By श्रीगणेश, 11 December, 2017 **चारोळी** बावरे प्रेम आपले चंद्राचे सुंदर चांदणे ह्रदयी कोरून ठेवली प्रीतीची नाजूक गोंदणे **चारोळी** शोधे तुझ्या पाऊलखुणांना आठवे रम्य आठवणी ह्रदयात जपून ठेवली प्रेमळ क्षणांची साठवणी कुछ मजा नही आया. कुछ मजा नही आया. :-( Log in or register to post comments 1057 views
कुछ मजा नही आया.
कुछ मजा नही आया. :-(