Skip to main content

शरीर

करोनाव्हायरस आणि प्रतिकारशक्ती – डॉ. विनीता बाळ (भाग २)

लस दिल्यानंतर शरीरात काय व्हायला हवं? लस मिळालेल्या लोकांकडून संसर्ग कमी होतो का? हर्ड इम्युनिटी कधी येईल का? यासारख्या प्रश्नांची उत्तरं देत आहेत ज्येष्ठ इम्युनॉलॉजिस्ट डॉ. विनीता बाळ.

करोनाव्हायरस आणि प्रतिकारशक्ती - डॉ. विनीता बाळ

करोनाचा विषाणू, आपली प्रतिकारशक्ती, प्रतिकार प्रतिसाद वगैरे विषयांवर सखोल शास्त्रीय माहिती देत आहेत ज्येष्ठ इम्युनॉलॉजिस्ट डॉ. विनीता बाळ.

प्रोस्टेट मिल्किंग - प्रोस्टेट मसाज.... उर्फ पुरूषवाला "जी-स्पाॅट"

फार पूर्वी एक व्हिडीओ पाहिलेला. त्यात एक पुरुष एक सेक्स-टॉय आपल्या मागून घालतो आणि तो त्याच्या शिश्नाला हातही न लावता त्याचं वीर्य गळू लागतं. मला ते पाहून येवढं 'मॅजिकल' वाटलेलं की साला हे कसं शक्य आहे म्हणून मी फारच माझं डोकं खाल्लेलं. ज्या मुलींना माहित नाही त्यांच्यासाठी - एकवेळ बायका त्यांच्या लिंगाला हात न लावता निव्वळ कल्पनेने ऑरगॅजम करू शकतील, पण पुरुष त्याच्या शिश्नाला/वृषणाला स्पर्श केल्याशिवाय ऑरगॅजम करू शकत नाही. (नाईट फॉल वेगळी गोष्ट, ते वयात वगैरे येतानाच्या गोष्टी). पुरुषांचं मॅकेनिजम वेगळं आहे. तरी कुणी अपवाद असू शकतीलच.