चौकस Sat, 18/08/2012 - 21:28 झुकव डोके, खाली मान आणि सावर, स्वतःचे भान || इंद्रधनुष्य आपले नव्हे करडे दु:ख आपल्या सवे || फाकव ओठ, डोळे पूस फिरव पाठ, बदल कूस || भुते झोपली राहूं देत गोष्ट संपून जाऊं देत || पूर्वप्रसिद्धी: 'मनोगत' (ऑक्टोबर २००७) Like Dislike आवडली राजेश घासकडवी Mon, 20/08/2012 - 22:25 लयीची किमया, थोडक्या शब्दांत दिलेल्या कठोर आज्ञार्थी शब्दांतून साधलेली आहे. या कठोर आणि त्रोटकपणातून सत्याचा कडवटपणा साठवलेला आहे. अजून येऊ द्यात. Log in or register to post comments Like Dislike Log in or register to post comments2704 views
आवडली राजेश घासकडवी Mon, 20/08/2012 - 22:25 लयीची किमया, थोडक्या शब्दांत दिलेल्या कठोर आज्ञार्थी शब्दांतून साधलेली आहे. या कठोर आणि त्रोटकपणातून सत्याचा कडवटपणा साठवलेला आहे. अजून येऊ द्यात. Log in or register to post comments Like Dislike
आवडली
लयीची किमया, थोडक्या शब्दांत दिलेल्या कठोर आज्ञार्थी शब्दांतून साधलेली आहे. या कठोर आणि त्रोटकपणातून सत्याचा कडवटपणा साठवलेला आहे.
अजून येऊ द्यात.