दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२२
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
१ एप्रिल
जन्मदिवस : रक्ताभिसरणाचा शोध लावणारा, वैद्यकशास्त्र संशोधक विल्यम हार्वी (१५७८), मानसोपचारतज्ञ अब्राहम मास्लो (१९०८), लेखक मिलन कुंदेरा (१९२९), क्रिकेटपटू अजित वाडेकर (१९४१)
मृत्युदिवस : नोबेलविजेता भौतिकशास्त्रज्ञ लेव लंदाऊ (१९६८), गायक मार्व्हिन गे (१९८४), स्वातंत्र्यसैनिक आणि संयुक्त महाराष्ट्र समितीचे नेते एस.एम.जोशी (१९८९)
--
१ एप्रिल ते ६ एप्रिल : राष्ट्रीय अंधत्त्व प्रतिबंध आठवडा
वर्धापनदिन : कोलकाता संग्रहालय (१८७८), पोस्टखात्याची बचत सेवा योजना (१८८२), मुंबईचे अग्निशमन दल (१८८७), भारतीय विमानदल (१९३३), भारतीय रिझर्व बॅंक (१९३५), ओडिशा (उत्कल दिन - १९३६), C.B.I. (१९६३), प्रोजेक्ट टायगर (१९७३), दूरदर्शन (१९७६), अॅपल (१९७६), जीमेल (२००४)
एप्रिल फूल्स डे
१८२६ : इंटर्नल कंबस्टन इंजिनासाठी सॅम्युएल मोरी याला पेटंट.
१८६९ : भारतात नवा घटस्फोटाचा कायदा लागू.
१९१२ : भारताची राजधानी कोलकाता येथून दिल्लीला हलवणार अशी अधिकृत सूचना जारी.
१९२२ : भारतात इन्कम टॅक्स कार्यान्वित.
१९५४ : भारतातल्या फ्रेंच वसाहती भारताच्या नियंत्रणाखाली आल्या.
१९५७ : भारतात दशमान पद्धतीची नाणी-नोटा प्रमाणित (१₹=१००पै). त्यानुसार पोस्टाची तिकीटेही जारी.
१९५७ : बीबीसीने स्पगेटीच्या झाडाची अफवा प्रसारित केली.
१९६९ : भारताचे पहिले अणुउर्जा केंद्र तारापूर येथे सुरु झाले.
१९९७ : हेल-बॉप धूमकेतू सूर्याच्या सगळ्यात जवळ.
२००१ : जगात सर्वप्रथम नेदरलंड्समधे समलैंगिक विवाहांना मान्यता.
२००१ : युगोस्लावियाचे माजी नेते स्लोबोदान मिलोसेविच यांना युद्धातल्या गुन्ह्यांबद्दल अटक.
दिवाळी अंक २०२२
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.