अर्थकारण

"आर्थिक नियोजन" - भाग १ - हिशोब लिहीणे - कशाला आणि कसे?

चार सामान्य लोकांप्रमाणे शिक्षण पूर्ण झाल्यावर मी नोकरीला लागले. सुरूवात अगदीच चण्याफूटाण्याने झाली तरी साधारण तीन वर्षात फ़्रेशरचा शिक्क पुसला गेला आणि मग एका बहुराष्र्टिय कंपनीमध्ये मी माझ्या वडिलांना रिटायर होताना जेवढा पगार होता त्यावर कामाला लागले.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

हिशोब!!

नमस्कार मंडळी,

खरेतर मी लेख वगैरे लिहिणा-य़ांपैकी नाही. खुप प्रतिक्रिया पण देत बसायला आणि त्यामध्ये स्कोअर सेटल करत बसायला मला आवडत नाही आणि वेळही नसतो. हा...बाकीचे लोक असे सगळे करतात ते वाचायला फार आवडते. Wink

आधी मिपा आणि मग ऐसी असे मिळून मी आता निदान ६ वर्षे मराठी आंजावर आहे पण मी लेख फारतर दोन लिहीले असतील.

धाग्याचा प्रकार निवडा: : 
माहितीमधल्या टर्म्स: 

कहाणी आपल्या 'रुपया'ची... भाग - ४

रुपयाची उर्वरित कहाणी ऐकायला आपण विसाव्या शतकातून पुन्हा एकदा थोडे मागे जाऊया. १९व्या शतकाच्या सुरूवातीनंतर ब्रिटीश सत्ता हळूहळू भारतभर पसरू लागली होती. तैनाती फौजेसारखे कुशल राजकीय तंत्र, आपापसात लढणारे शिंदे-होळकरांसारखे सत्ताधारी, वेलेस्ली-क्लोज-एल्फिन्स्टनसारखे हुशार सेनानी आणि मुत्सद्दी ह्या सर्वांचा परिपाक म्हणून १८२०च्या आधीच म्हैसूरचा टिपू, मराठा बाजीराव, हैदराबादचा वयस्कर निजाम, अवधचा छानछोकी नवाब ह्या सर्वांना ब्रिटीशांनी नामोहरम करून त्यांचे राज्य एकतर खालसा केले किंवा त्यांना मांडलिक स्थितीत आणून सोडले.

धाग्याचा प्रकार निवडा: : 

कहाणी आपल्या 'रुपया'ची... भाग - ३

धाग्याचा प्रकार निवडा: : 

विद्यार्थ्यांची दुपारची जेवणे अर्थात मिड डे मिल

नुकत्याच बिहारमध्ये झालेल्या दुर्घटनेनंतर मीडियाचे व त्यायोगे जनतेचे लक्ष 'शाळेतील दुपारच्या जेवणावर' अर्थात 'मिड डे मिल' योजनेकडे वळले आहे. जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी व दु:खदायक आहे. या निमित्ताने ही योजना काय आहे? ती कशी राबवली जाते वगैरे शोध घ्यायचा प्रयत्न केला आणि तेव्हा मिळालेली माहिती सर्वांसमोर ठेवतो आहे. खरंतर, घटना घडून जाऊन काही दिवस उलटले आहेत पण माहिती जमवून टंकन करण्यात थोडा अधिक वेळ गेल्याने काहिशा शिळ्या झालेल्या पण अर्थातच महत्त्वाच्या विषयावर लिहावे असे ठरवले. या निमित्ताने या योजनेशी संबंधित विषयांवर चतुरस्र चर्चा होईल अशी अपेक्षा आहे.

योजना:

धाग्याचा प्रकार निवडा: : 

पाने

Subscribe to RSS - अर्थकारण