शिव्या

काही कारणा निमीत्ताने एस.टी. महामंडळाच्या बसमधून प्रवास करावा लागला होता, भर दूपारी शिवाजीनगर स्थानकावरच बसमधे चढ्लो, बस तशी रीकामी होती व सूटायला बराच वेळ होता, माझ्या मागे हिरव्या रंगाची सूरेख साडी नेसलेली हसतमूख स्त्रि तीच्या नवर्‍यासोबत प्रसन्न चेहर्‍याने बसली होती. सोबतच मांडीवर काही महीन्याच एक मूलही झोपी गेलं होत. जोडपं एखाद्या तालूक्यात राहणारं वाटत होतं. नवरोबा शांत गंभीर पण चेहर्‍यावर सहजभाव ठेऊन निवांत बसले होते एकूणच जोडपं सूशील वाटत होतं, जोपर्यंत त्या स्त्रिने मोबाइल उचलला न्हवता... जसा फोन तीने तोंडाला लावला, सूरूवातच दरडावणीच्या सूरात केली....

स्त्रि - काय रे भाड्या आता आठवण आली काय ?
(मी दचकलोच, अर्थातच मी अशा संभाषणाची अपेक्शा त्या स्त्रिकडून केली न्ह्ववती )

पलीकडील व्यक्ति - क्ष्क्ष्क्ष्क्ष्क्ष्क्ष्क्ष्क्ष्क्ष्क्ष्क्ष्क्ष्क्ष्क्ष्क्ष्क्ष्क्ष्क्ष्क्ष्क्ष
स्त्रि - मग काय ? काय उपयोग तूझ्या फोनचा ? आता तूझा मोबाइल काय चाटायचा आहे काय ?

मी अर्थातच माझ्या मनात त्या स्त्रि विषयी निर्माण झालेल्या (आधिच्या) प्रतीमेबद्दल हसलो , व पूढील संभाषण व्यवस्थीत ऐकायचा प्रयत्न केला. फोन वरील व्यक्ती काय म्हणत आहे ते शेवट्पर्यंत ऐकू आले नाहीच पण ती स्त्रि गप गप, जास्त बोलू नको, तूझ्या आयला घो* लावलेत का ? वगैरे वगैरे म्हणत अजूनच त्याच्या आया बहीणींचा उध्दार यथेछ्चपणे करत होती. या संभाषणात नवरोबाने अजिबात भाग घेतला नाही, वा हस्तक्षेप केला नाही. एकंदरच तिथे ऐकलेल्या शिव्या माझ्या ज्ञानात भर घालणार्‍या होत्याच पण एका स्त्रिने दूसर्‍या स्त्रि बाबत असे उद्गार काढणे मलाच खटकले.





स्टीफन किंगच्या कथेवर Stand by Me नावाचा एक मस्त क्लासीक चित्रपट माझा आवडता आहे. अर्थातच ४ मूलांची (१२-१४ वय) एक स्टोरी फ्लॅशबॅकमधे दाखवली आहे, त्यातील हा एक प्रसंग.

यात गोर्डी सोबत इतर मित्रांचे मतभेद होतात व ते त्याला सूनावतात Shut up!

-लगेच गोर्डी प्रत्यूत्तर देतो I don't shut up, I grow up, and when I look at you, I throw up.

यावर बाकीचा कंपू (व्हर्न, क्रीस, टेड्डी) उत्तरतो And then your mother goes around the corner and she licks it up.

फ्लॅशबॅक सांगणार्‍याचा व्हॉइस ओव्हर: Finding new and preferably disgusting ways to degrade a friend's mother was always held in high regard.


तर मूद्दा हा आहे की शिव्या देताना कायम स्त्रिचाच उध्दार का केला जातो ? व विषेशतः स्त्रिया जेव्हां शीव्या देतात तेव्हां आपण एका स्त्रिलाच नावे ठेवत आहोत याची त्यांना जाणीव नसते काय ?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (1 vote)

एखाद्याचा राग आल्याने त्याचा मनोभन्ग करण्यासाठी शिव्या घातल्या जातात हे जर मान्य असेल, तर असे लक्षात घ्यावे लागेल की कोणालाही (स्त्री वा पुरुष), त्याचे पुरुष बाप्/भाऊ/काका/मामा/आजोबा इत्यादी नातेवाईकान्पेक्षाही, स्त्री नातेवाईक जसे की खास करुन आई/बहिण इत्यादिबरोबर जास्त जिव्हाळ्याचे नाजुक सूप्त संबध अस्तात ज्यान्ची प्रतिष्ठा रचण्याकरता संसार मान्डला जातो, व शिव्याद्वारे नेमक्या नाजुक सूप्त संबन्ध अस्लेल्या वर्मावर वार करण्याचे समाधान मिळविण्यासाठी "स्त्री नातेसंबन्धावर" आधारीत शिव्या घातल्या जातात, अर्थातच स्त्री वा पुरुष दोघान्कडूनही, (स्त्रीला वा पुरुषाला).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

याचा उघड अर्थ पूरूषांना प्रतिष्ठा अथवा जिव्हाळ्याचे नाजुक सूप्त संबध नसतात असे म्हणने होते. पूरूषांना (अथवा स्त्रियांना) अशी दूटप्पि वागणूक देण्याची नेमकी मानसीकता अथवा कारणमिमांसा कशी करता येइल ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जिव्हाळ्याचे नाजुक वगैरे हे शब्द मला वाटतं बदलून त्याजागी मालकी हक्काचे आणि मर्दुमकीचे प्रतीक असलेले संबंध असं म्हणावं. स्त्रीचं पुरुषाशी अशा प्रकारे जोडलं जाणं यामुळे स्त्रीच्या नावाला धक्का म्हणजे पुरुषाच्या पुरुषार्थाला धक्का.. आयाबहिणीचं रक्षण करणं हे पुरुषाचं काम.. आणि ते करु न शकणारा नामर्द..

आता..एवढ्याने पुरेशी चीड येत नाही म्हणून याउप्पर आणखी एक पातळी म्हणजे इन्सेस्टची. बायको** अशी शिवी तितकीशी इफेक्टिव्ह बनणार नाही म्हणून ती कॉईन झालीच नाही. पण बहीण, आई यांबाबत अशा शिव्या आल्या कारण अवैध, अनैसर्गिक अशी नाती त्यातून उल्लेखित होतात ती समोरच्याला अजूनच चिरडीस नेणारी असतात.

याठिकाणी विचार न झालेला अजून एक प्रकार मी पुढे आणतो.. पुरुषाला स्त्री म्हणून शिवी देणे..

- बांगड्या भर..
- पोट कमी कर.. गर्भार असल्यासारखा दिसतोयस. किंवा पोट सुटलंय बघ.. कितवा महिना..?

पुरुषात स्त्रीसारखा भास होतोय असं म्हणणं हाही अल्टिमेट इन्सल्टचाच एक भाग आहे.

यामुळे मी असं म्हणून इच्छितो की स्त्रीला जिव्हाळ्याचं किंवा सन्मानाचं मानण्यापेक्षाही हीन मानण्याने ही पद्धत आली असावी.

बापावरुनही शिव्या देतात. पण एक सूक्ष्म फरक आहे.. बाप काढतात ते जास्तकरुन बा चा बा ची.. अर्थात शाब्दिक भांडणात..

आईबहीण काढली की मात्र बात मौखिकच राहील असं नाही.. खूनखराब्याचीही शक्यता निर्माण होते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गविंची टंचनीका दिवाळीच्या सुट्टीवरुन परत आलेली दिसते Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

हॅ हॅ हॅ.. अपेक्षित अतएव समाधानदायक प्रतिक्रिया पराशेठ.

हो आली परत एकदाची..तिलाच ट्रेनिंग देतोय जवळ बसवून..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'ट्रेनिंग देतोय' येवढे सांगणे पुरेस होते. उगाच ते पुढचे 'जवळ बसवून' वैग्रेची गरज नव्हती.

असो...

आलो जरा इनो घेऊन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

गवी, तुमचे मुद्दे (विश्लेषण) चपखल बसताहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मग पूरूषांना शिव्या देताना त्याच्या संबधीत स्त्रियांचा उध्दार करायचा व जर शिव्या स्त्रिला द्यायची वेळ आली तर तीच्या संबंधीत पूरूषांचा उध्दार करायचा हीच पॉलीसी बरोबर आहे का ? की स्त्रिला शीवी देतानाही स्त्रिचाच अपमान करायचा ? कारण स्त्रिच्या पुरुषार्थाला धक्का तो कसा लावणार ? मूळात धक्का केवळ पुरुषार्थाला लावायचा की स्त्रित्वाला ? स्त्रित्वाला लावला तर पुरुषार्थाला त्रास होतो तसं व्हाइस वर्सा होतं काय ? जर उत्तर हो आहे तर व्हाइस वर्सा का चालत नाही ? पूरूषत्वाला लावलेला धक्का स्त्रियांना अपमानकारक वाटतो काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१) माझ्यामते, मूळात शिवी देणे हे शिवी देणार्‍याचे मानसिक संतुलत बिघडल्याचे लक्षण आहे.
शिवाय, शिव्या देणे हे अभिजनवर्गात असंस्कृतपणाचे लक्षण मानले जाते ते वेगळेच.
त्यामुळे, स्त्रीवरून शिव्या देणे वा व्यन्गावरुन वा अन्य कशाही प्रकारे दुसर्‍याचा मनोभन्ग्/तेजोभन्ग करणार्‍या शिव्या देणे हे त्याज्यच आहे असे मी तरी मानतो.

२) मात्र याच प्रश्नाची दुसरी बाजू म्हणजे, अन्यायाविरुद्ध असहाय्य परिस्थितीत कृतिशून्य अवस्थेत "तळतळाट" व्यक्त होताना जी मुक्ताफळे वापरली जातिल, त्यात "शिव्या" देखिल मोजाव्या लागतील, जोडीने "शाप" देखिल. अन जर अशी मुक्ताफळे उधळली नाहीत, तर मनात निर्माण झालेला असहाय्यतेतुन आलेल्या रागास तसेच दबवुन ठेवल्यास कालान्तराने त्याचे अधिक गम्भिर दु:ष्परिणाम संभवतात. सबब, वेळच्या वेळेस, कुकरच्या शिट्टीप्रमाणे वाढलेल्या रागाची वाफ शिव्याशापाद्वारे काढून टाकणे बरेचदा संयुक्तिक ठरू शकते. (राग येऊच न देणे इतपत संतपदाला सामान्य माणसे पोचलेली नसतात हे गृहितक धरुन वरिल विवेचन आहे).
३) याव्यतिरिक्त, उठसुठ, राग वा तत्सम कारण झालेले नसताना, अकारणच, दुसर्‍याच्या तेजोभन्ग वा दुसर्‍यास कमी लेखण्याचे विकृतीतून शिव्या देणारे आढळतात, तर तसे वागणेही त्याज्यच असे मी मानतो.
४) याही व्यतिरिक्त, आईबाप्/शेजारिपाजारी/समाज, यान्चे ऐकुन-पाहून, अर्थही न समजुन घेता नेहेमीच्या साध्या बोलण्यात देखिल शिव्या घातल्या जाण्याची खोड बरेच जणात आढळते, ते सवईचे गुलाम होत. ते देखिल त्याज्यच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://www.youswear.com/index.asp?language=Marathi केवळ प्रौढांसाठी. लिंक आपल्या जबाबदारीवर उघडावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दारिद्र्य... इतक्या कमी संख्येत शिव्या आहेत इथं? श्या... मला वाटलं काही तरी खजिना असावा. Wink ते असो.
मराठीमध्ये अपशब्द कोश नावाचं एक संकलन खूप पूर्वी झालं आहे असं म्हणतात. इरिना ग्लुश्कोवा यांच्या एका भाषणात मी त्याचा उल्लेख ऐकला होता. मला ते पुस्तक अजून मिळालेलं नाही. पण अगदी विसाव्या शतकाच्या सुरवातीला वगैरे असावं. पुण्यातच झाला होता (आणखी कुठं होणार म्हणा. एकमेव शक्यता मधल्या काळातली, ती म्हणजे परभणी). कुणाला मिळतो का पहा ना जरा...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तर मूद्दा हा आहे की शिव्या देताना कायम स्त्रिचाच उध्दार का केला जातो ?

असहमत !

स्त्रीचा उद्धार न करताही, अनेक कानातून रक्त आणू शकणार्‍या शिव्या अस्तित्वात आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
Only Fairy Tales Have Happy Endings ...
आमची राज्ये :-
राज्य १
राज्य २

स्त्रीचा उद्धार न करताही, अनेक कानातून रक्त आणू शकणार्‍या शिव्या अस्तित्वात आहेत.

सहमत. पण मूद्दा हा आहे की शिव्या देताना कायम स्त्रिचाच उध्दार का केला जातो ? (बहूतांश वेळेला अथवा अपवाद सोडता).

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

स्त्रिया हे नेहमीच सॉफ्ट टार्गेट समजलं जातं म्हणून. पण आजकाल बरीच जनजागृती झालीय. बर्‍याच पाशवी शक्ती या स्त्रियांमधूनच उदयास येतात म्हणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

कारण मूद्दा थोडा उलगडला तर असं लक्षात येइल की कोणताही पूरूष अथवा स्त्रि समोरच्या स्त्रिला/पूरुषाला अपशब्द (शिवी) म्हणून कधीही अशा अर्थाच काही म्हणनार नाही की तूझ्या भावाचे हजार जणां/णींशी अनैतीक संबध आहेत वगैरे वगैरे... जे बोललं जातं ते याच्या नेमकं उलट असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तुमचा मुद्दा नीटसा समजला नाही, थोडा उलगडून सांगाल काय?
आज कितीही जनजागृती झाली असली तरी भारतात अजूनही पुरुषसत्ताक पद्धती असल्यामुळे स्त्रिया आजही सॉफ्ट टार्गेट आहेत हे कटू का होईना पण सत्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

मी हा धागा टाकायला उद्यूक्त झालो याला जरी भारतातील घटना कारणीभूत आहे तरी दूसर्‍या उदाहरणात मी हॉलीवूडमधील नावाजलेल्या लोकांच्या कलाकृतीचे उदाहरण दीले आहे तसच, भारतातच न्हवे तर जगभरात बहूतांश शिव्या ह्या स्त्रियांवरूनच दिल्या जातात. (जरी त्या स्त्रियांनी पूरूषांना दील्या असल्या तरी...) मग आता स्त्रियाच स्त्रियांना का बरे सॉफ्टटारगेट करतात ? किंबहूना स्त्रियांवरूनच शिव्या खाल्या की पूरूषांचा व स्त्रियांचाही का जळफळाट होतो ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्याचे उत्तर हेच, पुरुषसत्ताक पद्धती.
तुम्ही ज्या हॉलिवूडमधील उदाहरण दिले आहे त्या अमेरिकेतील किती स्त्रिया आतापर्यंत राष्ट्राध्यक्ष झालेल्या आहेत? पुरुषसत्ताक पद्धतीचा पगडा सर्वच देशात आहे. अपवाद काही आदिम जमातींचा. खुद्द भारतातही काही ठिकाणी मातृसत्ताक पद्धत चालू आहे पण अशी ठिकाणे केवळ बोटांवर मोजण्याइतकीच.
स्त्रियांमध्ये आजही इतकी हिंमत नाही की ती एखाद्या पुरुषाला टार्गेट करू शकेल. तेव्हा साहजिकरीत्या दुसरी स्त्रीच त्या स्त्रीचे सॉफ्ट टार्गेट होते. अर्थात याला काही अपवाद आहेतच पण केवळ अपवादापुरतेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

<< स्त्रियांमध्ये आजही इतकी हिंमत नाही की ती एखाद्या पुरुषाला टार्गेट करू शकेल. तेव्हा साहजिकरीत्या दुसरी स्त्रीच त्या स्त्रीचे सॉफ्ट टार्गेट होते. >>

नेमकं हेच स्पष्ट करणारी माहिती मी काही दिवसांपूर्वी वाचली होती. अर्थात त्या माहिती बद्दलचा पुरावा (स्कॅन्ड प्रत / लिंक इत्यादी) सध्यातरी माझ्यापाशी नाही तेव्हा केवळ माहितीच इथे सादर करू शकतो.

जगात अनेक तुरूंगात वेगवेगळ्य़ा ठिकाणी काही महिला बलात्काराच्या आरोपाखाली शिक्षा भोगत आहेत. मुख्य म्हणजे त्यांनी पुरूषांवर नव्हे तर स्त्रियांवर बलात्कार केले आहेत. शी स्टोल माय व्हॉईस अशा नावाचा एक माहितीपट देखील या विषयावर निघाला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

तुम्ही ज्या हॉलिवूडमधील उदाहरण दिले आहे त्या अमेरिकेतील किती स्त्रिया आतापर्यंत राष्ट्राध्यक्ष झालेल्या आहेत?

अमेरीकेचा बाप (का आइ म्हणूया ?) असलेल्या ब्रीटनमधे राणीच महत्व काय आहे हे मी सांगायला नकोच, पाकीस्तानची पंतप्रधान बेनझीर भूट्टो होत्या म्हणून त्याकाळात तेथे मातृसत्ताक पध्दती प्रचलीत होती हा तूमचा दावा असेल तर सत्ताक पद्धती इथे घूसडून आपण केलेल्या अवांतराला माझा सादर प्रणाम. खरतर जर पुरुषसत्ताक पद्धती आहे तर मग वडीलांचा उध्दार जास्त अपमानास्पद वाटणे स्वाभावीक नाही काय ? उदाहरणार्थ इंग्रजसत्ताक भारतात इंग्रज लोक बिंधास्त बोर्ड लावायचे Indians and dogs are not allowed पण जर कोणी British and dogs are allowed. लिहलं असतं तर त्याची काय हालत झाली असती ? थोडक्यात काय तर पुरुषसत्ताक पद्धती आहे तर मग वडील/भाऊ यांचा उध्दार जास्त अपमानास्पद वाटला पाहीजे नाही काय ? पण तसं घडत नाही, ना स्त्रियांच्या बाबतीत ना पूरूषांच्या बाबतीत. म्हणजेच पुरुषसत्ताक पद्धतीचा फरसा संदर्भ नाही.

@चेतन सुभाष गुगळे मला वाटतय की अवांतर होतय. एक स्त्री दुसर्‍या स्त्रीवर असाही अत्याचार करते की नाही वगैरे हा इथल्या चर्चेचा मूख्य विषय नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टार्गेट त्या पुरूषांना करू शकत नाहीत इतकंच मला म्हणायचंय.

असो. पण जर अवांतर होत असेल तर त्याला बायपास करूयात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चेतन सुभाष गुगळे
भ्रमणध्वनी - ०९५५२०७७६१५
Electronic Mail Address :- chetangugale@gmail.com

पाकीस्तानची पंतप्रधान बेनझीर भूट्टो होत्या म्हणून त्याकाळात तेथे मातृसत्ताक पध्दती प्रचलीत होती हा तूमचा दावा असेल तर सत्ताक पद्धती इथे घूसडून आपण केलेल्या अवांतराला माझा सादर प्रणाम

तुम्ही माझा प्रतिसाद नीट वाचलेला दिसत नाही. पाकिस्तान किंवा ब्रिटनमध्ये मातृसत्ताक पद्धती होती असा दावा मी कोठेही केलेला नाही. काही आदिम जमातीच अपवाद आहेत असे मी स्पष्टपणे तेथे लिहिले आहे.
सत्ताक पद्धती तुमच्या मुद्द्यांच्या अनुशंगानेच मी येथे घुसडल्या आहेत.

थोडक्यात काय तर पुरुषसत्ताक पद्धती आहे तर मग वडील/भाऊ यांचा उध्दार जास्त अपमानास्पद वाटला पाहीजे नाही काय ?

तुमच्या लेखाचा मूळ विषयच तो आहे की शिव्या देताना कायम स्त्रिचांचा उध्दार का केला जातो? याचाच अर्थ वडिल/भाऊ यांचा उद्धार फारच कमी प्रमाणात होतो. अर्थात कुणीही कुणाला शिव्या दिल्या तरी त्याला अपमानास्पद वाटणारच. पण तुमच्याच म्हणण्याप्रमाणे पुरुषांचा उद्धार करण्याचे हे प्रमाण खूप कमी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

------------------------
घणघणतो घंटानाद

होय पुरुषांचा उद्धार करण्याचे हे प्रमाण खूप कमी आहे, यामागे काय कारण असावे ? विषेशतः जेव्हा स्त्रियाही जेव्हां शिव्या देतात. कारण पुरुषसत्ताक पद्धतीमधे पुरुषांचा उध्दार झाला तर जास्त राग येणे अपेक्षीत आहे तर मातृसत्ताक पध्दतीत स्त्रियांचा उध्दार झाला तर जास्त राग येणे अपेक्शित आहे पण नेमके याच्या उलटं घडत आहे यामागील कारण कोणते ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गविंचा प्रतिसाद परफेक्ट आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

प्रतीसाद योग्य आहेच पण शंका समाधान पूरेस नाही उदा.

बापावरुनही शिव्या देतात. पण एक सूक्ष्म फरक आहे.. बाप काढतात ते जास्तकरुन बा चा बा ची.. अर्थात शाब्दिक भांडणात..

असं समजूया डायनॉसोरने हत्तीला म्हटले की मी तूझा बाप आहे, आता जो कोणी सूज्ञ आहे त्याला हे सांगायची गरजच नाही की याचा अर्थ डायनॉसोरने हत्तीच्या आइला टारगेट केलयं बापाला न्हवे... त्यामूळे बाप काढणे हे सूध्दा आइला टारगेट करण्यासाठी असतं.... असे प्रश्न गवि सरांच्या प्रतीसादातही तसेच राहतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हल्ली हल्लीच रा-वन पाहिलात की काय ? Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~
- माझी खादाडी : खा रे खा

Poetry is spontaneous overflow of powerful feelings अशी कवितेची व्याख्या वर्डस्वर्थने केली आहे असं आमच्या रानडे गुरुजींनी ७वीत असतांना सांगितलं होतं. शिवी ही शिमग्याचं कवित्व असल्याने, ही व्याख्या तिच्यासाठी चपखल बसते.

कवितेचं सौंदर्य जसं तिच्या गेयतेतून जास्त खुलतं, तसंच शिवीचं अस्सलपण तिच्या हासडण्यातून खरं भिडतं. शिवी हासडता आली नाही, तर ती केवळ इंपोटंट अँगर बनून रहाते. येक शिवी हासडली तर समोरच्याला ८ दिवस झोप आली नै पाहिजे.

बाकी शिव्या देण्यातही वेळकाळ, अन कुणाला देतोय हे असतेच. होस्टेल हे शिव्यांचे बाळंतघर. पाळणाघरही. माझ्यामते जगातल्या सगळ्या शिव्या इथेच जन्माला येत असाव्यात. किंवा वेगळा अर्थ नव्याने घेऊन जन्म घेत असाव्यात. ज्याच्याशी बोलताना सुरुवात एकाद्या इरसाल शिवीने होत नाही, तो चुलतमित्र, किंवा अनोळखी असावा हे जिथे ठरते, ते होस्टेल. रुमपार्टनरने प्रेमाने शिवी हासडली नाही, तर हा का रुसलाय ब्वा? असं वाटायला लागतं; तेंव्हा तुम्ही खरे होस्टेलाईट्स झालेले असता.

बहुतेक जगन्मान्य अन प्रचलित शिव्या या Assorted नातेवाईकांमध्ये घडून येणार्‍या assorted अनैतिक संभोगआसनांच्या वर्णनपर असल्या, तरी माझ्या मते, या अश्लिलतेवर न उतरताही उदा. नुस्त्या 'नालायक!' या एकाच शब्दात आपल्या देहबोली, नेत्रपल्लवीतून जान ओतणार्‍या शिवीदात्या/दात्रीची तुलना नळावरच्या भांडणात आयमाय उद्धरणार्‍यांशी होऊच शकत नाही.

बाकी गविंनी केलेले विश्लेषण योग्यच आहे. आपल्या स्त्रियांचे रक्षण करण्यास असमर्थ, तो जर शिवी 'खाऊन' घेईल, तर स्वत:चेही रक्षण करण्यास असमर्थ. असा अर्थ होतो. अन बर्‍याचदा तेच गुपचूप शिवी देणार्‍यास अभिप्रेत असते. समोरच्याच्या कानाखाली देता न येण्याची व्हॅलिड रीझन्स असतील, किंवा फिजिकल मारहाण शक्य / फिजिबल नसेल, तेंव्हा मनातल्या मनात शिवी दिली जाते, किंवा दोन्ही पार्ट्या शिवीगाळीवर टाईमपास करतात.

स्त्री पार्ट्यांच्या काही पेट्ट शिव्या असतात अन त्या अर्थ समजत असेल तर अती मानहानीकारक असतात. या बहुधा भकाराने सुरू होतात. अन त्या स्पेशली स्त्रियांनी पुरुषांना हासडण्यासाठी असतात. इथेही चारचौघात त्याचे पौरुष, अन कमावून घर चालविण्याची क्षमता इ. वर वार केलेला असतो.

शिव्या या विषयावर पीच्डी करणार्‍या प्राध्यापकाची ती फुलराणी सगळ्यांना आठवतच असेल.. भक्ती बर्वे ची मी बालगंधर्वला पाहिली आहे. आजकाल कुणाला पीएच्डी करायची असेल तर याहूच्या चॅटरूम्स मधे जाउन पहावे. शक्यतो पुणे लोकल्स रूम ला. अहह! डोळ्याचे पारणे फिटेल अश्या नवनवीन कॉम्बो शिव्या वाचायला मिळतात. व्हीसी सुरू केला तर ऐकायला ही मिळतात. एकदा ट्राय करून बघाच.

ता.क.
स्त्रियांनी स्त्रियांना देण्याच्या शिव्यांबद्दल राहीलंच होतं, ते अ‍ॅड करतो आहे.
या बहुधा सासू-सून भांडणात वापरल्या जातात, अन एकमेकींच्या माहेरा बद्दल व आपल्या मुलाला वाढविण्यात केलेल्या चुकांबद्दल असतात.
_मला वाटतं इतकं पुरे._

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

सर्व ट्राय केलं आहे म्हणूनच कोर प्रश्नाकडे आलो आहे की स्त्रिलाच टारगेट का ? जो व्यक्ती घरातील पूरूषांचही (केवळ स्त्रियाच न्हवे) रक्षण करण्यास असमर्थ तो स्वत:चेही रक्षण करण्यास असमर्थ असं का नाही ? रक्षण हे फक्त स्त्रियांबाबतच का ? आणी मूख्य म्हणजे शिव्या देणार्‍या स्त्रियासूध्दा जास्तकरून याच मतप्रवाहाच्या का दिसतात ?

या धाग्यावर पूरूष आयडींनी प्रतीसाद दिल्याचे दीसत आहे आणी ते त्यांची बाजू खरोखर समर्थपणे व शक्य तीतक्या मूद्देसूदपणे मांडतही आहेत पण स्त्रियांनी मात्र यावर कोणतेही भाष्य केले नाहीये ही एकमेव गोश्ट पूरूषांच्याच नजरेतून थोडक्यात एकांगीपणे या प्रश्नाकडे बघीतले जात आहे हे समजण्यास पूरेशी आहे. म्हणजे स्त्रियांच्या या धिक्काराला स्त्रियांची (जाणती/अजाणती) मूकसंमती तरी आहे अथवा अजूनही यावर अजून कोणी ३६०* मत मांडेल व निकोप चर्चा करेल असा विचार करून इतक्यातच कोणतेही कन्क्लूजन काढू नये इतकच गृहीत धरता येइल.

ता.क. :- सासू-सून अथवा सासरा जावै भांडणाचा पैलू वेगळा आहे, पण जर सासू सूना आपला मूलाला/पतीला शीवीमधे नक्कि काय संबोधतात हे जर सांगीतलेत तर ह्या भांडणात स्त्रिची निर्भत्सना केली जाते की पूरूषांची ते स्पश्ट होइल.. उदा. शिवी म्हणून मूलाचा बाप मिश्री घासतो म्हटलं असेल तर टार्गेट पूरूष झाला व जर मूलाची आइ मिश्री घासते म्हटलं की टारगेट स्त्रि झाली..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"पण स्त्रियांनी मात्र यावर कोणतेही भाष्य केले नाहीये ही एकमेव गोश्ट पूरूषांच्याच नजरेतून थोडक्यात एकांगीपणे या प्रश्नाकडे बघीतले जात आहे हे समजण्यास पूरेशी आहे."

कशावरून? इथल्या स्त्रीसदस्यांनी त्यांचा श्रेणी देण्याचा अधिकार वापरूनही दुर्लक्ष नावाची शिवी दिलेली असेल. लैच गृहितकं राव तुमची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चार चौघात कारणाशिवाय शिव्या द्यायच्या नसतात, अन अर्थ समजवून तर अजिबात सांगायचे नसतात. हे काहीसं मराठ्यांच्या तरवारी सारखं आहे. कारणाशिवाय म्यानाबाहेर काढत नसत. अन काढली तर तिला स्वतःचा अंगठा थोडा चिरून रक्त पाजल्याशिवाय ठेवीत नसत. तेंव्हा इंडिव्हिज्युअल शिव्या अन त्यांचे अर्थासाठी खोपच्यात (व्यनित) भेटावे. हे.वि.

समोरच्या माणसाचा पाणउतारा करणारा कोणताही शब्द शिवी म्हणून वापरत येऊ शकतो. त्याची नातेवाई स्त्रीच टारगेट केली पाहिजे असे नाही. पण तश्या शिव्या वापरून नक्षा उतरविणे आमच्या सारख्या पीएच्डी केलेल्या लोकांनाच जमते. Wink इतरांना त्याच "मा.. अमुकतमुक यांचा वाढदिवस" छाप शिव्या लागतात. बायको वरूनही घाण शिवी देता येऊ शकते ROFL

अन टारगेट स्त्रीला केलं तर माल खपण्याची शक्यता जास्त. नाही तर रेझरच्या जाहिरातीत पोरी कशाला हव्या? सगळीकडे त्या लागतातच Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

एकदाच भीषण शिवीगाळ ऐकण्याचा योग आला. मुंबईच्या ट्रेनमध्ये कोण्या बाईने , फतकल मारून बसलेल्या एका कोळीणीला उठायला सांगीतले. ती कोळीण एक १० / १५ स्टेशनं जो अर्वाSSSच्य शिवीगाळ करत होती ..... अरे बाप रे बाप. कोण्या अन्य स्त्रीची मधे पडायची आणि चिखलात दगड फेकायची हिंमत झाली नाही. किळस आली मला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तच चाललीय की चर्चा. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars