Skip to main content

अधांतर

अशीही एक अवस्था येईल
जेव्हा आपण एकमेकांशी फॉर्मली बोलु

बोलयचंच असतं म्हणून
आणि किंवा आपल्याला 'पोचणारच' नाही
एकमेकांचं बोलणं

अशीही एक अवस्था येईल
आपल्या नात्यात
जेव्हा
आपल्याकडे बोलायलाच काही नसेल

तुला माहितेय का?
अशीही एक 'अधांतर' अवस्था येईल

विशेषांक प्रकार

मेघना भुस्कुटे Sat, 17/11/2012 - 21:45

पहिली ३ कडवी आवडली. पण तद्दन समीक्षकी भाषा वापरायचं पाप करायचं तर, शेवट कवितेच्या मानानं अजून थोडा उंच जायला हवा होता. :P