दखल
करोना विशेष विभाग पाहिलात का?
दिवाळी अंक आता इ-बुक स्वरूपात अमेझॉनवर!
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२०
दिनवैशिष्ट्य
१५ एप्रिल
जन्मदिवस : गणितज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ, चित्रकार लिओनार्दो दा विंची (१४५२), द्रवांच्या गतीचा अभ्यास करणारा लेनॉर ऑयलं (१७०७), लेखक हेन्री जेम्स (१८४३), समाजशास्त्रज्ञ एमिल डर्कहाइम (१८५८), विद्युतक्षेत्रातला स्टार्क परिणाम शोधणारा नोबेलविजेता योहानेस स्टार्क (१८७४), प्राण्यांच्या वर्तनाचा अभ्यास करणारा नोबेलविजेता निको टिंबरजेन (१९०७), गीतकार हसरत जयपुरी (१९२२), मराठी कवी सुरेश भट (१९३२), सारंगीवादक उस्ताद सुलतान खान (१९४०), लेखक जेफ्री आर्चर (१९४०), नोबेलविजेता रॉबर्ट लेफ्कोविट्झ (१९४३), अभिनेत्री, पटकथालेखिका एमा थॉमसन (१९५९), गायिका, अभिनेत्री सामंथा फॉक्स (१९६६), 'हॅरी पॉटर'साठी प्रसिद्ध अभिनेत्री एमा वॉटसन (१९९०)
मृत्युदिवस : कवी मोरोपंत (१७९४), कवी सेझार वालेहो (१९३८), लेखक रॉबर्ट म्यूजिल (१९४२), नोबेल नाकारणारा लेखक आणि तत्त्वज्ञ जॉं-पॉल सार्त्र (१९८०), लेखक जाँ जने (१९८६), अभिनेत्री ग्रेटा गार्बो (१९९०)
--
जागतिक आवाज दिवस.
हिमाचल राज्य स्थापना दिन.
१७५५ : सॅम्युएल जॉन्सन यांचा इंग्लिश शब्दकोश प्रकाशित.
१८१७ : थॉमस गॅलॉडेट आणि लॉरॉं क्लेर यांनी कर्णबधीरांसाठी पहिली शाळा सुरू केली.
१८९२ : 'जनरल इलेक्ट्रिक' तथा GE ची सुरुवात.
१८९५ : रायगड किल्ल्यावर लोकमान्य टिळक यांच्या हस्ते 'शिवजयंती' उत्सवास सुरुवात.
१९२३ : मधुमेहावर उपचार म्हणून इन्सुलिन बाजारात उपलब्ध.
१९१२ : टायटॅनिक बोटीला जलसमाधी. १५१७ बळी.
१९५१ : आचार्य विनोबा भावे यांनी आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली येथे 'भूदान' चळवळ सुरु केली.
१९९५ : जागतिक व्यापार संघटनेची स्थापना.
२०१३ : बॉस्टन मॅरेथॉनमध्ये स्फोट, ३ ठार.
२०१९ : गॉथिक वास्तुकलेचा उत्कृष्ट आविष्कार असलेल्या पॅरिस येथील नोत्र दाम चर्चला आग.
दिवाळी अंक २०२०
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
सध्या 4 सदस्य आलेले आहेत.
- May
- Rajesh188
- मन
- सई केसकर