दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
५ मे
जन्मदिवस : तत्त्वज्ञ सोरेन कीर्कगार्ड (१८१३), तत्त्वज्ञ कार्ल मार्क्स (१८१८), क्रांतिकारक प्रीतिलता वाडेदार (१९११), राष्ट्रपती ज्ञानी झैलसिंग (१९१६), विनोदी अभिनेता आणि प्रवाससंदर्भात माहितीपट बनवणारा मायकल पेलिन (१९४३)
मृत्युदिवस : बालकवी उर्फ त्र्यंबक बापूजी ठोमरे (१९१८), गायक रामकृष्णबुवा वझे (१९४३), महाराष्ट्राचे पहिले विमा गणिती ग. स. मराठे (१९४५), उद्योगपती नवल एच. टाटा (१९८९), मुलांच्या प्रश्नांचे अभ्यासक व ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ वि. मा. कुलकर्णी (२०००), संगीतकार नौशाद अली (२००६), क्रिकेटपटू सुरेंद्रनाथ (२०१२), दिल्ली उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश लीला सेठ (२०१७)
---
आंतरराष्ट्रीय दाई दिवस
१८०९ : स्वित्झर्लंडच्या आर्गाउ प्रांताने ज्यू व्यक्तींना नागरिकत्व नाकारले.
१८०९ : अमेरिकेत पेटंट मिळालेल्या पहिल्या महिला मेरी कीस यांना रेशीम आणि धागे वापरून गवत विणण्याच्या कल्पनेचे पेटंट मिळाले.
१८७७ : अमेरिकेच्या सैन्याकडून होणाऱ्या छळाला कंटाळून सिटिंग बुल या स्थानिक नेत्याने आपल्या लाकोटा जमातीचे कॅनडात स्थलांतर केले.
१८९५ : 'द यलो किड' ही पहिली कॉमिक स्ट्रिप प्रकाशित होऊ लागली.
१९०१ : पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी लाहोर येथे गंधर्व महाविद्यालयाची स्थापना केली.
१९०५ : खुनाच्या प्रकरणात दोषी ठरवण्यासाठी हाताच्या ठशांचा प्रथम वापर.
१९२१ : कोको शानेलने Chanel Nº 5 हा परफ्यूम बाजारात आणला.
१९४४ : महात्मा गांधींची तुरुंगातून सुटका.
१९६३ : यकृत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी. प्रत्यारोपण झालेला हा पहिला अवयव होता.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.
प्रतिक्रिया
--रिक्षाच्या इंजनाचा आवाज
--रिक्षाच्या इंजनाचा आवाज इतका फाटका--
सर्वच भाग सुरेख रंगवले आहेत.
सर्वच भाग सुरेख रंगवले आहेत. दादांचे व्यक्तीचित्र इतकं Dignified वाटतय. रीक्शाचा फाटका आवाज व धोंदाणा शब्द आवडले.
.
<< दादांना जे वाईट अपेक्षित होतं तेच जिभा सुळे काढत सळकन पुढे आलं. << Baap RE!
एकेक पात्र दिसायलेय आता
एकेक पात्र दिसायलेय आता लख्ख.
येऊ द्या गविराज. आम्ही चाहते आहोत तुमच्या लिखाणाचे.
गवि, आजूबाजूचं वातावरणही
गवि, आजूबाजूचं वातावरणही चांगलं रंगवत आहात.
---
सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.
लेखकाच्या लेखनाच्या
लेखकाच्या लेखनाच्या दर्जाबद्दल "छान" असं लिहिणं म्हणजे कथेच्या अशा मूडशी बिट्रेयल आहे.
सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.