भाजीमंडई

ललित लेखनाचा प्रकार: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (2 votes)

प्रतिक्रिया

म‌स्त‌ लिहिलंय‌, बाकी ते अंबाडी तांद‌ळी पोक‌ळा माठ‌ चाक‌व‌तादींचा उल्लेख राहिला वाट्टे. कोल्हापुरातील मंड‌ईतील ख‌रेदीचा माझा अनुभ‌व बाकी तोक‌डाच‍- एक‌दाच‌ ख‌रेदी केलेली. न‌व‌वी-द‌हावीत असेन तेव्हा. आतेभावाब‌रोब‌र जाऊन दोन जुड्या पाल‌क घेऊन आलो तेव्हा साफ क‌र‌ताना आत्याच्या ल‌क्षात आले की त्या जुडीत भुंगा ल‌प‌लेला होता. ROFL क‌ळाय‌चं बंद झालेलं तेव्हा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

छान आहे ललित. कृष्णा आता वाहात नाही आणि काठाची वांगी इतर वांग्यांसारखीच आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

काही दुर्दैवी लोकांना ती गुळगुळीत खिरा काकडी म्हणजेच काकडी असं वाटतं. वाळुक न खाल्लेली काही माणसं ओळखीत आहेत पुण्यातली.
अजून एक म्हणजे गाजर.
दोडका जर अर्ध्या फुटापेक्षा मोठा असेल तर माझी आजी तो सरळ म्हशीला घालते. पुण्यात लहान कोवळी दोडकी मिळणं महामुष्कील. बंगलोरला तर लहान कोवळी दोडकी खाणे म्हणजे पाप आहे की काय असं वाटतं.
काशी बोरं आणि देशी बोरं असे दोन बोरांचे प्रकार. हे सगळीकडे मिळतात. सांगली-मिरज-कोल्हापूर इकडे भाज्या खरंच मस्त ताज्या मिळतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

दोडका जर अर्ध्या फुटापेक्षा मोठा असेल तर माझी आजी तो सरळ म्हशीला घालते.

हाहाहा खूप छान्. निब‌र‌ खाव‌व‌त नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्र‌त्येक गांवी, भाज्या वेग‌ळ्या च‌वीच्या मिळ‌तात‌, असा अनुभ‌व‌ आहे. मुंब‌ईत‌ र‌हात‌ अस‌ताना, कोबी, फ्लॉव‌र‌ या भाज्यांना, शिज‌व‌ल्याव‌र‌, एक प्र‌कार‌चा उग्र वास‌ जाण‌व‌त‌ असे. त्यांत‌ कोबीच्या भाजीला त‌र‌, घासाच्या शेव‌टी, एक‌ क‌ड‌व‌ट‌ च‌व‌ जिभेव‌र‌ जाण‌वाय‌ची. अर्थात‌च‌, ती फ‌क्त‌ माझ्यासार‌ख्या ख‌व‌य्यांनाच‌ जाण‌वाय‌ची. आता पुण्याला आल्याव‌र‌ फ‌र‌क‌ जाण‌व‌तो. कोबीची भाजी नुस‌तीच‌ खाऊ श‌क‌तो, पाहिजे तेव‌ढी. फ्लॉव‌र‌चा उग्र‌प‌णा तेव‌ढा जाण‌व‌त‌ नाही. वांगी क‌धीही क‌डु निघ‌त‌ नाहीत‌. आम्ही एव‌ढ्याव‌र‌च‌ खूष‌! म‌ग कोल्हापूर‌ला गेलो त‌र‌ याहून‌ चांग‌ल्या च‌वीच्या भाज्या मिळ‌तील‌, हे क‌ळ‌ले.
ब‌डोद्याला, खंडेराव‌ मार्केट‌म‌धे फार‌च‌ छान भाज्या मिळाय‌च्या. वांगी त‌र‌ फार‌च‌ चांग‌ल्या च‌वीची. पुढे, कामानिमित्त‌ कंप‌नीच्या गेस्ट‌ हाऊस‌व‌र गेल्याव‌र, त्या राज‌स्थानी म‌हाराज‌च्या हाताला त‌र‌ अशी काही च‌व‌ होती की साधाच‌ स्व‌यंपाक‌ प‌क्वान्नासार‌खा वाटाय‌चा. आम‌टी त‌र‌ किती वाट्या प्याय‌चो, त्याची ग‌ण‌नाच‌ नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आता उरलो केवळ
स्मायलीपुरता.

काही गोष्टी आठवल्या. ज‌मेल त‌शा लिहितो.

मलाही अगोदर कळायचं नाही की हे लोक दोन-दोन किलो वांगी घेऊन का जातायत त्यांच्या गावी. एकदा मावशीच्या घरी फलटणला गेलो असताना तिने बाकी काही नको फक्त वांगी आणि खवा घेऊन ये (मिरजेच्या विटा डेअरीत उत्तम खवा मिळायचा) असं सांगितल्याचं आठवतंय. ती घेऊन गेलो तर तिच्या मिस्टरांनी खुश होत "वाह कृष्णाकाठची वांगी!!" असं म्हणल्याचं आठवतंय. त्यावेळी आम्हाला त्याच नावाचा मराठीत एक धडा होता ते झटकन मला तिथे क्लिक झालं.पुस्तकात वाचलेल्या गोष्टींचं ते पाहिलं प्रात्यक्षिक वगैरे असावं.
त्यात पण सगळ्यात बेस्ट वांगी म्हणजे नरसोबाच्या वाडीची. हिरवट पांढरी. त्या वांग्याची भरली भाजी काय होते म्हणून सांगू. माणूस वाडीला जाणार असेल तर त्याला बासुंदी,कवठाची बर्फी आणि किलोभर वांगी घेऊन येण्याची ऑर्डर ह‌मखास मिळते आजही घरच्यांकडून.
इथे मुंबईतली जांभळी वांगी अजिबात आवडत नाहीत त्यामुळे आजही घरून जाताना वांगी घेऊन जाणं होतच.

अख्ख्या पुण्यात मला वाळकं कुठंच दिसली नव्हती, सगळीकडं त्या फिकट हिरव्या रंगाच्या गुळगुळीत काकड्या. मी तोपर्यंत त्या कधीच खाल्ल्या नव्हत्या. फक्त ओटी भरताना असतात तसल्या या काकड्या वाटतं असं वाटलेलं. पण त्या अजूनच वेगळ्या हे नंतर समजलं.

माझी आज्जी अस्सल कोल्हापुरी. आम्ही सरसकट सगळ्याच प्रकारांना काकडी म्हणायचो. पण ती मात्र वाळकं काकडी असे दोन शब्द वापरायची. स्वैपाक करताना वाळकाची कोशिंबीर करू काय असं विचारायची. वाळकं आणि काकडी कशी ओळखतात ते मला समजायचं नाही. आज किती दिवसांनी वाळकं हा शब्द ऐकला.

कोल्हापुरात मिळणारी अजून एक भारी पालेभाजी म्हणजे पोकळा जो आमच्या बाबांना अतिशय आवडायचा आणि आजी मिरजेला येताना न चुकता दोन पोकळ्याच्या पेंड्या घेऊन यायची. बाबांनी प्रचंड शोधूनही त्यांना शेवटपर्यंत मिरजेत-सांगलीत पोकळा मिळाला नाही कधी. अजून पण मिळतो की नाही माहित नाही.
चवीला काय लागायची ती भाजी. कितीही मोठी पेंडी असली तरी भाजी करताना इतकी आळायची की जेमतेम दोघांना पुरेल इतकीच भाजी बनायची. पण अफाट चव होती. खूप वर्षं झाली खाल्लाच नाही पोकळा.

केवळ पन्नास किलोमीटर अंतर असूनही सांगली आणि कोल्हापूरच्या ठेवणीतल्या शब्दांत कमालीचं अंतर आहे. उदा. आमच्या इथे हरभरा डाळ वाटून केलेल्या तिखट पदार्थाला "वाटली डाळ" म्हणतात तर कोल्हापुरात त्याच पदार्थाला "मोकळं तिखट" म्हणतात. हे एक उदाहरण झालं बाकी अनेक असतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स‌ह‌म‌त‌. पोक‌ळ्याब‌द्द‌ल क्व‌चित क‌धीत‌री ऐक‌लं प‌ण भाजी क‌धीच नै खाल्ली. सांग‌ली-मिर‌जेत पोक‌ळा मिळ‌त नाही हे ख‌रेच‌.

वाळुक हा श‌ब्द आजी-आजोबा वाप‌र‌त‌. काक‌डी अन वाळूक यांत काय फ‌र‌क आहे ते म‌ला अजून‌ही माहिती नाही. आईबाबांनी मात्र क‌धी हा श‌ब्द वाप‌रल्याचे आठ‌व‌त‌ नाही. 'आळ‌णे' हाही खास तिक‌ड‌चाच श‌ब्द‌.

विटा डेअरीतील ख‌वा अजून‌ही उत्त‌म आहे.

वाट‌ली डाळ हा एक अतिप्रिय प‌दार्थ‌. त्याला कोल्हापुरात मोक‌ळं तिख‌ट म्ह‌ण‌तात हे माहिती न‌व्ह‌ते. र‌च्याक‌ने ह‌ळ‌दीकुंक‌वातली ती क‌स‌लीशी कोशिंबीर अस‌ते तीही फार आव‌ड‌ते. ल‌हान‌प‌णी आईसोब‌त क‌धी ह‌ळ‌दीकुंक‌वात जात असे तेव्हाच ती केली जाई, अद‌र‌वाईज क‌धी केल्याचे आठ‌व‌त‌ नाही.

काक‌डीब‌द्द‌ल अजूनेक म्ह‌. आम‌चे उत्त‌र‌भार‌तीय मित्र‌ही क‌क‌डी आणि खीरा असे दोन श‌ब्द वाप‌र‌तात‌. प‌ण त्यांचे म्यापिंग काही केल्या ल‌क्षात येत नाही.

माईन‌मुळा हा प्र‌कार‌ही ब‌हुधा म‌ला वाट‌ते विशेष‌क‌रून आप‌ल्या भागात‌लाच असावा. धार‌वाड भागात होत नाही हे न‌क्की.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

पोकळा खाऊन बघ बॅटमॅन, त्याच्याच जातीतली तांदळी/तादूळसा/तांदूळजाची भाजी. नुसतीच परतून भाकरीबरोबर खायलाफार मजा येते. इथं पोकळा मुबलक मिळतो.

वाळकं म्हणजे हिरव्या रंगाची बारकी (कधी सरळ, कधी वाकडी) असणारी काकडी. ती त्या खिऱ्या काकडीसारखी गब्दुल असत नाही आणि गुळगुळीतपण असत नाही. तिला अगदी बारीक लव असते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आम्ही अस्सेच आहोत

तांद‌ळी खाल्ल्याचे अंधुक आठ‌व‌ते. एके व‌र्षी पाऊस खूप झालेला तेव्हा बागेत नेह‌मीच्या झाडांखेरीज हेsssss नुस्त्या पालेभाज्या उग‌व‌ल्या होत्या त्यात तांद‌ळीही होती.

वाळ‌कं ब‌हुधा ब‌घित‌लेली आहेत प‌ण खात्री नाही.

कोल्हापुरात जेव्हा येईन तेव्हा खाईन‌च‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मिरजेच्या बसाप्पाचा पेढा जगात भारी असतोय.
होय मोकळ तिखट म्हणजे वाटली डाळ, काळा भात म्हणजे मसाले भात. इथं जरा निराळे शब्द असतात खरं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आम्ही अस्सेच आहोत

ब‌साप्पाचा पेढा भारी हे ख‌रेच‌, प‌ण हाडाचा मिर‌ज‌क‌र असून‌ही माझे म‌त वाडीच्या पेढ्याला. त्याची स‌र क‌शालाच येऊ श‌क‌त नाही. ताजा ताजा ख‌वा क‌र‌तात, डोळ्यास‌मोर‌च दूध आट‌व‌तात‌. त्याची च‌व ज‌गात‌ भारी अस‌ते. वाडीला जेवाय‌चं आणि खिद्रापूर‌चं देऊळ पाहून मिर‌जेला प‌र‌ताय‌चं हा प्रोग्र्याम स्ट्याण्ड‌र्ड‌ आहे. तेव‌ढा तिथ‌प‌र्यंत‌चा र‌स्ता नीट ब‌न‌वा म्ह‌णावे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वाडीत करदंट मिळतो तो पण भारी असतोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

स‌ह‌म‌त‌! अन बासुंदी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वाडीचा पेढा आणि बासुंदी लै भारी. प‌ण ती तिथेछ खायला म‌ज्जा येते. वाडीच्या म‌ंदिराच्या र‌स्त्याला लागून अस‌लेल्या ग‌ल्लीत १-२ म‌स्त दुकानं आहेत. स‌काळी-स‌काळी गेलं त‌र आप‌ल्यास‌मोर ख‌वाम‌शीन‌म‌ध्ये दूध आट‌त अस‌तं. फ‌क्त तेव्हा मिळ‌णारी बासुंदी गार न‌स‌ते. १०-११च्या सुमाराला गेलात त‌र थंड‌गार बासुंदी मिळ‌ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हो. बादवे मध्यंतरी मिरजेत सुभाषनगर रोडला "जय हिंद भोजनालय " नावाची नवीन मांसाहारी खाण सापडली. जबरदस्त मटण. अगोदर कधीच ऐकलं नव्हतं या जागेबद्दल पण एकंदरीत गर्दी पाहता आजूबाजूच्या भागात प्रचंड फेमस अस‌ली प‌हिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असं? ल‌क्षात ठेवीन‌. तूर्त म‌ला सांग‌लीत सिव्हिल हॉस्पिट‌ल‌ज‌व‌ळ‌चे अनुराधा हे एक उत्त‌म म‌ट‌न‌ थाळीवाले हाटेल माहिती आहे. मिर‌जेत‌ला रेहेम‌तुल्ला म्ह‌. नुस्ते नाव‌च मोठे, ल‌क्ष‌ण इत‌के कै खास नै. प‌वार बंग‌ल्याज‌व‌ळ प‌टेल म्ह‌णून न‌वीन हाटेल सुरू झालेय तेही ब‌रे आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

म‌ट‌नाच्या हाटेला ला हे नाव म्ह‌ण‌जे अनुराधा नावाचा गैरवाप‌र आहे. ठोक‌ले पाहिजे माल‌काला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ब‌रोब‌रे, अनुराव‌ असे नाव ठेवाय‌ला सांगित‌ले पाहिजे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी3
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अजून म्हणजे बसाप्पाकडचा खाजा झालंच तर वाडीला मिळणारी कवठ बर्फी विसरायलाय तुम्ही .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सिद्धि

क‌व‌ठ ब‌र्फी नाय आव‌ड‌त‌ स‌ब‌ब क‌धी फार‌शी खाल्लीच नाही. खाजा बाकी उत्त‌म‌च‌!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

करदंट गोकाकचा खायचा बघा, एक नंबर असतोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आम्ही अस्सेच आहोत

सोमणांकडचं जेवण जबरी आवडतंय, त्यांच्याकडं मिरचीचा एक ठेचा असतोय तो मस्त असतो एकदम. वाडीचा गोडापेढा मला आवडायचा लहानपणी खूप. कवठाची बर्फी आवडते पण त्यानं तोंड येतं रंगामुळं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आम्ही अस्सेच आहोत

बरोबर काळा भात. अजून एक, चहासोबत जो कडकडीत बटर आपण खातो त्याला वर्की म्हणतात बहुतेक ते पण फक्त कोल्हापुरातच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शाहुपुरीतल्या खेमराजबद्दल तुम्हाला काय वाटतं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

टुरिस्ट ठिकाणी टुरिस्ट म्हणून जाणे हा नवउच्चभ्रूपणा आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आम्ही अस्सेच आहोत

खेमराजबेकरीचा ताजा गरम ब्रेड, खारी, वरक्या, क्रीमरोल आणि मावाकेक मस्त असतोय. बाकी त्याच्याबद्दल काय वाटायचं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आम्ही अस्सेच आहोत

हे क‌र‌द‌ंट‌ काय‌ प्र‌क‌र‌ण आहे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

https://en.wikipedia.org/wiki/Karadantu

डिंक डेस‌र्ट‌. क‌र्नाट‌क पेश्श‌ल‌, बॉर्ड‌र‌क‌डं फेम‌स‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक1
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आभार‌! भारी प्र‌कार‌ दिस‌तोय‌!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

त्या विकिपिडियाच्या फोटोव‌र जाउ न‌कोस, अॅक्चुअलि लै भारि दिस‌तो.
म‌स्त चौकोनि ठोक‌ळे, डिंक, सुकामेवा ठासुन भ‌र‌लेले. एक‌च लंब‌र त‌ब्येत ब‌न‌वाय‌ला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अग‌दी अग‌दी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सहमत. प्रत्यक्षात दिसताना त्या फोटोपेक्षा लैच भारी दिसतो. म्हणजे दिसताक्षणीच खायची इच्छा व्हायला लागते. आणि खाताना त्यात मध्ये मध्ये डिंक लागला की तोंडातच त्यातलं किसलेलं खोबरं डिंकात मिक्स करून चावायला तर लै मजा येते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

डिंकाच्या लाड‌वाचा वित‌ळ‌वून‌, काजूब‌दाम‌ व‌गैरे घालून केलेला काही प्र‌कार‌ स‌म‌जावा काय‌? 'डिंकाचा ह‌ल‌वा'?

प्र‌कार‌ रोच‌क‌ दिस‌तोय‌ त‌र‌ ख‌रा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गोंदपाक/गोंदकाहलवा वेगळं असतंय. करदंटाची रेसिपी आईला, काकूला माहिताय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आम्ही अस्सेच आहोत

आबा , भर पुण्यात नवीन पुणे तिसात ( म्हणजे कोथरूड , कर्वेनगर , सिंहगड रोड ईस्ट * )मध्ये सगळीकडे जोशी स्वीट्स मध्ये मिळतंय . ( हे जोशी स्वीट्स वाले जोशी /परचुरे का जे कोण ते हुबळी का धारवाड चे आहेत . एकमेकांशी कानडीतच बोलतात )
* म्हणजे सिंहगड रोड विठ्ठलवाडी पर्यंत . धायरी ते किरकिटवाडी पुणे तिसात नाही येत .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अग‌दीच‌ मोठे आभार‌! हे अग‌दीच‌ घ‌राप‌र्यंत‌ पोच‌लं!

(सिंह‌ग‌ड‌ रोडाव‌र‌च्या त्या जोशी स्वीट्स‌च्या शेजारी शेगाव‌ क‌चोरी नावाच‌ं एक‌ भ‌याण दुकान‌ झालं आहे. चुकून‌ही त्यात‌ जाऊ न‌ये. मूळ शेगाव‌ची क‌चोरी क‌शी अस‌ते माहीत‌ नै, प‌ण ही भीष‌ण‌ आहे.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

मूळ शेगाव‌ क‌चोरीही त‌शी सुमार‌च अस‌ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

शेगाव‌ ला प‌ण‌ दोन क‌चोऱ्या मिळ‌तात‌, त्यात‌ ती लाल‌ ड‌ग‌लेवाल्या श‌र्माजींची कचोरी म‌स्त‌ अस्ते.
पुण्याला म‌ला वाट‌ते डेक्क‌न‌ ला मिळ‌ते. बाव‌ध‌न‌ ला ही.

मुंबई म‌ध्ये मात्र‌ नाहीच‌ मिळ‌त‌ कुठे, पारल्यात‌ विद‌र्भ‌ वडापाव‌ म्ह‌णून‌ एक‌ दुकान‌ आहे, ब‌ंधुराज‌ तिथून‌ शेगाव‌ क‌चोरी घेऊन‌ आले, एक‌दम‌ ब‌ंड‌ल‌...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

मुंबई म‌ध्ये मात्र‌ नाहीच‌ मिळ‌त‌ कुठे,

-१

ठाण्यात मिळते शेगाव कचोरी. जशीच्यातशी. गजानन वडापावपासून काही मीटर्सवर.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ठाण‌ं मुंबईत‌ केव्हापासून‌ याय‌ला लाग‌ल‌ं म्ह‌णे???

 • ‌मार्मिक1
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

प्रचंड महत्त्वाकांक्षी आणि धडाडीचे पुणेरी व्यावसायिक जागतिकीकरणाच्या लाटेला धैर्यानं तोंड देत, व्यवसाय वाढवण्यासाठी मुंबई सोडून गेले. तेव्हापासून जिथेजिथे लोकल ट्रेन जाते, तो सगळा भाग मुंबईत मोजला जायला लागला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण1
 • विनोदी1
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अस्स‌ल‌ मुंबईक‌रासाठी मुंबई फ‌क्त बोरीव‌ली ते चर्च‌गेट‌ (वेस्टर्न‌ लाईन‌ वाले) आणि अन्धेरी ते सी एस‌ टी (हार्ब‌र‌ लाईन‌ वाले) येव‌ढीच‌ आहे. बाकी ते सेन्ट्र‌ल‌ वाल्यांना मुलुंड प‌रेन्त घ्याव‌ं लाग्त‌य‌ म्ह‌णून‌ पण‌ च‌ंबूर‌ (ऋषि क‌पूर‌ तिथे राह‌तो हे सोडून‌ बाकी काय‌ अस्तय‌ माहीत‌ नाही.), घाट‌कोप‌र‌, कुर्ला(एक‌द‌म‌ कंड‌म‌ / बाद‌ जागा अस‌ं ऐक‌ल्याने तिथे जाय‌चं क‌शाला?) गोवंडी (त‌डीपार‌ लोक‌ राह‌णार‌ नंबर‌ एक‌) इ. इ. ही अस‌ली भिकार‌ ठेस‌न‌ं मुंबईत‌ येत‌ नाहीत‌.
पुणेक‌रांना काय‌ चार‌ पुणेक‌र‌ एक‌त्र‌ ज‌मून‌ टुकार‌ मिस‌ळ‌पाव‌ वाल्याला प‌ण‌ "ध‌न्य‌वाद‌, थोर‌" व‌गैरे स‌ंबोध‌तात‌ आणि अख्खं पुण‌ं तिथे लोट‌त‌ं. त‌स्मात‌ पुणेक‌रांनी पुण्याला काय‌ वाटेल‌ ते म्ह‌णाव‌ं मुंबईच्या वाटेला जाऊ न‌ये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

तुम्ही क‌न्व्ह‌र्टेड मुंबैक‌र आहात अशी शंका आहे.

(क‌न्व्ह‌र्टेड पुणेक‌र‌) बॅट‌मॅन‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बॅटोबा, पुणेक‌र ज‌मात ही पार‌श्यांसार‌खी आहे. तिथे क्न्व्ह‌र्ट होऊन एन्ट्री मिळ‌ते का?

किंवा क‌मीतक‌मी ज्यु ज‌मातीसार‌खी आहे. ब‌ऱ्याच टेस्ट पास झाल्या की अॅक्सेप्ट‌ंस मिळ‌तो.

जंतुंना प‌टेल ही थिअरी

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

बाप‌टाण्णांनी आप‌ण‌हून‌ म‌ला पुण्याचे ऑन‌र‌री नाग‌रिक‌त्व ब‌हाल केलेले आहे. विष‌य‌ संप‌ला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

म्ह‌ण‌जे तू टेस्ट पास केल्या असाव्यात्.
म‌नोबा ला ऑफ‌र केले आहे का नाग‌रिक‌त्व्?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिती नाय‌.

काय रे म‌नोबा?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

गॉथ‌म‌ खेडं पुण्यात‌ येतं वाट‌त‌ं...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

अन आम्ही क‌न्व्ह‌र्ट होऊन‌ही मूळ विस‌र‌त नाही.

गॉथ‌म‌खेडं म‌नात आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अस्स‌ल‌ मुंबईक‌रासाठी मुंबई फ‌क्त बोरीव‌ली ते चर्च‌गेट‌ (वेस्टर्न‌ लाईन‌ वाले) आणि अन्धेरी ते सी एस‌ टी (हार्ब‌र‌ लाईन‌ वाले) येव‌ढीच‌ आहे.

खिक्क!!
तुम्ही "अस्सल" मुंबैकर नाहीत हेच सिद्ध होतय!

जिथे रिक्षा जात नाहीत तीच "अस्सल" मुंबै!!

(जन्माने चौपाटीकर) सुनील

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही आंग्लाळ‌लेले म्ह‌ंजे सोबो वाले मोठे लोक‌ं आहात‌.

मी इथेच‌ ज‌न्माला आलेली आहे.. आणि प‌र‌कीयांना आम्ही मुंबईच‌ं नाग‌रीक‌त्व देत‌ नाही. फ‌क्त‌ ज‌न्माने मुंबैक‌र‌ असू श‌क‌तात‌

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

>>तुम्ही आंग्लाळ‌लेले म्ह‌ंजे सोबो वाले मोठे लोक‌ं आहात‌.
मी इथेच‌ ज‌न्माला आलेली आहे.. आणि प‌र‌कीयांना आम्ही मुंबईच‌ं नाग‌रीक‌त्व देत‌ नाही. फ‌क्त‌ ज‌न्माने मुंबैक‌र‌ असू श‌क‌तात‌
<<

ह्यावर माझ्या परिचयातले स्वतःला खरे मुंबईकर समजणारे काय म्हणतात ते पाहा :
ज्यांची मुंबईत पिढीजात जमीन आणि शेती होती ते आम्ही खरे मुंबईकर. बाकी सगळे नंतर आलेले लोक. (त्यांची खरोखर शेतजमीन होती. त्यांची कुळं कोळी होती. अजूनही त्यांच्या घरच्या गणपतीला दर वर्षी नेमानं नैवेद्य म्हणून ते कोळी लोक ताजे मासे घेऊन येतात.) मुंबईत माझ्या माहितीतले असे लोक बाणगंगा तलावापासून पार कांदिवली-बोरिवलीपर्यंत आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हे त‌र आद्य हुच्च‌भुभु दिस‌तात‌. कुळांक‌डून ज‌मीन क‌सून घेणारे. हे कै भूमिपुत्र न‌व्हेत‌. कोळी हेच ख‌रे भूमिपुत्र‌ मुंबैक‌र‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>>हे त‌र आद्य हुच्च‌भुभु दिस‌तात‌. कुळांक‌डून ज‌मीन क‌सून घेणारे. हे कै भूमिपुत्र न‌व्हेत‌. कोळी हेच ख‌रे भूमिपुत्र‌ मुंबैक‌र‌.<<

सहमत. डावीकडे झुकलेला उदारमतवाद. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

हात्तेरेकी, काडी वाया गेली. काय ख‌रं नाही अलीक‌डे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

>>काडी वाया गेली. <<

आपण एकाच बाजूला आहोत. काडी तर गौराक्कांसाठी आहे. Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बॅटोबांनी आम‌च्याशी मैत‌री केली अस‌ल्याने आम्हाला त्यांच्याक‌डून‌ बॅट‌ प्रोटेक्ष‌न‌ आहे.
हो कि नाही हो बॅट‌मॅन‌राव‌ पुणेवाले???

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

अर्थात‌!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

त‌स्मात‌ पुणेक‌रांनी पुण्याला काय‌ वाटेल‌ ते म्ह‌णाव‌ं मुंबईच्या वाटेला जाऊ न‌ये.

इत‌का जाज्व‌ल्य‌ अभिमान अस‌णारी मुंबईक‌र व्य‌क्ती प‌हिल्यांदाच दिस‌ली. Biggrin

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ठाण‌ं मुंबईत‌ केव्हापासून‌ याय‌ला लाग‌ल‌ं म्ह‌णे???

हम्म. बरं.

पण तरी एकंदरीत ठाण्यात ही कचोरी मिळते आणि मुंबईवाले आले तरी त्यांनाही देतात. नाही म्हणत नाहीत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ठाण‌ं मुंबईत‌ केव्हापासून‌ याय‌ला लाग‌ल‌ं म्ह‌णे???

त्याचे काय आहे, तत्त्वत: आणि तांत्रिकदृष्ट्या ठाणे हे यमशीजीयमच्या हद्दीत येत नसेलही (तेच पिनकोड आणि तेच एष्टीडीकोड शेअर करत असले तरी - चूभूद्याघ्या), परंतु बाहेरच्या माणसाशी बोलताना अनेकदा ठाण्याचेच काय, पण पार डोंबिवली/उल्हासनगर/कल्याण इतकेच कशाला, अगदी बदलापूरपर्यंतचे लोक "आम्ही 'बॉम्बे'त (आता 'मुंबई'त) राहातो" म्हणून सांगतात, असे निरीक्षण आहे ब्वॉ. (सन्माननीय अपवाद असतीलही - चूभूद्याघ्या.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट1
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खवचट अशी श्रेणी दिली आहे.

कुठे गेल्या त्या खोडसाळ आणि भडकाऊ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अनु राव‌???

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

म‌ला माल‌किण‌बै श्रेणीसुविधा द्याय‌ला त‌यार नाहीत Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुम्ही तोंडी देऊन‌ टाका... कि फ‌र्क‌ पेंदा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

मुंबई म‌ध्ये मात्र‌ नाहीच‌ मिळ‌त‌ कुठे
........शिवाजी पार्क, सेना भ‌व‌न, दाद‌र प‌श्चिम प‌रिस‌र येत असेल तुम‌च्या मुंब‌ईत, त‌र जिप्सी कॉर्न‌र‌च्या शेजारी एक च‌हावाला आहे, त्याच्याक‌डे आहे शेगाव‌ क‌चोरी. ती ला. ड. श‌र्माजींची की क‌से ते नाही ठाऊक. तिथून‌च‌ माहीम‌च्या दिशेने जाताना अय्य‌ंगार बेक‌री लाग‌ते. तिच्या आस‌पास‌ही आहे एक दुकान‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अय्योय्योय्यो... ख‌र‌ं की क्काय्य्य्य्य्य्.... माय‌ माझी दाद‌र‌लाच‌ जाते रोज‌.. सांगाया पाहिजे आणाय‌ला...
श‌र्माजींची निघाली तर‌ तुम्हाला एक‌ फ्लायींग‌ किस्स्स्स्स्...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

लेख‌ आव‌ड‌ला. मी देखील ठाण्यात गाव‌देवी मार्केट‌म‌धे एका ठिकाणाहून भाज्या घेतो. विक्रेता म्ह‌ण‌तो की त्या भाज्या पुण्याप‌लीक‌डून म्ह‌ण‌जे सातारा व‌गैरे भागातून येतात‌. म‌हाग‌ अस‌तात प‌ण‌ च‌व‌ उत्त‌म‌ अस‌ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मस्त. कपिलतीर्थ मंडई भुलभुलैय्या आहे एक .. कुठून कुठे निघायचो कळायचंच नाही.
बाकी भाजीविक्रेत्यांप्रमाणेच इथले रिक्षावाले पण उर्मट नाहीत. विशेषतः पुण्याहून आल्यावर हा फरक लगेच जाणवतो.

अवांतर : अवंतीचं कांदेपोहे प्रकरण पण आवडलेलं . त्यावर लिहायचं होतं पण आळस ...
आता तर आमच्या कोल्हापूरची आहे म्हणून अजूनच आवडली अवंती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-सिद्धि

खूप्प‌च‌ छान लेख.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

द‌रव‌र्षी सुट्टीत‌ नाशिक‌ला जाताना, घार‌गावचा पेढा म‌ला व‌डिल‌ घेऊन‌ द्याय‌चे. अजुन‌ही तो म‌ला फार‌ आव‌ड‌तो. प‌ण आता त‌शी च‌व‌ राहीली नाही. ग‌ड‌द‌ त‌पकीरी र‌ंगाचा मोठा च‌प‌टा गोल‌ आकाराचा पेढा एस‌ टी च्या खिड‌कीतून‌ विक‌त‌ घ्याय‌चा. साध्या व‌र्त‌मान‌ प‌त्रात‌ गुंडाळून‌ तो पेढा माझ्या हातात‌ यायचा. काय‌ आन‌ंद‌ व्हाय‌चा तेव्हा.
त‌स‌च‌ न‌ग‌र‌ माझ‌ आजोळ‌ तिथून‌ नेह‌मी बोर‌ पुण्याला आण‌ली जाय‌ची. आधी वाटायच‌ की पुण्यात‌ प‌ण‌ मिळ‌तात‌ की. जेव्हा ती बोर‌ खाल्ली त्या वेळी च‌वीत‌ला फ‌र‌क‌ क‌ळाला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आळेफाट्याहुन‌ न‌ग‌र‌ ला जाताना लाग‌त‌ं तेच‌ का हे?

एकदा माव‌शी मी आई आणि काका आळेफाट्याहून‌ येव‌ल्याला जाताना काकांनी घार‌गाव‌ ला एका जागी मलई रोटी, शेव‌ भाजी आणि अक्खा म‌सूर‌ खाय‌ला घात‌लेला.. गव्हाच्या जाड‌ दोन‌ रोट्या एका व‌र‌ एक‌ दाब‌लेल्या आणि म‌ध्ये लाल‌ तिख‌ट‌ घालून‌ कालव‌लेल्या म‌लईचा जाड थ‌र‌. नुस्ती ग‌र‌म‌ ग‌र‌म‌ रोटी सुद्धा भारी लाग‌ती. हॉटेल‌ अग‌दीच‌ ट‌प‌राट‌ होत‌ं.
हॉटेल‌ ल‌क्ष्मी नाव‌ होत‌ त्याच‌ं.. मुख्य‌ म्ह‌ंजे, हॉटेल‌ मियाभाईचं आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

लाल‌ तिख‌ट‌ घालून‌ कालव‌लेल्या म‌लईचा

तिख‌ट आणि म‌ल‌ई म्ह‌ण‌जे अग‌दीच ईईईईई

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मी प‌ण येव‌ल्याहुन येताना त्याच एरीआत "चौर‌ंगीबाबा" किंवा अश्या नावाच्या सेमीट‌प‌री क‌म धाबा हॉटेलात उत्कृष्ट जेव‌ण खाल्ले होते.
ग‌ल्ल्याच्या मागे अनिरुद्ध‌बापु चा मोठ्ठा फोटो होता. माल‌काला आव‌र्जुन जेव‌ण चांग‌ले अस‌ल्याचे सांगित‌ल्याव‌र त्याने बापुंची कृपा अस‌ल्याचे सांगित‌ले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

घारगाव पुणे नाशिक रस्त्यावर संगमनेर च्या आधी आहे . त्या मियाभाई चं लक्ष्मी हॉटेल मीही बघितलंय अनेक वेळा .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ई ई ई ई काय‌ म्ह‌ण‌ता हो बॅटोबा, खाण्याच्या गोष्टींना खाल्ल्याशिवाय‌ नाव‌ ठेऊ न‌येत‌ असं शिक‌व‌त‌ं नाही का तुम्च्या गॉथ‌म‌ म‌ध्ये...

आणि अस‌ं ब‌च‌क‌न‌ लाल‌ तिख‌ट‌ घालून‌ देत‌ नाहीत‌ ते... ह‌लक‌स‌ं अस‌त‌ं. माझ्याक‌डे फोटो आहे, शोधुन‌ टाक‌ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

हो प‌ण त‌री म‌ल‌ई आणि तिख‌ट‌ विजोड‌च कॉम्बो आहे असं वाट‌तं ब्वॉ. इफ इट व‌र्क्स, सो बी इट‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

खाण्यापिण्याच्या च‌र्चेत शी शू काय आण‌ता ओ म‌ध्येच‌. थंड र‌हाय‌चं ब‌घा की ज‌रा.

(प‌ळा प‌ळा)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हा घ्या फोटु, म‌लई रोटीचा

,alai roti

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

प‌ण च‌र्चा पूर्वार्धाब‌द्द‌ल चालूये म्ह‌णून म्ह‌ट‌लं आप‌लं की बॉ उत्त‌रार्ध क‌शाला...

फोटो दिस‌त नैये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बॅट‌मॅन‌चा मास्क‌ काढुन‌ ब‌घा की...

एक‌ श‌ंका.. मास्क‌ घात‌ल्याव‌र‌ मोक‌ळ्या डोळ्याज‌व‌ळ‌च्या जागेत‌ काज‌ळ‌ का घाल‌ता हो?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

ते फ‌क्त कॉलेज‌ह्यूम‌र‌च्या व्हिडिओत‌ली सोंगं क‌र‌तात‌. ख‌रा बॅट‌मॅन क‌धीच नाही क‌र‌त असं.

संद‌र्भ: द डार्क नाईट राय‌जेस‌, इंट‌र्व‌ल‌च्या आस‌पास‌ बेन जेव्हा ब्रूस‌ वेन‌च्या पाठीचा क‌णा मोडतो आणि मास्क फेकून देतो तेव्हा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अग‌दी डोळ्याच्या पाप‌णीप‌र्य‌ंत‌ मास्क‌ घालाय‌चा म्ह‌ण‌जे ज्यास्त‌च‌ झाल‌ं नै?
आणि म‌ग‌ डोळे ब‌ंद‌ केलेत‌री पाप‌ण्या काळ्याच‌ दिस्तात‌ की हो.. मास्क‌च्या आतुन‌ झ‌ड‌पा बस‌व‌ल्यात‌ काय‌?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

ब‌डे ब‌डे सुप‌र‌हीरोज में ऐसी छोटी छोटी बातें होती र‌ह‌ती हैं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

का त्यांचा ध‌ंदा मार‌ताय‌...

------------------------------

शाह‌रुख‌ आप‌ला फेव्ह‌रीट‌ आहे, त्याच्या सुपरहीरोची म‌स्क‌री क‌र‌णाऱ्यांचा जाहीर‌ निषेध‌.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

शारुक्खान‌च्या सुप‌र‌हीरोची म‌स्क‌री? म्ह‌ण‌जे न‌क्की कुणाची? जी-१ ची? नूड‌ल्स‌म‌ध्ये द‌ही काल‌वून खाणारा तोच ना तो? ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

राज म‌ल्होत्रा सुपर‌हिरो पेक्शा क‌मी होता काय‌, अम‌रिश‌ पुरी सार‌खा बाप‌ अस‌ताना, एक‌ भुवई वाल्या पोरीला त्याच्या नाकाखालून‌ प‌ळवाय‌चं म्ह‌ंजे काय‌ खाय‌ची गोष्ट‌ आहे का...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

ख‌री गोष्ट वेग‌ळीच आहे. "जा बेटी, जी ले अप‌णी जिंद‌गी" म्ह‌ण‌ताना आम‌र‌स‌पुरीच्या म‌नात आलेलं की पोरीनं त‌संही शेण खाल्लेलंच आहे, तेव्हा ही ब्याद आता घ‌रातून गेलेलीच ब‌री. नाय‌त‌र कुल‌जीते ला राज (नाम तो सुना होगा) नं बंदूक दाख‌वून‌ही आम‌र‌स‌पुरीनं ग‌च्च हात ध‌रून ठेव‌लेला. त‌स्मात राज (नाम तो सुना होगा) चं कौतुक‌ नाही. काजोल‌ला धाव‌ता येईल इत‌क्याच स्पीड‌ने रेल्वे प‌ळ‌व‌णारा रेल्वे डाय‌व‌र‌ आणि तिला जाऊ देणारा आम‌र‌स‌पुरी हेच ख‌रे हीरो.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ज‌ळ‌ता हो तुम्ही..
त्याच्या गालाव‌र‌ दोन‌ ख‌ड्डे आणि
आता तुम‌च्या ह‌नुव‌टीव‌र‌ सुद्धा एक‌ आलाय‌ न‌वीन‌..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- लोग बदलते नही ग़ालिब, बे-नक़ाब होते है |

पाने