ही बातमी समजली का - भाग १५७

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. खरं तर, ऐसी अक्षरेवर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी बातमी नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. "ताज्या घडामोडी, अर्थकारण, राजकारण इत्यादी प्रकारच्या संस्थळाबाहेरील लिखाणाची चर्चा करण्यासाठी हा विभाग वापरावा. इथे मूळ लेखावरच्या शब्दसंख्येचे बंधन नाही; एखादी बातमी पसरवणे किंवा चर्चा घडवणे यासाठी हा विभाग वापरावा." असं तिथे स्पष्ट म्हटलेलंही आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहित नाही. शिवाय बऱ्याचदा "एकोळी" / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जीवावर येतं. तेव्हा अशा बातम्यांवर चर्चा करण्यासाठी, एकमेकांना अशा बातम्या लक्षात आणून देण्यासाठी, त्यांचे दुवे देण्यासाठी हा धागा काढत आहे. एखाद्या बातमीवर विस्तारानं चर्चा सुरू झाल्यास त्या संवादाचे वेगळ्या 'बातमी' धाग्यात रुपांतर केलं जाईल.
.
आधीच्या धाग्यात १००+ प्रतिसाद झाल्यामुळे नवा धागा.
.

field_vote: 
0
No votes yet

.
क्रिकेटपटू इम्रान खान ची सीएनेन ने घेतलेली मुलाखत. पण त्यात झाल्मी खलीलझाद काय म्हणतो ते ऐका.
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Kenneth I. Juster, the US President Donald Trump's top pick as the country's next ambassador to India

श्री ज्स्टर हे भारत व अमेरिका यांदरम्यान संरक्षण आयुधां बद्दल जे व्यवहार होतात त्यांच्यावर लेखन करत असतात.
.
----------------
.
North Korea says it has developed advanced hydrogen bomb ready for ICBM

North Korea says it recently developed an advanced Hydrogen bomb.
New device's power can reach hundreds of kilotons, it says.
Bomb will soon be loaded on new intercontinental ballistic missile (ICBM).

.
-----------------
.
निर्मला सीतारामन यांना संरक्षण खाते देण्यात आले आहे.
.
जय हो !!!
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तोट्यातल्या इ कॉमर्स सायटींवर ट्याक्स डिमांड! ब्र्यांड बिल्डिंगसाठी दिलेलं डिस्काउंट क्यापेक्स आहे का साधा खर्च? इन्कम ट्याक्सचा हावरेपणा नाट विथष्ट्यांडिंग ही केस रोचक आहे. आबांचं काय मत यावर?

http://economictimes.indiatimes.com/articleshow/60330712.cms?utm_source=...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हे अनेकदा घडताना दिसतं. विशेषतः कस्टमर फेसिंग धंद्यांमध्ये हे दिसतं (उदा० एफएमसीजी, फाईव्ह स्टार हॉटेल्स). ई कॉमर्स वेबसायटी हा सध्याचा इनथिंगवाला धंदा असल्याने त्याची बातमी झाली आहे.

हे कितपत योग्य आहे हा वेगळा आणि आणखी मोठा विषय. त्याबद्दल नंतर कधीतरी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

It should be allowable revenue expenditure. How will the department prove that the discount was for brand building or a normal discount?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

Pakistan-based terror groups named in BRICS declaration
.
.
(थत्तेचाचा मोड ऑन)
पाकिस्तानवर जबरदस्त राजकीय प्रेशर निर्माण करण्यात कंगना राणावत यशस्वी झालेली आहे.
(थत्तेचाचा मोड ऑफ्फ)
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शुगरचा प्रॉब्लेम नक्की कशामुळे होतो याबद्दलचे अतिशय रोचक संशोधन.

https://www.youtube.com/watch?v=AOpVbcFwQ2A

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Mumbai : Nobody wants to rent their flats to MLAs
.
.
वाळवंटी लोकांना सदनिका भाड्याने मिळत नाहीत कारण .... धार्मिक/जातीय भेदभाव. पण आता आमदारांना सुद्धा सदनिका भाड्याने द्यायला लोक तयार होत नाहीत हा भेदभाव कसाकाय नाही ???
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

2016-17 मध्ये आयकर करदात्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचे सांगितले जात होते (अर्थातच नोटबंदीमुळे). पण करदात्यांची संख्या 2015-16 या आर्थिक वर्षात 27.6% ने वाढली तर 2016-17 या आर्थिक वर्षात फक्त 26% ने वाढली आहे !!!!!!!

खाली बातमीबाबतची लिंक:

https://thewire.in/173706/demonetisation-income-tax-base/

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

(मोदीभक्त मोड ऑन ) द वायर मधील बातमी का? मग जौंद्या !! झी न्यूज किंवा फ्रस्ट्रेटेड इंडियन वर आली आहे का?( मोदीभक्त मोड ऑफ )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

(मोदीभक्त मोड ऑन ) द वायर मधील बातमी का? मग जौंद्या !! झी न्यूज किंवा फ्रस्ट्रेटेड इंडियन वर आली आहे का?( मोदीभक्त मोड ऑफ )

(सेक्यूलर मोड ऑन ) झी न्यूज मधील बातमी का? मग जौंद्या !! द डॉन वर आली आहे का? ( सेक्यूलर मोड ऑफ )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

Trump administration has upped the ante with Pakistan. For South Asia’s sake, the two need to start a conversation

सीमेपलिकडची अकलेची खंदक. आयेशा सिद्दिका.
.

Secondly, a conversation ought to begin because while Trump may light a fire and withdraw, it is the ordinary people of South Asia who will have to deal with the heat.

.
.
---------------
.
.
India has 5 times more private guards than police personnel
.

Increasing levels of wealth and growing global inequality have proven the real driving forces behind the inexorable rise of private security.

.
उत्तरोत्तर अशीच विषमता वाढत जावो.
.
----------------
.
Congress Vice President Rahul Gandhi is headed to the United States where he is likely to meet the pioneers of research on Artificial Intelligence (AI), the science of making machines that think like humans. Mr Gandhi, who recently returned from Norway, is gearing up for another offshore visit, this time to the Silicon Valley in the US to "expand his thoughts about artificial intelligence", party sources said.
.

रे संपली ती शर्वरी .... ये हा रवि या अंबरी
...
चल करी वंदन नवयुवका, गगनी विलसे नवा रवि
तुजसी न बंधन कधी पथिका, दिसली तुजला दिशा नवी

.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डाव्या विचारांची उदारमतवादी पत्रकार, 'लंकेश पत्रिके'ची संचालिका गौरी लंकेश हिची गोळ्या घालून हत्या. बातमीचा दुवा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

निराशेचे मळभ आणखी गडद व्हावे अशी बातमी. अवघड आहे या देशाचे इतकीच भावना मनात येते आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

निराशेचे मळभ आणखी गडद व्हावे अशी प्रतिक्रिया.
====================

https://en.wikipedia.org/wiki/Gauri_Lankesh

ज्यांचा भाऊच ज्यांच्यावर बंदूक ताणतो त्यांच्या नसण्याला देशाचे भविष्य जोडायची गरज नाही. जे फुकटची बदनामी करून जेलची हवा खातात ... असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

जे झाले ते इतकेच आहे. या मतांना राजमान्यताही आहे. आपण कशाला फाटे फोडायचे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

कोणाच्या विचारांसाठी झालेल्या हत्येचा असा आनंद घेणं विकृत आहे. सोशल मिडियांत वापरलेल्या शब्दांना ताळतंत्रच नसतो. पण अशा लोकांना थेट मोदीच फॉलो करत असावेत हे अजूनच घाणेरडं आहे. यांच्या असल्या ट्विटची दखल घेऊन यांना अनफॉलो करावं नैतर त्यांना कोण फॉलो करतं आणि ते कोणाला फॉलो करतात याला काही सन्मान उरणार नाही.
================================
तसं विरोधी पक्ष वा पुरोगामी कोणाला फॉलो करतात ते याही पेक्षा विकृत आहेत, पण पदावर नसल्यामुळे त्यांना ते माफ आहे.

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गौरी लंकेश यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर आता नोव्हेंबरमधली ही बातमी वाचली गेली पाहिजे -
The BJP’s head of information technology just issued a warning to every journalist in the country

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

नि:शब्द.
नो कंट्री फॉर नॉन-फॉलोअर्स.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.

ओह, फकिंग स्क्रोल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

गौरी लंकेश यांनी 'लंकेश पत्रिके'मध्ये लिहिलेल्या शेवटच्या अग्रलेखाचं मराठी भाषांतर -

फेक न्यूजचा बुरखा फाडणाऱ्यांना सलाम

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लेख वाचला.
सर्वसाधारण अ‍ॅन्टी आरेसेस वाटला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

अशा लेखांचा महापूर आहे सोशल मिडियांत.
========================================
ही माणसं मूर्खांना मूर्ख बनवण्यासाठी लिहितात. उदा, लेख वाचला कि वाटतं की गोयलने काही एल इ डि बल्ब लावले नसणार. पण ट्वीटमधला केवळ फोटो दुसऱ्या देशातला आहे म्हणून ते कामच झालं नाही असं वाटून जातं.
आपल्या देशात कितीतरी बारकुश्या कंपन्यांचा "करियर" सेक्शन मधे एक फोटो असतो. त्यात एक जपानी टाइप, एक गोरा, एक काळा, एक अरब, असे स्त्री पुरुष, तरुण, वृद्ध आणि अतिशय पॉश केबिन दाखवलेली असते. वास्तविक प्रत्यक्ष त्या कंपनीत फक्त भारतीय लोक असतात. पण हे पाहून त्या कंपनीचा एच आर मॅनेजर खोटारडा आहे नि तिथे रिक्रुटमेंटच होत नाही असं कोणी शिकवत असेल आणि दुसरं कोणी मानत असेल तर काय करावं?

अरे भावड्यांनो, ट्वीट एका अचिवमेंटबद्दल आहे. त्यातला फोटो काय डिझाइन ड्रॉइंग आहे का डी पी आर मधली?
========================
देशात काहीही बरं वाईट घडलं तर सर्वसाधारणपणे ते आर एस एस नेच केलं असण्याची १००% शाश्वती असते. असं छापल्यानं लेखात खूप मसाला भरता येतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

अजो , म्हणजे कुठल्याशा कंपनीची जाहिरात आणि केंद्रीय सरकारचे मंत्री यांचे वक्तव्य याना समान पातळीवर मोजले जावे असे म्हणायचे आहे का ? मग ठीक आपले मस्तभेद नाहीत . तक्रार पण नाही .

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

समान पातळीवर मोजले जावे

हे कोणी म्हटलं?
==============
मात्र मंत्र्यांनी वापरलेलं विशेषण आणि कंपनीने वापरलेलं विशेषण समान असले तर ते वाड्मयचौर्य?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

काय वाट्टेल ते!! जी अचिव्हमेंट म्हणून सांगता आहात, ती दाखवणारे फोटो मिळाले नाहीत का? मंत्री आपल्या ट्विटर अकाऊंटवर टाकण्यासाठी ऑथेंटिक फोटो मिळवू शकत नाही? सरळसरळ गलथानपणा आहे हा..
टिप: मला व्यक्तिश: गोयल सर्वात कार्यक्षम आणि कष्टाळू मंत्री वाटतात, त्यांच्याकडून असे होणे आस्चर्य वाटण्याजोगे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

*****************
मेरी मोटी है खाल, लेकीन नाजूक है दिल‌!!
हाकुना मटाटा!!
*****************

गोयल यांची इमेज आहे खरी तशी . पण त्यांचे असले घोळ काही नवीन नाहीत . गेल्या वर्षी रूरल इलेक्ट्रिफिकेशन च्या फिगर्स ही त्यांनी इन्फलेटेड जाहीर केल्या होत्या त्यांना कुणीतरी निदर्शनाला आणून दिल्यावर त्यांनी 'या फिगर्स राज्याकडून येतात . बहुधा त्यात चूक असेल ' असे त्यांनी सांगितले होते . या गोष्टी फारश्या महत्वाच्या नसाव्यात (!)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जेव्हा स्वत: केलेल्या कामांची ओरडून ओरडून जाहिरात केली जाते तेव्हा तरी मंत्रीपदावरच्या व्यक्तीने त्याच कामाचे फोटो लावावेत.
तुम्ही म्हणताय त्या बारकुशा कंपन्यांची 'जाहिरात', आणि सत्तेवर असणाऱ्या, देशातील सर्वात मोठ्या पक्षाच्या 'कामांचे पुरावे' ह्यात काही फरक आहे की नाही?
आता तुम्ही म्हणणार असाल की भाजपाने कुठे हे 'आमच्या कामांचे पुरावे आहेत' असं म्हटलंय बॉ, तर मात्र ह्या वादाला काहीच अर्थ नाही.
बाकी शेवटच्या ओळीशी सहमती. मंचीय लिखाण म्हणजे डावं असं समीकरण झालंय सध्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.

जेव्हा स्वत: केलेल्या कामांची ओरडून ओरडून जाहिरात केली जाते तेव्हा तरी मंत्रीपदावरच्या व्यक्तीने त्याच कामाचे फोटो लावावेत.
तुम्ही म्हणताय त्या बारकुशा कंपन्यांची 'जाहिरात', आणि सत्तेवर असणाऱ्या, देशातील सर्वात मोठ्या पक्षाच्या 'कामांचे पुरावे' ह्यात काही फरक आहे की नाही?

ठिक आहे. फोटोचं टायटल एल ई डी ऑन स्ट्रीट्स इन लखनौ, असं काही आहे का? आणि "इतकाच काय तो कामाचा पुरावा आहे, दुसरं काही नाही" असं पण लिहिलं आहे का?
===========
या हिशेबानं अशोक चव्हाणांनी इद मुबारक म्हणताना टाकलेला फोटो भारतातला नाही म्हणून त्यांनी भारतीय मुस्लिमांना इद मुबारक म्हटलं नाही असं समजून मी चालतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

गौरी लंकेश यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर आता नोव्हेंबरमधली ही बातमी वाचली गेली पाहिजे -
The BJP’s head of information technology just issued a warning to every journalist in the country

जंतू नि स्क्रोल यांना एक सामाईक जावईशोध पारितोषिक द्यायला हवं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

गौरी लंकेश यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर आता हेसुद्धा पाहायला हवं -
Journalists Killed in India/Motive Confirmed

राजकारण आणि भ्रष्टाचार ह्या दोन प्रमुख कारणांसाठी भारतात पत्रकार मारले जातात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

भन्नाट लिंक. रँडमली बऱ्याच केसेस पाहिल्या. हुतात्मापद गौरिबाईंनाच का मिळालं ते कळालं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आजच्याच टाईम्समधे नक्षल्यांनी मारले असल्याची पण एक थिअरी लिहिली आहे, खुद्द गौरी लंकेशचा भाऊही तसंच म्हणतोय, मग थोडी चौकशीची वाट पहायची की मोदींच्या नांवे बिल फाडून मोकळं व्हायचं ?
मोदीभक्ती आणि मोदीद्वेषाने पिवळे पडणे. दोन्हीही वाईटच!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

पुरोगाम्यांना फार डिफेंड करता येतील अशा नायिका पण उरलेल्या नाहित. या बंधुराजांनी माझ्यावर रिवॉल्वर रोखलं म्हणून पोलिस केस केली होती बाईंनी. आणि बदनामी केल्यामुळे गजाआड होणार पण बेलवर होत्या.
====================
पुरोगामी चॅनेल्स मात्र अतिशय महान धडाडीची पत्रकार इ इ म्हणून गाऊ लागले होते.
============================
राहुल गांधी म्हणाले हे भाजप नि आर एस एस ने केलं. आता तिथलं काँग्रेस सरकार नि:पक्षपाती चौकशी करणार आहे!!! सगळा आनंदी आनंद. हे कसं शक्य आहे हे कोण्याही पुरोगाम्याला पडलेला प्रश्न नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

>>आजच्याच टाईम्समधे नक्षल्यांनी मारले असल्याची पण एक थिअरी लिहिली आहे<<

मारेकरी नक्षली असल्याचे दावे कुठून आणि कशावरून आले आहेत ते ह्या लेखात दिलं आहे. ह्या तर्कपद्धतीत कितपत तथ्य आहे असं तुम्हाला वाटतं?
Gauri Lankesh Assassination: How the Right Wing Is Trying to Spin the Narrative

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सेक्युलर न्युज साईट हे म्हणते
http://www.ndtv.com/india-news/gauri-lankesh-got-hate-mails-from-naxals-...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

http://www.ndtv.com/india-news/gauri-lankesh-got-hate-mails-from-naxals-...

खरी असो की खोटी, बातमी बाकी गंमतीशीर आहे.

 1. शीर्षक म्हणतं भाऊ म्हणतो धमक्या येत होत्या.
 2. भाऊ म्हणतो आई-बहीण-मी यापैकी कुणाला तिनं सांगितलं नव्हतं.
 3. भाऊ म्हणतो मुख्यमंत्र्यांनाही तिनं सांगितलं नव्हतं.

मग बातमी नक्की काय आहे? तर भाऊ म्हणतो की पोलीस म्हणतात की... मग पोलीस काय म्हणतात ते प्रत्यक्ष पोलिसांना विचारायला कुणी गेलं आहे का? कारण जायला हवं. शेअर केल्याबद्दल आभार. बाकी खवचट पॅसिव्ह-अग्रेसिव्हपणाकडे दुर्लक्ष केलं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

Smile
तो गडबड गुंडा मलाही लक्षात आलेला. पण एन्डिटीव्हीला चूक कस्काय म्हणायचं म्हणुन दिली बातमी. ( पुन्हा खवचट पॅसिव्ह-अग्रेसिव्हपणा )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

>> पुन्हा खवचट पॅसिव्ह-अग्रेसिव्हपणा <<

आणि पुन्हा दुर्लक्ष. ह्यापुढे दुर्लक्ष केल्याचं सांगितलंदेखील जाणार नाही. सुज्ञास...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

"मी दुर्लक्ष करतोय" असे ओरडून सांगावे लागणे म्हणजेच दुर्लक्ष फेल गेलेय हे बाकी नमूद करतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अरेच्या , ढेरे सरकार मी तर तुम्हाला मध्यममार्गी समजत होतो .( म्हणजे तसं असायलाच पाहिजे असा काही आग्रव नाही ) तुम्ही चक्क ndtv बघता ? हे कळवण्यात येईल , योग्य ठिकाणी ....:) Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

श्रीमप्रटिं

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अदितीने (ज्यांना मी महत्त्व देऊन मोठं करतो, इ) जो गौरिबाईंचा लेख दिला आहे त्यात द वायरचं पण एक महान आय ओपनर असं वर्णन आहे. सगळ्या माध्यमांतील सगळी माहीती एकत्र केली तर कोणते पुरोगामी दुसऱ्या कोण्या पुरोगाम्यास् कसे सर्टिफिकेट देतील काही भरोसा नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ2

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

लिंक भारी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

डाव्या विचारांची की उदारमतवादी ? नक्की काय?

एकपे रहना...एक तो घोडा बोल्ना या एक तो चतुर बोल्ना !

 • ‌मार्मिक2
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ2

येथे समस्त बहिरे बसतात लोक
का भाषणे मधुर तू करिशी अनेक

डाव्या विचारांची की उदारमतवादी ? नक्की काय?
एकपे रहना...एक तो घोडा बोल्ना या एक तो चतुर बोल्ना !

वाघमारे साहेब, एकदम मार्मिक प्रश्न विचारलात ओ !!!

आपले विचार हे डावे विचार आहेत व म्हणून ते थोरच आहेत व उदारमतवादी च आहेत असा गोड गैरसमज.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ2

>> डाव्या विचारांची उदारमतवादी पत्रकार

काळ्या रंगाची पांढरी कुत्री

केवळ ऍनॉलॉजी, तुलना नव्हे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ3

गौरी लंकेश यांना मारल्यावर त्यांच्याबद्दल जे शब्द वापरले जात आहेत, ते पाहता वरचा प्रतिसाद अतिशय हिडीस आणि खालच्या पातळीवरचा वाटला.

प्रतिसादातला अडाणीपणा समजून घेण्यासाठी White Dog या चित्रपटाबद्दल वाचा. चित्रपटाबद्दल ऐसीवर झालेली माफक देवाणघेवाण.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

>>हिडीस आणि अज्ञानी प्रतिसाद

थोडा उदारमतवाद शिका की, त्या convinced criminal, out on bail कडून.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ2

उदारमतवाद म्हणजे काय, यावर मतप्रदर्शन करण्यापूर्वी आणि अभिव्यक्तीस्वातंत्र्य गृहीत धरण्याआधी कातडी थोडी जाड करून घेतलेली बरी असते; हा माझ्याकडून फुकटचा सल्ला.

व्यक्तीचा जीव घेतल्यानंतर, तिच्यावर कोणते गुन्हे सिद्ध झालेले होते/नव्हते असले विषय काढणं हाही हिडीसपणाच आहे.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ1

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

जीव घेतल्यानंतर

हे अपेक्षित/गरजेचं/योग्यही नव्हतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.

का बुवा? नेमके काय अयोग्य आहे त्यात?

'जीव घेतल्यानंतर'चा कर्ता द्वितीयपुरुषी(च) आहे, असे नेमके कोठे सूचित केलेले आहे?

'(कोण्या थर्ड पार्टीने) जीव घेतल्यानंतर' असे ते वाचता येऊ नये काय? (निदान मी तरी ते तसेच वाचले.)

हं, आता, टू मेक थिंग्ज़ अॅब्सोल्यूटली क्लियर टू द मीनेस्ट इंटेलिजन्स, ते वाक्य (आकाशवाणीवरच्या बातमीपत्रांच्या थाटात) 'जीव घेतला गेल्यानंतर' असे लिहिता आले असते; मान्य आहे. पण तशी रचना अंमळ क्लिष्ट अधिक क्लम्ज़ी झाली नसती काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जीव 'कोणी' घेतला, हे आजपर्यंत माहित नाहीये.
माझा आक्षेप फक्त ज्याने जीव घेतला त्याने'च'/त्यांनीच हिडीस विषय काढला ह्या लॉजिकवर आहे. (जावईशोधावर खरंतर.)
Clumsy is better choice than ignorant.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.

No snowflake in an avalanche ever feels responsible.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मान्य. आता पटलं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.

उदारमतवाद म्हणजे काय, यावर मतप्रदर्शन करण्यापूर्वी

हे मला उद्देशून नसावं असं कॉमन सेन्स सांगतो, कारण मी यावर इथं मतप्रदर्शन केलं नाहीय.
म्हणून
कातडी थोडी जाड करून घेतलेली बरी असते हा फुकटचा सल्ला जिचा तिला परत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक1
 • पकाऊ0

CBI charges top Kerala CPM leader P Jayarajan in RSS activist Kathirur Manoj's 2014 murder case

हे वाचलंच नव्हतं मी.
.
.

A former legislator of the Communist Party of India-Marxist, the 64-year-old Jayarajan is a close aide of Chief Minister Pinarayi Vijayan, who also hails from Kannur.

.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

नेत्यांच्या सभांना होणारी अधिकांश गर्दी भाड्याची असते- मग ऑनलाईन गर्दी तरी खरी का असेल!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बोगस फॉलोअर मंजे काय?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

वर नमूद केलेल्या बातमीतील ऑडिट रिपोर्ट हा ट्विटरचा नसून twitteraudit.com या संकेतस्थळाने केलेला आहे. सदर संकेतस्थळानुसार बोगस followers शोधण्यासाठी खालील पद्धत वापरली जाते.
Each audit takes a sample of up to 5000 (or more, if you subscribe to Pro) Twitter followers for a user and calculates a score for each follower. This score is based on number of tweets, date of the last tweet, and ratio of followers to friends. We use these scores to determine whether any given user is real or fake. Of course, this scoring method is not perfect but it is a good way to tell if someone with lots of followers is likely to have increased their follower count by inorganic, fraudulent, or dishonest means.
( Twitter audit.com या संकेतस्थळावरन)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

This score is based on number of tweets, date of the last tweet, and ratio of followers to friends.

बोगस शब्दाचा काही संबंध नाही. माझे कितीतरी मित्र ट्वीटरवर आहेत. काही मंजे काहीच करत नाही. माझे देखिल ९९% फॉलोवर या अर्थाने बोगस आहेत. पण वास्तविक सगळे खरे आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुम्ही जी ओळ पकडली त्याच्या खालील ओळ-
We use these scores to determine whether any given user is real or fake. Of course, this scoring method is not perfect but it is a good way to tell if someone with lots of followers is likely to have increased their follower count by inorganic, fraudulent, or dishonest means.
संकेतस्थळानुसार हा निकष जास्त followers असणाऱ्यांसाठी लागू आहे असे दिसते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाबा केजरी महाफ्रॉडम्

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

म्हणजे आमची काही हरकत नाही , केजरी ला महाफ्रॉडं म्हणायला ( अगदी परम फ्रॉडं म्हणालात तरी आमची हरकत नाही ) पण नक्की सांगाल का तो च्च का फ्रॉडं आणि इतर का नाहीत ते ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इतर नाहीत असं कोण म्हटलं? केजरी, राजनाथ, राहुल आणी मोदी अनुक्रमे आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डोकलाम प्रकरणाला भारतीय मुत्सद्देगिरीचा विजय म्हणावं का यावरच लोकसत्तेच्या आजच्या अग्रलेखात प्रश्न उपस्थित केला आहे. (नक्कीच वरील टाइम्स ऑफ इंडिया च्या बातमीचा विषय बराच विस्तृत आहे, पण लेखातील पहिलंच वाक्य डोकलाम प्रकरणात भारताचा विजय अश्या अर्थाचा आहे )
लोकसत्ता अग्रलेखाची लिंक-
http://www.loksatta.com/agralekh-news/brics-summit-2017-highlights-naren...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

एकाच दिवशी दोन डिरेलमेंट्स

http://economictimes.indiatimes.com/industry/transportation/railways/ran...

http://economictimes.indiatimes.com/industry/transportation/railways/7-c...

७० वर्षांतली घाण वगैरे.........

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

कुणाचा जीव गेला नाही नशिब ! नाहितर पुन्हा नवीन रेल्वेमंत्री शोधावा लागला असता. रेल्वेमंत्री काय झाडाला लागतात ?

प्रभुंनी राम बनण्याचा नादात उगाच स्वतःची विकेट टाकली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

राजीनामा देऊन कोणाचा जीव परत येत नसतो. रेल्वेची भाडेवाढ आणि आलेल्या पैशातून सगळ्या सुरक्षितता विषयक सुधारणा करण्याचा प्लॅन सरकारनं करणं अपेक्षित होतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

http://bangaloremirror.indiatimes.com/bangalore/others/jail-for-dissent-...

Meanwhile, Siraguppa MLA BM Nagaraj said this order indicates that baseless articles should not be published.

वर जंतूंनी बिजेपी आय टी सेलच्या प्रमुखाच्या वक्तव्याच्या अनुषंगाने हि बातमी पाहावी म्हटले आहे. या काँग्रेसच्या एम एल ए च्या वक्तव्याच्या अनुषंगाने देखिल पाहावी काय? आणि हे विधान ऐकताना दाट मळभ किंवा देशाचं भवितव्य इ इ दिसत नव्हतं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

http://bangaloremirror.indiatimes.com/bangalore/others/jail-for-dissent-...

बातमी शेअर केल्याबद्दल आभार. पॅसिव्ह अग्रेसिव्हनेसकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे आणि केले जाईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पॅसिव्ह अग्रेसिव्हनेसकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे आणि केले जाईल.

मला जे काही लिहायचं ते सुस्पष्ट लिहिलं आहे. तुम्ही अनुप ढेरेंनाचा पॅसिव ॲग्रेसिवनेस हे नाव ठेवलं आहे का मला म्हणताय?
============
मला इतकंच म्हणायचं होतं कि बदनामीच्या केसेस जिंकतात तेव्हा सर्वच पक्षाचे लोक इथून पुढे असा उद्दामपणा माध्यमे करणार नाहीत असे म्हणतात. त्यात या हत्येला बीजेपीच्या आय टी सेलशी जोडायची गरज नाही. पोलिसांनी तपासात हवं त्याची चौकशी करावी, तो भाव वेगळा, पण लावलेला संबंध अयोग्य आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

General Rawat's arrogance mars India's image: Chinese media on comments about 'two-front war'

मत पूछ के क्या हाल है मेरा तेरे पीछे
तू देख के क्या रंग है तेरा मेरे आगे
.
.
--------------
.
.
Raghuram Rajan: Let India grow at 8-10% for 10 yrs before chest-thumping
.
.
ह्म्म्म्
.
---------------
.
A new study shows that Fox News is more powerful than we ever imagined
.
.

Fox News is, by far, America’s dominant TV news channel; in the second quarter of 2017, Fox posted 2.35 million total viewers in primetime versus 1.64 million for MSNBC and 1.06 million for CNN. Given that Fox was founded by a longtime Republican Party operative and has almost exclusively hired conservative commentators, talk radio hosts, and the like to host its shows, it would stand to reason that its dominance on basic cable could influence how Americans vote, perhaps even tipping elections. A new study in the American Economic Review (the discipline’s flagship journal), with an intriguing and persuasive methodology, finds exactly that. Emory University political scientist Gregory Martin and Stanford economist Ali Yurukoglu estimate that watching Fox News directly causes a substantial rightward shift in viewers’ attitudes, which translates into a significantly greater willingness to vote for Republican candidates. They estimate that if Fox News hadn't existed, the Republican presidential candidate’s share of the two-party vote would have been 3.59 points lower in 2004 and 6.34 points lower in 2008. For context, that would've made John Kerry the 2004 popular vote winner, and turned Barack Obama's 2008 victory into a landslide where he got 60 percent of the two-party vote. "There is a non-trivial amount of uncertainty" about those estimates, Yurukoglu cautions. "I personally don't think it's totally implausible, but it is higher than I would have guessed prior to the research." And even if the effect were half as large as estimated, that’d still mean that Fox News is having a very real, sizable effect on elections.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

htc घेतली गुगलने.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Sowle
.
.
ब्राह्मण महासंघाचा मुद्दा चक्रमपणाचा आहे. मूळ मुद्दा सोडून भलतंच काहीतरी बोलत आहेत.
.
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुळात ब्राह्मण महासंघास (हूएव्हर दे मे बी) यात मध्ये पचकण्याची गरजच काय? नाही, म्हणजे त्यांचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य वगैरे सगळे मान्य आहे, परंतु तरीही...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुळात ब्राह्मण महासंघास (हूएव्हर दे मे बी) यात मध्ये पचकण्याची गरजच काय?

या मुद्द्यावर ब्राह्मण महासंघास लोकस स्टँडी अवश्य आहे. सोवळं म्हंजे नेमकं काय हा प्रश्न व त्याचं उत्तर कोणी द्यायचं हा मुद्दा केंद्रस्थानी आहेच कारण फिर्यादी ने तक्रार करताना "सोवळे मोडले" असे शब्द तक्रारीत वापरलेले आहेत. जर सोवळे हा मुद्दा वादग्रस्त असेल तर आणि कोणीतरी त्याचे उत्तर दिले पाहिजे असे असेल तर ब्राह्मण महासंघ हा one of the respondents असू शकतो. इतर कोणाला विचारले तर त्यांनी त्यांची व्याख्या सांगावी.

वेगळ्या शब्दात सांगायचे तर = तुमच्या प्रश्नाचा रोख जर = "ब्राह्मण महासंघाची मक्तेदारी नाही" असा असेल तर पर्यायी पार्टी अस्तित्वात असेल तर त्यांनी त्या प्रश्नाचे उत्तर द्यावेच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुळात 'सोवळे म्हणजे काय आणि त्याचा भंग कशाने होतो' हा मुद्दा वादाच्या केंद्रस्थानी आहे काय (प्रकरण या प्रश्नाचा उहापोह करण्यापर्यंत पोहोचले आहे काय), इथपासून माझी शंका आहे. लोकस स्टँडायचा प्रश्न त्यानंतरच उद्भवतो, तोवर नाही. (आणि जर उद्भवलाच, तर मग पुढचा प्रतिप्रश्न, यानी कि ही सोवळ्याओवळ्याची भानगड फक्त ब्राह्मणांतच असते काय, अाणि त्याहीपुढचा प्रतिप्रश्न, यानी कि ब्राह्मण महासंघ ही धर्म/सोवळेओवळे वगैरे भानगडींतील ऑथॉरिटी आहे काय नि कधीपासून, वगैरे तेव्हा विचारू; तूर्तास ते उद्भवू नयेत.)

द वे आय सी इट, मुळात खोलेबाईंना केस कितपत आहे, इथपासून माझी शंका आहे. बोले तो, त्यांनी स्वयंपाकिणीस ठेवताना आपल्या गरजेप्रमाणे काही कंडिशन्स घातल्या, इथवर ठीक; स्वयंपाकिणीने फॉल्स प्रिटेन्सेसवर ती नोकरी मिळवली, इथवर त्यांची तक्रार/केस/ग्रीव्हन्स मी समजू शकतो, आणि या कारणाकरिता त्यांनी तिला बडतर्फ केले असल्यास तेही मी समजू शकतो; ती रेमेडी त्यांना उपलब्ध असायलाच हवी, इथवर मला मान्य आहे. आणि माझ्या लेखी मामला तेथेच खतम होतो. किंवा व्हायला हवा.

व्हॉट आय फेल टू अंडरस्टँड इज़, यात पोलीस तक्रार करण्यासारखे नेमके काय आहे? हे फौजदारी गुन्ह्याच्या कक्षेत कसे येते? (मुळात पोलिसांनी या बाबतीत एफआयआर तरी कशी काय दाखल करून घेतली?) आय मीन, इमोशनल डिस्ट्रेस वगैरे साइट करून दिवाणी दावा वगैरे लावला असता, तर एक वेळ समजू शकलो असतो (आणि मग आधी उल्लेखिलेला लोकस स्टँडायचा प्रश्न पिक्चरमध्ये कदाचित येऊ शकला असता; ऑल्दो, हिंदुस्थानात असल्या रिलेटिवली क्षुल्लक बाबींकरिता दिवाणी दावा ठोकणे हे कितपत किफायतशीर आहे, याबद्दल साशंक आहे.) पण फौजदारी गुन्हा???

कौनसा ला (law) एेसे कहता है? (कृपया वाक्याची वाटेल तशी मोडतोड करू नये. आगाऊ धन्यवाद.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

त्यांनी स्वयंपाकिणीस ठेवताना आपल्या गरजेप्रमाणे काही कंडिशन्स घातल्या, इथवर ठीक; स्वयंपाकिणीने फॉल्स प्रिटेन्सेसवर ती नोकरी मिळवली, इथवर त्यांची तक्रार/केस/ग्रीव्हन्स मी समजू शकतो, आणि या कारणाकरिता त्यांनी तिला बडतर्फ केले असल्यास तेही मी समजू शकतो; ती रेमेडी त्यांना उपलब्ध असायलाच हवी, इथवर मला मान्य आहे. आणि माझ्या लेखी मामला तेथेच खतम होतो. किंवा व्हायला हवा.

एकदम मान्य.

---

व्हॉट आय फेल टू अंडरस्टँड इज़, यात पोलीस तक्रार करण्यासारखे नेमके काय आहे? हे फौजदारी गुन्ह्याच्या कक्षेत कसे येते?
पण फौजदारी गुन्हा???

एकदम मान्य.
हे प्रकरण फौजदारी गुन्ह्याचे नाही.
जास्तीतजास्त फसवणूक हा दावा असू शकतो.

--

मुळात 'सोवळे म्हणजे काय आणि त्याचा भंग कशाने होतो' हा मुद्दा वादाच्या केंद्रस्थानी आहे काय

माझ्या मते हो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हा लेख पहा.
सकाळमध्ये रेग्युलर लेख म्हणून हा कचरा?

मॅडम, सकल स्त्री जातीला सन्मान बहाल करणाऱ्या फुले दाम्पत्याचा तुम्हाला विसर पडला. या महाराष्ट्रात खरा शिवाजी सांगणाऱ्यांना गोळ्या खाव्या लागतात अन् चरित्र सोयीप्रमाणे मांडणी करून शिवचरित्र कलंकित करतात, त्यांना महाराष्ट्र भूषण देऊन गौरविले जाते.

शिवश्री पुरुषोत्तम खेडेकर, शिवश्री श्रीमंत कोकाटे, आयु .वामन मेश्राम, शिवश्री प्रदीप सोळुंखे, स्वर्गीय (चुकलेच, कैलासवासी) कॉ. गोविंद पानसरे यांचे म्हणणे कालपर्यंत समाजाला अवास्तव वाटायचे, मात्र त्यांच्या म्हणण्याला आपण आपल्या कृतीतून पुष्टी दिलीय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.

लेख थोडा वाचला. लेक्चर.

 1. एका व्यक्तीने तिच्या घरात कोणत्या प्रकारची सेविका असावी याबद्दल एक विशिष्ठ निकष ठेवला. तो विशिष्ठ निकष ठेवणे हे काही लोकांना चूक वाटते (कारण तो निकष हा जन्माधिष्ठित आहे म्हणून) व काहींना बरोबर. पण ते घर असल्याने ज्यांना ते चूक वाटते त्यांचे मत बाजूला ठेवले जाते.
 2. त्या निकषा नुसार मोबदला दिला जाणार होता हे माझे गृहितक.
 3. दुसऱ्या व्यक्तीने आपण स्वत: त्या विशिष्ठ निकषास पात्र असल्याचा दावा केला व सेविका पद मिळवले.
 4. नंतर ती पात्रता असत्य आहे असा दावा पहिल्या व्यक्तीने केला. तो दावा खरा आहे हे माझे गृहितक.
 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

३ क्रमांकाविषयी शंका आहे. दुसरी व्यक्ती निकषाबाबत अनभिज्ञ असण्याची शक्यता आहे. पहिल्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या घरी जाऊन निकषाविषयी खातरजमा केली होती असे पण वाचले आहे. तेव्हा काय प्रकारे खातरजमा केली हे समजत नाही. त्यामुळे फसवणुकीच्या दाव्यातून दुसरी व्यक्ती मुक्त होते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

लेखी करार केला गेला नसावा असं वाटतं. अटी शर्ती आणि पगार यांचं डॉक्युमेंटेशन जनरली केलं जात नसावं अशा प्रकारच्या नोकरीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

लेखी करार नसेलच. त्याबद्दल काही म्हणणं नाही. पण खोलेबाईला "सोवळ्यातली" "ब्राह्मण" स्वयंपाकीण हवी होती हे कदाचित त्या यादव बैंना ठाऊकही नसेल अशी शक्यता. जोशी गुरुजीनी खोलेबाईंकडे काम आहे असं यादवबैंना सांगितले असेल.
=======================
कर्ण की कोणीतरी आपण क्षत्रिय नसून ब्राह्मण आहोत असे सांगून परशुरामाकडून विद्या मिळवली होती असं वाचलं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

३ क्रमांकाविषयी शंका आहे. दुसरी व्यक्ती निकषाबाबत अनभिज्ञ असण्याची शक्यता आहे.

अनभिज्ञ असण्याची शक्यता सुयोग्य असू शकते पण दुसरी व्यक्ती जर खोटे आडनाव सांगत असेल (गृहितक) तर अनभिज्ञता ही बकवासात्मक आहे.

---

पहिल्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीच्या घरी जाऊन निकषाविषयी खातरजमा केली होती असे पण वाचले आहे. तेव्हा काय प्रकारे खातरजमा केली हे समजत नाही. त्यामुळे फसवणुकीच्या दाव्यातून दुसरी व्यक्ती मुक्त होते.

खातरजमा केलेली असेल तर मात्र पहिली व्यक्ती कांगावखोर मानण्यात यावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी कुलकर्णी आहे असे कधीच सांगितले नाही असे दुसरी बाई म्हणते. आणि ती ब्राह्मण नाही हे जोशी गुरुजीला माहिती असूनही त्याने तिचे नाव सुचवले त्या अर्थी तर कदाचित सगळी केसच "आफ्टरथॉट*" म्हणून उभी राहिली असेल.

*दुसऱ्याच कुठल्यातरी वादावर (टेढी उंगलीवाला) उपाय म्हणून ही केस टाकली असावी

========================
या केसमध्ये "काय फालतुगिरी आहे" असेच माझे मत आहे. वरच्या आर्ग्युमेंट्स केवळ ॲकॅडमिक आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मी कुलकर्णी आहे असे कधीच सांगितले नाही असे दुसरी बाई म्हणते. आणि ती ब्राह्मण नाही हे जोशी गुरुजीला माहिती असूनही त्याने तिचे नाव सुचवले त्या अर्थी तर कदाचित सगळी केसच "आफ्टरथॉट*" म्हणून उभी राहिली असेल.

अगदी.

दुसरी बाई म्हणते ते खरे असेल तर पहिली बाई खोटारडी, कांगावखोर.

-

वरच्या आर्ग्युमेंट्स केवळ ॲकॅडमिक आहेत.

अं !!!

वरील आर्ग्युमेंट्स ही लेखाच्या पहिल्या दोन प्याऱ्यांना उत्तर म्हणून आहेत. कारण मी पहिले दोन प्यारे वाचले.

लेखकाचा सूर हा आहे की पहिल्या व्यक्ती ने जे निकष बनवले ते जन्माधिष्ठित निकष नसायला हवे होते.
माझे म्हणणे हे आहे की ते निकष तसे ठेवणे व/वा न ठेवणे हे त्या पहिल्या व्यक्तीच्या अधिकारकक्षेत नक्कीच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>वरच्या आर्ग्युमेंट्स केवळ ॲकॅडमिक आहेत.
अं !!!
वरील आर्ग्युमेंट्स ही लेखाच्या पहिल्या दोन प्याऱ्यांना उत्तर म्हणून आहेत.

वरच्या आर्ग्युमेंट्स म्हणजे तुमच्या आर्ग्युमेंट्स नव्हेत; माझ्या त्याच प्रतिसादातल्या माझ्याच आर्ग्युमेंट्स......
================
ही फालतूगिरी आहे असे मत असूनही मी "यांनी काय सांगितलं, त्यांनी काय म्हटलं, जोशी गुरुजी" वगैरे आर्ग्युमेंट्स मी कशाला करतोय अशा अर्थी.

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ब्रिगेडी माजले लगेच

लेख पकाऊ आहे, हे आगाऊ मान्य. परंतु, इक्बाल शेख नावाच्या इसमाने लिहिलेला लेख हे ब्रिगेडी माजल्याचे द्योतक कसे काय होऊ शकते ब्वॉ?

की ब्रिगेडच्या सर्वसमावेशकतेकडील वाटचालीचे हे लक्षण समजायचे?

..........

अवांतर: जगातील सर्वात सर्वसमावेशक जागा कोणती, याबद्दल श्री. बॅटमॅन यांच्या अाजोबांचे आणि आमचे एकमत आहे, हे जाताजाता या निमित्ताने नमूद करू इच्छितो. असो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ब्रिगेडी लोकांची थोडी भलामण वगळता बाकी नेहमीचा ब्रिगेडी सूरही लेखात नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

इक्बाल शेख नावाच्या इसमाने लिहिलेला लेख हे ब्रिगेडी माजल्याचे

बिनडोक ब्रिगेडी आणि मुसलमानांतले बिनडोक ह्यांची अभद्र युती कध्धीच झालेली आहे. हेच लोक नंतर प्रस्थापित लिबरलांच्या घोळक्यात शिरुन ब्राह्मणविरोधी कचरा टाकत राहतात. लिबरल ह्यांचा ब्राह्मणविरोध, मुसलमानांचा हिंदूविरोध हे सगळं आपसूक जुळून येतं मग. ब्रिगेड्यांनी मुसलमानांचं बुजगावणं पुढे केलेलं आहे.
ब्रिगेड्यांनी एका जातीवर चिखलफेक कधीचीच आरंभलेली आहे, पण मुसलमानांना त्यात ओढलं की तसाच प्रत्यारोप करण्याची जागा राहत नाही म्हणून.

तळटीपा: (लक्ष असूद्या नबाजी)
१. बिनडोक ब्रिगेडी ही द्विरुक्ती आहे. उगीच राग काढायला तो शब्द.
२. नावं नाही घेत, पण लढाई अजून सुरूच आहे, शाफूआं शाफूआं करत राहणारे. ज्यांचं लिखाण पब्लिक उगीच सिरीअसली घेतं ते. वाचा चेपुवर 'मलमनामा'.
३. पुरंदरेविरोध, कोंडदेवविरोध, आजकाल फडणवीसविरोध इत्यादी.
४. त्यांना कांगावे करायला आजकाल फार वाव आहे.
५. कारण खिलजी बिलजी, अब्दाली बिब्दाली फार जुनं झालं. तुम्ही कृष्णाजी भास्कर काढला की आम्ही सूर्याजी पिसाळ काढणार म्हणून.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Hope is for sissies.

हेच लोक नंतर प्रस्थापित लिबरलांच्या२ घोळक्यात शिरुन ब्राह्मणविरोधी३ कचरा टाकत राहतात. लिबरल ह्यांचा ब्राह्मणविरोध, मुसलमानांचा हिंदूविरोध हे सगळं आपसूक जुळून येतं मग

क्या बात है चौदावे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चौदावे रत्नच दाखवलेत की ओ एकदम.

अन फक्त सूर्याजी पिसाळच कशाला पाहिजे, जर एक कृष्णाजी भास्कर आहे तर तसेच जावळीचे मोरे, खंडोजी खोपडे, गणोजी शिर्के, मुधोळचे घोरपडे अशी कितीतरी नावे काढता येतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

डॉ. खोले यांनी तक्रार मागे घेतली आहे, असे वाचले. त्या आधी बातमी वाचून करमणुक झाली. चाची ४२० मधल्या स्वयंपाक्याच्या किश्शाची आठवण झाली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

4 states, one UT bring down pendency of 10-year-old cases to almost zero

अनु राव, आता तरी प्रसन्न ?

( यात मोदींनी काही केलंय, मोदींना क्रेडीट द्या असं मी म्हणत नैय्ये. फक्त ही आकडेवारी आशादायक आहे का ? एवढेच विचारतोय.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही खोलेबाईंची केस स्वातंत्र्य नावाची संकल्पना समाजाच्या मूल्यांचा मूलाधार म्हणून किती मूर्खपणाची आहे ते दाखवते. लोक कोणास कोणते स्वातंत्र्य आहे का नाही म्हणून ती कृती योग्य का अयोग्य हे ठरवत आहेत. सोवळं पाळणं चूक आहे अशी सुस्पष्ट भूमिका (आणि पुढे सगळंच, ते पाळून घेण्यात फसवणूक झाली म्हणून कारवाईची अपेक्षा शासनाकडनं ठेवणे चूक (कदाचित दंडनीय आणि निर्भ्त्सनीय) असणं अशी भूमिका) सदस्य का घेत नाहीत? कारण कुठेतरी "स्वातंत्र्याचा (ते लिबरल फॅड)" आदर करायचा आहे. असंही आहे आज जर सोवळं नकोच म्हणून क्लिअरकट विरोध केला तर उद्या डायरेक्टरने विशिष्ट कपडे घालायला सांगितल्यावर करार तोडून तसे करण्यास विरोध करणाऱ्या अभिनेत्रिचे वागणे चूक ठरवणे अवघड जाईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सोवळं पाळणं चूक आहे अशी सुस्पष्ट भूमिका (आणि पुढे सगळंच, ते पाळून घेण्यात फसवणूक झाली म्हणून कारवाईची अपेक्षा शासनाकडनं ठेवणे चूक (कदाचित दंडनीय आणि निर्भ्त्सनीय) असणं अशी भूमिका) सदस्य का घेत नाहीत?

सोवळे पाळणे हे बरोबर आहे अशी भूमिका मी घेतोय. स्पष्ट. थेट.

आता बोला, अजो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही काहीही भूमिका घेता. त्याला काही अर्थ नाही. आतापर्यंत किती शेतकरी नि गरिब "हाल हाल करून" मारले? उगाच वाफा काढण्यात काय अर्थ? उद्या पैसे खर्च करून, स्वत:ला आयडेंटिफाय करून टाईम्समधे फुलपानी ॲड द्या. हा मी " xxx xxx" आणी ही माझी भूमिका आणि हे माझे योगदान हा माझा प्लॅन, या आपण गरीब मारून टाकू, इ इ.
======================
तुमच्या "या" भूमिकांना अगदी ऐसीवरदेखिल इग्नोरणिय विनोद या पलिकडे महत्त्व नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

त्याच न्यायाने अजोलाही तेच आव्हान. स्वत:च्या भूमिका जाहीर करून नास्तिक, लग्न न झालेले, होमोसेक्शुअल अशा लोकांना ठार मारले पाहिजे असे लिहा. मग कळेल विनोद कुणाचा जास्ती भारी ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

स्वत:च्या भूमिका जाहीर करून नास्तिक, लग्न न झालेले, होमोसेक्शुअल अशा लोकांना ठार मारले पाहिजे असे लिहा.

पाकिस्तानात जज व्हा. गुन्हा आणि शिक्षा आरोपीच्या परस्पर!!! कंत्राटी काम.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

विषय काय, बोलताय काय! पण अजोला माफ असतं म्हणा ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

तुम्ही काहीही भूमिका घेता. त्याला काही अर्थ नाही.

ऑ ?

अहो, तुम्हीच पृच्छा केली होतीत ना की := स्पष्ट भूमिका का घेत नाहीत सदस्य ? - ??????
.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स्वातंत्र्य ही संकल्पना मूलाधार म्हणून मूर्खपणाची असेल तर भारताने आजही ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली रहायला हवे होते. उदगीरचा गांजा फारच ष्ट्राँग दिसतो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

http://www.ibnlokmat.tv/maharastra/purandare-should-walk-alone-in-mahara...

बहुजनवाद्यांना अगदी भारीच वाटेल हे वाचून.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बॅटोबा, हा सर्व प्रकार तुझ्यासाठी पण एक संकेत आहे. जे काही इतिहास संशोधन/अभ्यास करायचा आहे ते "तुझ्या" लोकांबद्दलच कर, दुसऱ्यांच्या नको.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तसं काही नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

रिपब्लिकन काँग्रेसचा ट्रम्पतात्यांना धक्का?
Congress Rejects Trump Proposals to Cut Health Research Funds

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

यांना सगळ्यात सुरुवातीला मदत करणारं कोण? सुब्बु स्वामी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

बघा बापटण्णा

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अरेच्या , मी काय बघू ? (मी नव्हता लावला हो दावा .. )

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0