गद्य

महामारीच्या ऐन तांडवातून ऑक्सफर्ड ते पुणे

कोरोनाच्या महासाथीमुळे परदेशातील भारतीय विद्यार्थ्यांचे हाल झाले. अशाच एका विद्यार्थ्याच्या घरपरतीची ही चित्तवेधक कहाणी.

ललित लेखनाचा प्रकार: 

‘Reality’ Shows!

‘रिअॅलिटी’ शो ‘Reality’ Shows
"Be grateful that you only see the outward man. Be grateful that you never see the passions, the hatreds, the jealousies, the malice, the sicknesses... Be grateful you rarely see the frightening truth in people."
-----Alfred Bester in The Demolished Man
तात्याचं लग्न होऊन चांगली सहा सात वर्षे झाली आहेत. त्याची बायको सुशी. दोघांचा संसार मजेत चालला आहे.

ललित लेखनाचा प्रकार: 

जग गेले उडत!

आज रविवार होता. कदाचित शनिवारही असेल. काय फरक पडणार होता? काही वाटेल ते झालेतरी तरी तो आज काम करणार नव्हता. उठून चहा करून घ्यावा असं वाटलं होतं पण नाही उठला. अंथरुणात लोळत पडण्यातली मजा काही औरच. अर्धवट झोपेत अर्धवट.....
तेवढ्यात टेलिफोन वाजला. त्याने घड्याळात पाहिले. जवळ जवळ दहा वाजत होते. आता कोण फोन करत होतं? टेलेफोन वाजायचा थांबला. चला सुंठीवाचून खोकला गे ... पुन्हा घंटी वाजायला सुरुवात झाली. आता घ्यायलाच पाहिजे. त्याने आळसटलेल्या हाताने फोन उचलला.

ललित लेखनाचा प्रकार: 

अवास्तव वास्तव

मिस्ड कॉल
विनू आणि गोट्या शेताच्या बाजूला असलेल्या चिंचेच्या झाडाच्या चिंचा पाडत होते.
“ए पोरांनो कुठला गाव आहे हा?” दोन मध्यम उंचीच्या मध्यम वयाच्या बाप्यांनी प्रश्न केला.
“गावात नवीन दिसताय जणू, नाव नाय माहित? मग इथपोत्तर आलात कसे?” विनू आश्चर्यचकित झाला.
“मी आहे अल्फा१ आणि हा माझा मित्र झेटा२६. आम्हाला तहान लागली आहे. प्यायला पाणी मिळेल का?” स्वतःला अल्फ़१ म्हणणारा विचारत होता. आता गोट्या पुढे सरसावला.

ललित लेखनाचा प्रकार: 

मला भेटलेले प्राध्यापक श्रीखंडे

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गणितज्ञ प्राध्यापक शरद्चंद्र शंकर श्रीखंडे यांचा सहवास व स्नेह बालमोहन लिमये यांना लाभला. काही दिवसांपूर्वीच प्रा. श्रीखंडे यांचा प्रथम स्मृतिदिन होता. त्या निमित्ताने बालमोहन लिमये यांनी सांगितलेल्या त्यांच्या आठवणी आणि त्यांच्या गणितातील कामगिरीचा करून दिलेला अल्प-परिचय.

ललित लेखनाचा प्रकार: 

'mental Health Day' रजा घेउन काढलेल्या नोटस

काल गिल्ट फ्री , मानसिक-आरोग्य दिवस रजा घेतली. म्हणजे अशी काही कॅटेगरी आमच्या ऑफिसात आहे असे नव्हे तर आपल्यालाच तशी कॅटेगरी स्वांताय सुखाय या हेतूस्तव बनवावी लागते. तर काल मी पहीले म्हणजे सकाळी तासभर चालून फिरुन आले. चालताना, आर्ट् ऑफ लिव्हींगच्या रिशी नित्यप्रज्ञा यांचे काही व्हिडीओज ऐकले. एकदम छान सुरुवात झाली दिवसाची. व्हिडीओ ऐकण्यात व्यतीत केलेला हा वेळ मला फार बहुमूल्य वाटला. घरी आल्यावरती मी ऐकलेल्या भागांच्या काही नोटस काढल्या. कॉलेजपासूनच नोट काढण्यात मास्टरी होती माझी. विषयाच्या सविस्तर आणि सारभूत नोटस काढायच्या, मराठीत टिपणे म्हणतात त्याला. ती टिपणे खाली शेअर करते आहे.

ललित लेखनाचा प्रकार: 

एक शून्य शून्य ‘रोबो’!

I will improve the story and post again

ललित लेखनाचा प्रकार: 

मला दिसलेला दत्ता इस्वलकर

दत्ता इस्वलकर मॉडर्न मिलमध्ये साधा क्लार्क होता. आकर्षक व्यक्तिमत्व, प्रभावी भाषण करणारा असं काही त्याच्यात नव्हतं. आक्रमकपणा तर अजिबात नव्हता. मात्र त्याची कामाबद्दलची तळमळ अफाट होती. गिरणी मालक असो वा मुख्यमंत्री, दत्ता बोलायला लागल्यावर समोरच्याच्या मनात अपराधीपणाची बोच निर्माण होई. दत्ता इस्वलकर यांच्या आठवणी सांगताहेत विजय तांबे.

ललित लेखनाचा प्रकार: 

सौंदर्याची नवी विशेषणे

सौंदर्याची विशेषणे

ललित लेखनाचा प्रकार: 

जेंडर प्रोनाउन्स - सर्वनामात काय आहे?

या लेखाची संपादित आवृत्ती २३ मार्चच्या 'लोकमत' मध्ये आली होती. या समूहावर उत्तम चर्चा होईल असं वाटल्यानं पूर्ण लेख इथं देत आहे.

---------------

ललित लेखनाचा प्रकार: 

पाने

Subscribe to RSS - गद्य