दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२२
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
२७ सप्टेंबर
जन्मदिवस : क्रांतिकारक भगतसिंग (१९०७), आयव्हीएफ पद्धत शोधणाऱ्यांपैकी एक रॉबर्ट एडवर्ड्स (१९२५), सिनेनिर्माता-दिग्दर्शक यश चोप्रा (१९३२), राज्यशास्त्र अभ्यासक शं.ना.नवलगुंदकर (१९३५), अभिनेत्री ग्वेनेथ पाल्ट्रो (१९७२)
मृत्युदिवस : ब्राह्मो समाजाचे संस्थापक, समाजसुधारक राजा राम मोहन रॉय (१८३३), चित्रकार एदगार दगा (१९१७), 'काळ'कर्ते शि. म. परांजपे (१९२९), भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक, गणितज्ञ डॉ. एस. आर. रंगनाथन् (१९७२), साहित्यिक, समीक्षक भीमराव कुलकर्णी (१९८७), आदिवासींपर्यंत शिक्षण नेणाऱ्या, शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ (१९९२), ठुमरी गायिका शोभा गुर्टू (२००४), गायक महेंद्र कपूर (२००८)
---
जागतिक पर्यटन दिन.
वर्धापनदिन / स्थापना दिन : गूगल (१९९८)
१७७७ : लँकेस्टर, पेनसिल्व्हेनिया एक दिवसासाठी अमेरिकेची राजधानी झाले.
१९३७ : बालीचे वाघ नामशेष झाल्याचे जाहीर झाले.
१९८९ : पृथ्वी क्षेपणास्त्राची दुसरी चाचणी.
१९९० : महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय महासंघाची रत्नाप्पा कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना झाली.
दिवाळी अंक २०२२
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- सुनील