ही बातमी समजली का - भाग १७४

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं. तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.

आधीच्या धाग्यात ~१०० प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.

---

ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांचं आज पहाटे निधन झालं आहे. '‌ऐसी अक्षरे'तर्फे त्यांना आदरांजली.

field_vote: 
0
No votes yet

एप्रिल मधे भारताचा परचेसिंग मॅनेजर्स निर्देशांक वधारला
.

The Nikkei India Manufacturing Purchasing Managers' Index, or PMI, rose to 51.6 in April from 51.0 in March. A reading above 50 signals an improvement, while one below 50 points to a contraction in manufacturing activity.

.

The Nikkei India services Purchasing Managers' Index, or PMI, rose to 51.4 in April from 50.3 in March, as demand for services stayed strong.

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

योगेंद्र यादव वि. संजीव सन्याल यांची चर्चा
.
लेबर इन्टेन्सिव्ह वि कॅपिटल इन्टेन्सिव्ह बद्दलची चर्चा. साम्यवादी/समाजवादी विचारसरणी चे मूळ. योगेंद्र यादव हे अत्यंत रिझनेबल, समंजस डिबेटर आहेत. पण इतर मार्क्सिस्ट लोकांप्रमाणे कॉन्फ्लेशन चे मरीज आहेत.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नरेगा?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

15 dollars barely allows one person to survive decently, in a Metro. But even that, is difficult to do for a new business, until it establishes a profitable cash flow. I do support the so called "Fight for 15", but with the rider that the business must be at least 3 years old, and profitable.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

15 dollars barely allows one person to survive decently, in a Metro. But even that, is difficult to do for a new business, until it establishes a profitable cash flow. I do support the so called "Fight for 15", but with the rider that the business must be at least 3 years old, and profitable.

ज्या कामगारांना १५ डॉ. प्रतिघंटा हवेत त्या कामगारांवर सँडर्स यांच्या या प्रस्तावाचा कोणताही अनुचित परिणाम होणार नाही असं म्हणताय ?
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Well, Sanders is just TALK, at least as of now. There is no appetite for the $ 15/- minimum wage even within democrats. Some are ready to support $ 11-12. It is an upward battle. But $ 15/- will bring in a whole new population with purchasing power, and can boost the economy.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आयसिस बरोबर लढण्याच्या नावाखाली इराणने सीरियामध्ये लाखाहून अधिक हिजबुल्ला लढवय्ये पाठवून पूर्ण सिरिया पादाक्रांत केला आहे. आणि आता ते हिजबुल्ला लढवय्ये सीरिया -इस्राएल सीमेवरून इस्राएलवर रॉकेट हल्ले चढविण्याच्या प्रयत्नात आहेत (कशासाठी? देवच जाणे! इराणचे इझ्राएलशी वाकडे असायचे "खरे " कारण काहीच नाही. फक्त इराणला "इस्लामिक" जगाचे नेतृत्व हवे आहे! सुन्नी अर्थातच त्यांना पूर्ण फाट्यावर मारतील !). इस्रायलला अर्थातच हे हिजबुल्लाचे हल्ले सहन होणे शक्य नसल्यामुळे त्यांनीही सीरियाच्या हद्दीत गेल्या काही आठवड्यात ऐशींहून अधिक हल्ले केले आहेत. इराक वर इराणचा पूर्ण वरचष्मा आहेच, लेबाननही नुकताच हिजबुल्लाच्या पूर्ण ताब्यात गेला आहे. येमेनच्या शिया हौथीना इराणचा पाठिंबा आहे आणि तिथे अफाट रक्तरंजित युद्ध चालू आहे. . इज्राइल -सौदी -अमेरिका हे त्रिकूट इराणचा हा "शिया-विस्तारवाद" हाणून पाडायला अत्यन्त उत्सुक आहेत. कोठेही मोठा भडका उडू शकतो.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोदींच्या भाषणांमुळे गरिबांचे पोट भरत नाही _____ सोनिया गांधी
.
मग काय तुमच्या भाषणवाचन कार्यक्रमांमुळे भरतं ?
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ज्यांची पोटे कायमची भरलेली असतात, तेच भाषण द्यायला येतात. भुकेला गरीब केवळ आश्वासनांवरच दिवस काढतो, कारण त्याला पर्यायच नसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भुकेल्या गरीबाला पर्याय नसतो असं नाही.
भुकेल्या गरीबाला अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत नाममात्र दरात अन्न मिळत असतं. त्याला त्याचा हरी असतो आणि खाटलावरी आणून देतच असतो. त्यामुळे त्याला भाषणाला जायची गरजच नसते.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंचित सुधारणा.

अन्न मिळत नाही तर धान्य मिळतं. धान्य ते अन्न प्रक्रिया गरीबाला काल आज आणि उद्याही खर्चिकच असते. त्यात भरीस भर स्वस्तात मिळणारा लाकुडफाटा वापरुन शिजवायची सोय राहिली नाही. अधिक पैसे देऊन गॅस घ्यावा लागतो. श्रीमंतांनी सबसिडी सोडली आहे ना खास त्यासाठी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अन्न मिळत नाही तर धान्य मिळतं. धान्य ते अन्न प्रक्रिया गरीबाला काल आज आणि उद्याही खर्चिकच असते. त्यात भरीस भर स्वस्तात मिळणारा लाकुडफाटा वापरुन शिजवायची सोय राहिली नाही. अधिक पैसे देऊन गॅस घ्यावा लागतो. श्रीमंतांनी सबसिडी सोडली आहे ना खास त्यासाठी.

मी तर म्हणतो - गरिबांना "Life, Liberty, and pursuit of happiness" समोर आणून देण्याची श्रीमंतांची व मध्यमवर्गाची जबाबदारी असल्यामुळे लाकुडफाट्यावर पण सबसिडी दिली पायजे. गॅस ची शेगडी पण मोफत दिली पायजे. सिलिंडर च्या वाहतूकीचा खर्च सुद्धा सब्सिडाईझ केला पाहिजे.
.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोदी हे सगळं करतायत इन्क्लुडिंग
१. मार्केट चालावे म्हणून केनेशियन स्टिम्युलस
२. फडतूस लोकांकडे परचेसिंग पॉवर यावी म्हणून मनरेगाला जास्तीचे ॲलोकेशन
३. फडतूसांना मोफत सिलिंडर आणि ग्यास कनेक्शन

म्हणून गब्बरसिग यांचा मोदींना भक्कम पाठिंबा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

म्हणून गब्बरसिग यांचा मोदींना भक्कम पाठिंबा आहे.

.
म्हणूनच म्हणतो की सिलिंडरच नव्हे तर साबण, डिटर्जंट, कपडे, घरं, सायकली, स्कूटर्स अशा सगळ्या वस्तूंसाठी केंद्रसरकारने सबसिडी द्यावी.
.
म्हंजे नितिन थत्तेंना मोदींची प्रशंसा करायची संधी मिळेल.
.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

थत्ते हे पूर्वीपासून (पक्के) संघिश्टच् आहेत असा आमचा संशय आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण2
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हरकत नाही. प्रस्ताव चांगला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'इंडिया फाउंडेशन' नावाच्या 'थिंक टँक'ने आपल्या साइटवर टाकलेल्या अनेक निबंधांतली उचलाउचली उघड

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सदर लेखातले विचार आणि आकडेवारी भारतासाठी फार लागू पडेल असं नव्हे.
What is the true cost of eating meat?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक1
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

काय सुरेख लेख आहे!
फक्त यात इन विट्रो मीटबद्दल आजिबातच भाष्य नसणे खटकले.

The organic movement was founded on the pioneering work of Sir Alfred Howard. It is still relatively small - in Europe 5.7% of agricultural land is managed organically - but influential.

ही आकडेवारी रोचक वाटली. माझा असा समज होता की युरोपात ऑरगॅनिक फार्मिंग याहून फार मोठ्या प्रमाणात होत असेल.
अवांतर:

https://www.theguardian.com/lifeandstyle/1999/nov/06/weekend.kevintoolis

भलतीच इंट्रेश्टिंग वल्ली दिसतेय सिंगर ही..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

सर्वांच्या भुकेला पुरेल इतके अन्न ऑरगॅनिक शेती निर्माण करू शकत असती तर मागच्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंत अन्नधान्याची टंचाई का होती बरे?

भारतातच टंचाई होती असे नव्हे तर माल्थसला सिद्धांत मांडावा लागला अशी जगभरातील परिस्थिती होती.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

सेंद्रिय शेती करताना त्यातही पाण्याचं प्रदूषण टाळलं जात असेलच, असं नाही.

दुसरं, सेंद्रिय शेती म्हणजे यंत्र, ठिबक सिंचन, वगैरे अत्याधुनिक तंत्र टाळणं नव्हे.

मूळ लेख, पशुधनाच्या यांत्रिकीकरणामुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या ऱ्हासाबद्दल आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मूळ लेख, पशुधनाच्या यांत्रिकीकरणामुळे होणाऱ्या पर्यावरणाच्या ऱ्हासाबद्दल आहे.

'पशुधनाचे यांत्रिकीकरण' बोले तो? म्हणजे बैलाच्या ऐवजी ट्रॅक्टर वापरणे वगैरे काय?

मग तुमच्या या पशुधनाच्या वाढत्या यांत्रिकीकरणाच्या नावाखाली ट्रॅक्टरणीचे दूधसुद्धा काढतात काय आजकाल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पशुशेतीचं यांत्रिकीकरण म्हणायला पाहिजे. पण तुम्ही मूळ लेख न वाचताच हौसेनं प्रतिक्रिया दिलीत ना, खरं सांगा!

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फक्त यात इन विट्रो मीटबद्दल आजिबातच भाष्य नसणे खटकले.: Yep. Should come to the US market by 2020. Will GREATLY reduce land and water requirements for meat production (by 90 + % !!!) . It will also be cholesterol-free.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मिलिंदकाका, या विषयावर थोडं सविस्तर कृपया लिहाल का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

बिपीन रावत यांचे अल्टिमेटम - (काश्मिरातील) तरूणांनो उगीचच आझादी चा बकवास करू नका. आम्ही ते होऊन देणार नाही.
.
थलसेनेने काश्मिरी फुटीरतावाद क्रूरपणे चिरडावा. क्रौर्य हे अतिसुंदर मूल्य आहे हे दाखवून द्यावे.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी" **********" पण तू तसे करू नकोस.
१) ट्रॅक्टर वापरेन
२) मुलांना इंग्रजी शाळेत घालेन
३)गिरगाव/दादरातली/कोकणातली जागा मारवाड्याला विकेन

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ट्रम्प-इराण घडामोडीविषयी फरीद झकेरिया :
Trump’s only possible Iran strategy is a fantasy

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

Trump’s only possible Iran strategy is a fantasy

आर्ग्युमेंट सॉलिड नाही. सुमार आहे.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिचारे भगत सिंग

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

did any Congress leader went to meet them?

या असल्याच भयाण इंग्रजीला सतत तोंड द्यावे लागल्याने ब्रिटिश सत्तेने हिंदुस्थानातून पोबारा केला.

स्वराज्याचा संबंध गांधींशी नाही, नेहरूंशी नाही, जीनांशी नाही आणि भगतसिंगाशी नाही. (भगतसिंगाबद्दल नक्की माहीत नाही, परंतु उर्वरित तिघांचे इंग्रजी उत्तम होते. भगतसिंगाचेही असावे बहुधा; चूभूद्याघ्या.) उलटपक्षी, स्वराज्यप्राप्तीत सामान्य हिंदुस्थानी प्रजेचे हे प्रचंड मौलिक योगदान नजरेआड करून चालणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट1
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भगत सिंग यांना शहीद आणि सावरकरांना वीर अशी उपाधी लावली आहे. बटुकेश्वर दत्त यांना कोणतीच उपाधी नाही. हा बंगालवर अन्याय आहे. मोमोता बंदोपाध्याय प्लीज नोट !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

...मुंबईत बऱ्याच गुजराती बायका जेवणाचे डबे वगैरे पुरवतात, याची कल्पना होती, परंतु स्वातंत्र्यपूर्व काळात (१) गुजराती पुरुषसुद्धा अशी सेवा पुरवीत, आणि (२) त्यांचे कार्यक्षेत्र पंजाबापर्यंत विस्तारलेले होते, हे ठाऊक नव्हते. एंटरप्राइझिंग!

(बाकी, भगतसिंगांच्या चेहऱ्यावरचे भावसुद्धा अशा सेवेच्या गिऱ्हाइकाचे टिपिकल आहेत. (१) काय बकवास जेवण असते हो तुमचे! (एवढे अवाच्या सवा पैसे देऊनच्या देऊन...) (२) रोजरोज तीचतीच भाजी काय देता?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चहा चा कप कुठेच दिसत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फेसबुकवर सातीची कॉमेंट वाचली - मूळ फोटोवर फोटोशॉप करून विदेशी टप्परवेअर लपवलंय आणि देशी स्टीलचा डबा आणलाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

...कोठे दिसले?

(आणि मोदींना फोटोशॉप करून आणलेय, त्यांना मात्र अनुल्लेखाने मारलेय... अनलेस... पण मोदी 'विदेशी' नाहीत, त्यामुळे त्यांना टपरवेअरमध्ये गणलेले असणे शक्य नाही. मग, (१) टपरवेअर कुठ्ठाय? आणि, (२) मोदींचा अनुल्लेख का???)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नरेंद्र मोदींचे टविटर अकोंट नक्की कोणते?

https://twitter.com/narendramodi_in हे जे वर दिले आहे ते की

https://twitter.com/narendramodi हे?

दोन्हीचे फॉलोअर्स खुप फरक आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दोन्ही जेन्युइन दिसतात. त्यांच्यापुढे निळी टिक आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तुम्ही सगळे अद्याप विसाव्या शतकात आहात. ह्याला एकच उत्तर आहे -
#SNL: What Even Matters Anymore

ता.क. हा प्रतिसाद खरं तर ट्रम्पच्या इराण स्ट्रॅटेजीबद्दल द्यायचा होता, पण - काय फरक पडतो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

After eating the food Bhagat Singh committed suicide.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

...तुमचा पेदरा भगतसिंग?

नाही म्हणजे, गुजराती डब्बा आम्हीही मुंबईत कित्येक महिने खाल्ला आहे. (अनेकांनी खाल्ला असेल - आम्ही खाल्ला यात काही विशेष नाही.) सिलिकॉन व्हॅलीतसुद्धा खाल्ला आहे. हं, आता, तो भीषण अत्याचार असतो, याबद्दल वाद नाही, परंतु म्हणून काय आम्हाला कधी (निदान या कारणासाठी तरी) जीव द्यावासा वाटला नाही. (किंबहुना, गुजराती डब्बा खाल्ल्यामुळे जीव द्यावासा वाटला आणि/किंवा दिला, अशी कोणाचीही/एकही केस निदान आमच्या तरी ऐकण्यात नाही.)

असो. अशी जिवावर उदार झालेली माणसे होती, म्हणूनच हिंदुस्थानास स्वातंत्र्य मिळाले, अशीही एक थियरी ऐकून आहे. खखोदेजा.

(अतिअवांतर: आता स्वातंत्र्य मिळाले आहे, तर काँग्रेसचे उद्दिष्ट पूर्ण झालेले असल्याकारणाने, काँग्रेस बरखास्त करून टाकावी, असे महात्माजी म्हणून गेले होते म्हणे. (खखोगांजा.) नेमक्या त्याच कारणाकरिता गुजराती डब्ब्याची संस्थासुद्धा...)

(बाकी, तुमच्या थियरीप्रमाणे गुजराती डब्बा मनुष्याला जर इतकी डेस्परेट कृत्ये करायला उद्युक्त करत असेल, तर मग एक ऐतिहासिक शंका आहे. गांधीजी नथुरामला गुजराती डब्बा पुरवीत असावेत काय?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नवनव्या खरडी योग्य ठिकाणी भोके पाडून गोधडी हवेशिर करतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कर्नाटकात मोदींची दमछाक झाली व त्याबद्दल मोदीं नी स्वत:लाच दोष द्यावा. ____ इति तवलीन सिंग.
.
बाईंनी तुफान फटकेबाजी केल्ये अक्षरश:
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बेसिकली मोदी आर्थिक सुधारणा करणारेत अशी बाईंना आशा होती !! अजूनही आहे वाट्टं !!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

केल्या आहेत सुधारणा. सिग्निफिकंट. काही लोकांना जुन्या लुटालुटीची आस आहे त्याला काय करणार आता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

केल्या आहेत सुधारणा.

ढेरेशास्त्रींशी सहमत.

अगदी साध्यातली साधी सोपी सुधारणा म्हंजे - संरक्षण उत्पादन क्षेत्र थेट परकीय गुंतवणूकीसाठी खुले केले. - हे ममोसिंच्या तीर्थरूपांना सुद्धा जमले नसते.
त्याचा परिणाम म्हणून गुंतवणूक आली नाही मान्य आहेच. पण सेव्हिंग्स व गुंतवणूकीच्या आलेखाची घसरगुंडी रोखण्यासाठी जी पाऊलं उचलली त्यात हे एक.
.
नरेंद्र मोदी अस्तित्वातच नाहीत असं मत व्यक्त करायला थत्ते मागेपुढे पाहणार नाहीत.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्ल्यानिंग कमिशन रद्द करून नीती आयोग आणला याची आठवण गब्बरना झाली नाही हे विशेष !!

>>हे ममोसिंच्या तीर्थरूपांना सुद्धा जमले नसते.

हा हा हा.

काही गोष्टी इकडून केल्या गेल्या तरच त्या ॲक्सेप्टेबल असतात. उदा. पेट्रोल डीझेलवर कर वाढवणे, परकीय गुंतवणूकीला परवानगी देणे. पाकिस्तानशी बोलणी करणे. रेल्वेची भाडी वाढवणे, आयकर मर्यादा न वाढवणे वगैरे.

अगदी डीमोनेटायझेशन सुद्धा.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

काही गोष्टी इकडून केल्या गेल्या तरच त्या ॲक्सेप्टेबल असतात

हे आयडिऑलॉजिकल विगलरूम चे आर्ग्युमेंट झाले.
पण माझा मुद्दा थोडा वेगळा होता. थोडा म्हंजे पूर्णपणे नव्हे.
संरक्षण उत्पादन क्षेत्रात परकीय गुंतवणूकीला परवानगी देणे ह्यामुळे कोण नाराज होणार त्याचा विचार करा.
.
------
.

प्ल्यानिंग कमिशन रद्द करून नीती आयोग आणला याची आठवण गब्बरना झाली नाही हे विशेष !!

.
तो मुद्दा आहेच.
पण तो मुद्दा मी जर मांडला तर त्याला तुमचे ठरलेले उत्तर मला माहीती आहे.
व ते उत्तर चूक आहे असं पण मी म्हणतो - हे सुद्धा तुम्हास माहीती आहे.
म्हणून मी दुसरा मुद्दा उपस्थित केला.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>संरक्षण उत्पादन क्षेत्रात परकीय गुंतवणूकीला परवानगी देणे

देशाची सुरक्षा धोक्यात घातली असा कांगावा देशभक्तांच्या पार्टीनेच केला असता.

हे पण घ्या.

.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मुद्दा ठीकठाक आहे तुमचा.

पण आता - हा - मोदींचा Tolerance for dissent आहे किंवा नाही ते सांगा. की त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी त्यांच्या निर्णयांवर शरसंधान केले पण तरीही मोदींनी एकाधिकारशाहीचा प्रयोग करून जावडेकरांना खडसावले नाही.
.
.
जावडेकरांचा आक्षेप हास्यास्पद आहे हे मला मान्य आहेच.
.
.
वरील मजकूर खोडला आहे कारण जावडेकरांचा ट्विट हा २०१३ चा आहे. तेव्हा माझा मुद्दा (खोडलेल्या मजकूरातला) मागे घेतो.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बँक्रप्सी कायदा, रेरा, डिझेल सबसिडी समाप्त, जिएस्टी*, इन्फ्लेशन नियंत्रण (लागोपाठ दोन दुष्काळासारखी अती-रेअर घटना घडूनदेखील्) अशा अनेक अचिव्हमेंट्स आहेत.
एअर इंडिया विक्री वगैरे व्हायला हवी होती ते झालेलं नाही. पण ओव्हरऑल स्कोर नक्कीच पॉझिटीव्ह आहे.

---
* - ही काँग्रेसची आयडिया होती, यांनी ढापली हा तद्दन बोगस प्रचार आहे. ही आयडिया वाजपेयी सरकारची होती. २००२ का ०३ मध्ये आलेली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

बँक्रप्सी कायदा, रेरा, डिझेल सबसिडी समाप्त, जिएस्टी*, इन्फ्लेशन नियंत्रण (लागोपाठ दोन दुष्काळासारखी अती-रेअर घटना घडूनदेखील्) अशा अनेक अचिव्हमेंट्स आहेत.

.
थत्ते हे जाणुनबुजून इन्फ्लेशन बद्दल मौन बाळगून आहेत.

आयमिन डिमॉनेटायझेशनबद्दल मोदींना दोष द्यायला हरकत नाही. पण इन्फ्लेशन हे युपीए-२ च्या ॲव्हरेज पेक्षा कमी आहे किंवा जास्त आहे याचा मुद्दासुद्धा उपस्थित करणार नाहीत थत्ते. मी स्वत:सुद्धा ते ॲक्च्युअली तपशीलवार आकडेवारी/सरासरी काढून पाहिलेले नाही. पण माझे गट फीलिंग हे आहे की मोदींच्या ४ वर्षात इन्फ्लेशन ची सरासरी यूपीए-२ च्या कालाच्या सरासरीपेक्षा नक्की कमी असेल. २०१३ मधे इन्फ्लेशन ११% च्या जवळपास गेले होते. seigniorage........
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इन्फ्लेशन कमी आहे यात वादच नाही.
त्याची कारणं बहुधा मोदी सरकारच्या बाहेर आहेत.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

त्याची कारणं बहुधा मोदी सरकारच्या बाहेर आहेत.

उदा. ?

तुम्हाला सोपे जावे म्हणून मिल्टन भाऊंचा एक क्वोट देतो आहे -

Inflation is always and everywhere a monetary phenomenon in the sense that it is and can be produced only by a more rapid increase in the quantity of money than in output

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Increase in money supply is normally caused by govt's deficit spending resulting in inflation.

Fortunately for Govt, the taxes on fuel could be easily raised (to almost 2.5% of GDP) due to fall in crude prices without causing backlash. This kept the deficits in check and hence inflation also came down.

Fall in inflation in last year was actually because of disaster called demonetization when agricultural prices fell because of lack of cash.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

Increase in money supply is normally caused by govt's deficit spending resulting in inflation.

ऑ ?

deficit spending मुळे जर मनी सप्लाय वाढत असता (आणि इन्फ्लेशन होत असतं व महागाई होत असती) तर केनेशियन धोरणं ही लोकप्रिय झालीच नसती. सगळं केनेशियन अर्थशास्त्र कोलमडून पडलं असतं.
.
क्लू देतो. इन्फ्लेशन हा मॉनेटरी पॉलिसीचा परिणाम आहे व डेफिसिट स्पेंडींग हा फिस्कल पॉलिसी चा भाग आहे.
.
----

Fall in inflation in last year was actually because of disaster called demonetization when agricultural prices fell because of lack of cash.

नोव्हे २०१६ ते आजपर्यंत म्हंजे - दीड वर्षे परिणाम टिकला ?
.
हा तर मोदींची तारीफ करण्यायोग्य निर्णय झाला. नैका ??
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आज इंडियन एक्सप्रेस मधे Sanjay Nagral यांनी पण वैद्यकीय क्षेत्रातल्या कमर्शियलायझेशन च्या मुद्द्यावरून डॉक्टरांना दोषी ठरवलेले आहे.

जीवन इतके मूल्यवान (किंवा अनमोल) असेल तर वैद्यकीय उपचारासाठी दमड्या मोजताना लोक कांकू का करतात ? - याचं उत्तर दिलेलं नाही. लबाडपणा सगळा.

पेशंट ला त्याचे जीवन इतके महत्वाचे वाटत असेल तर त्याने पैसे मिळवावेत आणि उपचार करवून घ्यावेत. "आम्हाला उपचार परवडत नाहीत" चा बकवास करून इतरांकडून (म्हंजे सरकारकरवी) उकळायचा यत्न का करावा ?? आणि जोडीला डॉक्टरांना किंवा हॉस्पिटलांना किंवा फार्मा कंपन्यांना शिव्या का द्याव्यात ?
.
मार्केट मधे कर्ज काढण्याचा विकल्प उपलब्ध आहे. आरोग्यविमा घेण्याचा विकल्प उपलब्ध आहे. त्यांचा वापर करावा.
.
उपचार न करता देह ठेवण्याचा, समाधी घेण्याचा विकल्प आहेच की. अन्यथा त्रिशंकू प्रमाणे सदेह स्वर्गी जाण्याचा विकल्प आहेच की.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ॲग्री

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

डॅाक्टरांच्या उपचाराबद्दल अविश्वास नाही परंतू मेडिक्लेम एक भोंदूगिरी आहे हे निश्चित. कमिशनचा धंधा जो पर्यटन उद्योगात फोफावला आहे त्याप्रकारचा.
१) तीन लाखाचं बाइपास ओपरेशन मेडिक्लेम नाही,सर्व बिल कॅश/चेकमध्येच भरणार म्हटल्यावर सवालाखात होईल सांगून केलेही.
२)माबोवरही एक अनुभव एकाने अमेरिकेतला लिहिला आहे. कुणाला भेटायला तीन महिन्यांसाठी अमेरिकेत गेलेल्या कुटुंबातील मुलीचा पाय मुरगाळला. सर्व उपचाराचे बिल दोन हजार डॅालरस. विमा नाही॥ मग तुमच्याकडे किती पैसे आहेत? -साडेचारशे/सहाशे डॅालरस. एवढे आता भरणार का? भरले. सर्व बिल पेड म्हणून सिक्का मारून दिले.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अमेरिकेत कमी पैसे भरुन बिल सेटल केले गेले, तर त्यानंतर, संबंधित परदेशी व्यक्तीला पुन्हा व्हिसा मिळायला अडचण येते, असे ऐकून आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भले कमी रकमेचं का होईना, पूर्ण बिल जर भरलं तर नेमकी अडचण काय आहे? आणि हा डेटा ठेवतात की काय विसा साठी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ठेवतात. तो डेटा भारतातल्या अमेरिकन दूतावासात पोचतो. आणि तुमच्या अमेरिकेतल्या आजारपणाबद्दल तुम्हाला प्रश्नही विचारले जातात, ही माहिती ऐकीव आहे, प्रत्यक्ष पुरावा नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अवघड आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एकदा पैसे नाहीत असं सांगून सवलत मिळवल्यानंतर मग पुन्हा अमेरिका दौऱ्याचा खर्च करायची कामना ठेवायची ही एका अर्थी फसवणूक आहे. अशा लोकांनी आधीचं ते विनासवलतीचं बिल भरावं आणि मग नंतर दुसऱ्या ट्रीपच्या व्हिसासाठी जावं, ते पूर्ण बिल भरल्याची रिसीट घेऊन. मग त्यांना माझ्या मताप्रमाणे पुन्हा व्हिसा मिळायला त्रास होऊ नये.
जे अमेरिकेचा टूरिस्ट् व्हिसा घ्यायला जातात त्यांना हे माहिती आहे की तिथल्या सर्व खर्चाची जबाबदारी प्रवाशाने (किंवा त्याच्या अमेरिकेतल्या नातेवाईकाने ) उचलायची असते. तेंव्हा तशी तयारी असल्याशिवाय व्हिसा घ्यायला जायचंच कशाला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कष्टंबरांच्या डेट्याबद्दल आणि खाजगीपणाबद्दल अमेरिकेत फार किचकट कायदे आहेत. हे कायदे नागरिक वा व्हिजावाल्यांसाठी निराळे नसतात. आपण अमेरिकी नागरिक आहोत का नाहीत, हे माहीत करून घेण्याचा अधिकार हॉस्पिटलांना नसतो.

हे असं कमी बिल भरलेल्या लोकांचे डेटे परदेश मंत्रालय, व्हिजा मंत्रालय वगैरे लोकांपर्यंत पोहोचत असतील का, याबद्दल मला प्रचंड शंका आहे. खाजगी हॉस्पिटलांचे डेटे अमेरिकेचं परदेश मंत्रालय किंवा परदेशी दूतावासांपर्यंत जात असतील तर अमेरिकी लोकच मोठी बोंबाबोंब करतील अशी शक्यता आहे.

एकंदर, कहीं सुनी बातों पर यकीन नही किया करते।

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जे सगळे पैसे भरतात, त्यांचा डेटा नाही पोचत. पण कमी पैसे भरले की तुम्ही इन्श्युरन्स कंपनीचे डिफॉल्टर होता, तसेच तुमचा तिथला खर्च भागवायला तुम्ही किंवा तुमचे नातेवाईक असमर्थ आहात, हे अधोरेखित होते. म्हणून ही माहिती जात असावी.
आणि डेटाच्या कायद्यांबद्दल म्हणाल, तर नुकताचा ताजा अनुभव आहे. आमच्या एका नातेवाईकांना इमिग्रेशन प्रोसेसने, ग्रीन कार्ड मिळाले तेंव्हा, त्यांना मुलाखतीत, तिथल्या अमेरिकास्थित सिटिझन्स नातेवाईकांबद्दल अगदी वैयक्तिक प्रश्न विचारले गेले. त्याची माहिती व्हिसा ऑफिसरला कशी मिळाली ?
तेंव्हा माझी माहिती अगदीच सांगोवांगी नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणि हे फक्त व्हिसा मिळवून आलेल्या परदेशी लोकांच्या बाबतीतच सीमित नाही. तुम्ही जरी सिटीझन असलांत आणि तुम्ही एखादे पेमेंट भरू शकला नाहीत तरी ते रीपोर्ट होतं. हे मेडिकल पेमेंटच्या बाबतीतच होतं असं नाही. घराचं मॉडगेज, कारचं पेमेंट, वगैरे काहीही थकवलं तरी ते रिपोर्ट होतं. आता सिटीझनच्या बाबतीत ते आय एन एस ला रिपोर्ट होत नाही (तसं करण्यात काही अर्थ नसतो) पण क्रेडिट ब्यूरोजना डेफिनेटली रिपोर्ट होतं. तुम्ही पुढल्या वेळेस कशासाठीही कर्ज काढायला गेलांत तर त्याचा फटका बसतो. तेंव्हा नॉन-इमिग्रंट माणासांची पुढली ट्रीप रोखण्यासाठी त्या माहितीचा वापर झाला तर त्यात काही आश्चर्य नाही.
बाय द वे, माझ्या ऐकण्यात अशी एक केस आहे की ज्या माणसाने बाकी सगळे कायदे एच१बी असतांना पाळले असूनही मधल्या रिसेशनच्या काळात घराचं पेमेंट नियमितपणे करू शकला नाही म्हणून त्याचं ग्रीन कार्ड प्रथमत: डिनाय झालं. नंतर त्याच्या मित्रांच्या मदतीने त्याने ते सर्व ॲरियर्स भरले तेंव्हा आय एन एस ने ती केस पुन्हा ॲक्टिवेट केली, पण नंबर गेला, आता पुन्हा लायनीत आहे असं ऐकतो...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नॉन-वर्किंग व्हिसावर (उदा. बी-१/बी-२) तात्पुरत्या आलेल्या नॉन-सिटिझन व्हिज़िटरजवळ सोशल सेक्युरिटी नंबर नसतो. (किंबहुना, १९९०च्या दशकाच्या सुमारे मध्यानंतरपासून अशी व्यक्ती सो.से.नं. मिळविण्यास आवेदन करण्यासाठीसुद्धा पात्र नसते.) आणि त्याला पर्याय म्हणून ITIN मिळविणे हे अशा व्यक्तीस (काही कारणास्तव यूएसएमध्ये आयकराचे रिटर्न वगैरे भरण्याची गरज पडल्याखेरीज) अनिवार्य नाही.

अशा परिस्थितीत क्रेडिट ब्यूरोज़ना अशा व्यक्तीचा रिपोर्ट नक्की कशाच्या आधारावर करीत असावेत बरे?

(हॉस्पिटलमध्ये दाखल होताना बहुधा पेशंटचा काहीतरी पिक्चर आयडी सादर करावा लागत असावा. आणि, टिपिकली, यूएसएशी लागेबांधे नसलेल्या बहुतांश तात्पुरत्या व्हिज़िटरांकडे पासपोर्ट वगळल्यास अन्य कोणताही अॅक्सेप्टेबल पिक्चर आयडी नसावा. त्यामुळे, अॅडमिट होताना पेशंटच्या पासपोर्टची नोंद हॉस्पिटलजवळ राहत असावी. परंतु केवळ पासपोर्ट क्रमांकावरून क्रेडिट ब्यूरोज़ना रिपोर्ट करणे कितपत शक्य आहे - किंबहुना, तेवढ्याच आधारावर नि सोशल/आयटिनविना व्यक्तीचा ट्रॅक ठेवण्याची यंत्रणा ब्यूरोज़जवळ कितपत आहे/असल्यास काय आहे/कितपत सक्षम असावी/मुळात अशा सोशल/आयटिन नसलेल्या तात्पुरत्या परदेशी व्हिज़िटरांची क्रेडिट फाइल उघडली जाते का, नि असल्यास कशाच्या आधारावर, याबद्दल साशंक आहे.)

बाय द वे, माझ्या ऐकण्यात अशी एक केस आहे की ज्या माणसाने बाकी सगळे कायदे एच१बी असतांना पाळले असूनही मधल्या रिसेशनच्या काळात घराचं पेमेंट नियमितपणे करू शकला नाही म्हणून त्याचं ग्रीन कार्ड प्रथमत: डिनाय झालं. नंतर त्याच्या मित्रांच्या मदतीने त्याने ते सर्व ॲरियर्स भरले तेंव्हा आय एन एस ने ती केस पुन्हा ॲक्टिवेट केली, पण नंबर गेला, आता पुन्हा लायनीत आहे असं ऐकतो...

हो, शक्य आहे. परंतु...

तो एच१बीवर होता ना? म्हणजे त्याचा सोशल असणार, त्याची क्रेडिट हिस्टरी असणार, त्याची क्रेडिट फाइल असणार. म्हणजे थोडक्यात, except for his immigration status, he would practically be considered a US person as far as any matters related to credit are concerned. मग त्याच्या डीफॉल्टची माहिती यूएससीआयएसजवळ पोहोचली यात काहीच नवल नाही. प्रश्न आहे ज्यांच्याजवळ सोशल किंवा तत्सम आगापीछा नसलेल्या - 'शिष्टम'मध्ये नसलेल्या - तात्पुरत्या आगंतुकांचा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी क्रेडिट ब्यूरोसंबंधीचं लिखाण हे इमिग्रंट व्हिसावाल्या लोकांबद्दल केलं होतं. नॉन इमिग्रंट लोकांच्या बाबतीत त्यांना एसएस नम्बर नसतो हा तुमचा मुद्दा व्हॅलिड आहे. मी एफ्१ -> एच्१ -> जीसी वाला. आम्हाला ए# होता. बी१/व्हिजिटर लोकांना काय आयडेन्टिफायर असतो याची कल्पना नाही पण काहीतरी असावा.
त्याचबरोबर ज्याच्याकडे काहीही आयडँन्टीफायर नाही अशा विदेशी व्यक्तीवर, तेही पाय मुरगळण्यासारख्या आजारावर, इतर काही माहिती न घेता उपचार झाले हे ह्या 'पैसा फेको, मगच तमाशा देखो' वाल्या देशात मानायला कठीण वाटतं. Smile त्यांच्याकडे नसला तरी ते ज्यांच्याकडॅ आलेत त्यांची माहिती घेतली असेल का? तसे असेल तर त्यावरून आय एन एस ला वार्ता पोहोचणे तेही आताच्या कंप्यूटरयुगात फारसे कठीण नसावे.
असो. हे सगळे तर्क आहेत कारण घटनेला प्रत्यक्श साक्शीदार नसल्याने निश्चित सांगणे कठीण.
(अवांतर: ऐसीवरच्या गमभनला पक्शातला क्श लिवता येत नायसं दिसतंय!)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

(अवांतर: ऐसीवरच्या गमभनला पक्शातला क्श लिवता येत नायसं दिसतंय!)

k + कॅपिटल S = क्ष

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्ष, क्ष, क्ष, क्ष, क्ष.
सिनेपाक्षिकातल्या यक्षीच्या वक्षाकडे लक्ष लावणे हे अवलक्षण!
Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी2
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझी स्वाक्षरी पहावी.

ऐसीच्या कोडरला आपण भाषाशास्त्री* असल्याचा भास झाल्यामुळे हे असं झालं आहे.

*इतर मराठी गमभन बेस्ड सायटींवर sh = श आणि Sh = ष असं असलं तरी "मला ते बरोबर वाटत नाही**" म्हणून आमच्या सायटीवर वेगळं आहे.

**टेक्निकली हे म्हणणे योग्य असेलही. पण वहिवाट जास्तीचा एच घालण्याची आहे म्हणून ती तशीच रहावी म्हणजे अनेक सायटींवर संचार करणाऱ्यांना ते बरे पडते. वेगवेगळ्या सायटींवर*** वेगवेगळे लक्षात ठेवावे लागत नाही. पूर्वी उपक्रमावर अकारांत शब्दाच्या अखेरीस जास्तीचा ॲ टाइप करावा लागे पण तो त्यांनी नंतर दुरुस्त केला. (उपक्रम ही साइटच आता चालू नाही हा भाग अलाहिदा).

*** वेगवेगळ्या सायटींवर जावंच कशाला हा व्हॅलिड प्रश्न असू शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तुम्ही चालणारा कोड लिहून द्या; लगेच डकवते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हे रिझनेबल कारण आहे. पूर्वी दिलेलं कारण बरोबर नव्हतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पुरेसे कष्ट घेतले तर तो कोड मलाही लिहिता येईल. पण ते कष्ट करण्याइतपत मोटिव्हेशन शोधायचा प्रयत्न केला. ते मिळालं नाही; मी मुळात प्रोग्रॅमर नाही, साॅफ्टवेर प्रकारात ढ; वर नोकरी वगैरे गोष्टी घडल्या.

आताही गोष्टी पैसे देऊन सुधारून घेता येतील का, याची चाचपणी सुरू आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

वेगवेगळ्या सायटींवर जावंच कशाला हा व्हॅलिड प्रश्न असू शकतो.

मिपावर घरगुतीपणा करत असतांना सुद्धा आपण इथे ऐसीवर आलोच ना!
आता एकदा बाहेरख्यालीपणा करायचाच म्हंटल्यावर एक सायटी ठेवली काय किंवा चार ठेवल्या काय, काय फरक पडतो बदनामीत?
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मिपावर घरगुतीपणा करत असतांना सुद्धा आपण इथे ऐसीवर आलोच ना! आता एकदा बाहेरख्यालीपणा करायचाच म्हंटल्यावर एक सायटी ठेवली काय किंवा चार ठेवल्या काय, काय फरक पडतो बदनामीत?

.
काकाश्री, थत्तेचाचा, तुमच्यासारख्या ज्येष्ठांची उक्ती व आचरण हे आम्हाला दृष्टांतदायी ठरते.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पण कमी पैसे भरले की तुम्ही इन्श्युरन्स कंपनीचे डिफॉल्टर होता

कमी पैसे भरल्यास मनुष्य इन्श्युरन्स कंपनीचा डिफॉल्टर कसा काय होऊ शकेल ब्वॉ? फार फार तर सर्व्हिस प्रोव्हायडरचा (डॉक्टर, हॉस्पिटल वगैरे) डिफॉल्टर होऊ शकेल.

आणि सर्व्हिस प्रोव्हायडरचा तरी डिफॉल्टर का व्हावा? बाकायदा निगोशिएट करून(/भीक मागून, परंतु यथा क्षमता पैसे देण्याची तयारी तरीही दर्शवून) बिल कमी करवून घेतलेले आहे, आणि ते कमी केलेले बिल भरलेले आहे. (बिल भरण्याचे टाळून पळून गेलेला नाही.)

आमच्या एका नातेवाईकांना इमिग्रेशन प्रोसेसने, ग्रीन कार्ड मिळाले तेंव्हा, त्यांना मुलाखतीत, तिथल्या अमेरिकास्थित सिटिझन्स नातेवाईकांबद्दल अगदी वैयक्तिक प्रश्न विचारले गेले. त्याची माहिती व्हिसा ऑफिसरला कशी मिळाली ?

प्रश्न: ग्रीनकार्ड एम्प्लॉयमेंट-बेस्ड की फॅमिली-बेस्ड?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फॅमिली बेस्ड!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सरकारला एखाद्याच्या आजारपणाबद्दल फारच गिल्टी वाटलं तर (पूल कोसळणे, पूर येणे, भूकंप येणे, धरण फुटणे इ.मधून) तर सरकार पैसे देतं असं ऐकीवात आहे. तसं तुम्ही तुमच्या हॉस्पिटलच्या बिलांबद्दल सरकारास वाजवीपुरतं गिल्टी फील करवलंत तर तेही पैसे देण्याची शक्यता आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तिज्यायला मजकूर आणि स्वाक्षरीच्या मध्ये डिफॉल्ट एक लाईन मारा की मालक
Hope is for sissies.

सरकारला एखाद्याच्या आजारपणाबद्दल फारच गिल्टी वाटलं तर (पूल कोसळणे, पूर येणे, भूकंप येणे, धरण फुटणे इ.मधून) तर सरकार पैसे देतं असं ऐकीवात आहे. तसं तुम्ही तुमच्या हॉस्पिटलच्या बिलांबद्दल सरकारास वाजवीपुरतं गिल्टी फील करवलंत तर तेही पैसे देण्याची शक्यता आहे.

.
.
२००२ च्या आसपासची गोष्ट - मी माझ्या एका डॉक्टर मित्राच्या डिस्पेन्सरी मधे त्याला भेटायला गेलो होतो. तिथे एक पेशंट आला होता. तो पेशंट माझ्या तोंडओळखीचा होता. तोंडओळखीचा म्हंजे आमच्या घरासमोरच्या प्रिंटिंग प्रेस मधे गडी होता. लगेच त्याने माझी ओळख सांगून माझ्या डॉक्टर मित्रासमोर आपलं गाऱ्हाणं गायला सुरुवात केली. "माझं हातावरचं पोट आहे, मला फार काही झालेलं नैय्ये, माझ्याकडून कमी पैसे घ्या" वगैरे वगैरे वगैरे वगैरे. माझ्या मित्राची कणव, करूणा, दया, अनुकंपा जागृत झाली व त्याने सूट देऊन टाकली. माझा हा मित्र कट्टर आरेसेस चा माणूस आहे. त्यांच्या घरातले सगळेच आरेसेसचे खंदे पुरस्कर्ते.

नंतर तो पेशंट घरी गेला. तो गेल्यानंतर माझा मित्र (वरील लेख लिहिणाऱ्या सर्जन/डॉक्टर संजय नगराल यांच्याप्रमाणेच कमर्शियलायझेशन च्या विरोधी ध्येयाने व उदात्त सेवाभावनेने प्रेरीत होऊन) म्हणाला की - "जीवन अनमोल आहे. ते पैशात तोलता येत नाही". वगैरे वगैरे वगैरे.

मी माझ्या मित्राला म्हणालो - "ज्यांचं पोट हातावरचं आहे त्यांचं जीवन अनमोल कसंकाय ? आणि कुणासाठी अनमोल आहे/असतं ? "

मित्र माझ्यावर वैतागला.
.
गब्बर, आता इथे आरेसेस चा संबंध काय ? - असा प्रश्न विचारलात तर उत्तर देऊ शकतो.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गब्बर, आता इथे आरेसेस चा संबंध काय ?

- असा प्रश्न विचारलात तर उत्तर देऊ शकतो.

(मग सरळसरळ दे की xxव्या! उगाच प्रश्न विचारायला कशाला लावतो?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी1
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भाजप कर्नाटकात निर्विवाद बहुमताकडे वाटचाल करत आहे. मोदींच्या दक्षिण दिग्विजयातला हा सर्वात महत्वाचा टप्पा ठरेल असे दिसते.
एकूणच भाजपाची संघटनात्मक ताकद, करेझ्मॅटिक ऑथरिटी आणि विरोधी पक्षांवरचा जनतेचा अविश्वास या तिन्ही मुद्द्यांचा मिलाफ झालेला आहे.
भाजपला हरवायचे कसे या प्रश्नासाठी भरपूर डोकेफोड काँग्रेसादी पक्षांना करावी लागणार आहे. तसेच, समाजातील पुरोगामी, लोकशाहीवादी व्यक्ति-संस्थांनादेखील नव्याने रणनिती आखावी लागेल .

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

या निवडणूकांच्या आत्तापर्यंत वाचलेल्या विश्लेषणांमध्ये सिद्धु सरकारने माती खाल्ली कामात म्हणुन पराभव झाला अशी मीमांसा वाचली नाही. सगळे मोदी करिश्मा वगैरे म्हणतायत. सरकार निकम्म होतं हे देखील कारण असु शकेल की.
पण मला आनंद झाला. काँग्रेसी लोक भाजपाला झिनोफोबिक पार्टी म्हणतात. इथे काँग्र्सने पद्धतशीरपणे धर्माचं राजकारण करायचा प्रयत्न केला. लिंगायतवाला. त्याशिवाय मोदी शहा हे उत्तरेतले आयात लोक आहेत, दक्षिणेवर उत्तरेच आक्रमण वगैरे उत्तर भारतीय लोकांचा तिरस्कार टाईप प्रचार देखील केला गेला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हो, सिद्धू सरकारविरोधात लोकांमध्ये नाराजी असणारच, पण तिच्यापेक्षा मोदींचा करिश्मा मला मोठा फॅक्टर वाटतो. रेड्डी बंधू, श्रीरामुलू, येडियुराप्पा असल्या माणसांना बरोबर घेऊनसुद्धा काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराविरोधात जनमत निर्माण करायचं हे मोदींच्या करिष्म्याशिवाय अशक्य होतं. धर्माचं राजकराण करून लोकांत फूट पाडायचा प्रयत्न हेदेखिल महत्वाचं कारण असेल असे वाटते. लिंगायतांनी भाजपाचा हात नविन धर्माचं गाजर मिळूनदेखिल सोडला नाही हे या निकालावरून दिसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

भाजप कर्नाटकात निर्विवाद बहुमताकडे वाटचाल करत आहे म्हणजे ऐसीवर दुखवटा जाहीर करणार काय आता?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

षटकार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बरं, मग कुमारस्वामींना मुख्यमंत्री बनवण्याची खेळी सोनिया गांधींनी केल्याबद्दल फटाके फोडले नाहीत, तर त्याचा अर्थ काय लावणार?

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बरं, मग कुमारस्वामींना मुख्यमंत्री बनवण्याची खेळी सोनिया गांधींनी केल्याबद्दल फटाके फोडले नाहीत, तर त्याचा अर्थ काय लावणार?

.
जरा इस्कटून सांगा.
.
यात खेळी काय आहे ते.
.
जेडीएस मधे एस आहे म्हणून ती खेळी ?
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

त्याचं असं आहे की, तुम्हाला माझ्याकडून ठरावीक प्रतिसाद अपेक्षित आहे. मला काय म्हणायचंय, किंवा मी कसा विचार करते हे तुम्हाला समजून घ्यायचंय किंवा समजलंय, असं तुमच्या प्रतिसादावरून किंवा पूर्वानुभवावरून मला वाटत नाही. तर उगाच माझे शब्द आणि वेळ कशाला फुकट घालवू?

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

तर उगाच माझे शब्द आणि वेळ कशाला फुकट घालवू?

.
मग हे खालील सुभाषित ... तुमचा वेळ जात नव्हता म्हणुन रचलेत काय ?
.
.
बरं, मग कुमारस्वामींना मुख्यमंत्री बनवण्याची खेळी सोनिया गांधींनी केल्याबद्दल फटाके फोडले नाहीत, तर त्याचा अर्थ काय लावणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ2

भाजप कर्नाटकात निर्विवाद बहुमताकडे वाटचाल करत आहे म्हणजे ऐसीवर दुखवटा जाहीर करणार काय आता?

काल जिव्या सोमा मशे आणि यमुनाबाई वाईकरांचं निधन झालं. आता सांस्कृतिक उपासमार (किंबहुना कुपोषण) झालेल्यांना मोदींसमोर त्याचं काही वाटत नसेल, तर बापडे ऐसीकर त्याला काय करणार?
(ता. क. एका कुपोषिताला हा प्रतिसाद पकाऊ वाटला - प्रतिसाद दिल्याचं सार्थक झालं)

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

भाजपाची कठीण अवस्था झाली आहे. 'सर्वात मोठा पक्ष, अशी पोपटपंची करणाऱ्या भाजपायींना, " तेंव्हा (गोव्यात) कुठे गेला होता , राधासुता, तुझा धर्म?' असले प्रश्न विचारले जात आहेत.

  • ‌मार्मिक2
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

चुकीचा प्रश्न असं कालच्या एका चानेलवरच्या चर्चेत कळलं. त्यांचं गठबंधन सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट आणलेली हे उदाहरण झालय.
कश्यप नावाच्या एका कायदेतद्न्याने बरोबर म्हटले आणि रस्त्यावर निर्णय होत नाहीत, सदनात होतात सांगितले.
जेडीशी गठबंधन न करण्याचा कॉंग्रेसचा शहाणपणा, जादा आत्मविश्वास नडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

देशभक्तीसाठी पाकिस्तानच्या पंचींग बॅगची गरज नाही ____ इति आलिया भट

बरोब्बर.
.
फक्त सेक्युलरिझमसाठी विशिष्ठ पंचींग बॅगचीच गरज असते.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ1

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतातल्या परंपरावाद्यांनी (म्हंजे आरेसेसवाले ओ) केलेल्या विज्ञानशिक्षणातल्या हस्तक्षेपाबद्दल बरंच बोललं जातं परंतु इन्क्लुझिव्ह धोरणांच्या हव्यासापायी आणि विविधतेच्या अट्टाहासापायी अमेरिकेतल्या विज्ञानशिक्षणामधे जे उद्योग चालू असतात त्याबद्दल इथे वाचायला मिळेल..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण1
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

महाराष्ट्रात आरटीओ च्या कार्यालयात ड्रायव्हिंग लायसन्ससाठी गेला असाल आणि तिथल्या कारभाराची कल्पना असेल तर हे वाचून पहा. - हे क्यालिफोर्नियातल्या आरटीओच्या कार्यालयातल्या कारभाराचे वर्णन आहे. मजा येईल. व मोगँबो खुश हुआ - चे फिलिंग येईल.
.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधारचा एवढा गाजावाजा केल्यावर महाराष्ट्र आरटीओ ठाणे शहर येथे जन्मतारखेचा पुरावा म्हणून आधार कार्ड चालत नाही असे कालच कळले. माझी मुलगी अठरा वर्षावरील आहे या साठी शाळा सोडल्याचा दाखलाच द्यावा लागला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

**आधारचा एवढा गाजावाजा केल्यावर **
देशातल्या गरीब जनतेला एक फोटोपास, ओळखपत्र देण्याचा सरकारी यत्न आहे. याबाबतीत ते मूळ कागदपत्र ठरते/होते. रहिवास पुरावा म्हणून स्टेट bank आधार घेत नव्हतीच. त्यासाठी भाडेपावती/वीजबिल/टेलीफोन बिल मागायचे.
एसटी प्रवास भाडे सवलतीसाठी आधार ग्राह्य(जन्मतारीख- वर्ष) धरतात हे खरे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदर कर्मचाऱ्यांनी दिसायला सोसो असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सब्सीडाईझ करावे का ?
.
सर्वसामान्यपणे आपल्यापैकी अनेक जण सुंदर व्यक्तीला फेव्हरेबल वागणूक देतात. परंतु सुंदर असणे हे बव्हंशी जन्माधिष्ठित असते. म्हंजे व्यक्तीचे सुंदर असणे/नसणे हे व्यक्तीच्या कर्मावर अवलंबून नसते. म्हंजे दिसायला सोसो असणाऱ्या व्यक्तीला तिचा कोणताही दोष नसताना कमी फेव्हरेबल वागणूक दिली जाते. हे बरोबर की चूक ? हा भेदभाव आहे की नाही ? व भेदभाव असेल तर दिसायला सोसो असणाऱ्या व्यक्तीला भरपाई दिली जावी का ?
.

Do attractive workers get paid more than unattractive ones? Some labor economists think so, having clearly demonstrated the existence of the “beauty premium,” which shows attractive workers have higher wages and more job opportunities. So, should we look to implement a “ridiculously good looking” tax?

.

That depends on what truly leads to higher wages for our photogenic friends. Is it because our beautiful colleagues are more effective at their jobs? Or is it because we are biased toward them, in the same way that society has historically discriminated in favor of whites and men, for example? If physical attractiveness brings about superior productivity — similar to how more intelligent people make better professors, or faster people make better sprinters — then the beauty premium is morally justifiable. Employers pay for productivity, after all, and we aren’t all equally suited for every job.

  • ‌मार्मिक1
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0