छायाचित्रण पाक्षिक-आव्हान १२ :नातं

पुढच्या पंधरवड्यासाठी विषय आहे : नातं. नातं म्हणजे फक्त मनुष्यांतलंच किंवा अगदी सजीवांमधीलच असायला हवे असे नाही.

Nile हे आव्हानदाते या धाग्यावर विजेता निवडतील.

स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:
१. केवळ स्वतःने काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात स्पर्धेसाठी प्रकाशित करावे. मात्र स्पर्धा काळ संपल्यानंतर, निकाल घोषित झाल्यावर त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही किंवा स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी धरले जाणार नाही.

२. एका सदस्याला जास्तीत जास्त ३ चित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करता येतील. जर/जी छायाचित्रे स्पर्धेसाठी नसतील तर प्रतिसादात ठळकपणे तसे नमूद करावे.

३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परिक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व निरीक्षक असे चालू राहिल.)

४. एक स्पर्धा २ आठवडे चालेल. म्हणजे आज सुरू होणार्‍या स्पर्धेचा शेवट १० डिसेंबर रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल व ११ डिसेंबरच्या मंगळवारी विजेता घोषित होईल** व तो विजेता पुढील विषय देईल.

५. पाक्षिक आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचाराव्यात, निकोप टिपण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती. याचा अर्थ तुम्हाला हव्या त्या चित्रांबद्दल मुक्त निकोप चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्याचेच धोरण आहे.

६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्यांचे असतील. त्यासाठी त्याने ठराविकच निकष लावावेत असे बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाचा वीरच आव्हानदाता असेल).आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले तरी अपेक्षा जरूर आहे.

७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा एकच आव्हानवीर घोषित करणे बंधनकारक आहे.

८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.

९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.

१०. कॅमेरा व लेन्सची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास एफ्झिफ डेटा द्यावा.

(** अशी अपेक्षा आहे. सदस्य Nile सध्या प्रवासात असल्यामुळे उशीर होऊ शकतो. -- संपादक)

सूचना : 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावर आपण काढलेले फोटो कसे प्रदर्शित करावेत याबद्दल अधिक मार्गदर्शन या धाग्यावर आहे. त्याचा लाभ घ्यावा.

फोटो अपलोड करताना, अपलोड करणार्‍यांनी जर Width आणि Height (दोन्ही) दिली नाही तर ते फोटो इंटरनेट एक्सप्लोरर (९) वर दिसत नाहीत. (पण फायरफॉक्सवर दिसतात.) यावर उपाय म्हणजे Width आणि Height दोन्ही द्यावेत किंवा त्यांचा उल्लेखच इमेज टॅगमधून डिलीट करावा. कृपया याची नोंद घ्यावी.

मागचा धागा: विषय - दोन

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

प्रतिक्रिया

रोचक विषय आहे.. या विषयासाठी येणारी छायाचित्रं बघायला उत्सुक आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

टीप - वरील दोन प्रकाशचित्रामध्ये "नातं" हा विषय स्वयंस्पष्ट आहे. पण तिस-या प्रकाशचित्राच्या बाबतीत काही खुलासा आवश्यक आहे. तो असा की, "कलाकृतीने आस्वादकाच्या मनात जर प्रश्न निर्माण करून जर उत्तराचा शोध घ्यायला प्रवृत्त केलं तर तो पण एक सौंदर्यानुभव ठरतो (असं मला नुकतंच युरोपिअन कलाकारांच्या कलाविष्कारावरील भाष्य (जर्मन टिव्ही) बघताना समजलं). सुरांशी तादात्म्य पावलेल्या कलाकाराचं वाद्याशी किंवा संगीताशी काय नातं असतं, हा मला इथं पडलेला प्रश्न. हे नातं कोणत्या ना कोणत्य स्वरूपात असतं फक्त या नात्याला अजून तरी आपण कोणतही नाव दिल्याचे मला ठाऊक नाही.

सर्व चित्रे कॅनन ५५०डी लेन्स ५५-२५० मिमि

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिल्लीच्या राष्ट्रीय संग्रहालयात 'लिपींचा विकास' याविषयी रोचक माहिती आहे. त्यातून लिपींचं नातं फार चांगल्या पद्धतीने मांडायचा प्रयत्न केला आहे. तिथला हा एक फोटो. अक्षरांचं एकमेकांशी असणारं नातं सांगणारा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. हत्ती आणि माहुत


Camera Nikon D40X
Exposure 0.005 sec (1/200)
Aperture f/5.6
Focal Length 55 mm
ISO Speed 400

२. मिस्टर अँड मिसेस हळदे


Camera Nikon D40X
Exposure 0.013 sec (1/80)
Aperture f/5.6
Focal Length 300 mm
ISO Speed 200

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाताळबाबा आणि गिफ्ट्स ह्यांचे नाते अगदी घट्ट आहे, कुठल्याही लहान मुलाला विचारा Smile

OLYMPUS E-PL1 with Pentax 110 70m f2.8

Camera: E-PL1
Lens: Manual Focus Pentax 110mm Lens,
Focal Length:70mm
Aperture: f8

पक्षी आणि झाड
OLYMPUS E-PL1 with Minolta MC Tele Rokkor-PF 100mm f2.5

Camera: E-PL1
Lens: Manual Focus Minolta Rokkor 100mm Lens,
Focal Length:100mm
Aperture: f8

फूल आणि मधमाशी
bee on hibiscus

Camera: E-PL1
Lens: Manual Focus Minolta 57mm f1.4 Lens,
Focal Length:57mm
Aperture: f5.6

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


कॅमेरा: कॅनन पावरशॉट एस३
एक्झिफ उपलब्ध नाही.


कॅमेरा: कॅनन टी३, लेन्स: १८-५५ मिमी, Exposure: 1/100, Aperture: f/9, Focal Length: 18 mm

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

'नातं' ह्या संकल्पनेत/थीममध्ये चपखल बसणारे काही फोटो येथे पाहता येतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Exif Data -

Camera - Sony DSC W 80 - f/4.5

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

सूचना : 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावर आपण काढलेले फोटो कसे प्रदर्शित करावेत याबद्दल अधिक मार्गदर्शन या धाग्यावर आहे. त्याचा लाभ घ्यावा

कोणत्या धाग्यावर?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुचनेबद्दल आभार. धागा योग्य दुव्याने अद्ययावत केला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फोटो कसे टाकायचे ते सांगा कुणीतरी

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१.

Camera: NIKON COOLPIX L120
ISO: 80
Exposure: 1/400 sec
Aperture: 3.1
Focal Length: 4.5mm
------------

२.

Camera: Canon PowerShot S2 IS
Exposure: 1/8 sec
Aperture: 3.5
Focal Length: 24.5mm
-------------
३.

Camera: NIKON COOLPIX L120
ISO: 400
Exposure: 1/2 sec
Aperture: 4.7
Focal Length: 23.2mm
---------------------------
खालील चित्रे स्पर्धेसाठी नाहीत.
४.

Camera: NIKON COOLPIX L120
ISO: 80
Exposure: 1/60 sec
Aperture: 4.5
Focal Length: 18.6mm
---------------------
५.

Camera: OLYMPUS SP600UZ.
ISO: 200
Exposure: 1/8 sec
Aperture: 3.5
Focal Length: 5mm
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सर्वप्रथम निकालास झालेल्या दिरंगाईबद्दल दिलगीरी व्यक्त करतो.

अनेकांनी दिलेल्या उत्तमोत्तम फोटोंबद्दल धन्यवाद. प्रयत्न खुपच चांगले होते मात्र त्यातल्यात्यात तीन क्रमांक निवडणे अपरीहार्य असल्याने खालील पर्याय निवडतो आहे.

तृतीय क्रमांक:
तृतीय क्रमांक तर्कतीर्थ यांच्या दुसर्‍या फोटोस देतो आहे. फुलांवर बसलेलं फुलपाखरु आणि तांत्रिक दृष्ट्या योगवेळी योग्यरीतीने काढलेला फोटो असे वर्णन करेन.

द्वितीय क्रमांकः ऋता यांच्या मिस्टर अँड मिसेस हळदे या छायाचित्रास देतो आहे. चित्रामध्ये आलेल्या आऊट ऑफ फोकस फांदी(?)मुळे थोडा रसभंग होत असला तरी मिस्टर अँड मिसेस नातं नीट व्यक्त होत आहे असे वाटते. हळदे जोडपं रोजच्या कौटुंबिक संवादात गुंग आहे किंवा मिस्टर हळदे मान खाली घालून मिसेसच्या शिव्या खाताहेत.

आणि प्रथम क्रमांकः
अमुक यांच्या दोन क्रमांकाच्या छायाचित्रास देतो आहे. शंकर आणि नंदीच्या नात्याबरोबरच अनेक गोष्टी यात व्यक्त होत आहेत. भरपूर प्रकाश, दागिन्यांनी सजवललेला, हार तुरे आणि गंध लावलेला शंकर आणि त्यासमोरच दगडाचा, मंद प्रकाश पडलेला आणि दुर्लक्षित असा (तरीही ज्याचे दर्शन शंकराच्या आधी घ्यावे लागते) नंदी.

अमुक यांचे अभिनंदन! त्यांच्या पुढील आव्हानाबद्दल उत्सुकतेने वाट पाहतो आहोत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

धन्यवाद Nile.

पुढचे पाक्षिक आव्हान लवकरच देतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0