एक बी

आई ग आई !
तुझ्या कडे आगे काग बी,
खड्डा ग करुन मला पेरायचिये ती
रोज पाणि घालुन उगवायचेय मला रोप
मोठे करुन झाडाला मग त्याच्या सावलीत काढायचिये झोप
मोठे झाले झाड की येईल ना ग त्याला फुल?
फुलाचे फळ होताना मला बघायचे आहे
झाडावर सर सर चढुन ते तोडायचे आहे
फा॑दिला झोका बा॑धुन झुलायचे आहे
झुलताना चिमणिचे चिव चिव गाणे ऐकायचे आहे
फक्त एकच न्हवे आई, मला अशी अनेक झाडे लावायची आहेत
माझ्या आन॑दा प्रमाणे पशु पक्षा॑साठि मला ती फुलवायची आहेत...

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (1 vote)

प्रतिक्रिया

ऐसीवर स्वागत.
कल्पना छान (विशेषतः सावलीत झोपायसाठी झाड हवं हे फारच आवडलं Smile )
...पण मुलांसाठी म्हणायला सोपी/ठेक्यात असे काही तरी हवे असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!