ट्रोजन युद्ध भाग २.५ - पॅट्रोक्लसचा अंत्यविधी आणि प्रिआमची यशस्वी गांधीगिरी-हेक्टरचा अंत्यविधी.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

सर्व ग्रीकांना अकिलीसने जणू बाराव्याचे जेवण असाव तसे बरेच बैल, बोकड अन रानडुकरे कापून खाऊ घातले.
बाराव्याच्या स्टाइलनं पेट्रोक्लस साथी होतं; की हेक्टरला मारलं म्हणून "फीस्ट" दिल्ती त्यानं?

पण कुठले काय! मग तो तसाच रडू लागला. बाकीचे सैनिकही त्यात जॉइन झाले.
जॉइन झाले? विनोदी वाटतय.
.
अकिलीसनेही आपल्या सोनेरी केसांची एक बट कापली
blonde
पॅट्रोक्लसची काही पाळीव कुत्री होती, त्यांपैकी दोन कुत्री मारली.
गाई-गुरे मेंध्या,घोडे हे ठीक. ते मारुन खाल्ले तरी असतील पब्लिकनं. कुत्री मारली? कायला मारली असावीत?
जनरली मानवाव्यतिरिक्त इतर कशाचाही बळी दिला तर बळीचे शव प्रसाद म्हणून खातेत ना?
.
सोन्याच्या बरणीत, बैलाच्या चरबीच्या दोन थरांखाली पॅट्रोक्लसची पांढरीफटक, काहीशी गरम हाडे ठेवून ती बरणी शामियान्यात नेली आणि जिथे दहन झाले तिथे एक चबुतरा
तेव्हा चिलखत वगैरे साठी मार्‍यामार्‍या चालत. आधुनिक तंत्रजान नव्हते. म्हणून धातूंना जबरदस्त भाव मिळत असावा.
अशा परिस्थितीत, आधीच खनिज उत्खननाच्या मर्यादा असताना हा अशी सोन्याची वाट का लावीत असवा इजिप्शियनांसारखी?
.
.
मग धाकटा अजॅक्स, ओडीसिअस आणि नेस्टॉरपुत्र अँटिलोखस हे तिघे उभे राहिले
हीsss एवढी मोथी कुस्ती खेळल्यावर थोरल्या अजॅक्स सोबत लागल्लिच पुन्हा धावायला तयार? माणसं आहेत का हनुमान?
.
गेले बारा दिवस हाच क्रम चालला होता.
हे बारा दिवस युद्ध सुरु नव्हतं काय? नसल्यास -- ह्यांचे आणि हैद्राबादी निजामाचे काही जेनेटिक संब्म्ध आहेत काय ? "हमै तबियत/आराम से काम करतै" असं ते आपसात म्हणत असावेत काय?
.
.
.....नऊ दिवस असा शोक केल्यावर दहाव्या दिवशी इडा पर्वतातून लाकूडफाटा आणून हेक्टरला अग्नी दिला,
आधीचे बारा, अन् हे नउ; म्हणजे एकूण एकवीस दिवस लागले मृत्यूनंतर हेक्टारला अग्नी मिळण्यास. ह्या एकवीस दिवसात प्रेत सडले नसेल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

-पॅट्रोक्लसचा बारावा म्हणूनच होतं. हेक्टरला मारणे हे निव्वळ बदला म्हणून होतं.

-सैनिक विलापात जॉइन होणे हे सध्या विनोदी वाटेल पण ब्राँझ युगातली समाजव्यवस्था पहा. त्या मॉर्मिडन सैनिकांपैकी कैकजण आधीच्या आणि या हेक्टरविरुद्धच्या लढायांमध्ये पॅट्रोक्लसबरोबर लढले असणार. मॉर्मिडन फक्त अडीच हजार लोक होते. फ्थिआ ते ट्रॉयपर्यंत इतकी दहापंधरा वर्षे एकत्र काढल्यावर काहीएक नाते तयार होणे लॉजिकल आहेच. असो.

-कुत्री मारली ती खाण्यासाठी नव्हे. पॅट्रोक्लसबरोबर-त्याला सोबत म्हणून-तीही स्वर्गात जावोत हा त्यामागचा उद्देश होता. इजिप्शियन फॅरोसुद्धा याच कारणासाठी आपल्या दासदासींना आपल्या बरोबर जिवंत पुरायचे.

-सोनं आहे घरचं, होऊ दे खर्च हे लॉजिक होतं. पॅट्रोक्लस राजघराण्यातला होता. खर्च तर होणारच!

-ऊठसूट उचल भाला की खुपस शत्रूच्या शरीरात असे रूटीन असणार्‍यांना हे काय विशेष नाही. बडे बडे योद्धों मे ऐसी छोटी छोटी कुस्ती होती ही रहती है.

-बारा दिवस युद्ध नाही हे अकिलीस आणि प्रिआम यांमध्ये अग्रीमेंट होतं. आगामेम्नॉनने हे कसं ऐकलं माहिती नाही. आपण फक्त तर्कच करू शकतो इतक्या वर्षांनंतर.

-प्रेत सडायला पाहिजे होतं. अकिलीसने त्याची बारा दिवस विटंबना केली तेव्हा प्रेत सडलं नाही कारण देवांनी रक्षण केलं असं होमर म्हणतो. काय झालं ते ठाऊक नाही पण प्रेत कुत्र्यांनी खाल्लं नाही आणि सडलंसुद्धा नाही. ट्रॉयमध्ये आणल्यावर प्रिझर्वेटिव्ज लावली असतील जी काय तेव्हा असतील ती. पण माहिती नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा पिक्चर पाहिल्याचे आठवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.