दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२२
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२३ सप्टेंबर
जन्मदिवस : प्रकाशाचा वेग मोजणारा भौतिकशास्त्रज्ञ इपोलित फिजू (१८१९), गाड्यांचे सुटे भाग बनवणाऱ्या सगळ्यात मोठ्या बॉश कंपनीचा जनक, अभियंता रॉबर्ट बॉश (१८६१), न्यूट्रॉन विकीरणाचा प्रयोग करणाऱ्यांपैकी एक क्लिफर्ड शल (१९१५), लेखक पंढरीनाथ रेगे (१९१८), शिक्षणतज्ज्ञ देवदत्त दाभोळकर (१९१९), लेखक, नाट्यअभिनेते प्रा. भालबा केळकर (१९२०), जाझ सॅक्सोफोनिस्ट जॉन कॉल्ट्रेन (१९२६), जाझ पियानिस्ट रे चार्ल्स (१९३०), अभिनेता प्रेम चोपड़ा (१९३५), अभिनेत्री तनुजा (१९४३), रॉकस्टार ब्रूस स्प्रिन्ग्स्टीन (१९४९), डॉ. अभय बंग (१९५०)
मृत्युदिवस : इतिहासाचे अभ्यासक ग्रँट डफ (१८५८), विख्यात फ्रेंच कथालेखक, नाटककार, इतिहासकार, पुरातत्वज्ञ प्रॉस्पेअर मेरीमे (१९१८), मानसशास्त्रज्ञ सिगमंड फ्रॉइड (१९३९), नाटककार मामा वरेरकर (१९६४), नोबेलविजेता लेखक पाब्लो नेरुदा (१९७३), नर्तक, नृत्य-नाट्य-सिनेदिग्दर्शक बॉब फॉस (१९८७), चित्रपट, जाहिरातपट निर्माते गिरीश घाणेकर (१९९९), जादूगार के. लाल (२०१२), कवी शंकर वैद्य (२०१४)
---
स्वातंत्र्यदिन : सौदी अरेबिया
उभयलिंगता (बायसेक्शुअॅलिटी) दिन.
१८०३ : मराठे-ब्रिटिश दुसरे युद्ध : असायीची लढाई.
१८४८ : पहिल्या 'च्यूइंग गम'चे उत्पादन.
१८७३ : महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
१८८४ : महात्मा फुले यांचे सहकारी रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांनी बाँबे मिल हॅंड्स असोसिएशन ही गिरणी कामगार संघटना स्थापना केली. संघटित कामगार चळवळीची भारतात सुरुवात.
१८८९ : गेम कन्सोल बनवणाऱ्या निन्टेंडो कंपनीची स्थापना.
१९१३ : फ्रेंच पायलट रोलॉं गारो याने भूमध्यसमुद्र विमानातून सर्वप्रथम पार केला.
२००२ : मोझिलाच्या फायरफॉक्सची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.
दिवाळी अंक २०२२
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- सुनील