वारीसोबत चार पावलं...

सकाळी नेमकं लवकर उठून शुचिर्भूत होताच समोर दिंडी चाललेली दिसली.
त्यावर ज्ञानेश्वर ,तुकाराम ह्यांचेही फोटो दिसले, वारिचे रिंगण बहुदा बनवले जात होते.
मनातल्या मनात त्यांच्यासोबत चार पावलं फिरुन आलो.

जगण्याचा पाया, चालण्याचे बळ
मझिया मना देइ भगवंता.
तुझिया कृपेने झालो मी अमर
मेलो मी तक्त्क्षणी उरलो हा नश्वर.

तुझ्या दर्शनाने होई चित्त शांती
माझे अंगा येइ चंदनाच्या ज्वाळा

ज्वाळा ह्या शांत, बुडविती अनंता
आता काय होणे सांगी पांडुरंगा

ठाकलो उभा दारी तुझ्या
वाजवी टाळ सजवी मृदुंगा

टाळ हा हाताचा मृदुंग देहाचा
नेउनी पालखी पोचवी असीम आनंदा

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

'सदंगि माझ्या सत्कोट वरी सत्पगडीचा थाट' अशा सच्चिदानन्दी टाळीचा अमृतानन्द दर्शविणार्‍या ह्या मधुमधुरा गिरेचा अर्थ काय? हातात चिमूटहि सापडते का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अवघड आहे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आवडलीच.

तुझ्या दर्शनाने होई चित्त शांती
माझे अंगा येइ चंदनाच्या ज्वाळा

वा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडेश..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

टाळ हा हाताचा मृदुंग देहाचा
नेउनी पालखी पोचवी असीम आनंदा

: आवडले!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(Member of the vast left-wing conspiracy!)
For us “immigration” is a proxy for race. Leftists and non-Whites are right to view this as threatening and racialist: it implies a return to origins and that the White man once owned America. Trust me