***वात्रटिका***
पक्षांतर
श्रीमंतांचेच बंगले बनतात
गरीब राहतोय झोपडीत
पुढारी करतात पक्षांतर
एकातून दुसऱ्या उडीत
नेत्यांना सत्तेची लालसा
सतावते खुर्चीची हाव
जनता म्हणते परमेश्वराला
देवा मला आता तरी पाव
सामान्य गेला भरडून
जनता गेली करपून
या पक्षांतराच्या आगीत
भारत गेला होरपळून
खरंच वात्रट आहात तुम्ही
खरंच वात्रट आहात तुम्ही
टीका
खरंच वात्रट आहात तुम्ही
वात्रटावर टीका = वात्रटीका
श्रीमंतांवर पडतात धाडी
गरीब राहतो मजेत्
वेडा म्हणून् पेढा खातो
फडतुसांच्या प्रजेत
फडतुसांना सवलतींची लालसा
सतावते फुकटाची हाव
वरचे म्हणतात देवाला
निदान मेरिटला तरी पाव
क्रीमी लेयर गेला भरडून्
मेरिट गेले करपून
या फुकटेगिरीच्या आगीत
भारत गेला ओरपून
छान
छान