दखल
करोना विशेष विभाग पाहिलात का?
दिवाळी अंक आता इ-बुक स्वरूपात अमेझॉनवर!
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२०
दिनवैशिष्ट्य
१३ एप्रिल
जन्मदिवस : अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा तयार करणारे थॉमस जेफरसन (१७४३), भारतातले पहिले ('श्री पुंडलिक' नाटकाचे) चित्रीकरण करणारे दादासाहेब तोरणे (१८९०), नाटककार, नोबेलविजेता सॅम्युअल बेकेट (१९०६), स्वातंत्र्यसेनानी आणि समाजवादी विचारवंत दत्ताजी ताम्हणे (१९१३), रश्यन ग्रँडमास्टर आणि राजकारणी गॅरी कास्परॉव्ह (१९६३), गायिका अॅलिसा मेंडोंसा (१९९०)
मृत्युदिवस : इतिहास व भाषा विषयांमधील संशोधक व लेखक, मुंबई मराठी संशोधन मंडळाचे संस्थापक अ. का. प्रियोळकर (१९७३), अभिनेता बलराज साहनी (१९७३), लेखिका म्युरिएल स्पार्क (२००६), संगीतकार दशरथ पुजारी (२००८)
--
१७३१ : सातारचे शाहूराजे आणि कोल्हापूरचे संभाजीराजे यांच्यात वारणेचा तह होऊन स्वराज्याचे दोन भाग झाले.
१७९६ : अमेरिकेत पहिला हत्ती आला. तो भारतातून पाठवला होता.
१८२९ : ब्रिटिश संसदेने रोमन कॅथॉलिक व्यक्तींना धर्मस्वातंत्र्य दिले.
१८४९ : ऑस्ट्रो-हंगेरियन हाब्सबर्ग साम्राज्यातून हंगेरी स्वतंत्र प्रजासत्ताक झाले.
१८७० : न्यू यॉर्कमधे मेट्रापोलिटन म्युझियम ऑफ आर्टची स्थापना.
१९१९ : जालियनवाला बाग हत्याकांड, ३७९ ठार.
१९४८ : भुवनेश्वर ही ओदिशा राज्याची राजधानी करण्यात आली.
१९७० : अपोलो १३मधील ऑक्सिजन टँकचा स्फोट. आतील अंतराळवीर यानासह भरकटण्याची भीती.
१९८४ : भारताने सियाचेन ग्लेसियरवर ताबा मिळवला.
२००६: देवदासी प्रथेचे उच्चाटन करणारे ‘महाराष्ट्र देवदासी प्रथा’निर्मूलन विधेयक विधानसभेत मंजूर.
दिवाळी अंक २०२०
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 0 सदस्य आलेले आहेत.