सबकुछ राष्ट्रीय!
एका इ-मेलमधून आलेली संग्रहित माहिती. कदाचित वाचकांना आवडेल.
राष्ट्रीय बहन : मायावती
राष्ट्रीय भाई : दाऊद इब्राहिम
राष्ट्रीय जावई : रॉबर्ट वडेरा
राष्ट्रीय रोबो : मनमोहन सिंह
राष्ट्रीय समस्या : दिग्विजय सिंह
राष्ट्रीय चिंता : सलमान कटरीना की शादी
राष्ट्रीय रहस्य : सोनिया गांधी
राष्ट्रीय रथयात्री : लालकृष्ण आडवाणी
राष्ट्रीय चुगलखोर : स्वामी अग्निवेश
राष्ट्रीय असंतुष्ट : मेधा पाटकर
राष्ट्रीय स्ट्रगलर : अभिषेक बच्चन
राष्ट्रीय अतिथि: अजमल कसाब
राष्ट्रीय कोकिळा : मीरा कुमार
राष्ट्रीय 'गर्लफ्रेंड': दीपिका पादुकोण
राष्ट्रीय टेलीफोन ऑपरेटर : दिग्विजय सिंह
राष्ट्रीय गणितज्ञ : कपिल सिब्बल
राष्ट्रीय शेतकरी : अमिताभ बच्चन
राष्ट्रीय इंतज़ार : सचिनचे शंभरावे शतक
राष्ट्रीय शिवी : आम आदमी
राष्ट्रीय डोळे : अण्णा हजारे आणि त्यांची टीम
राष्ट्रीय तिसरा डोळा : बाबा रामदेव
राष्ट्रीय हेर : सुब्रमण्यम स्वामी
राष्ट्रीय आपत्ती : अटल बिहारी वाजपेयी
राष्ट्रीय बाळ: बेबी बी
राष्ट्रीय वाक्य: ' इसमें परदेस के दहशतवादीयोंका का हाथ है '
राष्ट्रीय केस: आरुषि मर्डर केस
राष्ट्रीय बैचलर : राहुल गांधी
आपणही या यादीत भर घालू शकता!
प्रतिक्रिया
दिग्विजय सिंह यातही बाजी
दिग्विजय सिंह यातही बाजी मारून गेलेत बघा, दोन वेगवेगळे 'बहुमान'आहेत त्यांना!
***
अब्द शब्द
अरे वा रे वा
इथे देखील आमच्या बंगालला लुबाडण्याचा "राष्ट्रीय" कट दिसतोय - राष्ट्रीय बहन मायावतीच का, आमच्या लाडक्या दीदी का नाहीत?
समस्या आणि स्ट्रगलर मात्र उत्तम!
;)
सध्या ममतादिदी राष्ट्रीय असंतुष्टाची भुमिका नाहि का निभावतायत?
बाकी नानावटींचे नाव मौजमजा या सदरात बघुन आनंदाश्चर्य झाले
- ऋ
-------
लव्ह अॅड लेट लव्ह!
मस्त.
मस्त.
:)
राष्ट्रीय टाईमपास- असले मेल फॉर्वर्ड करणे
--------------------------------------------
ऐसीवरील गमभन इतरांपेक्षा वेगळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.