विवेक पटाईत Sun, 26/10/2014 - 17:46 चाईनीज बॉम्ब जोरात फुटला कानाचा परदा कुणाचा हो फाटला. फटाक्यांचा धूर आकाशी दाटला खोखलत-खोखलत कुणाचा प्राण गेला. आधी केली साफ -सफाई मग पसरविला कचरा दिवाळीचा सण मोठा असा साजरा केला. Like Dislike Log in or register to post comments896 views