ही बातमी समजली का - ११७

अनेक बातम्यांबद्दल आपल्याला चर्चा करावीशी वाटते. 'ऐसी अक्षरे'वर बातम्यांवर चर्चा करण्यासाठी 'बातमी' नावाचा लेखनप्रकारही अस्तित्त्वात आहे. पण, त्याबद्दल विस्तारानं लिहिण्याइतका किंवा एखादा व्यवस्थित चर्चाप्रस्ताव मांडण्याइतका वेळ किंवा माहिती किंवा उत्साह किंवा हे सारंच नसणं वगैरे कारणांमुळे आपण चर्चाप्रस्ताव लिहीत नाही. शिवाय बऱ्याचदा 'एकोळी' / नुसत्याच लिंका देऊन धागा काढायचंही जिवावर येतं. अश्या बातम्यांसाठी ह्या धाग्याचा वापर करावा. १००हून अधिक प्रतिसाद झाल्यावर नवा धागा काढला जावा / जाईल.
____

चिनी कमाल

http://en.miui.com/thread-298523-1-1.html

field_vote: 
0
No votes yet

आत्तापर्यंत जपानी लोकांचे खूप विचित्र शोध पाहीले होते. एकदा एक छानसा चित्र/फोटोमय लेख सापडला होता. या मिचमिच्या पिवळ्या खुनशी चीन्यांचं पहील्यांदाच ऐकतेय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मिचमिच्या पिवळ्या खुनशी चीन्यांचं

काय नीरीक्षण आहे!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मिचमिच्या पिवळ्या खुनशी चीन्यांचं

फक्त रंगाचा फरक आहे.

मिचमिच्या "गोर्‍या" खुनशी असे म्हणले की जपानी.

डोळे तसेच मिचमिचे, खुनशी पणात कदाचित पुढेच असतील चिन्यांच्या.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

जपाननी आपल्याला त्रास दिलेला नाही. त्यामुळे त्यांना नावं ठेवत नाही. हे चीनी साले, झुरळं खाणारे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

इंफाळपर्यंत आले होते.

तिकडे डोक्यावर बाँब पडला नसता, तर चीनवर कित्येक दिवस केलं, तसं जपान्यांनी कदाचित आपल्यावरही राज्य केलं असतं, असं म्हणतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

http://www.esakal.com/Tiny.aspx?K=H9VC0P

भाजपने आपल्या मंत्र्यांना परदेशात असताना पारंपरिक भारतीय अथवा आधुनिक भारतीय पेहराव परिधान करण्याच्या सूचना कराव्यात. कोट आणि टाय घालून ते वेटरसारखे दिसतात.
- सुब्रह्मण्यम स्वामी, भाजप नेते

हा हा हा हा. लोलियत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

men decide whether or not to wear a condom based on how “hot” they consider their sexual partner.

the more attractive someone is, the more likely he or she is to be perceived as “healthy.” (This perception has also been documented as the “halo effect,” a psychological phenomenon in which we assume beautiful people are pure of heart, smart, and generally awesome.)

पुरुष सौंदर्याला भुलून एडस्/गुप्तरोगांना बळी पडू शकतात त्यात नवल ते काय? स्त्री जितकी सुंदर्/हॉट तितकी ती आरोग्यपूर्ण असेल अशा काहीशा भ्रमात पुरुष असतात.
.

To all of this, I say—come on, people. We can’t know if someone has an STI based on their physical appearance. And we shouldn’t risk contracting a disease just because someone is “hot.” The only way to know a sexual partner’s health status is to ask—or even better, to get tested together. Because we all know what happens when we assume.

गुप्तरोग्/एडस हे वरवर पाहून दिसत नाहीत. एक तर विचारा तरी किंवा सर्वात चांगला राजमार्ग म्हणजे दोघांनी एकत्र टेस्ट करुन घ्या.
.
अवांतर - हे एवढं करण्यात सगळं थंड होऊन जाइल त्याचं काय. Wink
________________

रोचक!!!-
स्वयंचलित कार आणि एथिकल प्रश्न - Would you get into an automated self-driving vehicle, knowing that in the event of an accident, it might sacrifice your life if it meant saving the lives of 10 other people?
एकदम रोचक लेख आहे.
असे दिसून आले की सर्व्हे मध्ये लोक म्हणतायत की ड्रायव्हरपेक्षा, किती लोक मरताहेत त्या संख्येला महत्त्व द्या. म्हणजे ड्रायव्हर मेला तरी चालेल पण १० लोक मरु देऊ नका. पण मग प्रश्न उद्भवतो - अशा कार विकत कोण घेइल? Smile

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Defence ministry gives nod for purchase of 145 ultra-light howitzers from US

यातल्या १२० तोफा भारतात बनवल्या जातील (मेक इन इंडिया या कार्यक्रमांतर्गत ???).

------------------

आमचे हितसंबंध सुद्धा ध्यानात घ्या _____ भारत सरकारने चीन ला सांगितले.

एकीकडं असं म्हणायचं आणि दुसरीकडं - An upset India later accused "one country", a clear reference to China, of persistently creating procedural hurdles during the discussions on its application. - असं म्हणायचं !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मुळात जग आता माझ्या मुठीत आले आहे किंवा जग आउट ऑफ वे "तुमच्यासाठी कायपण" असं म्हणत आहे अशी हवा निर्माण केल्यामुळे ही जळजळ निर्माण झाली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

+१

यापेक्षा कितीतरी अधिक मुत्सद्देगिरी दाखवत मनमोहन सिंग सरकारने याच चीनसकट पाठिंबा मिळावत याच एनेस्जीकडून एक्सेप्शन मिळवले होते. भारताचा कार्यभाग तेव्हाच शांतपणे उरकला होता. 'जितंमया' ची इमेज उभी करणे सोडून हा नवा एपिसोड उकरून काढायची नक्की गरज काय होती सरकारच जाणे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सहमत आहे. NSGच्या मागे लागण्याची काय गरज आहे हे समजलं नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

त्याहून गंमत म्हणजे भारचा एस्सीओमध्ये प्रवेश यासारखी अतिशय महत्त्वाची घटना त्यामुळे झाकोळली गेली.

या एस्सीओला नाटोची अल्टरनेटिव्ह (किंवा ऑलमोस्ट विरोधी) संघटना म्हणून पाहिले जाते.

अमेरिकेने "ऑब्झर्वर" म्हणून अप्लाय केले असता तेही नाकारले गेले होते.

भारताने एकीकडे अमेरिकेच्या गळ्यात गळे घालताना दुसरीकडे या संघटनेत पुर्ण सदस्य म्हणून प्रवेश घेण्याची प्रक्रिया सुरू करणे हे क्लासिक भारतीय 'दोरीवरच्या खेळाचे' उदाहरण आहे. (नशीब सद्य सरकारने याला खोडा घातला नाही)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

http://timesofindia.indiatimes.com/india/India-formally-joins-elite-miss...

हे सुद्धा काहीसे झाकोळले गेले.

---

या एस्सीओला नाटोची अल्टरनेटिव्ह (किंवा ऑलमोस्ट विरोधी) संघटना म्हणून पाहिले जाते.

कसे ? कलेक्टिव्ह डिफेन्स चे कलम आहे का स्को मधे ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चीनच्या विश्वासघाताचा सूड घ्यायला गोबी मंचुरियनवर बंदी घालणार आहे म्हणे सरकार!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"चीनच्या विश्वासघाताचा सूड म्हणून चिनी वस्तू वापरू नका" असे मेसेज आज पुन्हा 'न'व्या वेळेला आले त्यांच्या चायनीज मोबाइलवरून माझ्या चायनीज मोबाइलवर आले..

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

कैकजणांनी गोबी मन्चुरियन खाताखाता हे मेसेज वाचले असतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

त्या चिन्यांसारख झुरळ मंचुरियन खाण्यापेक्षा बरं. कोबी मिळतो का चीनमध्ये का फक्त झुरळं मिळतात? Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

चिनी फक्त झुरळे खात नाहीत, माणसातलेही बरेच पदार्थ खातात. पण न्यूज़ होते ती फक्त झुरळे खाण्याची. रेगुलर पनीर टोफू मैदा राईस खाल्ल्याची बातमी होत नस्ते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मुळात जग आता माझ्या मुठीत आले आहे किंवा जग आउट ऑफ वे "तुमच्यासाठी कायपण" असं म्हणत आहे अशी हवा निर्माण केल्यामुळे ही जळजळ निर्माण झाली आहे.

अगदी. अर्थव्यवस्थेबद्दल जे काही बर्‍यापैकी "चित्र निर्माण करण्यात" आलेले आहे त्याच्या जोरावर अतिच उड्या मारण्याचा यत्न. दुसरं काय !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आँ?

प्रधानसेवकांच्या "चार्म"मुळे सगळं घडतंय अशी हवा होती !!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

Raja-Mandala: Modi govt’s renewed efforts for NSG membership are worth following

एन्पीटी, एनेस्जी, चीन वगैरे बद्दल. मोदी सरकारच्या एनेस्जी क्लाऊड चे सिल्व्हर लायनिंग पेश करणारा लेख.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

पाकिस्तानला "कडक इशारा"

घाबरलो ना भौ !!! - इति नवाझ शरीफ

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

ROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

शिळ्या कड़ी ला ऊत

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

पाकिस्तानला हे असले इशारे इतक्यावेळेला व इतक्या पंतप्रधानांनी व मंत्र्यांनी दिलेले आहेत की त्याचे एक गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड होईल.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

NSGच्या गदारोळात ही बातमी फार फुटेज खात नाहिये.
http://www.thehindu.com/news/national/india-to-become-full-member-of-mtc...

हे रोचक आहे.

India’s membership had been blocked in 2015 by Italy, which seemed to link it to the standoff over the detention of the Italian marines. With the return of the second marine, Salvatore Girone, to Rome on May 29, the sources said, “Italy is no longer blocking the consensus.”

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

या बातमीने पंप्रंच्या आम्रिकावारीतच आवाज केला होता. आता केवळ फॉर्मल डिक्लेअर झालं इतकंच!

बाकी इथे म्हटल्या प्रमाणे

Membership of the MTCR requires India to comply with rules such as a maximum missile range of 300 km (186 miles) that seek to prevent arms races from developing.

याबद्दलचे नक्की नियम माहित आहेत का कुणाला?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

मला हाच प्रश्न पडला होता. ह्या संस्थेचा सदस्य झाल्यामुळे आपल्या क्षेपणास्त्र कार्यक्रमावर काही बंधनं पडणार हे उघड आहे. संस्थेचे सदस्य नसलेल्या पाकिस्तानवर आणि चीनवर ती बंधनं नसणार बहुधा. त्या बदल्यात आपल्याला अमेरिका वगैरेकडून काही खरेदी करता येणार. म्हणजे आपली बाजारपेठ मिळावी आणि आपले विध्वंसक कार्यक्रम ठप्प पडावे ह्यासाठी सदस्यत्व दिलं गेलंय असं काही तरी वाटतंय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

आपण निर्यात करू शकत नाही ३०० कीमीपेक्षा लांब पल्याची क्षेपणास्त्र. पण हा नियम नसून गाइडलाईन आहे. पण आपल्याला ड्रोन आणि इतर क्षेपणास्त्र मिळवायला कमी अडचण येईल.
इथे छान माहिती आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आभार. हे महत्त्वाचं वाटलं -

The MTCR places voluntary restrictions on its members’ exports of missile and missile-related technology, particularly on so-called Category I systems.

India’s formal membership will presumably mean that other countries can be less fearful of US sanctions if they wish to sell to India.

Given the ambition and momentum of the US-India defence engagement, my guess is that India will eventually get its hands on armed drones – but it will be a very rocky road, even with the MTCR membership in India’s pocket.

म्हणजे आपल्या निर्यातीवर (ऐच्छिक का होईना) पण मर्यादा, आणि इतरांना आपली बाजारपेठ पूर्वीपेक्षा अधिक खुली.

in the 1990s, New Delhi’s pursuit of Russian cryogenic engine technology was stymied by the MTCR.

ह्याचा परिणाम म्हणजे आपण स्वतःचीच क्रायोजेनिक क्षमता विकसित केली. आता उलट 'पैसा फेको, दलाली दे दो, तमाशा देखो' होणार.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

सहमत आहे. अशाच प्रकारची आर्ग्युमेंट भारतीय एलेक्ट्रॉनिक्स संदर्भात वाचली होती की १९९१च्या सुधारणा भारतीय इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाला कशा मारक ठरल्या. हाच प्रकार त्या सोलार पॅनेल/WTO च्या वेळेला झाला होता. मला याबाबत मत बनवता येत नाहीये.

यासारखीच आर्ग्युमेंट आत्ताच्या संरक्षण क्षेत्र परकीय गुंतवणुकीला खुलं करण्यासंदर्भात वाचली. टीका करणारे म्हणतायत की आता आपलं संरक्षण परकीय कंपन्यांच्या हातात जाणार. पण आधीही आपण याच कंपन्यांकडून बहुतांश वस्तू विकत घेत होतोच की. आता उलट भारतात रोजगारांची आशा तरी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

उत्पादनाधारित (manufacturing) अर्थव्यवस्था बरी की सेवाधारित (service) बरी ह्यासारखं हे वाटतं आहे. सेवाधारित अर्थव्यवस्थेनं नोकऱ्या वाढवल्या, पण नोकरीतलं स्थैर्य लोक गमावून बसले (केवळ फडतूस नाही; अगदी tenured professorsसकट सगळे लोक) असे युक्तिवाद केले जातातच. आणि ब्रेक्झिटसारख्या प्रकरणातून लोकांचा ह्याबद्दलचा राग व्यक्त होतो आहे असं म्हणत त्याचा संबंध अधिक व्यापक प्रकारेही आणि जगभरातल्या घडामोडींशीही लावला जातोय.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

नोकर्‍या गमावणे हे उत्पादन की सेवा यानुसार ठरत नसून इंडस्ट्री प्रोटेक्टेड आहे की कॉम्पिटिटिव्ह आहे यावर ठरते.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मला ह्या विषयातलं फार कळतं असा माझा दावा नाही. मात्र, सध्याच्या अर्थव्यवस्थेत कामगाराला वापरा-आणि-फेकून-द्या करण्याकडे आणि त्याद्वारे त्याला अधिकाधिक अस्थिर करण्याकडे कल असतो असं वाटतं. म्हणजे हे एक प्रकारचं कामगाराला commodity करणं आहे. ह्याचा परिणाम अर्थात कामगार अधिक संशयी किंवा भयगंडमय होण्याकडे आणि मग त्यातून तो ब्रेक्झिटकडे किंवा ट्रंपकडे झुकण्याकडे होत असावा. मग पुन्हा तमाम अर्थतज्ज्ञ वगैरे मंडळी त्यालाच शिव्या हाणायला तयार, की पाहा बुवा हा किती मूर्ख आहे आणि कसं आपलंच हित ह्याला कळत नाही वगैरे.

एखादी गोष्ट कशी उत्पादित करायची ह्याचं कौशल्य आपण (देश हे एकक म्हणून) आत्मसात करण्याऐवजी ते सरळ आयात करा असं सांगितलं जातं तेव्हा आपण अख्ख्या अर्थव्यवस्थेचं (किंवा संरक्षणव्यवस्थेचं वगैरे) असं commodification करत असतो असं वाटतं. त्यामुळे मग वर उल्लेख केलेल्या अस्थिरतेचे आणि भयगंडाचे नियम सगळ्या एककालाच (देश, संरक्षणव्यवस्था वगैरे) लागू होऊ लागतात की काय, असं वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

पण हे देशांतर्गत होत आहेच की. महाराष्ट्रातला कापड उद्योग उ.प्र.मध्ये जाणे, गाडी उद्योग तमिळनाडूमध्ये जाणे इ.इ. त्यावेळेला महाराष्ट्र आपलं गाड्यांच कौशल्य गमावतोय, दुसर्‍याने पिकवलेल्या गहू खातोय हा गंड कसाकाय येत नाही.

अवांतर: नोकरी हा प्रकार औद्योगिक क्रांतिनेच तयार केला असेल बरोबर? त्याआधी स्थिर नोकरी ही संकल्पना फारतर राजांचे कारकून, कोतवाल आदी गोष्टींमध्येच असावी. अजून फारतर सैनिक ही स्थिर (!)नोकरी असावी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

>> पण हे देशांतर्गत होत आहेच की.

अर्थातच. म्हणूनच परप्रांतियांबद्दलचा राग वगैरे गोष्टी स्थानिक पातळीवर दिसत आहेत.

>> नोकरी हा प्रकार औद्योगिक क्रांतिनेच तयार केला असेल बरोबर?

म्हणूनच पूर्वी मध्यमवर्ग अशी काही चीज फारशी नसे. डायरेक्ट राजेरजवाडे, अल्प प्रमाणात वैश्य वर्ग आणि बहुतांश लोक फडतूस. युरोपात वसाहतवादानंतर हळूहळू व्यापारी वर्ग वाढला आणि औद्योगिक क्रांतीनंतर कामगारवर्ग. दोन्ही क्षेत्रांची प्रगती झाली तसतसा मध्यमवर्ग वाढत गेला. आज आपण ज्यांना प्रगत राष्ट्रं म्हणतो तिथे बहुतांश लोक मध्यमवर्गात मोडत असावेत. आपल्याकडचाही मध्यमवर्ग वाढतो आहे तसतसे आपण अधिक प्रगत होत आहोत असं म्हणता यावं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

मला एकुणात हे आपल्याला फायद्याचं आहे असं म्हणायला जीभ (किबोर्डवरील बोटं) रेटत नाहीयेत.

जे तंत्रज्ञान आपण घरीच बामवू शकतो ते विकत घेण्यासाठी किती बंधनं घालून घेतोय याचा "माझ्या प्रायॉरिटीज"नुसार कोस्ट बेनेफिट अनलिसिस केला तर सौदा फायद्याचा निश्चित नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पण समजा एखादी गोष्ट तयार मिळत असेल तर व्हाय रिइंवेन्ट द व्हील?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

पण समजा एखादी गोष्ट तयार मिळत असेल तर व्हाय रिइंवेन्ट द व्हील?

एखादे प्रॉडक्ट ऑफर करणारा एक प्लेयर बाजारात आहे. मग "व्हाय रिइंवेन्ट द व्हील?" असा विचार करून दुसरा प्लेयर निर्माण होण्यास डिस्करेज करणे हे थेट मोनोपोली ला खतपाणी घालण्यासारखे नाही का ?

दुसरे - अ‍ॅवॅक्स खरेदी करताना कशा समस्या आल्या ते आठवतंय का ? शेवटी आपल्याला इस्रायल कडून घ्यावी लागली अ‍ॅवॅक्स. चीन ला सुद्धा इस्रायल कडून हवी होती अ‍ॅवॅक्स. इस्रायल द्यायला तयार सुद्धा झाला होता. अमेरिकेने इस्रायल वर प्रेशर टाकून ते डील थांबवले.

बार्गेनिंग पॉवर ... बॉइज .... बार्गेनिंग पॉवर !!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

अ़ंकल, बाहेरच्या कंपन्यांना संधी देणं हे घरगुती कंपनीची संधी डिस्करेज करणं कसं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

अ़ंकल, बाहेरच्या कंपन्यांना संधी देणं हे घरगुती कंपनीची संधी डिस्करेज करणं कसं?

नाहीच की.

मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं ओ ... आजोबा !!!

तुमचा प्रश्न होता की - रेडीमेड प्रॉडक्ट मिळत असेल तर व्हाय रिइन्व्हेंट द व्हील ?? --- हा तुमचा प्रश्न.

माझं म्हणणं हे अतिसोप्या भाषेत हे आहे की - रिइन्व्हेंटिंग द व्हील ला नाही म्हणणं म्हंजे एकच एक प्लेयर (सेलर) मार्केट मधे उरतो - ज्याच्याकडे असलेलं व्हील आत्ता उपलब्ध आहे.
एकच प्लेयर म्हंजे एकच सेलर. म्हंजे बायर ला फक्त एकच विकल्प. म्हंजे त्याच एका सेलर ची मोनोपोली.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आपली बाजारपेठ मिळावी आणि आपले विध्वंसक कार्यक्रम ठप्प पडावे ह्यासाठी सदस्यत्व दिलं गेलंय: पाईंटाचा मुद्दा आहे !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

http://www.esakal.com/Tiny.aspx?K=X9W60S

मोदींनी (उशीरा का होईना पण) मौन सोडले हे योग्य. पण आता चिदंबरमच्या मुलाचे प्रकरण, २६ बिलियनचे बाँड्स, काँग्रेसचा माणूस अशा पुड्या सोडणाऱ्या सोशल भक्तांनी आता काय करावे ब्रे?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

२६ बिलियनचे बॉन्ड्स ही तर निव्वळ येडझवेपणाची थिअरी आहे. २६ बिलियनचे बाँड्स खरेदी केले आणि त्याची मॅच्युरिटी डिसेंबरमध्ये आहे म्हणून सप्टेंबरमध्ये पद सोडले या म्हणण्याला काय अर्थ आहे? खरेदी केलेले बॉन्ड्स मॅच्युअर झाल्यावर पैसे परत मिळतात; भरावे लागत नाहीत. ह्यातला फोलपणा कळण्यासाठी मोदींनी मौन सोडायची गरज नव्हतीच.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

प्रशासन आणि समाज नदी वाचविण्यात कमी पडले, हे वादातीत सत्य आहे. या दोन्ही घटकांची ती प्राथमिक जबाबदारी आहे, हेदेखील खरेच. पण हेसुद्धा मान्य करावे लागेल, की नदीला माता म्हणत धर्मानेदेखील नद्यांचा ऱ्हासच केला. या ऐवजी आपल्याला व इतर जीवसृष्टीला बांधून ठेवणारी एक महत्त्वाची परिसंस्था, अशी नदीची ठसठशीत ओळख समाजमनावर बिंबली तरच कदाचित या पुढच्या काळात नदी आणि पर्यायाने माणूस म्हणून आपलं अस्तित्व टिकून राहील. कधी काळी गगनचुंबी इमारतींच्या शहरांमध्ये नाही, नदीच्या काठाकाठाने मानवी संस्कृती वसली आणि बहरली, हे त्रिकालाबाधित सत्य उगाच नाही कोरलं गेलंय, काळाच्या पटलावर...

मज्जा.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गोमूत्रात सोन्याचा अंश, संशोधकांचे शिक्कामोर्तब
बातमीत सोन्याला प्रतिजैविक का म्हटलंय, कोण जाणे!

मेरे देश की धरती, उगले सोना ... हा भाग खरा मानायचा का कोणीतरी गायींना सोनं खायला घालतंय? ह्या गायींच्या मूत्रपिंडांचं काय होतं नक्की?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

गोमूत्रात सोन्याचा अंश, संशोधकांचे शिक्कामोर्तब

Auuuuuuuuuuu!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

खुळ्यांचा बाजार , अजून काही नाही !!! प्रतिजैविक याला काही technical definition आहे हे लोकं विसरतात .... गोमूत्र हे हल्ली अध्यात्मिक झाले आहे

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

गायींच्या पोटात कोणत्या जीवाणूंमुळे सोन्याच्या रसायनांपासून शुद्ध सोनं मिळतं? हे जीवाणू फक्त गायींच्याच पोटात असतात का, इतर प्राण्यांच्या पोटात किंवा मूत्रपिंडांत नसतात का? गायींमध्येही फक्त गीरच्या गायी का इतर सगळ्या गायी?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हॅहॅहॅ. राँग नंबर. मी फकस्तं मेसेंजरचं काम केलं. या प्रश्नांची उत्तर नाहीत माझ्याकडे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

तुमच्याकडून, किंवा इथल्या कोणत्याही आयडीकडून उत्तराची अपेक्षा आहे असं नाही. उत्तरं मिळाली तर उत्तमच. मुद्दा हा होता की अशा प्रकारच्या बातम्या आल्या की 'सोनं, सोनं' म्हणत आनंद व्यक्त करणं ठीक; पण त्यात विज्ञान मागे पडू नये.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

असल्या बातम्या मुळात 'गाय' हा प्राणी कसा वेगळा आहे आणि त्या प्राण्याला स्पेश्शल ठरवण्यामागे आपले पूर्वज कित्ती कित्ती हुशार होते हे एस्टॅब्लिश करणे हा असतो. म्हणून मी माणसाच्या विष्ठेतही सोने असल्याची लिंक दिली होती.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मागे गायीच्या शेणात किरणोत्सार रोखण्याची बातमी झाली होती. आता मुतात सोनं! (वर पुन्हा सुवर्ण भस्म वगैरे आयुर्वेद निघेलच. त्या भस्मातलं किती सोनं खरोखर शरीरात शोषलं जातं, त्या सोन्याचा खरोखर किती फायदा होतो? असे प्रश्न विचारायचे नसतात. त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे हे सगळे प्रकार भगवेपणा पसरवणारे असतात वगैरे म्हटलं की ते पटत नाहीच.)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

हे सर्व अत्यंत हास्यास्पद आहे. हे जिवाणू गाईच्या शरीरात उपलब्ध असले तरी कुठल्यातरी फॉर्म मधे gold गाईच्या शरीरात असल्याशिवाय ते कॉन्व्हर्ट होऊ शकत नाही. ( गाईला खायला dissolved absorbable सोन्याचा चारा घातला होता का ?)
पुराणातील विमाने ते गणपतीची प्लास्टिक सर्जरी धर्तीचे विधान आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

रघुराम राजन यांच्या मातोश्री व पिताश्री ...

Through the tough times, she recalled, “Raghu was fearless”. “During the Sikh riots, my husband was posted in England. I had to be with him, leaving Raghu and his younger brother alone at our Delhi home. As we heard the news of Indira Gandhi’s assassination and the attacks on Sikhs, I asked my younger sister to come and stay with them in Delhi. On her way, the train was attacked as there was a Sikh youth on it. It was Raghu who went and brought her home. After she reached home, Raghu left again, for IIT, where he and his friends had been busy hiding as many Sikh youths from attacks as they could, as the IIT hostel was the safest place.” Rajan never told her these things himself, Mythili said. “I heard the stories from his siblings and others… Raghu was the general secretary of the students’ union in IIT, he might have felt it was his duty.”

---

NSG Bid : Machismo more than maturity _____ प्रताप भानु मेहता

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

मी वरच्या एका प्रतिसादात म्हटले होते त्याप्रमाणेच प्रताप भानू मेहता म्हणत आहेत.

the public projection was that this is all a matter of him turning his charm on Xi Jinping; as if nostalgic memories of swinging together on the banks of the Sabarmati can replace the hard realities of politics. If the domestic criticism has been high, it is because government raised the pitch: It appeared desperate to project a political triumph where a prosaic handling might have served it better.
---------------------------------------
राजन यांच्याबद्दलची ष्टोरी ऐकून "बालनरेंद्र आणि मगर" या गोष्टीचे स्मरण झाले.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मेहता यांचे लेख चांगले असतात.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

तुर्कस्तान मधे धडाडधुम.

http://www.loksatta.com/desh-videsh-news/istanbul-airport-attack-live-su...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हृतिक रोशन थोडक्यांत वाचला म्हणे.

http://online3.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5088716240802409330&Se...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

उरलो स्मायली पुरता|

इकॉनॉमी क्लास नी आला त्याचेच कीती कौतुक Sad

प्रतिसादा मधला खालील भारी आहे.

राहुल - बुधवार, 29 जून 2016 - 10:54 AM IST

शांती पसरविण्याचे काम जोरदार सुरू आहे. अगदी स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन सुद्धा. कौतुक करावे तितके थोडेच आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Miss Teen USA has officially removed the bathing suit competition from its pageant.
http://www.usatoday.com/story/life/entertainthis/2016/06/29/miss-teen-us...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

was stunned to read the beginning of the sentence:Miss Teen USA has officially removed the bathing suit...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

BiggrinROFL

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Dug by Jews, tunnel from Nazi era found in Lithuania

बातमीनुसार ह्या ठिकाणी नाझींनी ७०,००० ज्यु लोकांचे हत्याकांड केले होते.

--------

वीणा सहस्त्रबुद्धे गेल्या

--------

Rio de Janeiro's acting governor warns Olympics could be a 'big failure' ब्राझिल मधली सुरक्षा स्थिती अत्यंत बिकट आहे अशा पण बातम्या आहेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

http://www.latimes.com/business/la-fi-corinthian-loan-forgiveness-201606...

Obama administration has forgiven $171 million owed by former Corinthian students
__________

http://www.livemint.com/Industry/gFtdXrYrVuvaog1PqEUOoL/India-to-get-ove...
India to get over $1 billion from World Bank for Narendra Modi’s solar goals

“Prime Minister Modi’s personal commitment toward renewable energy, particularly solar, is the driving force behind these investments,” World Bank President Jim Yong Kim said in a statement released after he met Modi.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

आयला, हे नोबेलवाले संघी एजंट कधीपासून झाले काय की. चक्क ग्रीनपीसला नावे ठेवतात म्हणजे काय? त्यांची औकात ती काय? एक नोबेल मिळालं म्हणून लई भारी झाले का आं?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

Three-year tenure for RBI governor is short, says Raghuram Rajan - बस करो यार, रुलाओगे क्या ?

---------

Israeli girl (13) fatally stabbed by Palestinian in West Bank

त्या विशिष्ठ शांतताप्रधान धर्माचा विजय असो.

---------

Hindu priest hacked to death in Bangladesh - मजहब नही सिखाता आपस मे बैर रखना....

---------

Problems UP Academia : According to evaluators, weird text, currency notes, slogans and songs in answer sheets are surfacing on a regular basis.

Shyam Bahadur, associate professor in English is working at Mahatma Jyotiba Phule Rohilkhand University, Bareilly, while Anil Kumar Pal, associate professor in Economics, is employed at Veer Bahadur Singh Purvanchal University, Jaunpur. Both have been teaching for more than a decade.

Evaluation coordinator and ITHM director Luvkush Mishra told TOI, "The English teacher used wrong grammar while writing a two-line application letter seeking permission for evaluating papers. And he spelled evaluation as 'evalluation'. Shyam Bahadur also failed to answer basic questions about the subject."
Pal failed to explain the meaning of 'audit' and didn't know that 'IMF' stands for 'International Monetary Fund'. Later, when told the actual answer, this is what he wrote: 'International Money Found'.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

>>'International Money Found'

ते त्यांनी मोदी स्विट्झर्लंडला गेले तेव्हा लिहिलं असेल

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

हाहाहा.

बाकी मोदींनी काळा पैसा वापस आणण्याच्या कार्यक्रमात नुसती मखलाशी करावी असं मला खरोखर वाटतं. एक पै ही वापस आणू नये असं ही वाटतं.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

GELSENKIRCHEN, Germany—Werner Gallmeister, a high-school headmaster here, called the police in January with a worrying message. A 16-year-old student known for his Islamist sympathies had been showing off a smartphone video of an explosive device.

Police already knew the teen. He had been interrogated and suspended from one school after threatening to “break the neck” of a Jewish student. Police in 2015 searched his home. And he was enrolled in a government-sponsored program designed to prevent radical youngsters turning to violence.

Soon after the smartphone stunt, Mr. Gallmeister reported to police that his pupil’s behavior seemed to calm. He was wrong.

Three months later, the teenager, whom German officials and police identify as Yusuf T., allegedly threw a bomb at a Sikh temple in the nearby city of Essen as a wedding was drawing to a close.
.
.
.
Salafi

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हिंसामग्न अतिरेक्याची लक्षणे (इथे परत टाकत आहे!)
(सुमारे 2.4% इंग्लंड-स्थित मुसलमानात आढळून आली. सॅम्पल मुख्यतः सोमाली किंवा भारतीय उपखंडातील )
1. इंग्लंड मध्ये जन्म.
2. 20 पेक्षा कमी वय .
3. पूर्णवेळ शिक्षणात असलेला
4. घरात इंग्रजी बोलणारा
5. घरचे चांगले उत्पन्न ( सालीना 75,000 पौंड हून अधिक )
6. पूर्वी पोलीस यंत्रणेशी संबंध आलेला असणे

सतत-चिंतीत व्यक्तिमत्व : संबंध दिसला नाही
डिप्रेशन : संबंध दिसला नाही
वाईट आरोग्य: संबंध दिसला नाही
जीवनातील विपरीत घटना : संबंध दिसला नाही
विस्थापित/निर्वासित स्थिती : संबंध दिसला नाही
(युद्धग्रस्त भागाशी संबंध : संबंध शोधलाच नाही !!!)
Is Violent Radicalisation Associated with Poverty, Migration, Poor Self-Reported Health and Common Mental Disorders?
PLOS ONE, Mar 2014 : Kamaldeep Bhui, Nasir Warfa, Edgar Jones
http://journals.plos.org/plosone/article/asset?id=10.1371/journal.pone.0...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

image

संघी कुमार विश्वास मुर्दाबाद!!!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

रा.चिंढेरे गेले Sad
https://www.bobhata.com/science/tribute-ra-chi-dhere-280
या मेघनाने लिहिलेल्या आदरांजलीतील भावनेशी व मताशी पूर्ण सहमत आहे! एक 'शहाणा' लेखक हरपला Sad

स्वगतः ऐसीवर र.चि.ढेर्‍यांची बातमी/आदरांजली उजव्या रकान्यात दिसेल अशा अपेक्षेत होतो! असो. नसेल वेळ! Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आदरांजली

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

ढेर्‍यांना आदरांजली. मोठा माणूस गेला.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

क्रोनी भांडवलदारांची बँक लूट.

Asset Quality

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आदरांजलि.
ऋषितुल्य माणूस. भविष्यात त्यांची जागा घेऊ शकेल असे व्यक्तिमत्त्व महाराष्ट्राच्या क्षितिजावर सध्या तरी दिसत नाही.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ओवेसी यांनी इस्लामिक स्टेट शी संबंधित संशयितांना वकीली सल्ला मदतस्वरूपात देण्याचे जाहीर केलेले आहे.. धर्मो रक्षति रक्षितः.

---------

4 Poseidons to be bought from Boeing. - टेहळणी क्षमता व पाणबुडीविरोधी अस्त्रे असल्याचा फायदा. ही विमाने चिनी नौदलास अप्रत्यक्ष आव्हान आहेत. पुरावा इथे. इथे सुद्धा, आणखी.

जोडीला हे पण : - Won’t block China’s entry into MTCR as quid pro quo: India - गोड बोलणे व मागून धमकी देणे.

---------

Hillary Clinton interviewed by FBI about State Department emails: Spokesman

इंटरव्ह्यु हा शब्द का वापरताहेत लोक कोण जाणे. इंटरॉगेट हा शब्द का वापरत नाहिये ?? सगळे पेपर्स तिच गेम खेळत आहेत.

NY Times, WSJ, washingtonpost, yahoo news सगळे इंटरव्ह्यु हा शब्द वापरताहेत. CNN ने meets, FBI Session, असे शब्द वापरलेत.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

प्रेस्टिट्यूट्स?
कदाचित एफबीआयने दिलेले स्टेटमेंट तसेच्या तसे छापत असतील.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

कारण हिलरी एफ बी आय ला भेटण्यास समन्स शिवाय , स्वखुशीने आली .

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

Agriculture needs a champion in the Union cabinet.

(१) शेती ही युनियन लिस्ट मधे नाही. शेतीवरील उत्पन्नावर कर लावण्याचा केंद्रास अधिकार नाही.

(२) शेती ही समवर्ती सूची मधे नाही. शेतीविषयक प्रॉपर्टीबद्दल काही बाबी समवर्ती सूची मधे नमूद केलेल्या आहेत (उदा. Transfer of property other than agricultural land). पण मुद्दा समवर्ती सूचीमधे नाही.

(३) शेती ही प्रामुख्याने राज्यसूची मधे आहे.

मग केंद्रीय मंत्रीमंडलात शेतीचा एक चँपियन का असावा ?

मागच्या दोन सरकारमधे "एक चँपियन" होतेच की. त्यांनी काय दिवे लावले ?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

असा "चॅम्पियन" हा शेतमालाचे आयात-निर्यात धोरण ठरवील असे वाटते . प्रत्यक्षात निर्यात नियंत्रित करणे/रोखणे असेच काम या लोकांनी केले आहे . (आनंद शर्मा यांनी कांदा निर्यात रोखली/शरद पवारांनी ती बंदी उठवायचे प्रयत्न केले!). शेतमालाच्या मुक्त निर्यातीशिवाय ग्रामीण भारताचा अभ्युदय होणार नाही ! जागतिकीकरणाचे नवे धोरण प्रत्यक्षात भारतीय शेतकऱ्याला अतिशय फायद्याचे ठरू शकते . तसेच वॉल-मार्ट चा प्रवेशही !

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

निर्यात खुली केली तर आयातपण खुली केली पाहिजे राइट?

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

बाप से सवाई बेटा कार्ती ला समन्स. ह्यातुन काही निघणार नाही, कोणालाही तुरुंगात जावे लागणार नाही हे माहीती असुन सुद्धा थोडासा आनंद झाला.

http://www.loksatta.com/desh-videsh-news/ed-issues-summons-to-karti-chid...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

हेच बोल्तो. ऑगस्टा/वद्राबद्दलपण काहीही होणार नाहिये. केवळ निवडणुकांआधी ही नावं पेप्रांमध्ये येत रहातील. Sad

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

दोषी असल्यास यांच्यावर कठोर कारवाईची अपेक्षा आहे. त्याकरताच मोदींना मते दिली होती की बऱ्याच लोकांनी.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

गर्दीतला दर्दी

पण मोदी (आणि थत्तेचाचां)ना तसं वाटत नाही ना! (पळा)

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

लोल लोल लोल......

फेसबुकवरची एक कमेंट.

आज फिर एक बेटीसे किताब छीनकर उसके हाथमें सिलाई मशीन थमा दी !!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

उत्तरप्रदेश मुख्यमंत्रीपदाची उमेदवार म्हणून घोषणेची तयारी असावी. बाकी कै नै!

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

झिका विषाणूच्या गरोदर स्त्रीला झालेल्या बाधेमुळे, तिच्या अपत्यात भयंकर असे व्यंग निर्माण होऊ शकते. आणि जर झिकाच्या प्रादुर्भावाचा संशय असेल तर त्या स्त्रीने गर्भपात करुन घेणेच उचित ठरेल. पण या प्रो-लाइफ्/प्रो-चॉइस च्या गदारोळात ते तितकेसे सोपे नाही.

http://time.com/4394141/zika-abortion-usa/

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

...

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

 • ‌मार्मिक0
 • माहितीपूर्ण0
 • विनोदी0
 • रोचक0
 • खवचट0
 • अवांतर0
 • निरर्थक0
 • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||