दखल
करोना विशेष विभाग पाहिलात का?
दिवाळी अंक आता इ-बुक स्वरूपात अमेझॉनवर!
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२०
दिनवैशिष्ट्य
१९ एप्रिल
जन्मदिवस : पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या प्रवर्तक ताराबाई मोडक (१८९२), उद्योगपती पीटर दी नरोन्हा (१८९७), युरेनियमपेक्षा जड १० मूलद्रव्यांचा शोध लावणारा नोबेलविजेता ग्लेन सीबोर्ग (१९१२), गायिका मालती पांडे-बर्वे (१९३०), क्रिकेटपंच डिकी बर्ड (१९३३), अभिनेता अर्शद वारसी (१९६८), टेनिसखेळाडू मारिया शारापोव्हा (१९८७)
मृत्युदिवस : रोमँटिक कवी लॉर्ड बायरन (१८२४), उत्क्रांतिसिद्धांताचा जनक, जीवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन (१८९२), क्यूरी परिणाम आणि रेडीयमवर संशोधन करणारा नोबेलविजेता पिएर क्यूरी (१९०६), क्रांतिकारक अनंत कान्हेरे कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे (१९१०), पर्यावरणवादी, लेखक जिम कॉर्बेट (१९५५), लोकसाहित्याच्या अभ्यासक सरोजिनी बाबर (२००८), वृत्तपत्रउद्योजक सिवंती आदीतन (२०१३), अॅनिमेशनपट आणि चित्रपटदिग्दर्शक भीमसेन (२०१८)
---
सायकल दिन
UN मँडरीन भाषा दिवस.
१५३६ : बाबरने दिल्लीच्या इब्राहिमखान लोदीचा पराभव करुन मोगल साम्राज्य स्थापन केले.
१८३९ : १८३९चा लंडनचा तह - बेल्जियम स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्वात.
१९१० : क्रांतिकारक अनंत कान्हेरे, कृष्णाजी गोपाळ कर्वे आणि विनायक नारायण देशपांडे यांना ठाणे कारागृहात फाशी.
१९१९ : अमेरिकेच्या लेस्ली अर्विनने सर्वप्रथम पॅराशूटच्या सहाय्याने विमानातून उडी मारली.
१९२७ : मे वेस्ट या अमेरिकन अभिनेत्रीला 'सेक्स' नाटकातल्या बीभत्सपणासाठी दहा दिवसांचा कारावास.
१९७१ : पहिले स्पेस स्टेशन 'सॅल्यूट-१' अवकाशात.
१९७५ : 'आर्यभट्ट' हा भारताचा पहिला भूस्थिर उपग्रह रश्याच्या साहाय्याने अवकाशात सोडला गेला.
१९८७ : 'द सिंप्सन्स' मालिकेची मर्यादित सुरूवात.
२०११ : ४५ वर्षांनंतर क्यूबाच्या कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीमधून फिडेल कॅस्ट्रोचा राजीनामा.
दिवाळी अंक २०२०
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- भाऊ