Skip to main content

वैद्यकशास्त्र

आमच्या गावातील एक आश्चर्य

Taxonomy upgrade extras

आमच्या गावात एक बाबू देवरुखकर म्हणून व्यक्ती आहे, वय ४५ . तसा मंदबुद्धीच आहे, गावात हमाली ,पेपर टाकणे वगैरे उद्योग तो करतो. पण त्याची स्टोरी खूप इंटरेस्टिंग आहे .
लहानपणी शाळेत असताना त्याला मारकुटे मास्तर होते .त्यांच्या माराच्या भीतीने हा बाबू सगळी पुस्तके तोंडपाठ करून टाकी .म्हणजे अमुक धडा वाच,असे सांगितल्यावर पुस्तक नुसते समोर धरून तोंडपाठ धडा घडाघड म्हणून दाखवी.पण धड्यावरील प्रश्न विचारले असता त्यांची उत्तरे त्याला येत नसत ..............साहजिकच सतत नापास होत असल्याने चौथीतून त्याला शाळा सोडावी लागली.

मदत हवी आहे : फार्मा कंपनी साठी नावे सुचवा ...

Taxonomy upgrade extras

माझा मित्र फार्मा कंपनी सुरु करीत आहे तरी कृपया नावे सुचवा...
त्यास "A" पासून सुरु होणारे नाव सांगा ....
त्याचे पहिले product सलाईन आहे नंतर विविध औषधे आणणार आहे ...

खरा `ग्रीन टी'

Taxonomy upgrade extras

खरा `ग्रीन टी' प्यायचा असल्यास, `गवती चहा' (चहा पत्ती) आणि `पुदिना' ची जुडी विकत आणा, पुदिना कमी टाका (अगदी नावाला), त्यात थोडे आले टाका आणि साखर टाका, आणि मस्त उकळून प्या.
मी माझ्या साठी आमच्या ऑफिसातल्या गार्डन मधून रोज गवती चहा आणून माणसाला माझ्यासाठी असा चहा बनवायला सांगायचो आणि प्यायचो. आज पूर्ण ऑफिस फक्त हाच चहा प्यायला लागले.
विकत चहा आणि दुध आणायचे बंद झाले आणि कंपनीचे पैसे वाचवले. बॉस लगेच `गार्डन चा एक भाग गवती चहा ने भरून टाका' असा आदेश देऊन मोकळा झाला.
पण खरच सगळे खुश आहेत.
१) चहा-पावडर बनवणाऱ्या कंपन्या आपोआप त्यांच्या पावडरचा भाव कमी करतील

ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग १९ (अंतिम)

प्रत्येक व्यक्ती निराळी असते. जे औषध एका व्यक्तीवर काम करेल ते दुसऱ्या व्यक्तीसाठी लागू पडेलच, असे सांगता येत नाही. मात्र ॲलोपथीची औषधे ही संख्याशास्त्राच्या दृष्टीतून बहुसंख्य पेशंटना उपकारक ठरलेली असतात. मग वैद्यकीय संशोधन शास्त्रीय आहे का? लेखमालेतील शेवटचा भाग.

ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग १८

आतापर्यंत आपण ॲलोपथीतल्या शास्त्राविषयी चर्चा करत होतो. पण शास्त्राबरोबर व्यवहाराचा विचार करता ॲलोपथीमधील उणिवा कोणत्या आहेत?

ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग १७

या भागात आपण गेल्या वीस-पंचवीस वर्षांत ॲलोपथीमध्ये बदल झाले त्याविषयी माहिती घेऊ. महत्त्वाचे बदल असे – निदानाच्या चाचण्या, विशेषज्ञांचे युग, टेलीमेडिसिन शल्यक्रिया आणि ॲलोपथीचे शिक्षण.

ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग १६

आज ॲलोपथी सर्व जगात वापरली जात आहे. याच्या आधी जगात निरनिराळ्या भागांत निरनिराळ्या वैद्यकप्रणाली वापरात होत्या. त्यांपैकी काही अजूनही वापरल्या जातात. या लेखनाचा उद्देश या जुन्या वैद्यकीय प्रणाली आणि ॲलोपथी यांतील फरक समजावून घेणे हा आहे.

ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग १४-१५

ॲक्युपंक्चरला शास्त्रीय पाया आहे? आयुष मंत्रालय काय करते? त्यात औषधांचे मानकीकरण (standardisation) आणि गुणवत्ता नियंत्रण कसे होते?

ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग १३

होमिओपथीची औषधे म्हणजे फक्त प्लासिबो असतो का? होमिओपथीला शास्त्रीय वैद्यक म्हणता येईल का?

ॲलोपथी आणि पर्यायी वैद्यकीय प्रणाली - भाग १२

होमिओपॅथीची औषधे कशी बनतात? त्यामागचा सिद्धांत काय आहे? त्याला काही शास्त्रीय आधार आहे का?