संशोधन प्रकल्पात सहभागी होण्यासाठी आवाहन

पर्यावरण साक्षरता व उपभोक्त्यांचे वर्तन' या विषयावरील संशोधनात सहभागी होण्यासाठी काही स्वयंसेवकांची गरज आहे. स्वयंसेवक हे अठरा वर्षांपेक्षा अधिक वयाचे व संगणक साक्षर असावेत. सदर स्वयंसेवकांना एक प्रश्नावलीचा दुवा पाठवण्यात येईल. त्या दुव्यावर दिलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी भरायची आहेत. सर्व प्रश्न हे बहुपर्यायी स्वरुपाचे आहेत. कोणतीही खाजगी माहिती, अगदी स्वयंसेवकाचे नावही, देणे बंधनकारक नाही. सदर माहिती गोपनीय ठेवली जाईल व तिचा फक्त संशोधनासाठीच वापर करण्यात येईल.
ही प्रश्नावली थोडी मोठी (व मोठ्या कष्टाने तयार केलेली ) आहे. ज्यांना संशोधन या विषयात रस आहे त्यांना या संशोधनाचे निष्कर्ष व्यक्तिगत निरोपातून कळवण्यात येतील. 'ऐसी अक्षरे' च्या वाचकांना मी सदर संशोधनात भाग घेण्याचे आवाहन करतो आहे. ज्यांना या प्रकल्पात भाग घ्यावासा वाटतो, त्यांनी कृपया त्यांचा ई-मेल पत्ता मला व्यक्तिगत निरोपातून पाठवावा.
सदर संशोधन माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. जितके अधिक स्वयंसेवक यात भाग घेतील, तितकी या संशोधनाची व्यापकता वाढेल. कृपया या उपक्रमात सहभागी होऊन या संशोधनाला हातभार लावावा.
धन्यवाद.

field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (2 votes)

प्रतिक्रिया

डन. प्रश्न रोचक होते. आपल्याला किती कमी माहीती आहे हे जाणवल.
निष्कर्ष वाचायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझा इमेल पत्ता तुमच्याकडे आहे. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे सर्वांना सहजपणे भाग घेता येउ शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शक्य नसल्यास, माझा इमेल पत्ता तुमच्याकडे आहे ... असं अंधुकसं आठवतंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सहभागी व्हायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रश्नावली वेब स्वरुपातच (गुगल डॉक) आहे. ती थोडी वेळखाऊ आहे. काही लोकांना किंचित कंटाळवाणीही वाटू शकेल. म्हणून ती वैयक्तिक ई मेलने पाठवावी असे मला वाटले.
या प्रकल्पात भाग घेतलेल्यांचे आणि त्यात रस दाखवलेल्यांचे आभार. नंदन, अदिती, प्रश्नावलीचा दुवा पाठवला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

प्रश्न महत्त्वाचे आणि रोचक आहेत. योग्य उत्तरे/निष्कर्ष याबद्दल वाचायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उत्तरं दिलेली आहेत.

या धाग्यावरच गूगल डॉकचा दुवा देता येईल का? किंवा फेसबुक वगैरे वापरून आणखी लोकांकडून उत्तरं मागवता येतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सहभागी व्हायला आवडेल.
ए मेल व्यनि करत आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आत्ताच सर्व्हे पूर्ण केला. या सर्वेक्षणाचा सारांश/ निष्कर्ष सादर करावेत ही विनंती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकल्पासाठी शुभेच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या प्रकल्पासाठी केलेल्या आवाहनाला भरभरुन प्रतिसाद मिळाला आहे, अजूनही मिळतो आहे. याला मुदत अशी नाही. जसजसा विदा संकलित होईल तसतसे त्याचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्याचा मानस आहे. सर्व प्रतिसाददात्यांचे मनापासून आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

सर्वेक्षणातील काही प्रश्न संदिग्ध वाटले.

पर्यावरणाच्या एखाद्या कॉजला सपोर्ट करण्यासाठी एखादी कंपनी आपले प्रॉडक्ट प्रमोट करत असेल तर..... असे काही प्रश्न आहेत.

त्यात दोन प्रकार संभवतात..... एक आमचे प्रॉडक्ट कमी ऊर्जा खाते/कमी प्रदूषण करते
दोन आमचे प्रॉडक्ट इतरांसारखेच आहे पण या प्रॉडक्टच्या विक्रीतला काही भाग आम्ही प्रदूषण नियंत्रणासाठी खर्च करू

प्रमोट करण्याचा कोणता प्रकार अपेक्षित आहे ते कळत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सर्वेक्षणातील काही प्रश्न संदिग्ध वाटले

+१
बरेच प्रश्न संदिग्ध वाटले. अधिक नि:संदिग्ध विधाने असती तर योग्य उत्तरे देणे सोपे गेले असते

बाकी, निष्कर्ष वाचायला आवडतील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सर्वेक्षणातील काही प्रश्न संदिग्ध वाटले
मान्य. प्रश्नावलीत या सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन.
सूचनांबद्दल आभार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

माझा इमेल पत्ता तुमच्याकडे आहे. मलाही या प्रकल्पात भाग घ्यायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या जुन्या धाग्यात उल्लेख केलेल्या संशोधनातून काही रोचक निष्कर्ष हाती आले आहेत. या संशोधनात सहभागी झालेल्या लोकांनी केलेल्या सूचनांवरुन या प्रश्नावलीत काही बदल केले आहेत. या सुधारीत प्रश्नावलीचा दुवा खाली दिलेला आहे. यात रस असलेल्या लोकांनी कृपया या दुव्यावर जाऊन ही प्रश्नावली भरावी. याआधी ही प्रश्नावली भरलेल्यांनीही पुन्हा एकदा (आणि शेवटचे!) ही प्रश्नावली भरण्याचे कष्ट घ्यावेत. या प्रश्नावलीबाबतचा अभिप्रायही जरुर कळवावा.
या संशोधनात सहभागी झालेल्यांचे आणि या कामात सहकार्य केलेल्यांचे मनःपूर्वक आभार मानतो.
https://docs.google.com/forms/d/1yg6tlUQqCqzuw1BlpU0EK2ASjRGC3Ny4H5RochT...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

काल उत्तरं दिली आहेत ... प्रश्नावली अधिक निर्दोष करण्याच्या प्रयत्नात लांब झाली आहे परंतु उत्तरं द्यायचा प्रयत्न केला...
माहितीवर आधारित क्विझ सारखे जे सुरुवातीचे प्रश्न आहेत त्यात काही उत्तरं मला माहिती नव्हती... काही येत होती उत्तरं...
ज्यांची उत्तरं येत नव्हती त्यांना प्रामाणिकपणे ( गूगलमदत न घेता) काही गेस मारले.
....

.. ( वस्तूचा इतर सर्व दर्जा समान असताना) पर्यावरण वाचवण्याच्या प्रयत्नात वस्तूची किंमत १० % च्या वर वाढू नये, अशा स्वरूपाचा प्रश्न आवडला... मी सहमत आहे..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

धन्यवाद मास्तर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

उत्तरं दिली आहेत. आशा आहे आधीच्या उत्तरांशी टॅली करून जाब विचारला जाणार नाही Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

उत्तरे दिली आहेत, मात्र मागच्या वेळपेक्षा वॉलपेपर भडक आहे, उगाच डोल्यांना त्रास.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सेक्शन्स करायला हवे होते.

काही प्रश्न खरोखरीच वेगळी माहिती विचारताहेत का असा प्रश्न पडतो. आपण पाल्हाळाला उत्तरे देत नाही आहोत अशी प्रतिसाद कर्त्याची शेवटपर्यंत खात्री राहील, अशी रचना हवी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सर्वेक्षणात भाग घेतला. निष्कर्ष जाणून घ्यायची उत्सुकता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहभागी झालेल्यांचे आणि मौल्यवान सूचना देणार्‍यांचे आभार मानतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा