नावे सुचवा

माझी या संकेतस्थळावरील "पिसाळलेला हत्ती" आणि इतर संकेतस्थळांवरील "पुण्याचे वटवाघूळ","आयाळ वाढलेला सिंह" आणि "जिभल्या चाटणारा बोका" ही नावे मी यापूर्वीच जाहिर केली आहेत. भविष्यात नवी मराठी संकेतस्थळे चालू होणार असतील तर त्यासाठी मी काही नावे निवडून ठेवली आहेत. ती पुढीलप्रमाणे:

१. दोन मदारींचा उंट
२. लांब मानेचा जिराफ
३. जाड कातडीचा गेंडा
४. दाट केसांचे अस्वल

याव्यतिरिक्त आणखी काही चांगली नावे सुचवता येतील का? चांगली नावे सुचविल्यास माझ्यातर्फे अंबारीवरून सैर हे इनाम मिळेल.

field_vote: 
3.5
Your rating: None Average: 3.5 (4 votes)

प्रतिक्रिया

१. सरळ चालीचा खेकडा, २. हरीण गिळलेला अजगर, ३. पाने खाणारा डिप्लोडोकस ४. विसावलेली गोगलगाय, वगैरे.
आणखी पुढल्या पातळीवर 'ओबलीक्सच्या भीतीने पळणारे डुक्कर', ''ही मॅन'चा थरथरणारा वाघ', 'अण्डी न घालणारा प्लॅटीपस' वगैरे ...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'ओबलीक्सच्या भीतीने पळणारे डुक्कर'

यात 'ओबेलिक्स मागे लागलेले रानडुक्कर' अशी किञ्चित सुधारणा (अतिशय नम्रपणे) सुचवू इच्छितो.

३. पाने खाणारा डिप्लोडोकस

सर्टिफाइड किम्वा कसे, ते कळले नाही.

आभारी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'ओबेलिक्स मागे लागलेले रानडुक्कर'
.........सुधारणा अतिशय योग्य ! मला देखील तेच सुचले होते.. फक्त 'ओबेलिक्स मागे'च्या ऐवजी 'ओबेलिक्समागे' असे वाचले जाण्याची शक्यता होती/आहे. तसे झाले तर पाठलागाचा क्रम उलटा होईल म्हणून थोडा विचारात होतो.
पण पुन्हा इथे येऊन सुधारणा करण्याआधीच तुमची सूचना आली. त्याबद्दल धन्यवाद. आणि हो ! ते डुक्कर नसून रानडुक्कर आहे हेही तात्काळ स्वीकार्य.

सर्टिफाइड किम्वा कसे, ते कळले नाही.
...........मी 'टिनटिन'वाला नसल्याने (आमचे ईमान अ‍ॅस्टरिक्सशी) हा भाग माहीत नव्हता. पण तुम्ही दिलेला दुवा मस्तच आहे. डिप्लोडोकस हा शाकाहारी दिनासार होता असे वाचल्याचे आठवले, म्हणून इथे लिहीले. कॅप्टन हॅडॉकशी असलेला सम्बन्ध माहीत नव्हता. पुन्हा एकदा आभार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एक प्रखर टिनटिनवादी या नात्याने अमुक यांचा निषेध नोंदवत आहे. (टिनटिन श्रेष्ठ की अ‍ॅस्टरिक्स यावर या निमित्ताने एक चर्चा झडवून द्यावी काय?) बाकी कॅप्टन हॅडॉक यांच्या मुक्ताफळांचे संकलन वाचून मजा आली.

माझ्याकडून भर- उलट्या काळजाचा माणूस. यात 'ळ' च्या अटीची पूर्ती होत आहे. मात्र माणसाला प्राण्यांत गणता येईल किंवा कसे याबद्दल साशंक आहे. (काहींच्या मते प्राण्यांपेक्षा खालच्या पातळीचे अनेक नमुने माणसांत आढळून येत असल्याने माणसाची गणती प्राण्यांत करू नये)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

'अण्डी न घालणारा प्लॅटीपस' वगैरे ...

हा पहा अंडी घातलेला प्लॅटिपस

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चित्रातून काय म्हणायचे ते कळले नाही पण ते बघून गुलज़ारच्या 'किताब' चित्रपटातले 'अआइई अआइई, मास्टरजी की आगयी चिठ्ठी' हे भ न्ना ट गाणे आठवले. त्याबद्दल धन्यवाद ! (अवान्तर - या चित्रफितीच्या तुकड्यात, ३:५७व्या मिनीटाला विद्यार्थ्याने लाजवाब उत्तर ऐका.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हिंटः एका ठराविक वयाचे आणि बहुदा ठराविक शैक्षणिक संस्थांमधले, आणि बहुदा एका जेंडरचे लोक एका वस्त्रप्रावरणास काय म्हणतात?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अच्छा !! आत्ता माझी ट्यूबलाईट पेटली. ठाङ्कू ! व्हॉट अ रिलीफ !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पहिल्या तीन नावांमध्ये जे ळ अक्षर सामायिक आहे, ते काढून टाकल्याबद्दल मला खरं तर चौथं नावच आवडलेलं नाही. त्याऐवजी तुम्हाला 'आशाळभूत बोका' असं नाव अधिक शोभून दिसलं असतं.

अर्थाने बघितलं तर तुम्ही सुचवलेली नवीन चार नावं नुसतीच वर्णनात्मक वाटतात. आधीच्या चार नावांतून दिसतं तसं व्यक्तिमत्व काही त्यातून दिसत नाही. त्यातल्या त्यात जाड कातडीचा गेंडा हे संस्थळांवर वागण्याच्या प्रवृत्तीचं निदर्शक म्हणून चालून जाईल.

- निळ्या डोळ्यांचा पांढरा वाघ
- घाबरट व्याकुळ ससा
- घायाळ हरिणी

अशी इतरही नावं सुचवतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१. दाढी केलेला बोकड
२. डाएट करणारा बायसन
३. दात पडलेला मॅमथ/हत्ती
४. सनस्क्रीन लावणारा वाघ.
५. ट्रेडमिलवर पळणारं हरीण

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बायसन् = गवा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पथ्य पाळणारा गवा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

श्रावणी सोमवार पाळणारा अजगर
पुळणीवर विसावलेला देवमासा
झेब्र्यावर भाळलेला जिराफ
भंजाळलेला (सेनानिष्ठ?) वाघ
पळपुटी गोगलगाय
चळलेला गेंडा

>>चांगली नावे सुचविल्यास माझ्यातर्फे अंबारीवरून सैर हे इनाम मिळेल.

'अंबारीवरून सैर' हे 'इ'नाम? नको, धन्यवाद.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

रंजक.
आमचे प्रस्तावः-
भेदरलेला ससा
उलटलेला साप
रंगबदलू सरडा
पादरा हत्ती
हिंस्त्र/धसमुसळ्या उंदीर
सायलेन्सर फाटलेली रिक्षा
नासलेले दूध
किडलेले/सडलेले दात
गुटख्याच्या बुरशीने भरलेले कुबट तोंड
नालीत वळवळणारा किडा
नाही तिथे वळवळणारा किडा
घुसलेले बोट
फाटलेली पँट
बद्धकोष्ठ झालेला रुक्ष प्रोफेसर
लिंगपिसाट खुनी
आखुडशिंगी गाय
दूधदुभती गाय
पावसात भिजणारा हाल्या(रेडा)
डोळा फुटलेला डोमकावळा
ओकार्‍या काढणारा मनोविकृत
शेंबडा शंकर
शंकर्‍याचा शेंबूड
माकडाचे मातकट मेकूड
पादरा पंपू
पंपूची पाद
ते खाजवणारे माकड
वळवळणारी अळी
पिउन तट्ट फुगलेली जळू
हसरा देवमासा
प्रणयमग्न कबूतर
किरकिरा पोपट
लफडेबाज मैना
राकट रानडुक्कर

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

माझ्या काही सुचवण्या-
१. मऊ पाठीची सुसर
२. सरळ शेपटीचा कुत्रा
३. सात शेपट्यांचा उंदीर (या नावाची एक कथा 'छान छान गोष्टी' य ध्वनिफितीत होती)
४. खरे खरे रडणारी मगर
५. शाकाहारी बगळा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राधिका

मुलीँसाठी नावे-
1) पादरी ठकी 2) ठमाकाकू
3) नकटी रंभा 4) ओढ्यातली हडळ 5) झोपडीतली म्हातारी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

१. माहितीजालावरचा कोळी
२. एकभाषी बॅबल मासा
३. बिनशिंगी युनिकॉर्न
४. माऊसशी खेळणारा उंदीर
५. गाढव घोडा (येथे 'गाढव' हे गुणवाचक विशेषण म्हणून वापरले आहे)
६. माणूसचाळे करणारे माकड
७. अहिंसक ब्लास्ट-एंडेड स्क्रूट

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राधिका

स्वतःला इतकी वेगवेगळी "नावं ठेवून घेण्यास" तयार असणारं असं क्वचितच कोणी दिसतं - म्हणून नवल वाटलं Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रज्ञावन्त घुबड
ध्यानस्थ कासव
वातभीरू कुक्कुट
स्वावलम्बी कोकीळा
बहुप्रसवी चिचुन्दरी
अभङ्ग अमीबा
--
अजुनी अम्बरातला बगळा
अन्योक्त शुक
पङ्खचिमुकले फुलपाखरू
डराँवडुक बेडूक
जायबन्दी जटायू
--
क्रिकेटणारा रातकिडा
झिङ्गलेला झिङ्गा
सुस्तावलेला स्लॉथ
--
मिशाळलेला वॉलरस
पकड्बाज ऑक्टोपस
--
वेडा राघू (हा तर विशेषणाबाबत स्वयम्पूर्ण आहे !)
--
आणि जाता जाता ...
न कळणारी गोम

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

क्रिकेटणारा रातकिडा

याच्या जोडीला 'पंख मारणारा पतंग' कसा वाटेल?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सर्वांना धन्यवाद. बरेच जण अंबारीची सैर करायला येणार बहुतेक. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझी पुण्याचे वटवाघूळ,आयाळ वाढलेला सिंह आणि जिभल्या चाटणारा बोका ही इतर नावे आहेत.भविष्यात नव्या मराठी संकेतस्थळांवर मला "दोन मदारींचा उंट","लांब मानेचा जिराफ","जाड कातडीचा गेंडा" आणि "दाट केसांचे अस्वल" ही नावे घ्यायची आहेत. ही नावे कॉपीराईटेड आहेत.

अजून काही..
१. आंतरजाळीय कोळी
२. जाळ्यात अडकलेला कोळी
३. रक्तपिपासू जळू
४. काटे फुलवलेलं साळिंदर
५. खादाड अळी
६. लोळणारा वळू
प्राण्यांव्यतिरिक्त चालणार असल्यास..
१. नास्तिक देव
२. प्रेमळ हडळ
३. झपाटलेलं भूत
४. मानगुटीवर बसलेला वेताळ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

"आंतरजाळीय कोळी" आणि "जाळ्यात अडकलेला कोळी" हे मजेशीर वाटलंच, पण त्यावरून एक जुनी गंमत आठवली.

कॉलेजात असताना आमच्या ग्रूपमधे आम्ही दोन मुली आणि तीन-चार मुलगे होते. आमची दोघींची एका सिनीयरशी मैत्री होती. त्याचं आडनाव कोळी. या मुलांशी त्याची जुजबी ओळख इतपतच संबंध होते. हा आमचा आडनावाचा कोळी मित्र मजेशीर आणि गप्पिष्ट होता. तो कधी भेटला की आमच्या गप्पा बराच वेळ रंगायच्या. पण सगळ्यांचा कुठे एकत्र जाण्याचा प्लॅन असेल तर ही मुलं वैतागत. त्यातला एक जण, कोळी मित्र भेटला की, "हं, अडकल्या या कोळ्याच्या जाळ्यात!"

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वेगवेगळी इनोव्हेटिव्ह नावे सुचविल्याबद्दल सर्वांना धन्यवाद. विशेष म्हणजे पिसाळलेल्या हत्तीवरच्या अंबारीतून सैर करायला इतके सगळे तयार झाले म्हणजे आश्चर्यच म्हणायचे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माझी पुण्याचे वटवाघूळ,आयाळ वाढलेला सिंह आणि जिभल्या चाटणारा बोका ही इतर नावे आहेत.भविष्यात नव्या मराठी संकेतस्थळांवर मला "दोन मदारींचा उंट","लांब मानेचा जिराफ","जाड कातडीचा गेंडा" आणि "दाट केसांचे अस्वल" ही नावे घ्यायची आहेत. ही नावे कॉपीराईटेड आहेत.

डोक्याचा धडका मारण्यासाठी उपयोग काय फक्त पिसाळलेल्या हत्तीनेच करावा का? आम्हीही डोक्यावर पडलेले आहोत म्हटलं!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आम्हीही डोक्यावर पडलेले आहोत म्हटलं!

"कसे?" हा प्रश्न येथे अप्रस्तुत ठरावा काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

समोर असतात तर डोक्यावर असलेल्या पडल्याधडल्याच्या चार खुणा दाखवल्या असत्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पण ते कॉपीराईटेड आहे.
"दारू प्यालेला साप"
.फक्त सरळ रेषेत चालतो...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

हगवण लागलेला बोका.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टिंग्या गोरिला कसे वाटते ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0