दखल
#ऐसीअक्षरे #दिवाळी२०२३
दिवाळी अंक पाहिलात का?
दिनवैशिष्ट्य
१८ एप्रिल
जन्मदिवस : पेशवे सवाई माधवराव (१७७४), स्त्री-शिक्षणाचे पुरस्कर्ते महर्षी धोंडो केशव कर्वे (१८५८), चित्रकार विश्वनाथ नागेशकर (१९१०), अभिनेत्री ललिता पवार (१९१६), उद्योजक मुकेश अंबानी (१९५७), वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू माल्कम मार्शल (१९५८), अभिनेत्री पूनम धिल्लों (१९६२)
मृत्युदिवस : स्वातंत्र्यसेनानी तात्या टोपे (१८५९), स्वातंत्र्यसेनानी चाफेकर बंधू (१८९८), भौतिकशास्त्रज्ञ आल्बर्ट आईनस्टाईन (१९५५), प्राच्यविद्या संशोधक, भारतरत्न पां. वा. काणे (१९७२), प्राचीन काळात लांब अंतराच्या समुद्रसफरींची शक्यता तपासणारा शास्त्रज्ञ थॉर हेयरडाहल (२००२)
--
स्वातंत्र्यदिन : झिंबाब्वे (१९८०)
जागतिक वारसा दिवस
१३३६ : दक्षिणेमध्ये विजयनगर हिंदू राज्याची स्थापना झाली.
१९३० : सूर्यसेन यांच्या नेतृत्त्वाखाली चितगावच्या शस्त्रागारावर हल्ला.
१९१२ : टायटॅनिकमधील वाचलेले ७०५ प्रवासी घेऊन आर.एम.एस. कार्पेथिया जहाज न्यूयॉर्कला पोचले.
१९४६ : 'लीग ऑफ नेशन्स' विसर्जित.
१९४६ : आंतरराष्ट्रीय न्यायालयाची द हेग, नेदरलंड्समध्ये स्थापना.
१९५५ : बांडुंग, इंडोनेशियामध्ये पहिली आशिया-आफ्रिका परिषद.
१९६० : लंडनमध्ये हायड्रोजन बॉम्बविरोधात ६०,००० लोकांचे निदर्शन.
१९६१ : परराष्ट्रीय संबंधांमधला व्हिएन्ना करार मान्य झाला.
१९७५ : आर्यभट्ट हा भारताचा पहिला भूस्थिर उपग्रह आकाशात सोडला गेला.
दिवाळी अंक २०२३
आवागमन (navigation)
सध्या कोण कोण आलेले आहे?
There is currently 1 user online.
- 'न'वी बाजू
प्रतिक्रिया
ओ, मराठीत टायपा की जरा, कशाला
ओ, मराठीत टायपा की जरा, कशाला भाषेच त्रिशंकू करून ठेवलंत.
------------------------
घणघणतो घंटानाद
अहो ती तान्त्रिक मिष्टेक
अहो ती तान्त्रिक मिष्टेक दिस्तिये. जादाचे ऑप्शन टाकल्यावर रोमनमधेच फक्त टाईप होऊ लागले.
आता बघतो काय झालय्/होतय/करता येतय का ते - बघितले, पुन्हा संपादन वा पूर्वदृष्य बघितले असता पुन्हा देवनागरीमधे टंकलेखित होतय. [अन "मराठीमधे" टाईप होत नस्ते हो! टाईप होते ते "देवनागरी" लिपीमधे, प्लिजच नोटच बर्का!
]
अन "मराठीमधे" टाईप होत नस्ते
ते माहित आहे हो. सोयीसाठी म्हणायचे असते. नायतर तुम्हाला कसे कळणार की संस्कृत, हिंदी, मराठी आहे ते.
------------------------
घणघणतो घंटानाद
अश्या
भारतात तरी अश्या शक्ती आहेत. शक्ती आटा खाणार्या.
ऐसी अक्षरे गिरवीन की....
पर्याय १ ला मत दिले आहे.
पर्याय १ ला मत दिले आहे.
एकावेळी एकापेक्षा जास्त
एकावेळी एकापेक्षा जास्त प्रतिसाद निवडण्याची सोय असती तर बरे झाले असते!
-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-
पर्याय दोनला मत दिले आहे.
पर्याय दोनला मत दिले आहे.