्न करत आहे.
म्हणजे १ index (सूची?) तयार होईल. आधी इंग्रजी शब्द लिहित आहे, म्हणजे सॉर्टिंगला सोपे पडेल.
माझ्या अंदाजाने भाषांतर केले आहे, चुकले असेल तर कृपया दुरुस्त करावे.

annuity =
asset allocation =
bond =
bonus =
car insurance =
credit card =
debit card =
disability insurance =
estate planning =
health insurance =
home loan = गृहकर्ज
income tax = आयकर
inflation =
insurance = विमा
interest rate = व्याजदर
investment property =
life insurance = आयुर्विमा
loan = कर्ज
micro-lending =
net worth = पूंजी(?)
pension =
personal loans = वैयक्तिक कर्ज
property insurance =
real estate/real property = स्थावर मालमत्ता
refinance =
reverse mortgage =
stock = समभाग
tax = कर
title policy =
wealth = धनसंपत्ती

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

inflation = चलनवाढ/ महागाईचा दर.
प्रत्येक संज्ञेला मराठी शब्द नसला तरी चालेल. इंग्रजी शब्दच ठेवले तरी चालतील. त्यामागची संकल्पना कळली म्हणजे झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

pension = निवृत्तीवेतन. बोनस असा शब्द मराठीमध्ये रूढ आहेच, आता क्रेडीट कार्ड हा शब्दही पुरेसा प्रचलित आहे. तेच डेबिट कार्डाबद्दलही म्हणता येईल.

इंग्रजी शब्दच ठेवले तरी चालतील. त्यामागची संकल्पना कळली म्हणजे झाले. याला +१.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

annuity = अ‍ॅन्युईटी
asset allocation = मालमत्तेचा वाटा?
bond = बाँड
bonus = बोनस
car insurance = वाहन विमा
credit card = क्रेडीट कार्ड
debit card = डेबिट कार्ड
disability insurance = अपंगत्त्व विमा
estate planning = मालमत्तेचे नियोजन
health insurance = आरोग्य विमा
inflation = महागाई (?, वृत्तपत्रांत रेट ऑफ इन्फ्लेशनला महागाईचा दर असे संबोधलेले दिसते)
investment property = मालमत्तेतील गुंतवणूक
micro-lending = स्वल्पकर्जे?
net worth = नेट वर्थ
pension = निवृत्तीवेतन
property insurance = मालमत्तेचा विमा

बाकी २,३ शब्द रहातात जसे reverse morgage त्याला उलट-तारण वगैरे अगदीच कृत्रिम वाटते Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!