संस्कृत भाषा - आजची स्थिति

इंडियन एक्स्प्रेस, ८ डिसेंबर २०१४ च्या अंकातील लेख येथे पहा.

त्यातील एक भागः

If I am dead, do I want a rebirth? If I am a ghostly shadow, do I want to become visible again? I am not sure. I would feel so out of place in this India. William Jones said I am a language of precision. What will I do in a culture that has lost the art of fine distinctions? I am the language of logic and form. What will I do in a culture where public argument is nothing but the flouting of logic? I am a language where the purpose of language is language itself. What will I do in a culture where everything is instrumental? I am the language of refined eroticism. What will I do in a culture where my supporters would unleash the tides of repression? I am the classic language of double meanings. What will I do in a culture where people cannot even hold one meaning in their head? I am the language of the classic pun. What will I do in a culture that is humourless? I am the language of itihasa. What will I do in a culture where all history is merely politics by other means? I am the language of refined aestheticism. What will I do in a culture where aesthetics is confined to museums or kitsch? The meaning of my name, they say, is perfection. What will I do in a culture where excellence is seen as an instrument of domination? I am the language of the gods. What will I do in a world where gods have been banished by godmen? I am the language of liberation, the gateway to being itself. What will I do in a culture that seeks bondage and refuses self-knowledge?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

मी पूर्वी लिहिलेले परत एकदा कॉपी-पेस्ट करतो (लिंक दिल्याचा आरोप नको Smile )

संस्कृत ही अजून मृत झालेली नसली तरी त्याच मार्गावर आहे, याबद्दल दुमत नसावे, असे वाटते. संस्कृतला मृत भाषा म्हणण्याऐवजी नामशेष होणारी भाषा म्हणणे सयुक्तिक ठरेल. दोन्हीमध्ये बोलीभाषा संपलेली असेल. आता या दोघांमध्ये फरक काय? तर नामशेष भाषा ही अस्तित्वात राहील फक्त संशोधन अथवा धार्मिक कारणासाठी. (अपवाद: हिब्रू, जवळजवळ नामशेष झालेल्या या भाषेचे पुनर्जीवन झाले.)

पण नामशेष होऊ घातलेली संस्कृत ही भारतातली पहिलीच किंवा एकमेव भाषा नाही. उदा. आसामची अहोम, अंदमानची अका-बो, अका-कारी या नामशेष झाल्या आहेत.

मग अशी परिस्थिती असताना संस्कृतचे इतके प्रेम का दिसते? श्री कोल्हटकर यांनी म्हटल्याप्रमाणे काहीजण संस्कृतचे आंधळे अभिमानी असतात. काही जण ही भाषा शिकलेले असतात त्यामुळे त्यांना संस्कृतबद्दल प्रेम वाटते.

जर कालानुसार संस्कृत ही भाषा नष्ट झाली, तर झाली. त्याशिवाय काही अडणार आहे का? त्या जागी दुसरी भाषा संस्कृतची जागा घेईल. बदल हा निसर्गाचा नियम आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्री कोल्हटकर यांनी म्हटल्याप्रमाणे काहीजण संस्कृतचे आंधळे अभिमानी असतात.

काहीजण संस्कृतचे आंधळे नसून डोळस अभिमानी असतात. त्यांनादेखिल आंधळे मानणारे, किंवा राजकीय आणि जातीयवादी कारणांनी संस्कृतचा विरोध करणारे देशात प्रचंड संख्येने आहेत. म्हणून संस्कृतची बाजू घेणे डोकेदुखी आहे.

बाकी देशात नेटीव फ्ल्यूएंसीने कोणालाच इंग्रजी येत नसताना तिच्याविरोधात बोलणे प्रचंड अवघड असणे, मागासलेले समजले जाणे आणि देशात सर्वत्र समजायला सोपी असणारी हिंदी अडगळीत काढली जाणे दुर्दैवी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सध्या महाराष्ट्रात मराठी भाषा वापरात आहे. ती भाषा हे संस्कृतचेच एक व्हर्जन आहे.

(मूळ संकृत भाषेत बदल होत सध्याच्या भाषा निर्माण झाल्या हे गृहीतक तरी खरे आहे का?)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

ती भाषा हे संस्कृतचेच एक व्हर्जन आहे.

तत्सम शब्दांना परदेशी शब्द असे, तद्भव शब्दांना सेमी-फॉरेन असे रिक्लासीफाय करून मराठी ही स्वतंत्र भाषा आहे असे म्हणणे पोलिटिकली जास्त करेक्ट आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

या लेखाच्या निमित्ताने विचारतो जर इंग्रजांनी आपल्यावर इंग्रजी लादली नसती तर भारतातली राज्ये एकमेकांशी एकमेकांच्या संपर्कात कोणत्या भाषेच्या माध्यमातून राहिली असती ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हिंदी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आज ही भारतात सर्व लोक हिंदीत एक दुसर्याशी संपर्क साधतात (९०% तरी केवळ १०% आंग्ल भाषेत). मी देशाच्या सर्वोच कार्यालयात निजी सचिव आहे. ९० टक्के दक्षिण भारतीयांबरोबर हिंदीतच बोलतो. कारण दोन्ही कडची आंग्ल भाषा एका दुसर्याला समजण्या लायक नसते. शेवटी हिंदीचाच आधार घ्यावा लागतो. शिवाय विदेशी दूतावासांबरोबर ही हिंदीत बोलतो. तिथे ही हिंदी येणारे व्यक्तीच राजदूतांचे सचिव असतात. आश्चर्य वाटेल, तिथे नियुक्त विदेशी व्यक्तींना ही हिंदी आपल्यापेक्षा जास्त चांगली येते. मला तर वाटते येत्या काही वर्षांत 'हिंदी-उर्दू' जगभरात सर्वात जास्त बोलणारी भाषा असेल आणि समजणारी ही.

देशात प्रत्येक जिल्यात' येता २-३ वर्षांत जवळ पास २००-२५० 'आचार्यकुलम्' निश्चित उघडतील. तिथे प्रत्येक विद्यार्थीला संस्कृत भाषा शिकावीच लागणार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0