दत्त दत्त

दत्त दत्त
दत्ताचा बैल
बैलाची वशिंडं
वशिंडावरची झूल
झुलीवरचे मोर
मोराची लांडोर
लांडोरीचे पाय
पायातली साखळी
साखळीचे गज
गजामागचा सिनेमा
बघ पुन्हा मुन्ना.

field_vote: 
4.333335
Your rating: None Average: 4.3 (3 votes)

प्रतिक्रिया

दत्ताचा बैल ही वाक्यरचना विशेष आवडली. मुन्नाभाईंना २५ रुपये पगार मिळणार असल्याचे अर्थातच मटामध्ये वाचले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ठ्ठो!!!!
झ्याक बार उडिवलात की वो!
ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

भारीच की हो!..... ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एकदम झकास ! गजामागचा सिनेमा बघ पुन्हा मुन्ना , वा क्या बात है !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐला.. मस्तच..

उगीचच एक मनात आलं की

अ. दत्तांचा बैल.. म्हणजे एकच बैल हे उघड आहे.

ब. वशिंड म्हणजे जर ज्यावर जू ठेवतात तो मानेवरचा उंचवटा असा मला वाटणारा अर्थ बरोबर असेल तर (एका) बैलाला एकच वशिंड असेल असं वाटतं. (आफ्रिकेत किंवा द. अमेरिकेत दोन वशिंडांची जात असू शकेल. इथे दिसली नाही)

क. सबब बैलाची "वशिंडं" हे अनेकवचन बरोबर ठरेल का?

वशिंड म्हणजे अन्य काही असेल की जे एका बैलाला एकाहून अधिक संख्येने असतं, तर माझी शंका बाद समजावी.

ड. वरील तांत्रिक मुद्द्याच्या कवितेच्या झकासपणाशी संबंध नाही. कविता छानच.

गजामागचा सिनेमा ऐवजी गजाआडचा जास्त फिटलं असतं का तिथे..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दुसर्‍या बैलाची(सल्लू) वाट किती बघावी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खान खान
खानांचा सांड

असं का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही कल्पना आवडली.

तिशी पार केलेल्या संजूबाबाला आपण काय करतो आहोत हे समजत नव्हतं वगैरे बकवास ऐकूनच वैताग येत असे. लवकरच मुन्नाभाई गजाआड होणार ही बातमी दिलासा देणारी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

छान. मोजक्या शब्दांत सार सांगितलं आहे. 'दत्त दत्त'चा फॉर्मॅट मस्त जमला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनिरुद्ध अभ्यंकर यांच्या फेसबुक भिंतीवर अशाच प्रकारची (ही नव्हे) कविता वाचली होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.