दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
३० मे
जन्मदिवस : भौतिकशास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस (१८५८), इतिहासकार पांडुरंग पिसुर्लेकर (१८९४), प्लाझ्माप्रवाहावर संशोधन करणारा नोबेलविजेता हानेस आलवेन (१९०८), मेंदूच्या कामावर संशोधन करणारा नोबेलविजेता ज्युलियस ॲक्सलरॉड (१९१२), चित्रकार दीनानाथ दलाल (१९१६), सिनेदिग्दर्शिका आन्येस वार्दा (१९२८), अभिनेता परेश रावल (१९५०)
मृत्युदिवस : तत्त्वज्ञ व लेखक व्होल्तेअर (१७७८), प्राच्यविद्या संशोधक देवदत्त भांडारकर (१९५०), संघटित कामगार चळवळीचे जनक ना. म. जोशी (१९५५), नोबेलविजेता लेखक बोरिस पास्तरनाक (१९६०), अणूवैज्ञानिक लेओ शिलार्द (१९६४), चित्रकार एस्. एल्. हळदणकर (१९६८), अभिनेत्री वनमाला (२००७), नाट्यकलावंत कान्होपात्रा (२००८), शरीरातल्या संप्रेरकादी द्रव्यांचे प्रमाण शोधून काढण्याची पद्धत शोधणारी, नोबेलविजेती रोझालिन यालो (२०११), स्नायूंच्या आकुंचनावर संशोधन करणारा नोबेलविजेता अँड्यू हक्सली (२०१२), सिनेदिग्दर्शक ऋतुपर्ण घोष (२०१३), लेखिका वीणा मजुमदार (२०१३)
---
१९६६ : सर्व्हेयर १ हे अवकाशयान प्रक्षेपित केले. अंतरिक्षातील वस्तूवर यशस्वी लँडिंग करणारे हे पहिले अवकाशयान.
१९७४ : एअरबस ए३०० या विमानाची प्रवासी सेवेला सुरुवात
१९८७ : गोव्याला राज्याचा दर्जा मिळाला.
२०१२ : विश्वनाथन आनंद पाचव्यांदा बुद्धिबळ जगज्जेता बनला.
२०१३ : नायजेरियाने समलिंगी विवाहावर बंदी घालणारा कायदा पारित केला.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.