तुमचा बातम्यांचा प्रमुख सोर्स काय आहे?

हा धागा "ही बातमी समजली का?" चाळता चाळता सहजच डोक्यात विचार आला म्हणून. तुम्ही रोजच्या बातम्या कुठुन मिळ्वता? सर्व बातम्यांसाठी एकच सोर्स वापरता का प्रत्येक प्रकारच्या बातमी साठी वेगळा वेगळा? एखाद्या सोर्स ला तुम्ही का प्राधान्य देता?

माझ्या पासून सुरुवात करतो:

१. news.ycombinator.com
हा माझा जवळ जवळ सर्व प्रकारच्या बातम्यांसाठी प्रमुख सोर्स आहे. याचे कारण म्हणजे मला ज्या विषयात रस आहे (सायन्स, टेक्नॉलॉजी, प्रोग्रॅमिंग) ई मुळे बातम्या बर्यापैकि रिलेव्हंट असतात. त्याशिवाय प्रत्येक बातमी वर जी चर्चा होते ती पण बरेच वेळा उपयोगी असते. कधी कधी लोक फार ईमॅच्युअरली वागतात. पण शक्यतो पातळी सिविल असते.

२. reddit.com
हा ईतर सर्व प्रकारच्या बातमींसाठी उत्तम सोर्स आहे. या मधे तुम्ही जर फक्त फ्रंट पेज वर राहिलात तरी तुम्हाला बर्याच गोष्टी मिळतात. पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या सब-फोरम्स ला देखील सब्स्क्राईब करू शकता. जसे की /r/askreddit, /r/science/, /r/worldnews, /r/sports, /r/explainlikeimfive (ही फारच धमाल कल्पना आहे)

याशिवाय /r/iama वर खूप सही लोक येऊन लोकांच्या प्रश्नांना उत्तर देतात जसे कि बराक ओबामा, अर्नोल्ड, खूप सारे सायंटिस्ट्स.

३. या दोघांव्यतिरिक्त देशातल्या बातम्यांसाठी सकाळ (टाईम्स ट्राय करून पाहिला पण बात कुछ जमी नही). आणि वेळ असेल तर arstechnica, forbes, economist, qz

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3.833335
Your rating: None Average: 3.8 (6 votes)

I can't get enough of Psychologytoday.com. - या साईटमधून उसंत मिळेल तर अन्य काही वाचेन Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण 'फील गूड' फ्लफ ज्यास्त दिसून आल, काही कॉन्क्रीट अ‍ॅक्शनेबल दिसल नाही.

जाता जाता: ट्रान्स्क्रेनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन बद्दल काय वाटत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण 'फील गूड' फ्लफ ज्यास्त दिसून आल, काही कॉन्क्रीट अ‍ॅक्शनेबल दिसल नाही.

अगदी बरोबर. "फील गुड' अति आहे त्यात.

ट्रान्स्क्रेनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन बद्दल काय वाटत?

पहील्यांदा ऐकली ही टेर्म.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लॅपटॉप चालू असल्यास गूगल न्यूज (news.google.co.in) वर बऱ्याच बातम्या मिळतात. विनोदी मराठी बातम्यांसाठी सकाळ, मटा व सामना. थोड्या गंभीर मराठी बातम्यांसाठी लोकसत्ता. टाईमपास म्हणून प्रहार, पुढारी व लोकमत वाचतो. फोनवर गूगल करंट्स हे ऍप अतिशय आवडते. त्यात मिंट, हिंदुस्तान टाईम्स आणि एनडीटीवीच्या बातम्या वाचता येतात. त्या नियमितपणे चाळतो. वेळ मिळाल्यास या ऍपमध्ये आंतरराष्ट्रीय वगैरे बातम्यांसाठी atlantic, nytimes, bbc, npr आणि तात्रिक बातम्यांसाठी arstechnica, android police, mashable, techcrunch, CNet वगैरेही आहेत ते चाळता येते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गोगोल ,मी तुमचा redit करून पाहीन . माझा मोबाईल छोटा नोकिआ २७०० क्लासिक ,ओपरा मिनी ४ ब्राउजर वाला ( स्माटफोन नाही )आणि मराठी फॉन्टही आहे त्यामुळे माझ्या बातम्यांचा झरा 'RSS FEED' मधून आहे .गेले तीन वर्षे अखंड ,विनातक्रार ,समाधानकारक वाहातो आहे. शिवाय दुसऱ्या मोबाईलवरही चालू राहातो .१.टेक्नॉलजि करता bbc.co.uk/tech ,timesofindia/tech telecomtalkinfo २.भारतातील बातम्यांकरता timesofindia .३रेल्वेसंबंधी railway information center कोणीतरी अपडेट करत असतो .उपयुक्त .४मराठी बातम्या abpmajha .यातील एबिपि माझा अप्रतिम आहे .ब्राउजरचे RSS FEEDचे बटण दाबले की सर्व बातम्या हजर !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छापीलः DNA
मराठीतूनः मटा, लोकसत्ता, दिव्य मराठी (खास केतकरी अग्रलेखासाठी Wink )
विंग्रजी: CNN/IBN, टाईम्स, रेडिफ लाईव्ह स्क्रोल, द हिंदू
हिंदी: बीबीसी हिंदी
आंतरराष्ट्रीय बातम्या: BBC, NYT, डॉन (पाकिस्तानी पीओव्हीसाठी), चायना डेली / ग्लोबल टाईम्स (अनुक्रमे चायनीज सरकारच्या आणि कम्युनिस्ट पक्षाच्या भुमिकांसाठी).
अवांतर / गॉसिप : बसमधील सहप्रवासी, ऑफिसातले कलिग्ज, मित्रमंडळी
अतिस्थानिक/ नातेवाईकातील गॉसिपः बायको + आई Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

दोन मुद्दे विशेष आवडले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१) ट्विटर : मराठि , इन्ग्रजी, हिन्दि , लोकल , ग्लोबल सगळ्यां साठि ..

२) न्युज मिडिया वेबसाइट्स , समाचार.कॉम

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

------
मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे
भले तरी सोडू कासेची लंगोटी ,नाठाळाच्या माथी हाणू काठी
http://veedeeda.blogspot.in/

बराच पेशन्स लागत असेल. बहूतांश ट्वीट्स म्हणजे कचरा असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गूगल न्यूज. मग त्यात जे आवडेल ते क्लिक करुन त्या त्या वृत्तपत्राकडे जाणे..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कदाचित माझ्या प्रश्नाची गाडी चुकिच्या रूळावर गेली. न्युज पेक्षा महत्वाची गोष्ट म्हणजे त्याबद्दल चे अ‍ॅनॅलिसिस आहे. मी नमूद केलेल्या साईट्स वर एकतर बातमी मध्ये हे विष्लेषण असते किंवा प्रतिक्रियांमध्ये.
या मधून वर वर दिसणार्या बातमीत किती तथ्य दडले आहे किंवा पूर्वी अशा प्रकरची घटना घडल्यावर काय झाल होत ते पण वाचायला मिळत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

३. या दोघांव्यतिरिक्त देशातल्या बातम्यांसाठी सकाळ

तुम्ही करमणूकीसाठी सकाळचे मुक्तपीठ वाचता का? रेड्डीटवर काय प्रतिसाद असतील असे एकेक प्रतिसाद असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

मुक्तपीठ म्हणजे सगळ्यात बेस्ट आहे. ब्रह्मे साहेब झिन्दाबाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0