मॉडर्न नारी

जूना झाला मिनी स्कर्टही
फाडून घाली जीन पँट ही
शॉर्ट पँट मला दिसते भारी
नव्या युगाची मॉडर्न नारी

गाय बाय हाय फाय बोली
ओ शीट फक यू लै भारी
सॉरी म्हणून विसरून जा‌ई
नव्या युगाची मॉडर्न नारी

बीयर रम चालेल म्हणते
कमॉन यार! ती काय दारु असते?
हुक्का सिगरेट झोकात ओढते
नव्या युगाची मॉडर्न नारी

क्लब मध्ये रम्मी जूनी झाली
कॅसीनो डीस्कोची मजाच न्यारी
नवरात्री नाचते दांडीया गर्बाही
नव्या युगाची मॉडर्न नारी

वॉट्सऍप वर चॅटींग करते
फेसबूकवर शे‌अर करते
इंटरनेटवर नवराही मिळवते
नव्या युगाची मॉडर्न नारी

टेनिस बॉक्सिंग उत्तम खेळते
सी‌ई‌ओची पदे भुषवते
अवकाशातही भ्रमंती करते
नव्या युगाची मॉडर्न नारी

गुन्हेगाराला सजा देते
सैन्यातही अधिकार गाजवते
देशाचेही नेतृत्त्व करते
नव्या युगाची मॉडर्न नारी

लग्नात वरपूजा हवीच म्हणते
सालंकृत कन्यादान करायला लावते
करवाचौथ वट पौर्णिमा पुजते
नव्या युगाची मॉडर्न नारी

मुलगाच हवा सोनोग्राफी करते
सत्यनारायणाला नवस बोलते
बुवा बाबांच्या वार्‍या करते
नव्या युगाची मॉडर्न नारी

- देवदत्त परुळेकर

field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (4 votes)

प्रतिक्रिया

भंकस

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

या प्रतिसादाला सगळं सोडून माहितीपूर्ण अशी श्रेणी का दिली गेली असावी, याचे भयंकर कुतूहल वाटते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आत्ता ग बये याला पण माहितीपूर्ण ,
अच्चिच्त गच्ची गच्चीत टाकी असं काहीस म्हणावसं वाट्तेये Wink
चालू द्या Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नेमक्या शब्दांत थेट अर्थ सांगणारी मॉडर्न कविता.
विशेष म्हंजे कवी कुठलीच स्पष्ट बाजु न घेता त्याच्या नज्रेत येणार्‍या बाबी मांडतो. (गाय बाय हाय फाय यात्ला यचा अनुप्रास!!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कविता आवडली नाही.

या अशा प्रकारांमधली ही घटना म्हणजे "बॉस" आहे. : http://www.misalpav.com/node/6332

निदान असलं काहीतरी तरी येऊ द्यात Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

मुसुशेठ, इथे तुमच्याशी असहमती नोंदवतो.

मोकलायाची शुद्ध व्हर्जन खरेच सुंदर आहे.

इथे तसे काहीच नाही. दोन्हींची तुलना कुठल्याही बेसिसवर करणे शक्य नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हि मॉडर्न नारी विचित्र आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0