ही बातमी समजली का - भाग १९२

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं. तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.

--

आधीच्या धाग्यात १०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.

field_vote: 
0
No votes yet

https://www.thehindu.com/news/national/government-waived-anti-corruption...

एन राम यांचा नवीन लेख जास्तच धक्कादायक आहे. पंतप्रधान कार्यालयातून काय काय घडत होतं हे सगळं लिहून त्यांनी मोठं काम केलंय. इथं थेट मोदींवर भ्रष्टाचाराचे आरोप होताहेत. आता आणखी काय काय पुढे येतं याची उत्सुकता आहे.
२ जीच्या वेळेला एक लाख तीस हजार कोटी वगैरे काहीही थापा विनोद राय कृपेने मारल्या गेल्या, राफेल घोटाळ्याची किंमत किती आहे याचा काही अंदाज?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

साक्षात मोदी पंप्र असताना ॲण्टी करप्शन क्लॉज वगैरेची गरजच काय म्हण्टो मी !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट2
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सुदैवाने याच वर्तमानपत्राने / पत्रकाराने बोफोर्स घोटाळा प्रकरणी मोठे काम केले असल्याने, ' तेव्हा कुठे गेला होता तुझा धर्म ' टाईप बालिश प्रतिक्रिया येण्याची शक्यता कमी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पब्लिक मेमरी इज़ शॉर्ट.

('बोफोर्स' म्हणजे काय?)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बोफोर्स पत्रकार एन राम नव्हता. चित्रा सुब्रमण्यम होती. चित्रा सुब्रमण्यम उलट एन राम वर बोफोर्स प्रकरण अर्ध्यात सोडण्याचा आरोप करते. पद्मभुषण मिळाल्यावर एन रामने बोफोर्स सोडून दिलं असा आरोप करते ती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

चित्रा सुब्रमण्यम पत्रकार होती आणि एन राम संपादक (मालक?) होता.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ऐसीवर निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत म्हणायचे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

2G च्या वेळी भ्रष्टाचार झाला होताच. फक्त तो न्यायालयात सिद्ध होऊ शकला नाही पुराव्यांअभावी. कारण तेव्हा सगळीच यंत्रणा राबवून पुरावे नष्ट केले गेले असावेत वा सरकास्थित लाभार्थ्यांना योग्य तो अर्थपुरवठा झाला असावा. कारण आपण लोकशाही मानतो. आणि लोकशाहीचा उदो उदो करतो सोयीस्कर रित्या.
उदाहरणार्थ 2G घोटाळेबाज दोषी ठरले असते तर दोन गट पडले असते. एक गट सूडबुद्धीने कारवाई करून सरकारने निर्दोषांना अडकवले म्हणणाऱ्यांंचा. तर दुसरा कायदा सुव्यवस्था कशी जिवंत आहे याचे दाखले देणाऱ्यांचा. चोरी करणारा कधीही कबुल करत नाही की मी चोर आहे. चोरी केली हे सिद्ध करणारा पक्ष आणि चोरी केली नाही हे सिध्द करणारा दुसरा पक्ष यांच्यात खरी न्यायव्यवस्था झुंजत राहते. जो सिद्ध करायला सक्षम असतो तोच जिंकतो. कोणताही निकाल, निर्णय आपल्याच बाजूने लागला पाहिजे सगळ्यांनाच वाटते. राफेल प्रकरणात खरी मेख ही आहे विरोधकांना प्रबळ आत्मविश्वास आहे की एवढा मोठा व्यवहार घोटाळ्याशिवाय होऊच कसा शकतो? याचा अर्थ मोठे व्यवहार होताना घोटाळा झालाच पाहिजे वा झालेलाच आहे ही मानसिकता आहे विरोधकांची. राफेल करारानुसार दोन देश प्रत्यक्ष सहभागी आहेत मात्र विमाने, हत्यारे वा तत्सम सामुग्री यांची देवाण, घेवाण वा उत्पादन करण्यासाठी सहयोगी कंपन्यांची - दसॉल्ट फ्रान्सची कंपनी आणि भारतातील रिलायन्स सारख्या अनेक कंपन्या भागीदारी आहे. मोदी सरकार आल्यापासून दिल्ली दरबारी जो एजंट लोकांचा सुळसुळाट झाला होता त्यावर अंकुश ठेवलाय हे जाणकारांना आणि अभ्यासकांना चांगलेच माहितेय. आरोप करून संभ्रम निर्माण करता येतो न्यायव्यवस्था प्रभावित करता येत नाही. न्यायव्यवस्था दोन्ही पक्षकारांच्या बाजू ऐकून आणि उपलब्ध पुरावे पडताळून निर्णय देते. मेख इथेच आहे जो शक्तीशाली असतो तो पुरावे प्रभावित करतो. इतिहास साक्षीदार आहे जो कोणी सर्वशक्तीमान असतो त्याचाच विजय असतो. पराभवाला नैतिक विजय मानूड उत्सव साजरे करणाऱ्यांंची जमात वाढलीय सध्याच्या काळात. राफेर प्रकरणात अंबानीची न्यायालयात बाजू सिब्बल मांडत आहेत. कपिल सिब्बल हे कॉंग्रेसचेच आहेत. म्हणजे कोर्टात कॉंग्रेसच्याच वरिष्ठ नेत्याने अंबानीची बाजू मांडायची आणि जनतेसमोर त्याच कॉंग्रेसच्या अध्यक्षांनी अंबानीवर आरोप करायचे. जनता काय मुर्ख वाटली काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

----------------------------------
शंभरातील नव्व्याणव गेल्यावर राहतो तो एक खवचट तुच्छतावादी
मी एक एकटा एकलकोंडा गुरफटलेल्या कोसल्यातून बाहेर पडणारा

पुरावेदेखील होते. राजाच्या कंपनीला मिळालेले २०० कोटी लाच नसुन कर्ज आहे हा युक्तिवाद न्यायालयाने मान्य केला आणि भ्रष्टाचार नाही झाला हा निकाल दिला. वरील कोर्टात हे कितपत टिकेल कल्पना नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

"सरकारला एक लाख शहात्तर हजार कोटी रुपयांचा नोशनल लॉस झाला" हा कॅगचा निष्कर्ष घोटाळ्याचा पुरावा म्हणून समजला गेला. त्यात काहीही घोटाळा नव्हता.

घोटाळा "अ, ब आणि क यांना निविदाच भरता येऊ नये फक्त ड लाच करता यावा" अशा रीतीने निविदा काढण्यात होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

आणखी एक गंमत म्हणजे हिंदू आणि राम यामुळे हे सगळं चिघळले जाईल हे भाजपसाठी धक्कादायक आहे. Wink

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

किंमत कमी झाली आहे ती बँक गॅरण्टी न घेतल्यामुळे झाली असं कॅग म्हणतो.

https://economictimes.indiatimes.com/news/defence/rafale-cag-report-a-mi...

The CAG has also said that money saved by the removal of banking and performance guarantees – winning companies have to give these in standard commercial contracts - has not been factored in
The CAG essentially says that the price finally agreed to by the Indian side should have been even lower as the banking charges had been waived off.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ॲमॅझॉन हेडक्वार्टर न्यु यॉर्क मधे नाही होणार. डेमोक्रॅट्स नी खीळ घातली/ आडवे पडले. यावर गब्बरचे मत ऐकायला आवडले असते.
https://www.nytimes.com/2019/02/14/nyregion/amazon-hq2-queens.html
https://www.cnn.com/2019/02/14/opinions/amazon-cancels-nyc-hq-avlon/inde...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

इथे काही बातमी नाही दिसली. अत्यंत दुर्दैवी. हुतात्मा जवानांबद्दल खूप वाईट वाटते. कोण अाणि कसा हा काश्मीर प्रश्न सोडवणार कोण जाणे.
अाजच्या टाईम्स मध्ये की लोकसत्तात वाचले, की अात्मघातकी अतिरेक्याने व्हिडीअो टाकला होता, जो स्फोटानंतर प्रसिध्द झाला. त्यात त्याने म्हणे तो स्वर्गात जाणार असल्याचे म्हटले अाहे. खरंच धर्माचा/ Organized Religion (कोणत्याही) पगडा जेवढा कमी होईल, तेवढी मानवजात सुखी होईल, असे वाटून गेले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मन सुन्न झाले की प्रतिक्रिया देणे सुचत नाही. हम दोनों सिनेमातली "बलवानों को दे दे ग्यान।" ही आळवणी आठवली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काय बोलणार? भ्याड(?) हल्ल्याचा निषेध करणार? की पाकिस्तानचा झेंडा जाळणार?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

की पाकिस्तानचा झेंडा जाळणार?

ही कल्पना चांगली (तथा अमलात आणावयास सोपी) आहे.

पाकिस्तानात कोठे काही खुट्ट वाजले, की अमेरिकेचा, इस्राएलचा आणि भारताचा, असे तीन झेंडे ओळीत मांडून, प्रथम ते पायदळी तुडवून त्यानंतर मग ते पेटविण्याचा प्रघात आहे. (सोबतीस तोंडीलावणे म्हणून 'यहूद-ओ-हुनूद की साज़िश' - अर्थात ज्यू आणि हिंदूंचे कारस्थान!!! - असे बोंबलणे हेदेखील प्रोटोकॉलमध्ये मोडते.)

आपणही तसेच करावे, नि पाकिस्तानचा झेंडा जाळावा. म्हणजे मग आपल्यात नि त्यांच्यात कोणताही फरक राहण्याचे काहीही कारण उरणार नाही.

....‌‌‌.‌.....

(पाकिस्तानच्या झेंड्याबद्दल आदर नाही. पण, अन्टु व्हॉट एंड?)

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

की पाकिस्तानचा झेंडा जाळणार?

ह्या कल्पनेला पुण्यात मार्केट आहे हे नक्की -
'पोलीसनामा'मधून साभार. (इलेक्शन साहित्य मिळतंय हे उदा. रोचक आणि उद्बोधक वगैरे आहेच.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

खरंच धर्माचा/ Organized Religion (कोणत्याही) पगडा जेवढा कमी होईल, तेवढी मानवजात सुखी होईल, असे वाटून गेले.

असेच म्हणतो. पण हे अशक्य आहे असे आजकाल वाटू लागले आहे.
जवानांच्या कुटुंबियांचे दुःख विचार करण्यापलिकडे आहे. त्यांच्याबद्दल सहवेदना व्यक्त करण्यापलिकडे प्रतिक्रिया सुचत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

ही घटना दुःखद आहे. मनुष्यांचे मृत्यु मनुष्यांमुळेच होणं, अशी कोणतीही घटना दुःखद असते.

त्यावरून "इथे काही बातमी नाही दिसली", म्हणत लोकांना उचकवण्याचा प्रयत्न ऐसीवर सातत्यानं होताना दिसतो. कोणतीही बातमी, नवं काही दिसलं की शेअर करत सुटण्याच्या दिवसांत, अशा प्रसंगातही लोकांकडे एक बोट दाखवून नक्की काय मिळतं?

 • ‌मार्मिक4
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक2
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मनुष्यांचे मृत्यु मनुष्यांमुळेच होणं, अशी कोणतीही घटना दुःखद असते.

इथे विषय एवढा साधा नाही.
धार्मिक कट्टरतावाद्यांनी सैन्य बलावर हल्ला करून केलेले हत्याकांड देशाच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण करणारे आणि म्हणून दुःखदपेक्षा चिंतनीय अधिक आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

सार्वभौमत्व वगैरे गफ्फा माझ्यासारख्या खाऊनपिऊन सुखी लोकांसाठी ठीक असतात.

पाचेक महिन्यांपूर्वी 'द गार्डियन' या ब्रिटिश वृत्तपत्रालाही महत्त्वाची वाटली ती एक बातमी -
'Manual scavenging': death toll of Indian sewer cleaners revealed

बातमीची सुरुवात -

At least one Indian worker has died while cleaning sewers or septic tanks every five days since the beginning of 2017, according to the first official government statistics on the work, considered one of country’s deadliest jobs and most insidious form of caste discrimination.

हा अत्यंत निराळा विषय आहे. पण ज्या देशाचे नागरिक युद्ध, दहशतवाद अशी परिस्थिती नसूनही नियमितपणे, काम करताना कोंडून, गुदमरून मरतात, तिथे सार्वभौमत्व वगैरे गोष्टी मध्यमवर्गीयांच्या गफ्फा वाटतात. या नागरिकांच्या मरणातही सन्मान नाही.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तिकडे अमेरीकेत खुट्ट झालं, कुणीतरी काहीतरी कमेंट केली की इकडे ढीग्ग चर्वितचर्वण होतं. ही देशासाठी महत्वाची घटना होती. त्यावर काहीच(!) नाही. तसेच मला काय वाटलं तेही लिहीलं होतं, जे इतर सदस्यांना चर्चा करण्यासारखं वाटलं, उचकवणारं नाही. त्याला ‘उचकविण्याचा’ प्रयत्न समजणे, हे दुर्दैवी अाहे. असो. तुमच्याप्रमाणे ‘शेलकी’ प्रतिक्रीया द्यायला जमणार नाही, त्यामुळे असो.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तूनळीच्या डबक्यात आमचे चाराणे
तूनळी

इथे काही बातमी नाही दिसली.

पुढल्या खेपेस नक्की देऊ, हं! Try harder next time.

..........

(आणि आता ही आमची उगाचच एक फुसकुली.)

पण... पण... पण... तिकडे अतिरेकी हल्ला करतात, नि इथे आपण त्याच्या बातम्या देऊन नि त्यावर चर्चा नि चर्वितचर्वणे करून अतिरेक्यांचा उद्देश सफल करण्यात हातभार लावत नाही काय?

..........

इथे बातम्या द्यायला हव्यात साल्यांना. चर्चा हव्यात.

..........

एक निरीक्षण: देशात - कुठल्याही देशात! - अतिरेकी हल्ले होणे हे (त्या देशातील) उजव्यांच्या पथ्यावर पडते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खरंच धर्माचा/ Organized Religion (कोणत्याही) पगडा जेवढा कमी होईल, तेवढी मानवजात सुखी होईल, असे वाटून गेले.

हे तत्त्वतः मान्यच आहे.

पण मग, हे जे काही अलीकडले 'हिंदुत्व' प्रकरण आहे, त्यालाही 'ऑर्गनाइज़्ड रिलीजन' म्हणून क्लासिफाय करता यावे काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

होय.
विशेषतः सनातन संस्था, इस्कॉनी, रामपाल, गुर्मितबाबा, आसाराम असले बाबे- बुवा, बजरंग दल, विहिंप, संघ हे ऑर्गनाईझ्ड रिलिजन त्यात येतात असे माझे मत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

‛ऐसी’शी नातं इतकं घट्ट तयार झालेलं असतं की, ‛ऐसी’कडून कळत-नकळत अशा अनेक ‛अपेक्षा’ (मला हाच शब्द तूर्त सुचतोय) सहज गृहीत धरल्या जातात. मला इथं आतापर्यंत (माझ्या चष्म्यातून तरी) सिलेक्टिव्हपना अजिबात दिसला नाही. हा माझा दोष नसूही शकेल. ‛लोकांना उचकावण्याचा प्रयत्न’ हा शब्दप्रयोग जरा खटकला. अर्थात माझ्यापेक्षा आपण याबाबत नक्कीच जास्त जाणता/ओळखता. मात्र मला असं काही वाटत नाही. तरी माझीही भावना ‛इथे काही बातमी नाही दिसली’ अशीच झाली.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…

इथे बातम्या आपणच सगळे पुरवतो, संपादक मंडळ नव्हे . ऐसी हे वर्तमानपत्र नसावे . त्यामुळे इथे दिसली नाही हे आपण आपल्यालाच विचारायला पाहिजे असं वाटतं, संपादक मंडळाला नाही ,संपादक मंडळाने उगा स्वतःला लावून घेऊन खुलासे देऊ नयेत.

 • ‌मार्मिक3
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

‛ऐसी’वरील अ‛चर्चे’लाही स‛खोल’ ‛अर्थ’छटा असतात, हे आताशी माहीत झालं. सोबत बातम्या पुरवणारे संपादक मंडळ नसते याचा व ‛ऐसी’ हे वर्तमानपत्र नसावे, याचाही सुगावा लागला. म्हणजे इथं मी खूपच बाल्यावस्थेत (खरे तर बाल्यावस्थेतील पौगंडावस्थेत) दिसतोय तर! काय ते समजून घेण्यासाठी ‛अबापट’ यांची प्रतिक्रियाच इथं पुरेशी होती/आहे. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…

संदर्भ - ऐसीअक्षरे संस्थळाची उद्दिष्टे - मार्गदर्शक तत्त्वे - धोरणे

अशा या शक्तिशाली माध्यमाच्या बलस्थानांचा वापर योग्य रीतीने करून घेतला तर उत्तम साहित्यनिर्मिती करणे सहज शक्य आहे. त्यासाठी लेखक, रसिक वाचक व समीक्षक यांना परिणामकारकपणे एकत्र आणण्याची गरज आहे. इतर कुठच्याही कलांप्रमाणे लेखन हीदेखील एक कला आहे. ती हळुहळू आत्मसात करावी लागते. त्यासाठी प्रथम उत्तम वाचक व्हावे लागते. इतर वाचकांकडून व जाणकारांकडून आपल्या लेखनात सुधारणा कशी करता येईल हे शिकून घ्यावे लागते. अशा अनेक नवख्या लेखकांनी जमावे, एकमेकांचे लेखन वाचून त्यांना साधकबाधक सल्ला द्यावा, इतर लोक कसे लिहितात हे पहावे आणि सर्वांनीच समृद्ध व्हावे. एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ. हा या संस्थळाचा मुख्य उद्देश आहे.

उद्दिष्टे
लेखक-वाचक-संस्थळ यांची समृद्धी साधण्यासाठी काही समांतर उद्दिष्टे ठेवलेली आहेत.
- मराठीत अधिकाधिक दर्जेदार लेखन व काव्यनिर्मिती व्हावी, तसंच नवोदित लेखकांना अभिव्यक्ती, प्रोत्साहन व विकासाची संधी मिळावी.
- सकस चर्चांतून विचारांना चालना मिळावी व कौलांतून मराठी मनाचा वेध घेता यावा.
- समधर्मी लोकांना हितगुज करता यावे, एकमेकांशी मैत्री करता यावी.
- पाककला, चित्रकला, छायाचित्रकला यांचे समृद्ध दालन निर्माण व्हावे.
- खेळ व विरंगुळा यांवरील लेखनातून करमणूक व्हावी.
वरील उद्दिष्टे गाठण्यासाठी खालील मार्गदर्शक तत्त्वे अंगिकारली जातील. ही तत्त्वे केवळ सदस्यांसाठी किंवा केवळ व्यवस्थापनासाठी नसून आपल्या सर्वांसाठीच आहेत हे ध्यानात ठेवावे.

ही सगळी उद्दिष्टं ऐसीवर किती प्रमाणात साध्य होतात, हे माहीत नाही. त्या संदर्भात केलेल्या टीकेचं स्वागतच आहे, असेल. मात्र ऐसी वर्तमानपत्र नसून चर्चा करण्याचं माध्यम आहे; याची कल्पना, जाणीव सुरुवातीपासूनच आहे. सदर धाग्याचा दुवा संस्थळाच्या प्रत्येक पानाखाली दिसतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लोकांना बहुतेक 'ह्यांचं (च्यायला अमुक लिहायचीही सोय नाही :P) निधन झालं, त्यांना श्रद्धांजली' असा जो मजकूर कोणी निर्वतल्यावर दिनविशेषाच्यावर लिहीण्यात येतो तसं काहीतरी हवं असावं. राईचा पर्वत उगीच होतो आहे, वेळीच थांबवण्यात येणे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.

कासवराव, माझा प्रतिसाद तुम्हाला नसून स्वधर्म यांनी व्यक्त केलेल्या आश्चर्याला होता. आपण मला सिनियर. आपण कृपया माझा प्रतिसाद स्वतःला लावून घेऊ नये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तलाव जिवंत करणं, तलाव मरतात, म्हणजे नक्की काय असतं? कोणी तपशिलात सांगाल का?
Bengaluru Techie Single-handedly Revives Lake in 45 Days, Plans to Save 45 More by 2025!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बहुधा तलावातील नवे पाणी येणारे झरे बंद/कमी होणे आणि त्यामुळे हळूहळू तलावातील जीवसृष्टीचा समतोल ढासळून तलावाचे डबक्यात रूपांतर होणे असे असावे. म्हणजे मासे वगैरे जाऊन फक्त शेवाळ आणि इतर वनस्पतीच शिल्लक राहणे असेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सोयीच्या राजकारणात मराठी माणूस हद्दपार

'मराठी अभ्यास केंद्र' चालवणाऱ्या दीपक पवार यांचा लेख.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

धन्यवाद मा.बा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.

शमिमा बेगम या मुलीनं - मुलगीच, १९ वर्षांची आहे - नुकताच मुलाला जन्म दिला. आपण आयसिसला सामील होऊन चूक केली असं तिला लक्षात आलं. पुन्हा ब्रिटनमध्ये जावं आणि चुकांबद्दल माफी मागावी, असा तिचा इरादा होता. मात्र आत्ताच बातमी आली आहे की ब्रिटननं तिचं ब्रिटिश नागरिकत्व रद्द केलं आहे. (बातमीचा दुवा.)

याबद्दल 'द गार्डियन'ची भूमिका - तिला परत येऊ द्यावं, कायदेशीररीत्या तिला जी शिक्षा होईल, ती तिनं भोगावी. (दुवा)

'द गार्डियन'मधल्या एक स्तंभकाराची भूमिका - सहानुभूती दाखवून ब्रिटन शमिमाची मूलगामी दहशतवादी भूमिका बदलू शकतो. (दुवा)

अशाच एका अमेरिकी स्त्रीला आयसिस सोडून आता परत येण्याची इच्छा आहे. तिचं काय होतंय, बघूच.

आपल्याला काय त्याचं? दुसऱ्या धाग्यावर (धाग्याचा दुवा) एका काश्मीरविषयक माहितीपटाचा दुवा दिला आहे, त्यात एका माजी दहशतवाद्याची मुलाखतही आहे. याच माहितीपटाच्या शेवटी आजच्या काश्मिरी तरुण पिढीचा प्रश्न मांडलेला आहे - या पिढीला भविष्यच दिसत नाही. या सगळ्या मुलींनी अज्ञान वयातच आयसिससाठी सिरीयात जाण्याचा निर्णय घेतला होता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

https://www.cnn.com/2019/02/21/politics/isis-bride-sues-trump-citizenshi...
.

"Soooo many Aussies and Brits here, but where are the Americans, wake up u cowards," she posted in January 2015.

.

"Go on drive-bys and spill all of their blood, or rent a big truck and drive all over them," she wrote that March.

.

In her written statement, she said that years of bloodshed and war, and the birth of her son, had changed her.

वा! कौतुकास्पद वागणं आहे या मुलीचं. आयसीस मध्ये जाउन बोंबा ठोकुन, चिथवणीखोर ट्वीट्स लिहायची. मग कंटाळा आला, की परत यायची भाषा करायची हाकानाका. खूपच सहानुभूती वाटते. खूखूखूप्प्प!!!
_______
डेमोक्रॅटसची उदार मतं ऐकायला आवडतील.
_______________
ट्रंप कदाचित मुसल्मान समाजाच्या आकसापायी तिला येउ देत नसेल, नव्हे तीच शक्यता मोठी आहे. पण ....
फ्री स्पीचला लिमिट हवी. अमेरिकनांना मारा/कापा/जाळा म्हणणाऱ्या लोकांच्या फ्री स्पीचची काळजी का करावी?

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

‌च्यायला अमुक दाखवायचीही सोय नाही, असं निदान इथं तरी नको असं वाटलं/वाटतं.

‌दुसऱ्या बाजूचाही ‛राईचा पर्वत’ इथे दुर्लक्ष करण्यासारखा वाटत नाही.

‌पण हे आमचं उगी उगी...(तुच्छतेने नव्हे!)

‌पुढचा सूचक इशारा हमारे सिर पर!

‌‛अदिती’ व ‛१४ टॅन’, सजग केल्याबद्दल आपणास मनस्वी धन्यवाद.

‌‛अबापट’ आपण खजील अन् निःशब्द केलंत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…

दाखवायचीही सोय नाही, असं नव्हे. आपल्याला बातमी महत्त्वाची वाटली तर शेअर करावी. "इतर कोणीच का केली नाही", म्हणून उगाच विषय नको तिथे वळवू नये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आलं लक्षात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

अभिनंदन !!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

अरारा! खॉं साहेबांची तयारी वाया गेली? कारवाई होणार असं ग्रृहित धरून पाकिस्तानातल्या दवाखान्यात काही खाटा रिझर्व करून ठेवल्याची बातमी होती गेल्या आठवड्यात. तिथल्या डॉक्टर लोकांना जास्त काम ठेवलंच नाही आपल्या जवानांनी. त्यांना थेट अल्लाला प्यारं केलेलं दिसतंय.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Indian aircraft violate LoC, scramble back after PAF's timely response: ISPR
In their haste to escape, Indian aircraft ended up releasing payload which fell near Balakot, says DG ISPR.

ISPR DG debunks India's claims on LoC violation
"You [India] will never be able to surprise us — and you didn't; we were ready, we responded," says army spokesperson.

कोणाचे खरे मानावे?

(अर्थात, 'त्यांचे'ही ठीकच आहे, म्हणा. 'आमची मारली', असे जाहीर कबूल करायची सोय थोडीच आहे?)

असो. असे काही आणि इतक्या प्रमाणात खरोखरच झाले असेल, तर उत्तमच आहे. (उलटपक्षी, तितक्या प्रमाणात झाले नसेल, आणि भारतीय प्रवक्ते तिखटमीठ लावून जरी दावा करीत असतील, तरीही चाणक्यनीतीस अनुसरून तेही उत्तमच आहे. आणि, डोमेस्टिक कंझम्प्शनकरिता किंवा निवडणुकांकरिता म्हणून नव्हे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बोलघेवडे मोदी असे करतील हे वाटले नव्हते. देर आये दुरुस्त आये. हार्दिक अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. पाकिस्तानची अशीच नांगी ठेचा.

भारत खूप तिखट प्रतिक्रिया देणार आहे असे ट्रंपतात्या म्हटल्यामुळे हा हल्ला करावा लागला अशी एक अफवा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

https://s3.india.com/wp-content/uploads/2016/07/collage891.jpg

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

डिट्टेल तपशील यायची वाट बघतो आहे.
सध्या व्हॉट्सॅपवर संरक्षण तद्न्यांची मतं ऐकतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

फेसबुकसाठी मॉडरेटरची नोकरी करण्यासाठी शिवीगाळ, मारामाऱ्या, खून वगैरे बघायला लागतात. अशा गोष्टी फेसबुकवर असाव्यात का असू नयेत हे ठरवावं लागतं. या लोकांच्या मानसिक आरोग्यावर दुष्परिणाम होतात त्यावर हा लेख -
The Trauma Floor - The secret lives of Facebook moderators in America

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

भारतीय वायुसेनेतले निवृत्त विंग कमांडर भार्गव म्हणतात, जत्थ्यातल्या लोकांनी विंग कमांडर अभिनंदन यांचे व्हिडिओ बनवून शेअर केले, हे अभिनंदन यांचं सुदैव. तसं झाल्यामुळे अभिनंदन जिवंत आहे, हे इस्लामाबादला मान्य करावं लागलं. मुलाखतीचा दुवा - ‘Exposed after I failed to recite Kalima’

आपल्या माध्यमांनी अभिनंदन यांच्या घराची साद्यंत माहिती टीव्हीवर झळकवायला सुरुवात केली होती. त्यावरून फेसबुकवर मीम्स पसरत आहेतच.

आपण आपल्याबद्दल, आपल्याला जे काही दिसतं, काय खाल्लं इथपासून कोणाला मारहाण केली इथपर्यंत सगळे व्हिडिओ, फोटो, माहिती प्रसृत करत असतो. पाकिस्तानी टोळक्यानं असा व्हिडिओ प्रसृत केल्यामुळे भारतीय विंग कमांडर जिवंत राहिला, असं म्हणता येईल. आपण गरजेपेक्षा अधिक माहिती जाहीर करतो का? देशभक्ती म्हणजे नक्की काय? नव्या तंत्रज्ञानाच्या आणि त्यातून निर्माण झालेल्या नव्या तथ्यांच्या जगात आपण या प्रश्नांना उत्तरं द्यायला सज्ज आहोत का?

'Woman in Gold' नावाचा चित्रपट आहे; नाझींनी लुटलेल्या चित्राची मालकी नक्की कोणाची, याबद्दल न्यायालयीन कज्जे झाले आणि लुटीआधी ज्या घरात त्या चित्राची मालकी होती त्यांच्या वंशज मारीया आल्टमन हिला चित्राची मालकी मिळाली, या सत्यघटनेवर आधारित हा चित्रपट आहे. गेल्या दोन-तीन दशकांमध्ये झालेले, म्हणजे आजच्या राष्ट्रवाद, राष्ट्रप्रेम वगैरे संकल्पनांशी अधिक सुसंगत काळात झालेले कज्जे आणि मारीयाला मदत करणारी, मदत नाकारणारी माणसं यात आहेत.

त्या चित्रपटात, मारीयाला मदत करणाऱ्या एका ऑस्ट्रियन पत्रकाराचं पात्र आहे. ऑस्ट्रियन सरकारला हे चित्र आपल्या कब्जातच हवं असतं, मारीयाचा दावा त्यांना अमान्य असतो. अमेरिकी मारीया आणि तिचा अमेरिकी वकील या पत्रकाराला विचारतात, "तुझा देश आमच्या विरोधात आहे? मग तू का आम्हांला मदत करत आहेस?"
तो हृद्य उत्तर देतो, "माझ्या देशानं कोणावरही अन्याय करू नये, असं मला वाटतं. हा निराळ्या धाटणीचा राष्ट्रवाद आहे."

आपण असे बारकावे समजून-उमजून शेअर करतो का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

खूप कळीचा प्रश्न विचारलायस विशेषत: त्या सिनेमातील प्रसंगाची सुसंगती चालू घडामोडींना लावुन. _/\_
त्या सिनेमाबद्दल तु लिहीलेले वाचलेले आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मौलाना मसूद अजहर मेल्याची ब्रेकिंग न्यूज सगळीकडे देतायत. पाककडून अधिकृतरीत्या अद्याप जाहीर नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

श्रोडींजर्स मसुद अशी कोटी केलेली वाचली ट्विटरवर. सद्य स्थितीला इतर चपखल उपमा सुचणं अवघड आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

सद्य स्थितीला इतर चपखल उपमा सुचणं अवघड आहे.

महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशी मोदीजींचा मास्टरस्ट्रोक असा मथळा एका हिंदी चॅनलवर येत होता. मला तो जास्त भावला. Smile

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

अरेरे, तुम्ही भवतिकशास्त्राशी अशी प्रतारणा केलेली बघून वाईट वाटलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आपल्या देशांत भवतिक शास्त्राला, बहुतेक शास्त्र करुन टाकलं आहे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

डुप्रकाटाआ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

मसुद अझहर आज मेला ...

गेल्या ३०-४० वर्षात जे घडलं नाही ते ५६ इंची माणसाने केलं....

पुलवामा चा हल्ला झाला आणि त्याचा बदला घ्यायाला भारतीय विमान पाकिस्तानात घुसली नुसती घुसली नाहीत तर जैश ए महम्मद चे अख्खे एक प्रशिक्षण केंद्र उडवले...

१००० किलो चा एक बाॅम्ब टाकला... त्यामध्ये जवळपास ४०० किलो किडनी फेल करणारे tinaxalic sodium hydroxide हे औषध होते...
हे असं औषध आहे जे हवेत पसरते आणि श्र्वासावाटे शरीरात जाऊन किडणी फेल करते....

या बाॅम्बच्या स्फोटात अझहर मसुद सापडला ...पळुन जाताना हे औषध त्याच्या शरीरात गेले...
आता त्यापेक्षा ही पुढे जाऊन ...आपल्या ५६ इंची माणसाने त्याची अशी कोंडी केली कि या कांग्रेसी लोकांना कधीच करता आलं नसतं

Risavarin citrate हे औषध किडणी फेल झाल्यास पुन्हा सुरू करते पण ते खुप महाग असते भिकारी पाकिस्तान कडे ते बघायला पण मिळत नाही...

भारताने हे औषध पाकिस्तान ला मिळु नये म्हणून चिन अमेरिका ब्रिटन तसेच सर्व मुस्लिम राष्ट्र यांवर इतका दबाव आणला कि पाकिस्तान १० पट पैसे देत असताना पण यापैकी एकाने ही ते पाकिस्तान ला द्यायचे धाडस केले नाही...शेवटी मसुद अझहर तडफडुण मेला

५६ इंच है तो सब मुमकीन है

याचा कोणत्याही राजकीय व्यक्ती किंवा पक्षा शी संबंध नाही

मी हे वाचलं!! खरंच लिव्हलंय का उपरोध काय ठाऊक नाय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

भारताने पाकिस्तानविरूद्ध रासायनिक अस्त्रं वापरली असं म्हणायचंय का ह्या "लेखकाला"?
सुंदर.
मला कधी कधी वाटतं की ऐसीवर "व्हॉट्सॅपी रत्नं" नावाचं एक नियमित सदर सुरू करायला पाहिजे.
प्रचंड वाचनीय आणि मुख्य म्हणजे संग्राह्य होईल हा प्रकार.
लोक किती आणि कसा वेडझवेपणा करतात त्याचं हे ऑनलाईन म्यूझियम.

 • ‌मार्मिक3
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

या धाग्याला सहमती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मसूदराव मेले असतील तर चांगलंच आहे. त्यांचा ७२ व्हर्जिनचा काउंट चालू झाला असेल आतापर्यंत वर. पण ते किडनी फेल करणारं औषध म्हणजे लैच भारी. आवडली कंसेप्ट. दोन हजाराच्या नोटेत सॅटेलाईट चीप बसवणाऱ्या लोकांनाच एव्हढा हुच्च प्रकार करता येउ शकतो ह्याची खात्री आहेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

७२ व्हर्जिनांनी तुमचे काय घोडे मारले ब्वॉ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

घोडं नाही मारलं ओ. मजा करत असतील आता जन्नत मधे मसूदराव असं म्हणतोय मी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नबा म्हणतयत की त्या कुमारीकांच्या वाट्याला तुम्ही मसूदाची वर्णी लावताय. जरा त्या कुमारिकांचा तरी विचार करा. त्यांनी तुमचे काय घोडे मारले?
नबा माहीतेत ना तुम्हाला कसे आहेत ते. मजा करतायत Smile
______________
त्या मर्लिन मन्रो जोकसारखं. एका माणसाला मेल्यावरती यमदूत, स्वर्ग दाखवतात. नंतर नरक दाखवतात. नरकात मर्लिन मन्रो गांधीजींच्या मांडीवर बसलेली असते म्हणुन तो माणुस विचारतो 'च्यायला मजा आहे नरकात, मर्लिन मन्रो मांडीवर बसते.'
यमदूत म्हणतात - ती मर्लिन मन्रोला शिक्षा आहे. तिला नरकात पाठवलं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण2
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आम्ही हा विनोद मधुबालेच्या नावावर ऐकला होता. आणि, त्यात मधुबाला गांधीजींच्या मांडीवर नव्हती बसलेली. त्याहून अंमळ जास्त(च) एक्स्प्लिसिट होता तो विनोद!

असो चालायचेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण2
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

https://www.forbes.com/sites/trevornace/2019/02/28/nasa-says-earth-is-gr...

नासा म्हणतय की पृथ्वी ही २० वर्षांपूर्वी होती त्यापेक्षा अधिक हरीत आहे. आणि याचे श्रेय जातय - भारत व चीन ला .

आणि तरीही भारत जल, भूमी , वने आदि नैसर्गिक संपत्ती एक्स्प्लॉईट करतो - ही पाश्चात्यांची कोल्हेकुई कधी थांबणार. नालायक साले.

एका दिवसात आपण ५० मिलियन वृक्षारोपण केलेत. - https://www.forbes.com/sites/trevornace/2016/07/18/india-planted-50-mill...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सरकारने ही वृषारोपणाची अत्यंत स्तुत्य मोहीम राबवली आहे. ॲक्च्युअली सरकारे काहीतरी करतात आणि त्याचा सुपरिणामही होतो याचे एक उदाहरण म्हणून सिनिकलांना दाखवता येईल.
पण पण..........
-----------------------------------
आमच्या सोसायटीत खूपच वृक्ष आहेत. म्हणजे पाच हजार चौ मीटर च्या प्लॉटमध्ये सव्वाशेहून जास्त वृक्ष आहेत (झुडुपे नव्हेत). तरीही आम्ही आणखी चार पाच वृक्ष लावू असा विचार करून रोपे आणण्यास गेलो होतो. तेव्हा वनखात्याच्या कर्मचाऱ्यांनी, "या रोपांना आम्ही मॉनिटर करणार आणि ही झाडे मेली तर सोसायटीवर कारवाई करणार" अशी धमकी दिली.
यामागचा उद्देश स्तुत्य असला तरी अशा हडेलहप्पीपणामुळे आम्ही ती रोपे घेतली नाहीत. आमच्याकडे भरपूर झाडे अगोदरच आहेत पण ज्यांच्याकडे ती नसतील त्या सोसायट्या यामुळे डिस्करेज होऊ शकतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

वृषारोपण असतं ? ( पुढचे बरेच प्रश्न विचारत नाहीये)

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी3
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बरोबर,हडेलहप्पी हाच शब्द योग्य आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

यावेळेस पुण्याची सहल केलेली तेव्हा, इतकी झाडे दिसली. आमच्या मुकुंदनगर परिसरात अद्यापही कोकीळ, खंड्या, भारद्वाज, बुलबुल दिसले. इतकं मस्त वाटलं. पुणे इज पुणे आणि माहेर इज माहेर!!!
____
हां वरील बातमीनुसार, भारतात अनेक शहरे प्रचंड प्रमाणात प्रदूषित दिसताहेत Sad
ते बाकी सुधारायला पाहीजे.
मग नक्की काय झालय? शहरांत बेसुमार प्रदूषण आहे आणि गावे हिरवीगार आहेत असे असंतुलन आहे की काय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

वृक्षारोपण निराळं आणि शहरी हवेची प्रत निराळी. तू लिहिलेलं आहेस ते योग्यच आहे, दोन्ही गोष्टी स्थानिक हवेवर बराच जास्त प्रभाव पाडतात. त्याशिवाय शहरांत सल्फर डायॉक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, धूलिकण यांचं प्रदूषण होतंच. हे झाडांमुळे कमी होत नाही. ट्रॅफिक, पाणीप्रदूषण, अशासारख्या समस्या झाडं लावून कमी होणार नाहीत; यात मानवी जीवनाची पातळीही खालावते, ही अडचण असते.

कोकीळ, खंड्या, भारद्वाज, बुलबुल वगैरे ठाण्याच्या आमच्या भागात शेवटचे कधी दिसले होते, ते शोधावं लागेल अशी परिस्थिती आहे. दहा वर्षांपूर्वी, पन्नास वर्षांपूर्वी किती होते आणि आता किती आहेत, असा अभ्यास करावा लागेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

नुकत्याच नेमेचि पार पडलेल्या भारत-पाक संघर्षात्मक परिस्थितीदरम्यान जे खोटं वार्तांकन झालं त्याविषयी -
The India-Pakistan Conflict Was a Parade of Lies

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

निवडणुकांची घोषणा झाली आहे. ११ एप्रिलपासून ७ टप्प्यांत मतदान. महाराष्ट्रात ४ टप्प्यांत मतदान. २३ मे रोजी मतमोजणी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मराठी विश्वकोशाच्या नव्या साईटवर ( https://marathivishwakosh.org ) हळूहळू नव्या अद्ययावत नोंदी येऊ लागल्या असून हे लिहितोय तोपर्यंत ‛चित्रपट’ विषयात एकूण 26 नोंदी आल्या आहेत. त्या चाळताना ही https://marathivishwakosh.org/2752/ ‛मेघना भुस्कुटे’ यांची ‛चौर्यप्रती, चित्रपटाच्या (पायरसी) : ( Piracy)’ यावरील नोंद आढळली आणि जाम खुश झालो. पण कोणे एकेकाळच्या ह्याच त्या ‛ऐसी’कर, की आणि कुणी... ह्याची मात्र खात्री करता आली नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…

मराठी विश्वकोश आणि मराठी विकिपिडिया यातलं काय जास्तं कालसुसंगत?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मराठी विश्वकोश आणि मराठी विकिपिडिया यातलं काय जास्तं कालसुसंगत?

विकीपिडियावर आजही कित्येक महत्त्वाच्या नोंदी नाहीतच. विश्वकोशात त्या अगोदरपासून आहेत. कुणी तरी पुढाकार घेतल्याशिवाय विकीपीडिया अद्ययावत होणार नाही. विश्वकोशाच्या नोंदी अद्ययावत करण्याचं काम चालू आहे. ते सरकारी असल्यामुळे त्याला अधिक चाळण्या आहेत आणि वेळ लागतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

ओके. पण नवे एफर्ट विश्वकोशात टाकणं यपेक्शा विकिपिडियात टाकणं जास्तं उपयोगी ठरेल असं मत आहे. पण अर्थात विकिवर सरकारी नियंत्रण नसल्याने त्यावर सरकार खर्च करणार नाही अस असु शकेल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

पण नवे एफर्ट विश्वकोशात टाकणं यपेक्शा विकिपिडियात टाकणं जास्तं उपयोगी ठरेल असं मत आहे.

उपयोगी ठरेलही, पण तसे एफर्ट्स टाकायला हवेत ना लोकांनी! इंग्रजीत ते टाकतात, पण मराठीत नाममात्र.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

कालसुसंगततेच्या माझ्या व्याख्येनुसार, तूर्त घडीला मराठी विश्वकोशच जास्त कालसुसंगत असून इथून पुढेही तोच काही काळ राहील. खरे तर हे तोपर्यंत राहील जोपर्यंत मराठी विश्वकोशाच्या निदान निम्म्याहून जास्ती प्रमाणात प्रमाणभूत आशय निर्माण करण्यात विकिपीडियाला यश येणार नाही. अर्थात तो तसा येण्यात विद्यापीठीय सहाय्य व सरकरचीही मदत मिळणे जरूरीचे आहे. मात्र मराठी विश्वकोशाइतके असे व्यापक प्रयत्न आजच्या घडीला मराठी विकिपिडियाला शक्य होणार नाहीत. मान्य की, ‛ऐसी अक्षरे’सारख्या अनेक संस्था याबाबतीत पुढाकार घेत आहेत. पण तरीही याला खूप वेळ लागणार आहे. खरे तर मराठी विश्वकोशापेक्षाही मराठी विकिपिडिया तात्काळ कालसुसंगत ठरण्याची शक्यता सर्वाधिक आहे. पण ज्ञानाच्या प्रमाणभूत आशयाची गरज जितक्या प्रमाणात मराठी विश्वकोश भागवतो त्याच्या तुलनेत मराठी विकिपीडियाला तूर्त हे जमणं शक्य नाही. कारण मराठी विश्वकोश आपली जागा, दर्जा आणि स्वायत्तता राखण्याच्या प्रयत्नात असताना तो त्याचा आशय खुला होऊ देणार नाही. तशी सरकारचीच अधिकृत भूमिका आहे. मराठी विश्वकोशीय ज्ञानाला भारतीय टच असल्याने व तोच जागतिक दर्जाहून श्रेष्ठ मानण्याचा आपल्या संस्कृतीच्या पंडितांच्या आग्रहामुळे जागतिक ज्ञानाशी समरस होताना भारतीय ज्ञान नेहमीच कच खात राहील असे मला वैयक्तिक वाटते. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डबक्यातला दीर्घ ‘वि’चारी…

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लाखो फॉलोअर असलेला ध्रुव राठी सोशल मीडियावरून अनेकदा सरकारवर टीका करत असतो. रविवारी फेसबुकनं 'against community standards' असं कारण देत त्याचं खातं सस्पेंड केलं. गंमत म्हणजे ज्या पोस्टवरून हा प्रकार झाला ती 'फाशिस्ट राजवटीचे धोके' ह्याविषयी होती आणि त्यात हिटलरच्या राजवटीचा संदर्भ होता. साधारण १२ तासांत खातं पुन्हा सुरू झालं. निवडणूकपूर्व काळात हे अधिकाधिक होणार असं दिसतंय. त्याविषयी बातमी -
Facebook (briefly) banned one of India’s largest pages – for warning people about Fascism

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

गंमत म्हणजे ही पोस्ट इंग्लिशमध्ये आहे; भारतीय भाषा फेसबुकला अजून समजत नाहीत, वगैरे सबबीही देता येणार नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जगभरात अनेक देशांत पद्धतशीरपणे 'बाहेरच्यां'विषयी आणि मुसलमानांविषयी विद्वेष पसरवून सत्तेवर येण्याची अहमहमिका सुरू असताना न्यू झीलंडच्या पंतप्रधानांनी नुकत्याच झालेल्या मुस्लिमविरोधी हल्ल्याला सवंग आणि भावना भडकवणारा प्रतिसाद देणं टाळलं आहे -
Why Jacinda Ardern Matters

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

'द सिडनी मॉर्निंग हेरल्ड' या वर्तमानपत्रातही अशाच छापाचा लेख आला आहे.
Jacinda Ardern just proved typically 'feminine' behaviour is powerful

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

समझोता एक्स्प्रेस स्फोट प्रकरणः स्वामी असीमानंद यांच्यासह सर्व आरोपींची मुक्तता; पंचकुला येथील विशेष एनआयए न्यायालयाचा निर्णय

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी भाजपच्या प्रमुख नेत्यांना पैसे दिल्याच्या नोंदी इन्कम टॅक्सवाल्यांकडे २०१७पासून आहेत, पण त्यावर काही केलं जात नाहीए असा दावा कॅराव्हान मासिकात केला आहे. जेटली आणि गडकरी यांना प्रत्येकी १५० कोटी, राजनाथ सिंगना १०० कोटी, अडवानी आणि मु.म. जोशी यांना ५० कोटी अशी रक्कम आहे. मला वाटतं हा मोदीच स्वच्छ आहेत हे दाखवून त्यांना जिंकवून आणण्याचा डाव असावा Smile

The Yeddy Diaries

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

डायरी पाहिली काय? स्वत:च्या डायरीत ते सही वगैरे करुन नोंदी करुन ठेवतात म्हंजी अगदीच ढ आहेत येड्डी. ही डायरी कोंङ्रेस नेत्यावर टाकलेल्या धाडीत सापडली. येड्डीने सही वगैरे केलेली डायरी कोंग्रेस नेत्याला दिली का?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अखेर पुण्यातून भाजपतर्फे गिरीष बापट यांना तिकीट मिळालं आहे. कसब्यातला ब्राह्मण संघिष्ट उमेदवार ब्राह्मणबहुल पेठांमध्ये जनप्रिय आहे, पण हद्दीत आलेल्या आसपासच्या गावठाणांतली ब्राह्मणेतर मतं तो घेईल इतपत मोदीलाट आहे का, हे आता कळू शकेल. (माझ्या मते बापट आरामात जिंकतील.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आता समोरचा उमेदवार कोण आहे हे इंटरेस्टिंग होईल. (आणि त्याची मते खाण्याकर्ता बापट कुणाला उभे करतात हे पण )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(माझ्या मते बापट आरामात जिंकतील.)

बापट नांवाची माणसे नेहमीच खूप पापिलवार असतात.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

...आणि गोडही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.

पुण्यात एकच खासदार जागा आहे का अजून? पुणे वाढले ना? सहा लाख मतदारांपेक्षा अधिक असतील?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ठाणे जिल्हा स्फोट होऊन फुटला तरी अजून तीनच सीट आहेत. तीच गत मुंबईची.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पुणे व उपनगरीय परिसरात माझ्या माहितीप्रमाणे पुणे, मावळ, शिरुर , बारामती वगैरे ३-४ लोकसभा मतदारसंघ आहेत. पुण्याची गेल्या २ दशकांत विस्तारलेली उपनगरं बहुतांशी या इतर मतदारसंघात येतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0