दखल
करोना विशेष विभाग पाहिलात का?
दिवाळी अंक आता इ-बुक स्वरूपात अमेझॉनवर!
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२०
दिनवैशिष्ट्य
२० जानेवारी
जन्मदिवस : उद्योजक सर रतनजी जमशेदजी टाटा (१८७१), सिनेदिग्दर्शक फेदेरिको फेलिनी (१९२०), ज्ञानपीठविजेती लेखिका कुरतुल ऐन हैदर (१९२६), पत्रकार व लेखक फरीद झकारिया (१९६४)
मृत्युदिवस : वास्तुविशारद जॉन सोन (१८३७), चित्रकार जाँ-फ्रॉन्स्वा मिये (१८७५), लेखक व समीक्षक जॉन रस्किन (१९००), सरहद्द गांधी खान अब्दुल गफार खान (१९८०), अभिनेत्री ऑड्री हेपबर्न (१९९३), अभिनेत्री परवीन बाबी (२००५)
---
१२६५ : इंग्लंडच्या पहिल्या पार्लमेंटची पहिली सभा झाली.
१९३२ : 'ब्लड ऑफ अ पोएट' हा प्रायोगिक चित्रपट प्रदर्शित. (दिग्दर्शन : कवी व चित्रकार जाँ कोक्तो)
१९४२ : वान्सी परिषदेत नाझींनी ज्यूंच्या प्रश्नावरचा अखेरचा उपाय म्हणजे शिरकाण करण्याचा (फायनल सोल्यूशन) निर्णय घेतला.
१९५७ : पं. जवाहरलाल नेहरू यांनी ‘अप्सरा’ ही आशियातील पहिली अणुभट्टी देशाला अर्पण करून ‘अॅटोमिक एनर्जी एस्टॅब्लिशमेंट (एईई) या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली.
१९६९ : क्रॅब नेब्युलात प्रथमतः पल्सार दिसून आला.
१९७७ : जनता पक्षाची स्थापना झाली. आधुनिक भारताच्या इतिहासात पहिले बिगर काँग्रेसी केंद्रीय सरकार या पक्षाने दिले. परंतु हे सरकार स्वत:चा कार्यकाळ पूर्ण करू शकले नाही.
दिवाळी अंक २०२०
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 3 सदस्य आलेले आहेत.
- मंजिरी
- रवींद्र दत्तात्...
- ओंकार